रामकृष्ण हरि बाबा दंडवत प्रणाम शरीर मी वाटतें पण ते पंचभूताचे आहे. मी पंचभूताचा असतों तर मीला कळले नस्ते. मी हा जीव आहे.. तो ज्ञानस्वरूप आहे. शरीर जड अचेतन आहे. हे जीवाने जीव लाऊन जीव लक्षांत घेतला पाहिजे. परमार्थ देह सामुग्रिवर आहे. भोगात वेळ जाईल ही वेळ गेली की खूप मोठी हानी होईल. आपले काम करून घ्या उगीच देव देव करत फिरू नका...
❤ रामकृष्णहरी..🎉
श्री सदगुरू परमपूज्य गाथामुर्ती बाबाजीच्या चरणी सांष्ठाग दंडवत बाबासाहेब शिंदे लखमापुर करयाचा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
खूप सुंदर चिंतन झाले आहे धन्यवाद रामकृष्ण हरि माऊली
SHRI RUKMINI PANDURANG DEVTA NAMO NAMO. SHRI NIVARTI DNYANDEV SOPAN MUKTABAI EKNATH NAMDEO TUKARAM. SHRI PUTRDA EKADASHI VINAMRA ABHIVADAN.
दंडवत गुरूचरणी🙏🙏
🌿🙏रामकृष्णहरि🙏
🌹!!रामकृष्णहरि!!🌹
अतिशय गोड
रामकृष्ण हरि.
श्री विठ्ठल.
गाथामुर्ती श्रीरामभाऊ राऊत बाबांना साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
रामकृष्ण हरि बाबा दंडवत प्रणाम शरीर मी वाटतें पण ते पंचभूताचे आहे. मी पंचभूताचा असतों तर मीला कळले नस्ते. मी हा जीव आहे.. तो ज्ञानस्वरूप आहे. शरीर जड अचेतन आहे. हे जीवाने जीव लाऊन जीव लक्षांत घेतला पाहिजे. परमार्थ देह सामुग्रिवर आहे. भोगात वेळ जाईल ही वेळ गेली की खूप मोठी हानी होईल. आपले काम करून घ्या उगीच देव देव करत फिरू नका...
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत