जनप्रक्षोभ सभेत धस यांच्या मिमिक्रीने नाराजी, सर्वपक्षीय नेत्यांकडून ‘मुंडेगिरी’ विरूध्द संताप
HTML-код
- Опубликовано: 27 дек 2024
- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला १९ दिवस उलटल्यावर बीडमध्ये सर्वपक्षीयांचा मोर्चा निघाला. या मोर्चाला हजारोंच्या संख्येने नागरिक जमले होते. या जनप्रक्षोभ मोर्चानंतर कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय कारकिर्द धोक्यात आली आहे.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on RUclips: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp....
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#dhananjaymunde #pankajamunde #sureshdhas #ajitpawar #devendrafadnvis #eknathshinde #ncp #beed #gangster #vanjari #maratha #bjp #mirzapur #santoshdeshmukh #santoshdeshmukhmurder #valmikkarad #vishnuchate #amolmitkari
#sudarshandhule #gopinathmunde #pramodmahajan #police #maharashtra #timemaharashtra #bajrangsonawane #jitendraawadh #sandeepkshirsagar
धनुभाऊला बाहेर काढा ,मंत्री मंडळातुन
अगदी बरोबर बोललात पत्रकार साहेब धन्यवाद!
SOLID REPORTING
Uttam reporting dhanyawad
नविन परंपरा नको महाराष्ट्र मध्ये एक उदाहरण झाले पाहिजे कोणताच नेता गुन्हेगारी प्रवृत्ती पाठीशी घालणार नाही. मुंडे चा the end झाला पाहजे.
योगी सारखा दम फडणवीस मध्ये नाही फडणवीस लेचा पेचा मुख्यमंत्री आहे. मताचे राजकरण साठी सरकार काम करते
दादा जबाबदार
ज्ञानराधा पतसंस्था बीड च्या ठेवीदारांचा प्रश्न मांडा.
यासाठीच मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे पाहिजे होते
काही कामाचा नाही तो भी , आत्ता काय मंत्री नाही काय तो .
कदी पन राजीनामा होनार
तुम्ही नका सांगु आम्हाला वाल्मिकी कराड अटक का नाही झाली अजुन ते सांगा
पोलिस अधिषकाने दमानिआच्या बातमीला अॉफीशिअली दुजोरा दिला नाही
छान विसलेशन पण आमच्या आव्हाड यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे का ?
D Munde yani swatha rajinama dyava
Kocharekar,Hi ladhai MARATHA VS VANJARI Ashi Aahe.UDYA Vanjari Samajane Asa morcha Kadhala tar mag tumache opinion Kay?Aani ho Aanand karmuse la Marhan Karnarya Jituddin baddal jast pulaka Nako.