ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 31 January 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 18

  • @RameshParjane
    @RameshParjane 2 часа назад +11

    राष्ट्रीय संत नामदेव महाराज शास्त्री यांचे मराठा समाजा तर्फे हार्दिक अभिनंदन आशिष कार्य करत चला गुन्हेगारांना पाठीशी घालत जा

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 2 часа назад +4

    नामदेव शास्त्रींना खोके दिले

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 2 часа назад +1

    गुन्हेगारांना पाठबळ देऊन नामदेव शास्त्रींनी महंत या उपाधीचा अवमान केला असं म्हणायला हरकत नाही..

  • @laxmankharwade2131
    @laxmankharwade2131 2 часа назад +2

    गुन्हेगारानां जर महंत क्लीन चीट देत असतील तर संवीधानाचा अपमान आहे. हा देश बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संवीधानाव घालतो

  • @dattaghuge7245
    @dattaghuge7245 2 часа назад +5

    जय भगवान 🚩
    जय गोपीनाथ 👑

  • @RajaramShelar-m6w
    @RajaramShelar-m6w 2 часа назад +1

    नामदेव शास्त्री यांचे विषयी एक आजारच असतात. विद्वान माणसं बावळटासारखी का वागतात. हे न समजण्यासारखे. आपण जातीच्या बाहेर पडा महाराज. राज्यात तुमचे विषयी एक आजाराचा स्थान आहे. ते टिकवा. तुमची उंची कमी करून घेऊ नका.

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 2 часа назад

    गिरीष महाजन नी जळगाव जिल्हा सांभाळावा नाशिक दादा भुसे. नरहरी झिरवळ .माणीकराव कोकाटे सांभाळतील

  • @manishawakode8711
    @manishawakode8711 2 часа назад

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋

  • @vrushaliphatak7739
    @vrushaliphatak7739 Час назад

    कायदा,नियम आहे की नाही? कोणीही निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देऊ शकतं ?

  • @shankargujargujar1652
    @shankargujargujar1652 2 часа назад

    रामशास्त्री... लाल बहाद्दूर शास्त्री आण....,. नामदेव शास्त्री... तेरे मेरे बीच मे कैसा हैं बंधन.... बीचमे........ चांद.(..=गडावर ) भाय

  • @siddhantrshingare8612
    @siddhantrshingare8612 2 часа назад +1

    Asaram bapu

    • @MGrghugtwffy
      @MGrghugtwffy 2 часа назад

      Tuzya bapala vichar kon ahet mahant namdev shashri

  • @pintupatil319
    @pintupatil319 2 часа назад

    जितेंद्र आव्हाड तू कोण आहे.महंत यांच्याबद्दल बोलणारा.

  • @mahadevlondhe9540
    @mahadevlondhe9540 2 часа назад +1

    Chuk

  • @SantoshKharat-tx7lp
    @SantoshKharat-tx7lp 2 часа назад +1

    राम रहीम

  • @kiranyadav2298
    @kiranyadav2298 2 часа назад

    😂😂😂