शेतकऱ्यांच्या जीवनातील प्रत्यक्ष जगन कस असत याच ग्रामीण काव्यात रूपांतर करून चांगल्या प्रकारे सादर केले आहे.शेतकरी स्वाभिमानी आहे. हेही यातून दाखवून दिले आहे. गीतकार व गायक,संगीतकार,सहकारी यांना धन्यवाद।
आज हे गाणं ऐकून खूप छान वाटलं कारण आपला भारत देश का कृषिप्रधान देश आहे न न ज्याने तयार केले त्याला न त्यांच्या पूर्ण टीम ला मानाचा मुजरा असच छान छान songs तयार करा तुमच्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्या💐💐💐💐
खुपच छान, शेतीबाबत अशा गाणी तयार होवून शेतकऱ्यांच्या मुलांपर्यन्त पोहचाली पाहिजेत... शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये शेतीमध्ये ओढ वाढेल, दिवसें-दिवस पिका खालील जमिन विवीध कारणांमुळे कमी होत चालली आहे. शेतकऱ्यांसाठी भविष्य फार आशादाई असणार आहे. अशा गाण्यांमुळे हाडाच्या शेतकऱ्यांमध्ये शेती विषयीची ओढ वाढण्यास मदत होत आहे.🙏🇮🇳 .
वाह वाह खरोखरचं खरी वस्तू स्थिती आहे, शेतकरी (शेतमजूर) रात्रंदिवस थंडी, ऊन, वाराउधाण पाणी पाऊस, विंचू, साप, आणी बरेच जीवघेणी जनावरे काही न पाहता राबं राबं राबतो 🙏🙏मनापासून नमस्कार या गीतकार व गायकाला 🙏🙏
काय गान आहे राव आगदी डोळ्यातून पानी यायला लागल : किती छान ते शेत किती छान डोलतांना ते गवत . आज आपन जे भाजी भागरी खात आहोत तर ते कतकर्यामूळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
@@farukshaikh21 a 15 to the following URL you Saheb bandagi you have received your birthday happy anniversary in advance of Nighties a 15 you so quit my to dear Dilip Singh you are right I have been trying a Aaaaja to the next day delivery in
राजा शिवबा जन्माला आला ruclips.net/video/DNpr8HDRtIc/видео.html
Nty to U r a good 👍😮But the same 5rcht😊
जेड😂😢एमएम@@AparnaAphale
ंऔ@@AparnaAphale
अभिमान आहे आम्हाला शेतकरी असल्याचा
खुप छान सादरीकरण
शेतकऱ्यांच्या जीवनातील प्रत्यक्ष जगन
कस असत याच ग्रामीण काव्यात
रूपांतर करून चांगल्या प्रकारे सादर
केले आहे.शेतकरी स्वाभिमानी आहे.
हेही यातून दाखवून दिले आहे.
गीतकार व गायक,संगीतकार,सहकारी
यांना धन्यवाद।
Dhanyvad
Hai bhava
अभिमान आहे शेतकरी असल्याचे
गित ऐकून अंगावरती काटा आला यार खरच खूप भारी आहे आम्ही शेतकरी👳
खुपच छान गीत शेतकरी असल्याच गर्व च काय अभिमान आहे
खुपच छान गीत आनंद वाटतो.शेतकरी आसल्याचा.
शेतकरी कष्ट करतो म्हणून आपण जगतो शेतकरी नसता तर देश उपाशी मेला असता💝💝😘😘☺️☺️😊😊आम्ही शेतकरी बांधव💝💝😢😢☺️☺️😊😊
88877777787777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777
खूप छान गीत आहे आनंद वाटतो शेतकरी असल्याचा 👌👌👌👍👍👍मस्त अप्रतिम
अहो शेतकरी म्हणजे जगाचा पोशिन्दा आहे 🙏🙏मस्त 🌾🌾 वावर हाय तर पावर हाय 🙏🙏
खुप सुंदर गीत,, गर्व आहे शेतकरी असल्याचा
आज हे गाणं ऐकून खूप छान वाटलं कारण आपला भारत देश का कृषिप्रधान देश आहे न न ज्याने तयार केले त्याला न त्यांच्या पूर्ण टीम ला मानाचा मुजरा
असच छान छान songs तयार करा तुमच्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्या💐💐💐💐
अथर्व शेतकरी
भारी वाटलं हे गाणं ऐकून आणि व्हिडीओ बघून तर खरंच कौतुक करावस वाटत की खूप तलागाळात जाऊन छायाचित्र घेतलं आहे...❤❤❤❤❤
धन्यवाद दादा शेतकऱ्यांचे अभिमान गीत 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
मला गर्व आहे शेतकरी आसल्याचा
खुप खुप छान अतिशय सुंदर गावाकडचीआठवण
खुपच छान, शेतीबाबत अशा गाणी तयार होवून शेतकऱ्यांच्या मुलांपर्यन्त पोहचाली पाहिजेत... शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये शेतीमध्ये ओढ वाढेल, दिवसें-दिवस पिका खालील जमिन विवीध कारणांमुळे कमी होत चालली आहे. शेतकऱ्यांसाठी भविष्य फार आशादाई असणार आहे. अशा गाण्यांमुळे हाडाच्या शेतकऱ्यांमध्ये शेती विषयीची ओढ वाढण्यास मदत होत आहे.🙏🇮🇳 .
नक्कीच!
वाह वाह खरोखरचं खरी वस्तू स्थिती आहे, शेतकरी (शेतमजूर) रात्रंदिवस थंडी, ऊन, वाराउधाण पाणी पाऊस, विंचू, साप, आणी बरेच जीवघेणी जनावरे काही न पाहता राबं राबं राबतो 🙏🙏मनापासून नमस्कार या गीतकार व गायकाला 🙏🙏
काय गान आहे राव आगदी डोळ्यातून पानी यायला लागल : किती छान ते शेत किती छान डोलतांना ते गवत . आज आपन जे भाजी भागरी खात आहोत तर ते कतकर्यामूळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
शेतात जाण्याची मजाच वेगळी आहे.
अभिमानाने गीत ऐकावेस वाटते.सत्य घटनेवर आधारित आहे.🙏🙏🙏
अप्रतिम गाणं.. ♥️♥️अभिमान आणि गर्व पण आहे शेतकरी असल्याचा ♥️💐
N inb gv gv gv cdx cdx cdx it
एक नंबर व्हिडिओ भावा आम्ही शेतकरी
शेतकऱ्यांचे गीत गाऊन शेतकऱ्यांचे समाधान केलेत.सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी असेच गीत बनवत जा सर
राजा शिवबा जन्माला आला ruclips.net/video/DNpr8HDRtIc/видео.html
लय भारी मला हे गीत ऐकुन खूपच छान वाटल कारण मी पण एक जातीवंत शेतकरी आहे
शेतकरी, बळीराजा, हाच खरा राष्ट्राचा आधार स्तम्भ आहे ,आगामी काळाचा प्रवाह ओळखून शेतकऱ्यांनी नियोजन करणे गरजेचे आहे ,
एकच नंबर गीते धन्यवाद दादा पुढील वाटचालीस शुभेच्छा
धन्यवाद☺️
खुप सुंदर गीत
अभिमान आहे शेतकरी असल्याचा
लय भारी वा आभिमान मी शेतकरी आसल्याचा व शिवरायांचा मावळा आसल्याचा । जय शिवराय ।🙏🚩💞🚩🌼🌸🍀🍁
सुंदर गाणं... मजा आली पहायला आणि एैकायला 👌👌आणि अर्थातच संकल्पना
धन्यवाद !
खूप छान 👌👌👌👌
फारच छान नेचुरल पिक्चर्स आहेत. Best song.
धन्यवाद 🥰
शेतकरी सार्या जगाचा पोशिंदा नमस्कार 🥗🥗🥗🥗🥗🌮🌮🌮🍇🍇🍇🍇🌶🌶🌶🌶🌽🌽🌽🌽🌽🍅🍅🍅🍅🫒आम्ही जातीचे शेतकरी
खूप सुंदर गीत.
खुप छान 👌👍
धन्यवाद !
एकदम छान गीत, मला शेतकरी असल्याचा अभिमान आहे
शेती च्या उत्पादन वर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते, जय ढवळ्या पवळया , मी शेतकरी असल्याच स्वाभिमान आहे.
राधे राधे ! खुप-खुपच मस्त गीत रेकाॕर्डिग, शुटिंग, आवाज, गीताचे बोल, शब्द, आणि चाल देखिल खुपच सुंदर .......!
गर्व आहे मला मि शेतकरी आहे
गर्व आहे मला शेतकरी असल्याचा खूप छान
अअ
सुंदर रचना केली आहे अप्रतीम भावा
हे दिवस माझे सुध्दा आहे
खुपचं छान गित जय जवान जय किसान
अगदी बरोबर आहे.. Hat's off..
Hi
अभिमान वाटतो आम्हीं शेतकरी असल्याचा
.
.
.
.
. जय जवान .जय किसान
Mm lol a
जय जवान,जय किसान.शेतकरी जीवनाचे यथार्थ दर्शन या गीतातून घडते, गायक, संगीत कारआणि गीताचे कवी आपणास खूप खूप धन्यवाद.जयभारत,जय संविधान.
गर्व आहे मला शेतकरी असल्याचा सार्या जगाचा पोशिंदा......
अप्रतिम आणि खूप खूप छान सारखं ऐकावंस वाटत
खरच आहे.
शेतकरी खुप कष्ट करतात. 👍👍👌👌
माझा शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे
फारच सुंदर आवाज आहे दादा खुप छान
शेती फक्त कष्टाचे नाव आहे येथे न काही घोटाळा करता येतो फक्त कष्टानेच फळ मिळते
शेतकरी कष्ट करी
@@farukshaikh21 a 15 to the following URL you Saheb bandagi you have received your birthday happy anniversary in advance of Nighties a 15 you so quit my to dear Dilip Singh you are right I have been trying a Aaaaja to the next day delivery in
खूप छान गाणे आहे दादा. आमच्या शाळेच्या गाजरिग मद्ये हे गाणे खूप गाजले
धन्यवाद 🙏🏻☺️
हया गीता ला dislike करणार्यांना असं काय वाईट वाटले इतके सुंदर गाणं मनाला मोहून टाकणारे होते शेतकर्यांची व्यथा प्रतिबिंबित करणारे होते I like it
Did uippjj pH you hppjpjppppjjpjpjpp0
Çvçccc CCC you have v
भलं र दादा भलं गडी!!
भलं भलं माझा शेतकरी राजा जगाचा पोशिंदा गर्वच नाहीतर अभिमान आहे माझ्या शेतकरी बांधवांचा!!
डी. बी. घोरपडे पाटील देहूगांव कांचन निवास जैन मंदिर समोर.
मस्त ❤️ जगाचा बाप च आहे शेतकरी माझा ❤️
खूपच छान ❤️
जय महाराष्ट्र
जय जवान
जय किसान
❤️❤️❤️
शेतकऱ्यांबद्दल गाण खुप छान
खूप छान गाणं आहे. मला अभिमान आहे शेतकरी कुटुंबातील सदस्य असल्याचं.
आम्ही जातीचे शेतकरी सुंदर गाणं हाय आम्ही पण शेतकरी आहोत अभिमान आहे
खूप सुंदर
फारच सुंदर एक शेतकरी
आजच्या परिस्थितीला अनुरुप आस सुंदर व गोड आवाजात गायलल सुंदर गीत मस्तच
मी शेतकरी असल्याचा सार्थ अभिमान आहे... छान चित्रीकरण.. अभिनंदन..
धन्यवाद
आम्ही शेतकरी खातो कष्टाची भाकरी छान गाणे ऐकून गावची आठवण झाली बैल जोडी आणि गाव डोळ्या समोर आला खास अभिनंदन 🙏🙏🙏🎉
I.ampraud.of.baliraja.praud.of.kisan.in.india.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🏼🤲🏼🤲🏼🤲🏼🤲🏼🤲🏼🤲🏼💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@arunbetwar782l0😊
Kharch shetkarya sarkhe kasht konachech nahi mi pan yek shetkari aahe 🙏🙏🙏jay bali raja🚩🚩
जगाच्या पोशिंद्याला सलाम जगच शेतकऱ्याच्या जीवावर चालले आहे हे सत्य नाकारू शकत नाहीत
Hi
माझा बाप शेतकरी उभा जगाचा पोशिंदा मला गर्व आहे मी शेतकरी आसल्याचा
अभिमान आहे शेतकरी राजा,असल्याचा
Khup khup Chan
जय जवान जय किसान. शेतकरी सुखी राहिले तर देशातील लोक सुखी राहतील
आवाज वरचना व शुटींग सर्व नँचरल खुप खुप सुंदर
अतिशय उत्कृष्ट गीत लेखन ,गायलंय ही छ या न !लोकेशन उत्तम ! हार्दिक शुभे छ या पूर्ण टीमला ,,,,,
धन्यवाद 🙏
Dhanwad. Bbau Dipraj koti, koti. Pranam khrokhr setkayachi kimt karun gitgayl
Maza shetkari very good song
अतिशय अर्थपूर्ण आणि सुंदर गीत
खूप सुंदर..
आम्हाला अभिमान आहे शेतकरी असल्याचा.⛏️🌾🌻🙏
मंगल
मला गर्व आहे माझ्या ढवळ्या आणि पवळ्या वर
मी पण जातीचा शेतकरी आहे
अप्रतिम उदाहरण
Bhayya Jabardast song
शेतकऱ्यांचं आभारी आहोत कारण हल्ली त्याच्या मुडे आपण खात आहोत आणि मी सुज्ञ शेतकरी आहे
अतिशय उत्कृष्ट सुंदर
धन्यवाद !
अप्रतिम गाणे आहे कानाला गॉड वाटते!
मले अभिमान आहे,मी सेतकरी आहे.
जय ढवळ्या पवळ्या.
Khup chan gane lihile aahe ani sangit hi chan dile aahe
अप्रतीम गीत❤
खुप सुंदर आणि। छान पन
मला अभिमान वाटतो की मी एका इमानदार शेतकरी चा मुलगा आहे, खूपच बरं वाटलं हे गाणं ऐकून,👌👌
2w
खूप छान अप्रतिम
Khup chhan apratim
आम्ही पण शेतकरीच आहोत खूप छान गाणे आहे
आम्ही सुध्दा तुमच्या मुळेच जेवतो.. तुम्ही जर धान्य पिकवली नाहीत लोक काय खाणार.. धन्यवाद.. Hat's of to you..
धन्यवाद ताई !
बरोबर याला म्हणतात शेतकऱ्याची जाण आहे धन्यवाद आभारी आहोत
जय किसान जय जवान तुम्ही आहात तर आम्ही आहो खुप सुन्दर गीत
धन्यवाद🙏
खूप छान. शेतकरी राजाला सलाम🙏🙏
खरच, खूप छान शेतकरी गीत आहे.
Bhai wawer ahe tar pawer ahe shetkeri aslacha aabhiman ahe💪😎🤟🤘🙏
Khup chan👌👌
मित्रा खूपच छान व्हिडीओ उत्तम शूटिंग तेव्हडीच चांगली एडिटिंग
Very good
लय भारी गान आहे 🙏🙏👍👍
धन्यवाद🙏
👌🌷दादा शेतकरी चा कारखाना बंद पडला तर काय होईल गर्व आहे आम्हाला शेतकरी असल्याचा 🍓🍅🍅🍉🍉🍉🍌🍌🌽🌽🌽🌽
वा अभिमान वाटतो शेतकरी गाणी गायली आहेत धन्यवाद
❤️😘😍 super bhau😘🙏🏻🌹👍
Mastch song 👌👌
जय जवान
जय किसान
अप्रतिम 👍👍👌👌💐💐💐
आमाला अभीमान शेतकर्यावर कारण आज भरपूर लोकानी सोडून दीली आहे हीच आमची खरी माय भूमी आहे हीच्यामूले आज आम्ही जगत आहोत
गर्व आहे मला शेतकरी आसल्याचा
गर्व आहे मला मी शेतकरी असल्याचा
छान शेतकरी गीत आहे. सार्थ अभिमान आहे.
खरचं शेतकरी म्हणजे ब्रँड आहे.
एकच नंबर गीत मी शेतकरी असल्याचा अभिमान आहे