दोघांनी मिळून कष्टाने संसार करायचा आहे.संकटांचा सामना करायचा आहे.आणि याच आशेवर जगायचे आहे की हेही दिवस जातील.सुख येईल लेकरं मोठी होऊन आपले नाव मोठं करतील.अजून काय.
या गाण्यानी तर प्रत्येक नविन जोडप्यास कष्टाने संसार करण्याची प्रेरणा मीळते...अनेक वर्षं संसाराचा गराडा ओढता ओढता या गाण्याने जीवनाची खरी गोडी अन पेरणा मिळते सुखः दूखः त अशा भावपूर्ण शब्दांची गरज पडते आणि मग गाणं मन प्रसन्न करते सर्व कष्टाकरी जोडप्यांच्या आयुष्यात सूख समृध्दी नांदो हिच ईश्वराकडे प्रार्थना 😊🙏
गायक/गायिका:-सुरेश वाडकर,आशा भोसले गीतकार:-सुधीर मोघे संगीतकार:-सुधीर फडके ही सगळी दिग्गज माणसं होती आता अशी माणसे पण नाय होणार आणि असं संगीत पण नाय मिळणार सॅल्यूट आहे या सगळ्यांना
हे गाणं जीवन जगण्यासाठी एक आशेचा किरण दाखवते, प्रेरणा देते....जो असल्याशिवाय माणूस जगु शकत नाही, म्हणून असं म्हणता येईल की या गाण्याने करोडो प्राण वाचवले आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली आहे
दिस जातील दिस येतील भोग सरल सुख जाईन म्हणजे दिवस चांगले वेळ किती वाईट वेळ येते त्यातच माणूस शेतकरी वाईट दिवस आपली सुखी राहतं कष्ट करून शेतकरी लोकांचा स्वाभिमान वेगळा असतो म्हणून हे छान गाणं आहे खरं दे शेतात काम करतात ती हे गाणे ऐकवा त्यांच्या डोळ्यात पाणी येईल माझ्या घरातले शेतात काम असेच करतात आमच्याकडे खूप शेतीवर आहे कष्ट करणारे लोक आहेत खूपच छान
आई -बाबाआपल्या जन्माला येणाऱ्या अंकुराबाबत किती भावूक झाले आहेत?आशाताई आणि वाडकर सरांनी ग्रामीण बाज असणाऱ्या या गीताला ंशतप्रतिशत न्याय दिला आहे ." हॅट्स ऑफ"दोघांनाही.कवी अनिल आपल्या एका कवितेत म्हणतात."उद्या तुझ्यामुळे आज आजचे न पहातो; तुझ्यकडे सदा लावून दृष्टी रहातो".येणारा भविष्य काळ. हा सुखमय असेल या भाबड्या आशेवर मानव जगत असतो;पण ह्या उद्याला अंत नसतो; हेच खरं आहे.
आशताई सुरेश वाडकर यांनी गायलेल सुधीर मोघे ने लिहिले आणि बाबुजी सुधीर फडके यांच्या सुरवळीतून जन्मला आलेल कालाजयी गाणं जो पर्यंत मराठी भाषा आणि संस्कृती राहिलं हे गाणं पणं असंच ताजंतवन राहिलं
मला ह्या गाण्यामुळे खूप मोठी प्रेरणा मिळाली जीवनातल्या खूप काही चढ उतारा त बरंच काही प्रमाणात धक्के सोसले पण नियती ने ह्या गण्याप्रमाणे सर्व काही भोग अखेर संपले आणि खूप मोठी चिरंतर प्रेरणा मिळाली!
ह्या सिनेमातील हे गाणे ऐकल्यामुळे मला माझ्या गत गरीब जीवनाची आठवण येते, आजहीडोळे भरून येतात गरिबी फार वाईट असते,संसार जीवनरूपी गाडा हाकताना ठेच लागत असते,👌👍
मराठी चित्रपट शापित ......... गीत दिस येतील दिस जातील समीक्षाकार ...........संतोष केशव गायकवाड मराठीमधील या गाण्याचे स्वर अप्रतिम आहे ग्रामीण भाषेचा अप्रतिम शब्दसाज ग्रामीण जीवनाची संस्कृती उभारण्याचे काम करीत आहे खरंच माणसाच्या जीवनाला सुखाचे आणि दुःखाचे आवाहन आहे माणूस गरीब असो वा श्रीमंत असो त्याला जोडीदार जर भक्कम जिद्दीचा मिळाला तर माणूस कुठल्याही दुःखा वरती विजय प्राप्त करू शकतो माणसाने गरीब जरूर असावे कारण गरिबाला दुःखावर मात करायला सदैव जिद्दच उपयोगी पडते माणसा च्या जीवनामध्ये आशेचे किरण जागृत करणारे यशस्वी गीत मी ऐकले आणि जीवनाचा पूर्ण सारांश या गीतांमधून प्रकट झाला माणसाचे ध्येय आकांक्षा जिवंत ठेवण्याचे काम फक्त मराठी भाषाच करू शकते असा आशावाद नव्हे तर इतर कुठल्याही भाषा क्या गीता इतक्या श्रीमंत नाहीत म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी मराठी आहे म्हणून.
रात्री झोपताना आपसूक हे गाणं लागावं आणि मागील दिवसांच्या आठवणीत रात्रं जावी तरीही ताजेपण चेहऱ्यावर दिसावं यापेक्षा गाण्यामधला भाव काय असावा. जुनं ते सोनं ❤
मा.सारेगम, आपणे दिस जातील दिस येतील,हे फार पुराणे सदाबहार अर्थ पूर्ण गीत श्रीमान आशा भोसले, सुरेश वाडकर यांनी मधुर आवाजात मनापासून गायली आहेत अभिनंदन धन्यवाद शुभेच्छा आभारी आहोत कापडणे जिल्हा धुळे
तुम्ही मराठी तुम्हाला अशी सुंदर आणि जुनी व अर्थपूर्ण गाणी आवडणारी तसेच आम्ही सिमा भागातील लोकांना दोन्ही भाषा आवडतात भावपूर्ण , संगीतमय , अर्थपूर्ण 👍🙏🙏🎉
काय सांगाव या गाण्यांबद्दल अस वाटत की अश्या एका शांत जाग्यावर जाऊन हे गाणे अयकत रहावं असेच आंनदमय गाने निसर्गराजा भाग-1 यामध्ये आहेत ऐका खूप प्रसन्न वाटत🎶
फारच सुंदर इमोशनल गाणी आहेत. ही ऐकुन आहे असे मला वाटते की आपण आपल्या गणगोतात जावे व शेतकरी म्हणून पुढील उर्वरित आयुष्य काढावे. पण आता फारच उशीर झाला आहे. सत्तरी पार केली आहे. दुसऱ्या ची चाकरी करुन आयुष्य पार केले.
हे गाणे मी माझ्या लहानपणापासून माझी आई वडिलांसोबत ऐकत आलो आहे आज माझ्या चालू जीवनामध्ये त्या गाण्याचा प्रत्येक क्षण मी अनुभवला आहे आणि ही गोष्ट खरी आहे दुःखा मागून सुख है नक्कीच येते
हे गाणं मी १५ वर्षाची असताना तेव्हा पासून ऐकत आहे ह्या गाण्याशी अगदी मनाच नात जुळल आहे ...... आज मी २३ वर्षाची झालेय आणि माझ लग्न सुद्धा झालेय तरी पण ह्या गाण्याची ओढ मनाला आजही आहे ........ कारण माझं जीवनच अस आहे.........i like song
एक लक्षात आल या युगात नवीन लेखक ,कवी,गायक कमी झाले आहे ,जे आत्मीयतेने करत आहे नवीन होन कठीण आहे ,मोबाईल , गूगल मुळे ती शक्ती संपून जात आहे....पैसा हे सर्व झाले आहे....खूप गाणे ,सचिन खेळत असतानाचे ते क्षण , चित्रपटातील क्षण,(हिंदी व मराठी) आजही जीवन जगण्याची प्रेरणा देतात,त्यावेळेस शिकवणारे शिक्षक आपले आई वडील.
मि हे गाण सातवी मधी असताना ऐकलं होत... रोज च लागायच हे गाण शेजारच्या घरी....तर पूर्ण गाण पाठ झाल होत.... आणी आता हे गाण...ऐकलं..की ते लहानपण आठवते मला ... आणी खरंच हे गाण...खूप मस्त आहे.... 😇😇😇🙂
“Haanji” is the perfect song to get you in the party mood.ruclips.net/video/MTFaBGGmpaQ/видео.html
Tumch vay kiti❤❤❤
Q
😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@MoreDushyant
सुपर 👍👍👍👍👍👍👍👍 वावा खूप छान आहे 👌👏👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Pozishan a🖤👯🧡😄☺️😊🧡😄😊😅 0:00 @@balupahcpor
कितीही मोठे व्हा पण मागील दिवस विसरू नका कारण निसर्ग प्रत्येकाला एक संधी देतो तरीही माणसाने जमिनीवरच रहावे तोच खरा माणूस
मी ८५ सालापासुन रेडीओ ऐकत आलो , आज ही गाणी एैकली की पुर्वीचे दिवस आठवतात , मन हरवुन जाते . सुखाच्या शोधापाई खुप काही हरवुन गेले अस वाटते .
बरोबर आहे.
right
@@kgf9383 9 ok lol
kay haravun gel???
खरच साहेब
खूप छान गाणं आहे मन भरून येत हे गाणं ऐकलं की डोळ्यात पाणी येत 😭😭 सुख दुःख या मध्ये फक्त जोडीदार चागला पाहिजे मग कशाचीच गरज पडत नाही
बरोबर आहे
@@AanantaGulkar5037 thanks tumch naaw kay ahe
बरोबर ♥️♥️
सुरेखा.पुणेकरक
👍
दोघांनी मिळून कष्टाने संसार करायचा आहे.संकटांचा सामना करायचा आहे.आणि याच आशेवर जगायचे आहे की हेही दिवस जातील.सुख येईल लेकरं मोठी होऊन आपले नाव मोठं करतील.अजून काय.
Khup chaan
खरे आहे आई वडील मुलासाठी भरपूर कष्ट करतात मुलं मोठे होण्यासाठी
जे मराठी गाण्यातून सुख मिळतं ते दुसरं कोणत्या भाषेत नाही...... 😊😊😊😊
💐👌🌸
HOO DADA BROBR BOLAT MARATHI GANI MARATHI GANI AHET
अगदी बरोबर बोललात.
nakkich!!!
बरोबर बोलत आहत तुमि
माझ्या आवडीच्या गाण्यांपैकी एक. गरीब परिस्थितीचे वर्णन करणारे व जगायला प्रेरणा देणारे तत्वज्ञानिक गाणे...Thanks to composer
Best
👍
दिस भोग सारूनच आपल्या माय माऊलीने आपल्याला लहानाचे मोठे केले धन्य ती माऊली जिने आपल्या तळ हाता प्रणाने आपले पालन पोषण केले 🙏🙏😭
त्या काळातली भावपूर्ण, अर्थपूर्ण, हृदयाला भिडणारी गाणी, संगीत होते... कित्येक वर्षे ती ऐकली तरी मनाला समाधान वाटते.. 💐
AcchiBbyen
खरं आहे भाऊ तुमचं म्हणणं मी सुध्दा जूने गाणे ऐकत असताना खूप भाविक होतो
दुःख भोगलेल्या प्रत्येक मानवी जीवास सुखाचे क्षण घेतांना आनंदाश्रू नक्कीच येणार.
"दिस जातील, दिस येतील
भोग संरल, सुख येईल"
What a composition man ♥️♥️
Ho kay
Sukh yein na pn😆
1982
❤
खरंच यार खचलेल्या मनाला पुन्हा उभारी देत आहे हे गाणं,, परत परत ऐकावसं वाटत आहे हे गाणं,, असं वाटतं की आनंद शोधता-शोधता सगळच हरवून बसलोय आपण 😔
या गाण्यानी तर प्रत्येक नविन जोडप्यास कष्टाने संसार करण्याची प्रेरणा मीळते...अनेक वर्षं संसाराचा गराडा ओढता ओढता या गाण्याने जीवनाची खरी गोडी अन पेरणा मिळते सुखः दूखः त अशा भावपूर्ण शब्दांची गरज पडते आणि मग गाणं मन प्रसन्न करते
सर्व कष्टाकरी जोडप्यांच्या आयुष्यात सूख समृध्दी नांदो हिच ईश्वराकडे प्रार्थना 😊🙏
My favorite song
@@rajugaikwad1969 iik
अगदी बरो्बर दादा खरच मला पण खूप आवडलं हे गान
ZDb
Aamin
मी निराश झालो की हे गाणे ऐकतो.मला खुप प्रेरणा मिळते.तसेच जुने दिवस आठवतात.
Kharay
अनिल सस्ते
अनिल सस्ते का वीडियो
Same here
Mazya atishe aavadichhe gan aahe ...
पराभवाच्या कहाण्या लिहून ठेवत जा कारण यशस्वी झाल्यावर त्याच वाचून दाखवायच्या आहेत💐
Nice
Nice
Agdi barobar
मला पण खूप आवडते हे गाणं खूप सुंदर आहे
Geet yekun tr anand zala pn tumchi comment vachun tr ankhi bar vatl😊
गायक/गायिका:-सुरेश वाडकर,आशा भोसले
गीतकार:-सुधीर मोघे
संगीतकार:-सुधीर फडके ही सगळी दिग्गज माणसं होती आता अशी माणसे पण नाय होणार आणि असं संगीत पण नाय मिळणार सॅल्यूट आहे या सगळ्यांना
त्री "सु"त्रि गाणं आहे..
👍🏻
अप्रतिम अर्थपूर्ण,जीवन आशेवरच जगायच असत, शेवटी ईश्वराची कृपा.
संगीतकार श्रीधर फडके आहेत
संगीतकार श्रीधर फडके
हे गाणं जीवन जगण्यासाठी एक आशेचा किरण दाखवते, प्रेरणा देते....जो असल्याशिवाय माणूस जगु शकत नाही, म्हणून असं म्हणता येईल की या गाण्याने करोडो प्राण वाचवले आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली आहे
True
अप्रतिम...
Hats off u sir 💐👌🏻🤗
जुन्या गाण्याच्या सगळ्यांच्या जुन्या आठवणी आहेत ❤❤प्रत्येकाच स्वतःच्या अश्या आठवणी आहेत ❤❤खूप प्रसन्न वाटत ऐकून ❤
तुमची एखादी आठवण सांगा
दिस जातील दिस येतील भोग सरल सुख जाईन म्हणजे दिवस चांगले वेळ किती वाईट वेळ येते त्यातच माणूस शेतकरी वाईट दिवस आपली सुखी राहतं कष्ट करून शेतकरी लोकांचा स्वाभिमान वेगळा असतो म्हणून हे छान गाणं आहे खरं दे शेतात काम करतात ती हे गाणे ऐकवा त्यांच्या डोळ्यात पाणी येईल माझ्या घरातले शेतात काम असेच करतात आमच्याकडे खूप शेतीवर आहे कष्ट करणारे लोक आहेत खूपच छान
Yes
खरं आहे
असल तो कुणा वाणी कसा ग दिसलं,तुझ्या माझ्या जीवाचा त्यो आरसा असंल....
व्वा....खूप छान.
आई -बाबाआपल्या जन्माला येणाऱ्या अंकुराबाबत किती भावूक झाले आहेत?आशाताई आणि वाडकर सरांनी ग्रामीण बाज असणाऱ्या या गीताला ंशतप्रतिशत न्याय दिला आहे ." हॅट्स ऑफ"दोघांनाही.कवी अनिल आपल्या एका कवितेत म्हणतात."उद्या तुझ्यामुळे आज आजचे न पहातो; तुझ्यकडे सदा लावून दृष्टी रहातो".येणारा भविष्य काळ. हा सुखमय असेल या भाबड्या आशेवर मानव जगत असतो;पण
ह्या उद्याला अंत नसतो; हेच खरं आहे.
हे गाणे ऐकले की मनाला खूप बरं वाटतं कितीही दुःख असलं तरी सुखाच्या आशेचा एक किरण दिसतो
खरच
मराठी गाण्यामध्ये जो गोडवा आहे तो कोणत्याच गाण्यात नाही. मनाला प्रसन्न करणारी आमची मराठी❤️❤️❤️
सुरेशदा❤️
मनचा वेदना फार तीव्र होतात
रोज या गाण्याला ऐकुन संसाराचा
संगर्स करतो आहे एक दिवस माजा
जीवनात पण आनंद येईल
Nakkich yetil change divas
Dheer sodu nka .... dhèet panane sagla zala.... pahat nakkich hoil
Ynrch chngle divs
Nakki yeil
Nakki yenar
मी बाबा होण्याच्या आधी हे खुप ऐकलं होतं आणि आता पण ऐकलं की डोळ्यासमोर माझी गरीबी उभी राहते, आता गेले ते दिवस आणि राहील्या त्या आठवणी
Nice
हे गाणं गरिबीची आठवण करुन देतं
@@maulithorve1375 sM
Brobr
Verrynic
खूप शांत होते मन हे गाणं ऐकले की.. सलाम त्या गायक आणि गायिका साठी 💕💕💕💕💕💕💕💕
आज हे गाणं ऐकल्यावर रंडू आलं याच गाण्यांने मी माझा संसार सुरू केला होता मिस यू बाळा
Sadhya he gane mala match hotay
Khup chhan pratikriya
@ Manisha Hope everything is fine, Manisha?
जुन्या गाण्यांत जो अर्थ आहे तो आताच्या काळातील गाण्यामध्ये नाही,सुंदर गाण 👍❤️
🤔
गरिबीत जीवन जगत असतांना दुर्दम्य आशावाद .मन हेलावणारी.वाह काय आवाज. ❤
एक एक शब्द ऐकला की, असं वाटते की या पलीकडे काहीच नाही... अप्रतिम गाणी आहेत मराठी जुनी
आशताई सुरेश वाडकर यांनी गायलेल सुधीर मोघे ने लिहिले आणि बाबुजी सुधीर फडके यांच्या सुरवळीतून जन्मला आलेल कालाजयी गाणं जो पर्यंत मराठी भाषा आणि संस्कृती राहिलं हे गाणं पणं असंच ताजंतवन राहिलं
मला ह्या गाण्यामुळे खूप मोठी प्रेरणा मिळाली जीवनातल्या खूप काही चढ उतारा त बरंच काही प्रमाणात धक्के सोसले पण नियती ने ह्या गण्याप्रमाणे सर्व काही भोग अखेर संपले आणि खूप मोठी चिरंतर प्रेरणा मिळाली!
हे गाणं माझं स्वप्न होत. तीस वर्षांपूर्वी. पण आता. ते सगळ संपल आहे माझा मुलगा हेच माझं जीवन राहिलाय
आसं काय झाले 0
काय झाले ओ मॅडम
काय झाले ताई.?
Kay zale madam
Sad
👌_*🙏🏻देवा या सर्वांच भलं कर 🙌🏻,देवा या सर्वांच कल्याण कर🙌🏻,देवा या सर्वांचा संसार सुखाचा कर🙌🏻🙏🏻*_
खूप सुंदर गाण आहे.जगण्याची नवीन ऊर्जा देते आणी परिस्तिथीशी लडण्याची हिम्मत देते.
ह्या सिनेमातील हे गाणे ऐकल्यामुळे मला माझ्या गत गरीब जीवनाची आठवण येते, आजहीडोळे भरून येतात गरिबी फार वाईट असते,संसार जीवनरूपी गाडा हाकताना ठेच लागत असते,👌👍
❤
मला खूप आवडते हे गाणं गहिवरून येते दुःखी मनाला पुन्हा उभारी मिळते मलाही वाटते भोग सरल सुख येईल पण कधी
खूप भावनिक गाणं आहे. सुखाच्या शोधपाई सगळं हरवून बसलोय आपण असं वाटतंय कधी कधी. खूप आठवण येते लहानपणाची.
ऐक मेकाची मन जाणून घेतली तर संसार खरच सुखाचा होईल
True
Hi
Swarg se sundar Hai sansar. If ignore ourself.
Ha idarsha ahe pan nehmi astitwa virodhbhasavar aste
काळ आणि वेळ नेहमीच बदलत राहतील,हा कोरोना महामारीचा काळ लवकरच सरेल !👍
Ha na brobr
वाघ मागे सरला म्हणजे ह२ला असे नसून तो मागे उडी मोठी घ्यायला सरलेला असतो
मराठी चित्रपट शापित
......... गीत दिस येतील दिस जातील
समीक्षाकार ...........संतोष केशव गायकवाड
मराठीमधील या गाण्याचे स्वर अप्रतिम आहे ग्रामीण भाषेचा अप्रतिम शब्दसाज ग्रामीण जीवनाची संस्कृती उभारण्याचे काम करीत आहे खरंच माणसाच्या जीवनाला सुखाचे आणि दुःखाचे आवाहन आहे माणूस गरीब असो वा श्रीमंत असो त्याला जोडीदार जर भक्कम जिद्दीचा मिळाला तर माणूस कुठल्याही दुःखा वरती विजय प्राप्त करू शकतो माणसाने गरीब जरूर असावे कारण गरिबाला दुःखावर मात करायला सदैव जिद्दच उपयोगी पडते माणसा च्या जीवनामध्ये आशेचे किरण जागृत करणारे यशस्वी गीत मी ऐकले आणि जीवनाचा पूर्ण सारांश या गीतांमधून प्रकट झाला माणसाचे ध्येय आकांक्षा जिवंत ठेवण्याचे काम फक्त मराठी भाषाच करू शकते असा आशावाद नव्हे तर इतर कुठल्याही भाषा क्या गीता इतक्या श्रीमंत नाहीत म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी मराठी आहे म्हणून.
ह्या गाण्यातून माझ्या आईवडिलांच्या भावना सहज समजतात ❤️
रात्री झोपताना आपसूक हे गाणं लागावं आणि मागील दिवसांच्या आठवणीत रात्रं जावी तरीही ताजेपण चेहऱ्यावर दिसावं यापेक्षा गाण्यामधला भाव काय असावा. जुनं ते सोनं ❤
गेलेला दिवस परत येत नाही परंतु येणारा दिवस नक्कीच छान येईल
Salim and
गेलेला.दिवस
@@laxmipawar5126
.
आज काल खूप नवीन नवीन गाणी येतील ती शन भराचा आनंद देऊन हि जातील पण जुनी गाणी ही आपल्या ला मराठी चित्रपट सृषटीने आयुषयभरासाठी दिलेली पुंजी आहे....
देवा,
जे जे चांगलं,
जे जे उत्तम,
जे जे उत्कृष्ट,
जे जे हितकारक,
जे जे सुखकारक,
जे जे ऐश्वर्यसंपन्न,
ते सर्व सर्व सर्वांना मिळत आहे
दिवस वाइट आहे म्हणून रड़त नाही बसायाच
प्रतेक वाइट वेलेला समोरे जाउन्न त्याच्याशी झुंजाव लागेल
Very nice
Nice line
Nice
बो र ब र .hi.दादा
Dole bhaeun aale dada
मला खरचं समजत नाही..यार या गण्या ला डीस्लिक का केलं...त्यांना जीवन काय आहे हे माहीत नसावं... असं वाटतं 🥰 खरचं खुप छान गाणे🙏
खुप प्रेम दडलंय या गाण्यांच्या शब्दामध्ये.... ❤️
मा.सारेगम, आपणे दिस जातील दिस येतील,हे फार पुराणे सदाबहार अर्थ पूर्ण गीत श्रीमान आशा भोसले, सुरेश वाडकर यांनी मधुर आवाजात मनापासून गायली आहेत अभिनंदन धन्यवाद शुभेच्छा आभारी आहोत कापडणे जिल्हा धुळे
अस्सल बावन्नकशी सोनं म्हणजे आपली मराठी गाणी ♥️😇🌍
तुम्ही मराठी तुम्हाला अशी सुंदर आणि जुनी व अर्थपूर्ण गाणी आवडणारी तसेच आम्ही सिमा भागातील लोकांना दोन्ही भाषा आवडतात भावपूर्ण , संगीतमय , अर्थपूर्ण 👍🙏🙏🎉
खूपच सूंदर हर्टली, दिस गेले आणि आले खूपच चांगले दिवस आले पण आठवण मात्र कायम आहे
दुःखाचे दिवस राहत नाही.💐
Kharach dukhache diwas rahat nahi
Never
Co
जुन ते सोनं सुखाच्या हव्यासापोटी जुने सर्व गमावून बसलो
जीवनात सुख दुख येत असतात आपण कशासाठी भितो . आपले मन नेहमी आनंदी ठेवलो ना आपल्या इच्छा पुर्ण होतील
काय सांगाव या गाण्यांबद्दल अस वाटत की अश्या एका शांत जाग्यावर जाऊन हे गाणे अयकत रहावं असेच आंनदमय गाने निसर्गराजा भाग-1 यामध्ये आहेत ऐका खूप प्रसन्न वाटत🎶
मराठी गाणी अप्रतिमच...कधीही ऐका....वेगळाच अनुभव 👍🏻
काय जबरदस्त अर्थ आहे ह्या गाण्याला आजच्या दैनंदिन जीवनाला दिशा देणार गीत हे...
हे गाणं ऐकलं ना मना मध्ये एक वेगळीच भावना तयार येते.....💝
काय कल्पकता आहे या जुन्या गाण्यांमध्ये नविन पिढीने शिकण्यासारखे बरेच आहे खरचं जुनं ते सोनं होतं आणि आजही आहे उद्या ही राहील
I am pregnant and this song actually representing my situation🤗
Khup chan disat yetil changale
God bless both of you 🎉🎉
अभिनंदन ताई
God bless you Tai & Bal
Thank you all, I gave birth to baby boy
पहिल्या दिवसाची आठवण येते डोळे भरून येतात
जुने दिवस आठवतात
मनाला आशेचे कीरन दाखविणारे हि गाणी आहेत.
फारच सुंदर इमोशनल गाणी आहेत. ही ऐकुन आहे असे मला वाटते की आपण आपल्या गणगोतात जावे व शेतकरी म्हणून पुढील उर्वरित आयुष्य काढावे. पण आता फारच उशीर झाला आहे. सत्तरी पार केली आहे. दुसऱ्या ची चाकरी करुन आयुष्य पार केले.
गीताचे अर्थपूर्ण शब्द, दांपत्यातील आत्मविश्वास दर्शवतो। आवाज, संगीत अनुपम।
Khub Sundar
शब्द रचना आणी त्याला गुंफलेले स्वर म्हणजे अत्यंत मन प्रसन्न होऊन जाते ,जुनं ते सोनं ...
ह्या गाण्याचा ऐकण्यावरून जर का तसे नवरा बायको वागले तर संसार हा एकदम सुखाचा होईल
हे गाणं माझ्या येणाऱ्या बाळाच्या चिंतेत मी ऐकते, खूप छान वाटत
खर गरिबीची जाणीव करून देत हे गान 😢
मी सुद्धा दूर उडून आलो.खूप जावं वाटतं आई बाबा कड त्यांना माझ्या जवळ पण नाही करमत.
हे गाणे मी माझ्या लहानपणापासून माझी आई वडिलांसोबत ऐकत आलो आहे आज माझ्या चालू जीवनामध्ये त्या गाण्याचा प्रत्येक क्षण मी अनुभवला आहे आणि ही गोष्ट खरी आहे दुःखा मागून सुख है नक्कीच येते
खूपच विकट परिस्थितीतून दिवस काढले आहेत आन आजही काढतोय . एक दिवस नक्की माझ्या आईला आणि दोघी लहान भावांना चांगले दिवस देईल ❤️
हे गाणं मी १५ वर्षाची असताना तेव्हा पासून ऐकत आहे ह्या गाण्याशी अगदी मनाच नात जुळल आहे ...... आज मी २३ वर्षाची झालेय आणि माझ लग्न सुद्धा झालेय तरी पण ह्या गाण्याची ओढ मनाला आजही आहे ........ कारण माझं जीवनच अस आहे.........i like song
खूपच सुंदर गाणे आणि या वाईट वेळेत खूप धीर सुटला होता पण हे गीत ऐकून खूप प्रेरणा मिळाली
एक लक्षात आल या युगात नवीन लेखक ,कवी,गायक कमी झाले आहे ,जे आत्मीयतेने करत आहे नवीन होन कठीण आहे ,मोबाईल , गूगल मुळे ती शक्ती संपून जात आहे....पैसा हे सर्व झाले आहे....खूप गाणे ,सचिन खेळत असतानाचे ते क्षण , चित्रपटातील क्षण,(हिंदी व मराठी) आजही जीवन जगण्याची प्रेरणा देतात,त्यावेळेस शिकवणारे शिक्षक आपले आई वडील.
आयुष्यात एकसारखे दिवस राहत नाही सुख दुख येणे चालू राहते बदल हा जीवनाचा नियम आहे
दुखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही.
मला जर कधी उदास वाटू लागले तर मी हेच गाणं ऐकतो हे गाणं ऐकल्यानंतर जगण्याची नवीन उमेद तयार होते , जुन ते सोन
कितीही संकटाचा असला तरी काळ च आहे ...!! कधीच थांबनार नाही .....
खरोखर देवा भातुकलीच्या खेळा मधली राणी त्याचे बोल त्या गाण्याची स्तुति अजून माणसाला कळलीच नाही रे पण धन्य ते आमचे संगीतकार I love you 💖🚢⚓
असे गाणे ऐकून मन प्रसन्न होते आणि डोकं शांत होतं🙏🏻
संसाराला प्रेरणा देणारे गीत आहे
The musical saga with SANAM band now moves on to its climax with twists and turns. Kya hua tera wada out now!
#SanamBand #Sanam #KyaHuaTeraWada
अप्रतिम चित्रपट आणि सर्व गाणी ....काही तरी घेण्यासारखे चित्रपट होते त्या काळात
👍👍👌👌 आमी लग्न केल तर घरी नवत माहिती आमी ऐक मेकाला हे गाण आयकून.सहनबुती देत होतो आज पण हे गाण आयकते तर त्या आठवणी डोळ् समोर उभ्या रहतात.
खरच डोळ्याला पानी येत गाण एकल्या वर
आशेचा किरण सतत तेवत ठेवणारे भावपूर्ण गीत.
खूपच सुंदर गान आहे. जगण्याची नवीन ऊर्जा देते मन भरून येत हे गान ऐकलं की डोळ्यात पाणी येतं ❤❤ पुन्हा पुन्हा आयकवस वाटत हे गाणं
जुन्या गाण्यात जगण्याची उर्जा मिळते
हे गाणं ऐकले की लहानपण आठवत. किती गोड ❤❤आणि अर्थपूर्ण गाण आहे
काही जना प्रयत्न करुण देखील हे दिवस येत नाही.... माझ्या सोबत
शेवटी नशीब आहे
Impossible 9975464692
बरोबर.......
9923276612
8080935406
आता अशी अर्थपूर्ण गाणी राहिली नाही.या गाण्यामध्ये वस्तुस्थितीचे दर्शन घडवणारे गाणे.आणि दुःखात पणं प्रेरणा देणारे गाणे
Love listening to Marathi songs? Click on the link below to never miss out on the best Marathi Songs from Saregama Marathi.
bit.ly/3x0ApwB
हे गाणं ऐकायला सुरवात केल्यापासून माझ्या जीवनात खूप आनंद आला आहे❤❤
Miss you.. फक्त आई बाबा ला संभाळा..
मी माझ्या बालपनी रेडिओ वर हे आणि बरेच मराठी गीत ऐकत होतो आणि आता मोबाईल वर आवर्जून ऐकतो.. पण रेडिओ ची मजाच वेगळी होती एक उत्सुकता होती पुढच्या गीताची
आयुष्यात दिवस तसेच राहत नाही.कधी तरी ते बदलतात
मी हे गान जेव्हा माझे दिवस वाईट होते तेव्हा याईकायचो यातून हिंमत मिळायची की दिवस सगळ्यांचे बदलतात आणि माझेही बदलेच😊❤
हे गाणे ऐकुन जगावस वाटत कारण हे गाणे ऐकुन एक नविन प्रेरणा मिळते
मि हे गाण सातवी मधी असताना ऐकलं होत... रोज च लागायच हे गाण शेजारच्या घरी....तर पूर्ण गाण पाठ झाल होत.... आणी आता हे गाण...ऐकलं..की ते लहानपण आठवते मला ... आणी खरंच हे गाण...खूप मस्त आहे.... 😇😇😇🙂
दिस जातील .. दिस येतील .......... !
काय जमाना होता तो !!
आत्ताच्या काळात बाई वाड्यावर या