कानडा राजा पंढरीचा | 𝗞𝗮𝗻𝗱𝗮 𝗿𝗮𝗷𝗮 𝗽𝗮𝗻𝗱𝗵𝗮𝗿𝗶𝗰𝗵𝗮 | 𝟮𝟬𝟮𝟭 अभंग | 𝗔𝗯𝗵𝗮𝗻𝗴 | चैतन्य देवढे | 𝗰𝗵𝗮𝗶𝘁𝗮𝗻𝘆𝗮 𝗱𝗲𝘃𝗱𝗵𝗲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 699

  • @badrinathaher.8252
    @badrinathaher.8252 2 года назад +154

    साक्षात सरस्वती आहे या बाळाच्या जिभेवर
    मंत्रमुघद्ध करून टाकले आवाजाने 👌👌

  • @madhukarghate2565
    @madhukarghate2565 2 года назад +146

    पूर्ण दिवसाची थकान तणाव फक्त तीन मिनिटात निघून गेला खरच खूप गोड आवाज आहे 10वेळा ऐकल पण मन नाही भरल🙏

  • @MohanDalvi1
    @MohanDalvi1 Год назад +60

    या आवाजाने पूर्ण तरुणाईला भजनाची आवड 100 टक्के लागेल यात काहीही शंका नाही... मी महाराष्ट्रा पासून 1300 km दूर आहे तरीही आम्ही 6 जन मिळून दररोज सकाळी ऐकतो हे गाणे 🚩

  • @nagnathbiradar1988
    @nagnathbiradar1988 2 года назад +258

    काय आवाज आहे बापरे!100वेळेस ऐकूनही परत ऐकाव वाटतं.मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे.

  • @kiranshinde7356
    @kiranshinde7356 2 года назад +140

    अंगावर शहारा येतो ऐकताना..😊
    खूपच सुंदर आवाज आहे..♥️
    🙏🏻 || राम कृष्ण हरी || 🙏🏻

  • @the_unfiltered_truth7181
    @the_unfiltered_truth7181 Год назад +35

    I am a Tamizhan. This song brings me to tears. Beautiful composition. Ethereal singer blessed by Vitthala Paramatma himself. Thank you sir 🙏 ❤
    Hare Krishna 🙏 ❤

  • @vitthalpantmulje3356
    @vitthalpantmulje3356 2 года назад +71

    अतिशय मधुर स्वर,👌🏻 सर्वांगात नवचैतन्य संचारले 🙏🏻

  • @dnyaneshwarbagale9794
    @dnyaneshwarbagale9794 2 года назад +84

    अत्यंत सुमधुर सुरबद्ध गाणाऱ्या आवाजाला व तालबद्ध वाजणाऱ्या सर्व कलाकारांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🙏

  • @rahulmoharkar684
    @rahulmoharkar684 2 года назад +32

    असा आवाज मी आजपर्यंत ऐकलेला नाही 🙌🏼🔥 अप्रतिम 🙏

  • @Aakash-je8rr
    @Aakash-je8rr Год назад +21

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 0:53 0:57 खूप सुंदर आवाजात गायन केले आहे वादन पण मनाला प्रसन्न करत आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय ✨🚩 कानडा राजा पंढरीचा विठ्ठल नामाचा गजर

  • @sujitkakade_patil1939
    @sujitkakade_patil1939 2 года назад +63

    अप्रतिम चैतन्य ❤ गोड आवाज ,आणी आवाजात प्रत्येक शांत पाडुरंग आहे..!🙏🙏💞

  • @dnyaneshwardambale4590
    @dnyaneshwardambale4590 2 года назад +60

    उत्कृष्ट आवाज अप्रतिम
    गान ऐकून मन शांत होत
    कानडा राजा पंढरीचा

    • @dh_graphics8726
      @dh_graphics8726  2 года назад +5

      राम कॄष्ण हरी
      गाणं आवडल असेल तर नक्कीच
      शेर करा अणि चॅनेला subscribers करा
      and thankq for watching Dnyaneshwar dambale
      राम कृष्ण हरी

    • @amitdesai-qg6xh
      @amitdesai-qg6xh 3 месяца назад +1

      ​@@dh_graphics8726 thanks ❤🙏🙏

  • @SarangDhawale
    @SarangDhawale 2 года назад +52

    काय आवाज आहे..!!❣️👍🤗
    .
    .
    Awesome

  • @KrushnkantParadhi
    @KrushnkantParadhi 9 месяцев назад +4

    गोड़ आवाज थेट परमेश्वराशी संवाद 🎉🎉🎉 खूपच अप्रतिम मनाला खूप समाधान वाटल 🙏अप्रतिम 🌺🌺🌺

  • @hemantkini2266
    @hemantkini2266 4 месяца назад +13

    आवाज खुप छान आहे.या वर्षी कोण कोण येणार आहे पंढरपूरच्या वारीला 🚩

  • @im_ak47
    @im_ak47 4 месяца назад +3

    *एक असा देव आहे ज्याला नारळ नको ज्याला पुरण पोळी नको ज्याला तुमची बळी नको त्या माऊलीला फक्त एक बाळ हवाय स्वच्छ मनाचा आरसा असा ज्याला काही देणे नाही तुमच्या मोठे पणाचा कळस जिथं माउली ही माय आणि बाप हा स्वतः तुम्ही तुमच्या बापा रुपी पहा...* एक विठ्ठल माझा असा जो टिळा आणि टाळेच्या ठेक्यावर उभा आहे विठेवरी🙏🏻✨

  • @jagdishkewari
    @jagdishkewari Год назад +8

    अगावर काटे आनानारे गायन आहे अप्रतिम गायन ।। पुढच्या पिढ़ीला हाच आवाज आयकाय la मिलनार आहे

  • @sbnipurte567
    @sbnipurte567 3 года назад +505

    अप्रतिम आवाज खूप सुंदर छान आवाज आहे मस्त आणि गाण्याला साथ देणाऱ्या पखवाज तबला पेटी ताल वाजवणाऱ्या ना माझा नमस्कार अत्यंत तालबद्ध गाणं 👍🙏😊😇

  • @ravirajbhosale8599
    @ravirajbhosale8599 2 года назад +7

    खरच खुप अप्रतिम आवाज. चैतन्य तुझ्यावर साक्षात श्री. विठुमाऊलींची कृपा आहे. wish u best of luck.

  • @kakasahebthube2767
    @kakasahebthube2767 2 года назад +17

    खुप सुमधुर आवाज आहे मन प्रसन्न झाले धन्यवाद माऊली जय हरी

  • @krishkhodake1076
    @krishkhodake1076 2 года назад +9

    खूप गोड आवाज आहे बाळा तुझा ईश्वर तुला खूप यश देवो

  • @rahuldivate3321
    @rahuldivate3321 2 года назад +13

    चैतन्य आणि काळे सर या दोघांचे आवाज म्हणजे जादू अभंगावर. ऐकल की मन मोकळं झालच पाहिजे❤️❤️❤️😘😘😘

  • @meghasutar7160
    @meghasutar7160 Год назад +6

    मंत्रमुग्ध करणारा आवाज ,आज एकादशी आहे आणि त्यात या गाण्याने दिवसांनी सुरवात झाली ,राम कृष्ण हरी

  • @vitthakale7206
    @vitthakale7206 2 года назад +14

    अप्रतिम चैतन्य ❤️❤️ पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👍👍❤️

    • @dh_graphics8726
      @dh_graphics8726  2 года назад

      राम कॄष्ण हरी
      गाणं आवडल असेल तर नक्कीच
      शेर करा अणि चॅनेला subscribers करा
      and thankq for watching Vittha kale
      राम कृष्ण हरी

    • @BeeraAidamale
      @BeeraAidamale 6 месяцев назад

      Bro​ kanad meaning @@dh_graphics8726

  • @Yashwantlondhe77
    @Yashwantlondhe77 Год назад +13

    आवाजात जादू आहे जी पंढरपूर ला घेऊन जाते,जणू सांप्रदयाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखे वाटते. जय विठू माऊली🙌🙏

  • @aadeshnagam1274
    @aadeshnagam1274 Год назад +5

    खुप सुंदर आवाज आवाज एकूण मन प्रसन्न झाले चैतन्य खुप तुला सुभेच्छा

  • @adithyasurya321surya6
    @adithyasurya321surya6 Год назад +3

    God bless u....... Vittalak palaile title kushi jalle

  • @ramkailkar7267
    @ramkailkar7267 Год назад +13

    खूप छान आवाज आहे.
    ऐकताना अंगावर शहारे आले ❤❤

  • @NitinMandavkar-vo8bo
    @NitinMandavkar-vo8bo 8 месяцев назад +3

    अंगावर शहारे येतो ऐकताना
    खूप छान आवाज आहे तुझा
    🙏🚩राम कुष्ण हरि 🚩🙏

  • @pradipturkar6850
    @pradipturkar6850 Год назад +3

    अत्यंत खूप सुमधुर आवाज आहे महाराजांचं! *राम कृष्ण हरी*!!❤

  • @govindjadhav7214
    @govindjadhav7214 Год назад +8

    रोज सकाळी उठल्या उठल्या हा अभंग ऐकतो अप्रतिम आवाज🙏☺️❤️

  • @Active07
    @Active07 9 месяцев назад +3

    I am belongs from West Bengal Kolkata...main bengali hu...but ish ladka ka awaz Pura goosebumps wala Vibes de raha hain mereko❤❤❤

  • @विठ्ठलविठ्ठलजयहरीविठ्ठल

    आवाज खूप.खूप खूपच अप्रतिम आहे 🥰👌👌👌👌🚩🙏

  • @sunilwankhede7109
    @sunilwankhede7109 14 дней назад

    अप्रतिम आवाजाचे जादूगर

  • @rahulmandale5925
    @rahulmandale5925 2 года назад +3

    वारकरी संप्रदायातील छोटा हिरा 🙏🙏🚩💐 राम कृष्ण हरी

  • @Un12thGamer143
    @Un12thGamer143 Год назад +3

    Ha namyachi khir chakhto bhari laine aahi❤❤

  • @manishadivane9233
    @manishadivane9233 Год назад +9

    Khupch chan👍

  • @purushottamtayde1610
    @purushottamtayde1610 2 года назад +7

    अप्रतिम आवाज आहे सुमधुर खूपच छान 👍👍

  • @Dhiraj_Salunkhe
    @Dhiraj_Salunkhe 4 месяца назад +2

    🙏🚩अंगावर काटा येतो . मी रोज ऐकतो उटल्यवर जबरदस्त आवाज आहे .. ❤

  • @sandipdeshmukh436
    @sandipdeshmukh436 2 года назад +10

    खूप अप्रतिम आवाज आहे मन भक्तिमय होऊन जात 💐💐

  • @SUNILSHINDE-ok1fh
    @SUNILSHINDE-ok1fh Год назад +8

    काय आवाज आहे तुझा चैतन्य 🎉🎉❤

  • @gurukulenglishmediumschool1942
    @gurukulenglishmediumschool1942 2 года назад +17

    अप्रतिम 👌🏻👌🏻

  • @kantashinde5883
    @kantashinde5883 Год назад +3

    1000 vela eknya sarkha swar...apratim

  • @PritamBhagat-q2k
    @PritamBhagat-q2k Месяц назад +2

    Param pujya gurudevata shree kalavati Mata ki Jai 😮😮😮

  • @Bhavarappa
    @Bhavarappa 2 года назад +23

    खुप छान आवाज आहे🙏👍

    • @dh_graphics8726
      @dh_graphics8726  2 года назад

      राम कॄष्ण हरी
      गाणं आवडल असेल तर नक्कीच
      शेर करा अणि चॅनेला subscribers करा
      and thankq for watching A.B
      राम कृष्ण हरी

  • @ShyamKhanloskar
    @ShyamKhanloskar 4 месяца назад +1

    अप्रतिम आवाज चेतन्य ❤❤🎉

  • @KeyaBag-j8n
    @KeyaBag-j8n Год назад +7

    अतिशय सुंदर आवाज

  • @Viral.thing.stories
    @Viral.thing.stories Год назад +2

    Khup chan😊 0:59

  • @djshortscreator
    @djshortscreator Год назад +3

    ❤ Baap re rongte khade ho gaye mere kitni baar sunu ek jaisa hi anubhav.... .shabd nahi iss awaj ka gungaan karne ke liye.......❤ jai maa bharat janani....

  • @ParashantPawar-vl1fj
    @ParashantPawar-vl1fj 4 месяца назад +1

    वा वा काय आवाज आहे छान कुठल्याच गाण्याने एवढा खुश झालो नव्हतो.
    खुप छान.......

  • @dnyaneshwarbicchewar1127
    @dnyaneshwarbicchewar1127 2 месяца назад

    प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना श्री गणराया

  • @amolkadam6704
    @amolkadam6704 Год назад +8

    जबरदस्त आवाज

  • @amitdesai-qg6xh
    @amitdesai-qg6xh 4 месяца назад +2

    असेच गात रहा बाला ❤

  • @jmscreation4160
    @jmscreation4160 9 месяцев назад +1

    Mei odisha se hu. Issh balak ke swar me ye bhajan itna accha laga ki dhoond te dhoond te asya hun sune ne god bless you as i sing bhajans and also write i can understand how smoothly and heartily you are takin the soulful notes aahaaha kitna madhur he harinaam aur tumhare swar me😊

  • @Tejas-15S
    @Tejas-15S Год назад +4

    Khatarnak chaitanya devade bhau

  • @sonaliraut3338
    @sonaliraut3338 Год назад +4

    खूप छान आवाज आहे तुझा चैतन्य.

  • @rammakude8078
    @rammakude8078 4 месяца назад

    Mi sarbat pahile tumhala like kele aahe

  • @prashantzabade5725
    @prashantzabade5725 Год назад +2

    खुप छान भाऊ तुझे हार्दिक अभिनंदन

  • @pramodpedamkar8440
    @pramodpedamkar8440 Год назад +2

    Apratim chaitanya 🙌✨

  • @SachinBagul-v4b
    @SachinBagul-v4b Месяц назад

    खूप सुंदर आवाज आहे 😊

  • @smartfonlover
    @smartfonlover Год назад

    Kharch khup Chan सोर aahe bhava tujha nahitar kahi Jan tar

  • @krishnasawant7091
    @krishnasawant7091 Год назад +4

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 2 года назад +3

    गोड आवाज ,आणि आवाजात प्रत्येक शात पांडुरंग आहे ,,🙏🙏🙏

  • @pushpendersingh9945
    @pushpendersingh9945 2 месяца назад +1

    Jai Majhi Vitthu Mauli 🪷🪷🪷💐💐♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🐒🐒🐒🐒🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayakmate2253
    @vinayakmate2253 2 года назад

    खरच खूपच भारी असेच चालू राहुद्या महाराज पांडुरंग सदैव तुमच्यावर आशीर्वाद ठेऊ हीच प्रार्थना

  • @DishantYele
    @DishantYele 8 месяцев назад

    Khup Sundar aawaaj aahe Chaitanya Bhava tujha. Keep going in this field you will really find Huge success at early age.

  • @BharatDihicha-hz7bi
    @BharatDihicha-hz7bi 5 месяцев назад

    || जय जय राम कृष्ण हरी माऊली || खूपच सुंदर आवाज आहे..

  • @pradipthorat1323
    @pradipthorat1323 Год назад +3

    Va jabarjast

  • @rushiatole3892
    @rushiatole3892 9 месяцев назад

    खरंच खूप छान भजन आहे राव ❤ ऐकत राहावे असे वाटते मनाला 🚩🚩🚩🚩❤️❤️❤️🚩🚩

  • @Somethiinglike
    @Somethiinglike 9 месяцев назад

    मराठी भाषेत खूप गोडवा आहे. मराठी सुरुवातीपासून एक वेगळी भाषा आहे जी की पूर्णपणे हिंदी पासून वेगळी आहे. आपली एक लिखित लिपी होती जी की मोडी म्हणुन प्रचलित होती. राजकारणी लोकांच्या निष्काळजी पणा मुळे आनि हलगर्जीपणामुळे देवनागरी मराठी महाराष्ट्र मध्ये लागु केली. पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी मोडी मराठी लागु करण्याचा प्रयत्न केलाता पण हिंदी च्या प्रभावामुळे देवनागरी आत्मसात केली. आज तेलुगू, तामिळ सारखी आपली पण स्वतंत्र लिपी अणि बोली राहिली असती पण आज ती लागु करण्यासाठी strong leadership पाहिजे जी की आज दिसून येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्देव म्हणावेच लागेल.

  • @komalpatil6091
    @komalpatil6091 6 месяцев назад +2

    खूप छान तुझा आवाज ऐकुन देवाची आठवन आली

  • @arvindjamdare2645
    @arvindjamdare2645 Год назад +2

    अप्रतिम, अतिसुंदर, सुमधुर आवाज.. 🙏🙏

  • @rohitnaik1392
    @rohitnaik1392 Год назад +2

    आलाप घेताना goosebums येतात.. आती सुंदर..

  • @कपिलकेशवे
    @कपिलकेशवे Год назад +3

    जय हरी विठ्ठल 🙏🙏🚩 खूपच गोड आवाज आहे

  • @mahadevkarande9342
    @mahadevkarande9342 2 года назад +3

    अंगावर काटा आला गाणे आयकून खूप सुंदर 👌👌

  • @govinddhakne721
    @govinddhakne721 14 дней назад +2

    🙏

  • @RavindraDevkate-zv3gg
    @RavindraDevkate-zv3gg 6 месяцев назад

    चैतन्याचा आवाज... क्या बात... क्या बात.... दैवी देणगीच..... 👌☝️✌️

  • @ganeshsirsat9384
    @ganeshsirsat9384 2 года назад +10

    जय हरी विठ्ठल 🙏👏🙏

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 года назад +3

    जय हरी विठ्ठल 🥰❤️🧡🚩🌹🏵️🌼💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshbajiraobiskite1087
    @sureshbajiraobiskite1087 Год назад +2

    Nice abhang

  • @sanjaykhairnar277
    @sanjaykhairnar277 Год назад +1

    जबरदस्त चैतन्य खूपच गोड आवाज

  • @vitthalpantmulje3356
    @vitthalpantmulje3356 2 года назад

    चैतन्य तु खरोखरचं चैतन्याच्या पुतळ्याचे दर्शन घडवलेस🙏🏻

  • @ArjunYadav_9982
    @ArjunYadav_9982 Год назад +3

    खूप छान वाटलं

  • @sapanakatore7703
    @sapanakatore7703 6 месяцев назад

    मी एकदा माझ्या मित्राच्या Instagram stories वर हे गाणं ऐकलं होतं तेव्हा पासून मी गाणं रोज ऐकतेय. किती मोकळा आवाज आहे.❤

  • @narendraarote5669
    @narendraarote5669 4 месяца назад

    खरोखरच आवाज सुरम्य आहे 💯🫀👍👍👍

  • @niktakokate4514
    @niktakokate4514 2 года назад +1

    Mast👍👏👏👏👏👏👏 Ram Krishna hari खूप छान आवाज आहे👏👏🚩🚩🚩

  • @prafulshende598
    @prafulshende598 Год назад +1

    Gazab re yrrr....

  • @rushikeshhase9757
    @rushikeshhase9757 8 месяцев назад +5

    Va chaitnya maharaj❤❤

  • @SanjayShinde-de9eu
    @SanjayShinde-de9eu Год назад

    खुप छान आवाज स्वागत.

  • @shreenakoda2132
    @shreenakoda2132 Год назад

    अतिसुंदर अद्भुत सुर है मेरे भाई बहुत सुंदर जय हरी विट्ठळ

  • @pandurangtelange9056
    @pandurangtelange9056 8 месяцев назад +2

    खुप छान आवाज आहे

  • @amitdesai9163
    @amitdesai9163 10 месяцев назад +1

    विठ्ठल❤

  • @mahakalbhaktak2710
    @mahakalbhaktak2710 10 месяцев назад +1

    अतिशय गोड आवाज आहे या मुलाचा🎉❤

  • @murligotawale3295
    @murligotawale3295 3 месяца назад +1

    Kay. Bolav kahi suchat kay aawaj yetoy sunder 🎉🎉🎉🎉

  • @mohitpatil9889
    @mohitpatil9889 Год назад

    Kadak bhai

  • @bhagwatpadghan1814
    @bhagwatpadghan1814 Год назад

    अप्रतिम साहिल साक्षात विठ्ठल माऊली सोबत आहे अस वाटत🙏🚩

  • @maheshmortale200
    @maheshmortale200 Год назад +1

    Khupach Bhari Vatta manala Ha avaj ikla kiii 🚩🚩🙏🙏

  • @DeepakDeepak-p7s
    @DeepakDeepak-p7s 7 месяцев назад +2

    आवाज एकदम भारी आहे🎉❤👌👍

  • @samikshachavat4131
    @samikshachavat4131 2 года назад +6

    Outstanding .....👌👌👌👌

  • @anilmirashi2492
    @anilmirashi2492 2 года назад +3

    खूप छान अभंग आहे🥀🙏♥️