Ghe paul pudhe jara | घे पाऊल पुढे जरा | ZPPS Selu Parli वार्षिक स्नेहसंमेलन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेलू परळी ता- परळी वैजनाथ, जि- बीड या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन २०२३ मध्ये विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर उत्तम नृत्य सादर केले तसेच नाटिका सादर केल्या व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या कलागुणांचा हा अनमोल ठेवा विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अविस्मरणीय आठवणी आहेत. एक शिक्षक म्हणून माझ्या विद्यार्थ्यांच्या या आठवणी विद्यार्थ्यांना, पालकांना तुम्हा-आम्हाला केव्हाही पाहता याव्यात म्हणून आपल्या MJ Edutech या यूट्यूब चॅनलवर कायमस्वरूपी जतन करून ठेवत आहे.
    गीत - घे पाऊल पुढे जरा.....
    नृत्य मार्गदर्शक -शिल्पा शिंदे मॅडम व महेश जाधव सर.
    विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नक्की कमेंट करा.

Комментарии • 6