स्वबळाची शक्ती विधानसभेला दाखवायची होती; Hemant Patil यांचा Ashok Chavan यांना विनंतीवजा इशारा
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #HemantPatil #AshokChavan #Nanded #BJP
शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी खासदार अशोक चव्हाण यांना विनंती केली आहे. युती धर्म पाळावा अशी विनंती हेमंत पाटलांनी अशोक चव्हाणांना केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे वक्तव्य चव्हाणांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना जशास तसे उत्तर देऊ असे हेमंत पाटील म्हणाले. जिल्ह्यात आमचीही ताकद वाढली आहे, असे सांगत विनंतीवजा इशारा पाटलांनी दिला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
मला नोकरी ची आवश्यकता आहे साहेब ❤❤
महायुतीचे 9 आमदार असून एकालाही मंत्री केल नाही 😂
Shaktipeeth mahamarag zala pahije
योग्य मोबदला देण्यात येणारच ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रोखठोक हेमंत भाऊसाहेब🚩🚩🚩
भाऊ आपल्या काळात झालेल्या काळात मोहणपुर येथे गोदावरी गंगेवर बांधलेल्या पुलाचे लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा ही नम्र विनंती
आमचा या शक्तिपीठ ला जाहीर निषेध आहे. यासाठी सरकारने वायु मार्गाचा वापर करावा जेणेकरून ताज्या ताजी संत्री जिथं म्हणलं तिथं पोहोचता येईल कमी वेळेत. शेतकऱ्याचा महामार्गाला तीव्र विरोध आहे.
आमचा full support आहे शक्तीपीठ महामार्गला, कोण्या 2-4 लोकांसाठी महाराष्ट्राची माती नको..
शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
बाधित शेतकरी म्हणून तुमचा निषेध
निवडून EVM ने दिल अस सांगा .
हातभर फाटलेली दिसतेय हेमंत पाटलाची......
पाटील खर आहे हो पण जिल्ह्यात मंत्रीपद एक ही नाही याच काय
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ❤
शक्तिपीठ महामार्ग होणारच 100% ओन्ली फडणवीसजी ❤💐
शेतकरी येत नाही कोणीच
Ha मैनैज आहे
Bharat bola ho
उद्धव साहेबांचे उपकार माना रे गद्दा्रांनो.
जनता धडा शिकविल थोड थांबा
एकनाथ भाई शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्याने शब्द दिला शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो आणि तो झाला नाही सत्तेत आले की देवेंद्र फडणीस यांनी मार्गाच्या अधिसूचना काढल्या पण रक्ताचा सडा पडला तरी चालेल साहेब जमिनीचा तुकडा पण देणार नाहीत. एकच जिद्द शक्तीपीठ रद्द
शेतकारी कजैमाफी सरसगट साठी आवाज उठवा नाहीतर तुमाला कोणी वीचारणार नाही तुमची ताकत राज्य चा अर्थ संकल्पात दाखवा
भाजप स्वबळावर च लढवली पाहीजे शिवसेना राष्ट्रवादी चे आमदार हे भाजप मुळेच निवडून आले आहेत
शेतकऱ्याला कशा साठी कारण शेतकऱ्या साठी एकनाथ शिंदे नी काय केलं पाटिल सांगा काहिच नाही केलं शिंदे नी
Shaktipeeth mahamarag zala pahije
Kay ho आमदार साहेब mantri नाही केले कोणालाही किंवा palakamantri सुधा नाही आपल्या नांदेड चा का? बरं
ही राजकीय kheli कोणी khelali
मला vatate maji मुख्यमंत्री यांनी khelali.
युतीच्या 9 जागा आले असतील तरी मंञीपद नसल तरी राज्यमंत्री सुध्दा केले नाही दुर्दैव
Gadar padla na
Shaktipeeth mahamarg jala pahija
Tu khi bhi mhn ashok chavan tuja baap ahe😂❤
तेलाचं काय Evm chi awald sarkarkar
l As the world invests heavily in IT & AI, it's time for Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) to emerge as an IT hub!
💡 Maharashtra needs more tech-driven growth. A National Institute of Technology (NIT) in Nanded will empower future innovators & fuel development.
बेईमानिने निवडुन आलात हे विसरू नये
😂 evm ka kamal bhai😂
मगरुरी दिसून येते
Tu kon aahe re