आमदार धस साहेब एकदम बरोबर बोलत आहेत बावनकुळे ला काय माहिती बीड जिल्ह्यात काय चाललं आहे सर्वसामान्यांचा आवाज आहे खूप भयावह पद्धतीने संतोष देशमुख यांना मारले आहे
पोलीस चौकशी सुरू असताना सरकार मधील सताधारी पक्षाचे आमदार सरकार विरोधी वातावरण तयार करीत आहेत आणि सामाजिक वातावरण कलुषित करीत आहेत म्हणून ताबडतोब राजिनामा द्यायला पाहिजे
देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित दादा पवार साहेब धनंजय मुंडे साहेब काय कोणाचे दुश्मन नाहीत पण संतोष अण्णा देशमुख साहेबांची जी काय कोरप ने राक्षसी प्रवर्ती पणे हत्या झाली त्यामध्ये त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक यांना कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले सगळे वंजारा समाजाचे लोक सापडले आहेत आणि ह्यांच्याच तपास योग्य पद्धतीने हवा या हत्या करांना शिक्षा हवी म्हणून काही दिवस फक्त आरोपींना शिक्षा होईपर्यंत फक्त धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा देवाला पाहिजे नंतर आमची इच्छा आहे त्यांना खूप मोठं पद द्या कॅबिनेट मंत्री करा काहीही आम्हाला हरकत नाही
देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे आणि अजित दादा या हत्या प्रकरणी आणि गोरगरिबांना न्याय भेटण्यासाठी आवाज उठवत असतील सुरेश आण्णा धस त्यांना जर बावनकुळे साहेब आणि इतर नेतेमंडळी दबाव टाकत असतील सुरेश धस आणि हा टायगर तुमच्या पक्षाचा राजीनामा दिन आमदारकीचा दिन कारण तो सत्याच्या बाजूने चाललाय महाभारतातील श्रीकृष्ण चालला होता अर्जुनाबरोबर कसा सुरेश आणण्याचा अन्याय विरोधात बीड जिल्ह्यातल्या सरपंचाला मारा पण एवढं राक्षस प्रवर्तनी एवढे हाल तर पाकिस्तानचे जेवण करत नसतील आपल्या जवानांचे
धस साहेब झुगारून टाका दबाव सर्वसमाजातील कायदा पाळनारे चांगली माणस आपल्या पाठीशी ऊभे राहतील यात शंका नाही.
धस साहेब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने पाहत आहे दबावाला बळी पडू नका
आमदार धस साहेब एकदम बरोबर बोलत आहेत बावनकुळे ला काय माहिती बीड जिल्ह्यात काय चाललं आहे सर्वसामान्यांचा आवाज आहे खूप भयावह पद्धतीने संतोष देशमुख यांना मारले आहे
दस साहेबांनी काहीही चुकीचे बोलले नाही ते बरोबर बोलतात आम्ही त्यांच्या सोबत आहोत सोमनाथ सूर्यवंशी संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
पोलीस चौकशी सुरू असताना सरकार मधील सताधारी पक्षाचे आमदार सरकार विरोधी वातावरण तयार करीत आहेत आणि सामाजिक वातावरण कलुषित करीत आहेत म्हणून ताबडतोब राजिनामा द्यायला पाहिजे
Koni bolayach mag sang.ektari virodhi paksh neta boltoy ka.
बावनकुळे धस साहेबनवर दबाव आणु नये
धसचा बकरा होणार 😅
धस साहेब गृह मंत्री यांचा राजीनामा मागा
हे फडनविस सरकार ईतक निर्लज्ज बेशरम निघेल अस वाटल नव्हत.
सुरेश धस बरोबर आहेत
आता सरकार धस यांच्या वर दबाव आणत आहे. जेणेकरून हे प्रकरण शांत केले जाईल.
श्री बावनकुळे pressurizing mr धस,
धस साहेब हे राज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा.मराठा तितुका मेळवावा.
राजीनामा द्यावा....पाहु या साहेब कसे निवडुन येतात
धस आन्ना दबाव झुगारून टाका
कोण आहे बावनकुळे
धस साहेब जनता तुमच्या बरोबर आहे देशमुख कुटुंबाला न्याय मिळुन दया
बीड चा ढाण्या वाघ धस
Munde mule aatache je sakarmade loke savandansil nahit he nkhech kare
देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित दादा पवार साहेब धनंजय मुंडे साहेब काय कोणाचे दुश्मन नाहीत पण संतोष अण्णा देशमुख साहेबांची जी काय कोरप ने राक्षसी प्रवर्ती पणे हत्या झाली त्यामध्ये त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक यांना कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले सगळे वंजारा समाजाचे लोक सापडले आहेत आणि ह्यांच्याच तपास योग्य पद्धतीने हवा या हत्या करांना शिक्षा हवी म्हणून काही दिवस फक्त आरोपींना शिक्षा होईपर्यंत फक्त धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा देवाला पाहिजे नंतर आमची इच्छा आहे त्यांना खूप मोठं पद द्या कॅबिनेट मंत्री करा काहीही आम्हाला हरकत नाही
SHRI .MANOJ JARANGE YANCHE ANDOLAN CHALU ASTANA PANDHARPUR TALUKYAT O.B.C. SAMAJATIL EKA APANG( DIVYANG ) TARUNACHA SANSHAYASPAD MRYUTTU JHALA HOTA .TYABADDAL SOLAPUR CHE SHRI SHANKARAOJI LINGE SAHEB YANNI PRASHASANAKDE TALRAR SUDDHAA KELI HOTI . TYACHE PUDHE KAY JHALE ? HE SAMJLE NAHI .