Chhatrapati Sambhaji Movie Review | छत्रपती संभाजी | Marathi Film

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • Chhatrapati Sambhaji Movie Review | छत्रपती संभाजी | Marathi Film
    छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित "छत्रपती संभाजी" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता होती. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.चित्रपटाला लोकांचा प्रतिसाद ही उत्तम मिळत आहे. हा चित्रपट आम्हीं पहिल्याच दिवशी सहकुटुंब सहपरिवार पाहिला. या व्हिडिओमध्ये आम्ही हा चित्रपट आम्हाला कसा वाटला याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे.
    The popular movie "Chhatrapati Sambhaji" based on the life of Chhatrapati Sambhaji Maharaj has been released recently. People were very curious about this film. After a long wait this movie is finally released. The movie is getting good response from people. We watched this movie on the first day with our family. In this video we react to how we felt about the film.
    #chhatrapatisambhajI
    #Chhatrapati_Sambhaji_film

Комментарии • 18