गुढीपाडवा विशेष झटपट बनणारं संपूर्ण जेवण | Quick Veg Thali Recipe | MadhurasRecipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 1 тыс.

  • @shyamagupta4219
    @shyamagupta4219 2 года назад +44

    Hi madhura. Congratulation radio war alya baddal. Radio city war pooran poli recipe sangiltli tumhi. Me tumchi khoop warshA pasun tumchi recipe baghat aahe. U r great. Keep it up.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 года назад +4

      धन्यवाद...

    • @shyamagupta4219
      @shyamagupta4219 2 года назад

      @@MadhurasRecipeMarathi 🥰🥰🥰

    • @rekhadwivedi816
      @rekhadwivedi816 2 года назад

      ruclips.net/video/0s5L3IqpJTo/видео.html

    • @MrNams
      @MrNams 2 года назад

      मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा, MrNams चे विडिओ आवडले तर लाईक करा,चॅनेल ला सब्सक्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ कसे आहेत, आणि कसे पाहिजेत ते 🙏🏻😍 धन्यवाद.

    • @ProGamer45
      @ProGamer45 2 года назад +2

      @@MrNams tumhala pan sir 💖

  • @ganeshdesai4859
    @ganeshdesai4859 2 года назад +29

    ताई तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबीयांना पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

    • @ashapokharkar6443
      @ashapokharkar6443 2 года назад

      छान

    • @rekhadwivedi816
      @rekhadwivedi816 2 года назад

      ruclips.net/video/0s5L3IqpJTo/видео.html

    • @harshgurav9769
      @harshgurav9769 2 года назад

      🤣🤣🤣

    • @kashafsayyed2238
      @kashafsayyed2238 2 года назад

      ruclips.net/video/I14wPp7oiHY/видео.html
      Ha bghitla ka

    • @gharkaswadwithlaxmi
      @gharkaswadwithlaxmi 2 года назад

      Pls hum jaise chote youtubers ko bhi support kariye kariye...bahut mehnat kerte hai aap sab logo k liy liy....kabhi kabhi dil toot jata hai😭

  • @shripadsarang7670
    @shripadsarang7670 2 года назад +2

    गुढी पाडव्याला नेहेमी असणारे श्रीखंड वगळून सुद्धा इतकी सुंदर थाळी सुचविल्या बद्दल धन्यवाद आणि तुम्हाला गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही हा मेन्यू नक्की ट्राय करू .

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 года назад

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा...

  • @sameerdeorukhkar5362
    @sameerdeorukhkar5362 2 года назад +3

    अप्रतिम थाळी आहे. ताई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा.

  • @alkafogeri6050
    @alkafogeri6050 2 года назад +2

    सर्व पदार्थ एकदम मस्त फटाफट बनवले आहेत खूप खूप धन्यवाद मस्त आहे पदार्थांनी सजवलेले ताट🙏🙏🌷

  • @sheetalsavant587
    @sheetalsavant587 2 года назад +6

    तुमच्या परिवाराला 'गुढिपाडव्याच्या'खूप खूप शुभेच्छा...
    आजची थाळी नेहमी प्रमाणे खूप पोष्टिक, आणि खूप खूप देखणी....😋🍋🌶️🌶️

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 2 года назад +2

    मधुराताई तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खुप शुभेच्छा

  • @asleshasuryawanshi9541
    @asleshasuryawanshi9541 2 года назад +3

    मस्त थाळी ,गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा ।

  • @shubhadanaik1937
    @shubhadanaik1937 2 года назад +1

    मधुराताईला आणि तिच्या कुटुंबाला, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @pritipuri3102
    @pritipuri3102 2 года назад +19

    Hii madhura Tai thali khupch mast ahe mi nkki try kren....thank you & gudipadvyachya hardik subheccha....

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 года назад

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा...

    • @rekhadwivedi816
      @rekhadwivedi816 2 года назад

      ruclips.net/video/0s5L3IqpJTo/видео.html

    • @jyotik2453
      @jyotik2453 2 года назад

      ruclips.net/channel/UCVMEGg2wa0YjObp2UWVgsog

  • @विदयाभिसे
    @विदयाभिसे 2 года назад

    खूपच छान नवीन एकच नंबर थाळी आणि नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @chetanjadhav1729
    @chetanjadhav1729 2 года назад +3

    खूप मस्त आहे रेसिपी 👌👌बनवून बघते धन्यवाद मधुरा ताई

  • @bainhen6274
    @bainhen6274 2 года назад

    अन्नपूर्णा आपल्याला प्रसन्न झाली आहे.
    फार छान

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 2 года назад +5

    सुपर डुपर झटपट आणि चटपटीत जेवण
    yummy 😋
    मधुरा , तुम्हाला नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा आणि वेगवेगळ्या recipes बद्दल खूप खूप आभार 👌👍🙏🍫💐

  • @shailajaadhikari6028
    @shailajaadhikari6028 2 года назад

    मधूरा ताई आपल्याला नविन वर्षाच्या आणि गूढी पाडवा च्या शूभेच्छा

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 2 года назад +3

    चैत्र पाडव्याच्या खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद, मधुरा

    • @kashafsayyed2238
      @kashafsayyed2238 2 года назад

      ruclips.net/video/I14wPp7oiHY/видео.html
      Ga baghitla ka

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 2 года назад +1

    उद्या गुढी पाडव्याच्या दिवशी ही थाळी नक्की करून पाहणार. धन्यवाद मधूरा मॅडम. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 года назад

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा...

  • @sujaypotdar4659
    @sujaypotdar4659 2 года назад +3

    Wow awesome special menu and lovely presentation and preparation 😀😘

  • @nandinikale1649
    @nandinikale1649 2 года назад +1

    Madam tumhala Ani tumchya parivarala guddhipadvyachya khup khup shubhechhya.

  • @sindhumenon7383
    @sindhumenon7383 2 года назад +10

    Thali syperb😍😍😍and all your recipe easy to follow. Effortless cooking skill you have madhura tai. I love to watch and started making Maharashtra dishes following you. aloo bhaji and palak bhajia I liked. I will also try to make. Thanks🙏

  • @shefalisahastrabuddhe6791
    @shefalisahastrabuddhe6791 2 года назад

    कमी वेळात तूम्ही एवढा स्वयंपाक केला छान गुढीपाडवा च्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @prashantjadhav8880
    @prashantjadhav8880 2 года назад +3

    गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हे नुतन वर्ष सुख समृद्धि आणि भरभराटिचे जावो हीच सदिच्छा 🙏

    • @rekhadwivedi816
      @rekhadwivedi816 2 года назад

      ruclips.net/video/0s5L3IqpJTo/видео.html

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 2 года назад +2

    खूप खूप मस्त एकदम झकास चविष्ट खमंग पैष्टिक गुढीपाडवा स्पेशल रेसिपी लाजवाब अप्रतिम 👌👌👌👌👌😃👌👌👌👌😃 जबरदस्त अफलातून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 2 года назад +3

    गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ताई 💐💐

    • @rekhadwivedi816
      @rekhadwivedi816 2 года назад

      ruclips.net/video/0s5L3IqpJTo/видео.html

  • @moojgaming5485
    @moojgaming5485 2 года назад +1

    मी शिरा करून पाहिला तू सांगितले प्रमाण खूप अप्रतिम झाला धन्यवाद ताई

  • @swatibhalekar5072
    @swatibhalekar5072 2 года назад

    ताई तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
    तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात मी करून बघते छान होतात

  • @sheryabharsingh3959
    @sheryabharsingh3959 2 года назад +3

    मस्त thanks मी काय बनवायच म्हनुन विचार करत होती ,तुम्ही पुर्न थाली दाखवली 🙏गुढीपाङव्या हार्दीक सुभेच्छा तुमच्या संपुर्न family ला 🙏

  • @joytinaik8225
    @joytinaik8225 2 года назад +1

    खूप छान रेसिपी आहे ताई धन्यवाद ताई तुम्हाला गुडी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

  • @mrs.manasiteli3806
    @mrs.manasiteli3806 2 года назад +3

    Looks very delicious 😋😋😋😍

  • @sangeetarajurikar3543
    @sangeetarajurikar3543 2 года назад +1

    Khupach chan recipe madhura . Agdi tuzya navasarkhi. Gudhi padvyachya khup shubhechya

  • @shamalkulkarnikukade4800
    @shamalkulkarnikukade4800 2 года назад +11

    नैवेद्य जर दाखवायचा असेल तर त्याला कांदा लसुण कसा चालेल मॅडम जो तुम्ही भाजीला घातला आहे. निदान कांदा लसुण सोडून तरी रेसीपी करायची होती. पाडवा आहे नैवेद्य तर दाखवावा लागतोच ना.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 года назад +7

      प्रत्येकाच्या प्रथा आणि पद्धती वेगवेगळ्या असतात

    • @rekhadwivedi816
      @rekhadwivedi816 2 года назад

      ruclips.net/video/0s5L3IqpJTo/видео.html

  • @vaishaliloharkar6104
    @vaishaliloharkar6104 2 года назад +1

    ताई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
    तुम्ही दाखवलेली रेसिपी खूपच छान आहे.
    आणि पटकन होणारी आहे.

  • @sunitichitari1209
    @sunitichitari1209 2 года назад

    वा वा तोंडाला पाणी सुटले ताई. खुपच चविष्ट पदार्थ आहेत.तुम्ही बारीक सारीक टिप्स छान सांगता. धन्यवाद

  • @manikpande6614
    @manikpande6614 2 года назад +2

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ashwanideshmukh7924
    @ashwanideshmukh7924 2 года назад

    खुप छान रेसिपी आहे ताई. गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sayalimayekar1544
    @sayalimayekar1544 2 года назад +1

    गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मधुरा..

  • @pushapaudavant1612
    @pushapaudavant1612 2 года назад +1

    खूपच सुंदर बनवली आहे ताई थाळी 👌👌😋

  • @sandhyaparadkar6354
    @sandhyaparadkar6354 2 года назад

    मधुराताई तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबियांना गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा

  • @rajashrigedam4200
    @rajashrigedam4200 2 года назад

    Khup mast.....ani gudi padavyachya hardik shubhechha ....👍👍👍

  • @savitabarate1257
    @savitabarate1257 2 года назад +1

    गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा त ताई

  • @renajiawad413
    @renajiawad413 2 года назад +1

    छान आहे थाळी तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @dhanajishinde7410
    @dhanajishinde7410 2 года назад +1

    Tai Tu tempting and unique recipe try karte Khoob chal mast Gudi Padwa Vishesh thali thank you words again Tai Gudi Padwa Hardik shubhechha

  • @archanajadhav2353
    @archanajadhav2353 2 года назад +1

    Mast🙏,Gudhipadvyachya Hardik shubhechha Mam ani tumchy parivarala💐

  • @allroundergamer7281
    @allroundergamer7281 2 года назад

    Tai kheer me aaj bnvli gharchyana hi khup aavdli apratim bnli kheer thnq tai ani gudipadvachya hardik shubhechha

  • @anilghodke3974
    @anilghodke3974 2 года назад +2

    खूप छान आहे ताई रेसिपी आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ahiranibhau
    @ahiranibhau 2 года назад

    लयज छान गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा🌹🙏🌹

  • @maheshjejurkar556
    @maheshjejurkar556 2 года назад

    ताई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियाना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या रेसिपी नेहमी रुचकर आणि चविष्ट असतात अाज धावपळीच्या वेळी महिलांना सहज आणि परीपूर्ण रेसिपी युटुब च्या माध्यमातून तुम्ही पोहचवलात तुमचे खुप खुप आभार . बाहेरून आणलेल्या जेवणा पेक्षा घरात बनवलेल्या जेवणात जो आंनद आहे तो तुम्ही वेगवेगळ्या पदार्थमधुन पोहचवत असतात असेच नवनविन पदार्थ खायला मिळो हीच सदिच्छा धन्यवाद

  • @madhurajoshi7525
    @madhurajoshi7525 2 года назад +1

    I tried this thali today.. It turned out too yummy 😋😋.... All the recipes are so well explained with tips and tricks....

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 2 года назад +1

    खूप छान दिसत आहेत, सगळे पदार्थ, धन्यवाद ताई

    • @rekhadwivedi816
      @rekhadwivedi816 2 года назад

      ruclips.net/video/0s5L3IqpJTo/видео.html

  • @pundlikalhat422
    @pundlikalhat422 2 года назад

    मैम तुमच्या सगळ्या रेसिपीज खूप चांगल्या असतात आणि खूप सोप्या पद्धतीने असतात मॅम तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या कुटुंबांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 👍🙏👈

  • @kalpanadeshpande1414
    @kalpanadeshpande1414 2 года назад

    Madhura,tumhala v tumchya parivarala Gudi padvyachya hardic shubhechya

  • @Mayadvika
    @Mayadvika Год назад +1

    Tai tuzya sagalya recipe mala khup aavadatat aani karun hi badhate ghari, aani tuzi bhannat recipe he ji boli aahe ti khup aavadate mala ❤❤❤🎉🎉

  • @priyaghadshi2027
    @priyaghadshi2027 2 года назад +1

    Khup chan thali share keli madhura tai mala vatlach hota aj tumhi gudhi padva special kahi receipe banval kharach khup chan tumhala gudhipadvyacha khup khup shubhecha 👍🙏🎉

  • @vasantichavanchavan6987
    @vasantichavanchavan6987 2 года назад +1

    Hii Madhura.....Tula VA tuzya family la gudhipadvyachya hardik shubhecha.
    Thali apratim 👌👌👌

  • @bhavarthkumbhar6924
    @bhavarthkumbhar6924 2 года назад

    Khup chan aahe thali .thank you & gudipadvyachya hardik subheccha.

  • @tanvi.sapre43
    @tanvi.sapre43 2 года назад

    hello madhura tai
    ekdum perfect gudi padva recipe
    tumhala gudi padvyacha hardik shubhecha

  • @vidyamarathe919
    @vidyamarathe919 2 года назад

    एकदम झकास......उद्याचा प्रश्न मिटला....विचारच करायला नको अगदी perfect गुढीपाडवा थाळी.....👌👌👍🙏
    गुढी पाडवा आणि मराठी नुतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मॅम....🌹🙏

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 года назад

    मस्तच झटपट चटचट फटाफट रेसिपी ,,,आम्ही सुद्धा फटाफट लाईक केले आहे, 😊😊,, आजचा ड्रेस ही चकाचक गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 года назад

    स्वतः लाच आवाहन देऊन पूर्ण करणारे नक्की यशस्वी होतात
    छान
    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्या
    तुम्हाला आणि परिवाराला

  • @rohiniadhav2844
    @rohiniadhav2844 2 года назад +2

    खूप खूप छान पटकन् होणारी थाळी👌👌

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav8711 2 года назад

    Khupach sunder disat aahe thaLi .sarvach padarth apratim aahet . Thank you .Tumhal aani tumachya pariwarala nav varsh aani padava hardik shubheccha . 😎🙏

  • @vaishnavisanap6352
    @vaishnavisanap6352 2 года назад

    Thanks आमच्या साठी तुम्ही किती छान डिश घेऊन येता

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 года назад

    मधुरा ताई हिंदू संस्कृती, मराठी नववर्षाच्या तुम्हा संपूर्ण परीवारास ताटभर पक्वान्न नाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा... तुम्हाला भरभरुन कमेंट्स आल्या आहेत तुमच्या हातचे मधुर पंचपकवान खायला बोलवा कधीतरी.... आम्ही कोकणी...

  • @anilkambale9313
    @anilkambale9313 2 года назад +1

    खुप छान ताई
    तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे नविन वर्ष आनंदाचे व सुखाचे जावे 😘😘😘

  • @snehagujar9678
    @snehagujar9678 2 года назад +1

    Super mast nonveg peksha veg thali bhari vatate mast 😋😋

  • @ulkagothanker5503
    @ulkagothanker5503 2 года назад

    Tumhi banavleli thali me udya banavnar aahe thanx tumhala evdhi chan recipi dakhavlya baddal

  • @ashvinijadhav7192
    @ashvinijadhav7192 2 года назад

    Khup khup mast navin Khir bhanat🙏🙏😊

  • @SanjayPatil-dv6bk
    @SanjayPatil-dv6bk 2 года назад +1

    ताई गुडीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थाळी अप्रतिम 👌👌

  • @latarane4281
    @latarane4281 2 года назад

    खुप सुंदर मस्तच आहे . तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @kalpanakshirsagar8124
    @kalpanakshirsagar8124 2 года назад

    Khup-khup bhari mam..me tumchi lai mothi fan aahe mam... happy gudipadawa...me tumchya baryach recipe try Kele &mast zalya ..

  • @sarikabutte6963
    @sarikabutte6963 2 года назад +1

    Khup Chan kaku mast 👍👍

  • @prarthmeshaghodke8233
    @prarthmeshaghodke8233 2 года назад +1

    Khup bhari aahe thanku 🙏👍

  • @rudranshmatikhaye4954
    @rudranshmatikhaye4954 2 года назад +1

    Khub mast👌👌👌👌👌

  • @prithvirajdesai8993
    @prithvirajdesai8993 2 года назад +1

    Ekdum quick veg thali... Tai kup chn.... Ani thanks tai.. Ptkn tayr krta yeil hi thali 😍🙂

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 2 года назад

    जबरदस्त अप्रतिमममम, ताई तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 👌👌😍😘🙏

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 2 года назад +1

    खुपच सुंदर अप्रतिम मी नक्की करते

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 года назад

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @prafullkini2037
    @prafullkini2037 2 года назад

    तुमच्या सर्व recipe खुप छान असतात. 👌👌

  • @shrustighodke7319
    @shrustighodke7319 2 года назад

    मधूरा ताई तुमाला गुढीपाडव्याच्या खूप खुप शुभेच्छा तूमच्या रेसिपीज साठि शुभेच्छा खूप छान रेसिपीज आहेत सगळ्याच

  • @sagarchavan2615
    @sagarchavan2615 2 года назад +2

    Khupchhan madhura 👌👌👌

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 2 года назад +1

    मस्त आहे संपूर्ण जेवण.👌👌😋👍❤️

  • @prachiscuisine
    @prachiscuisine 2 года назад

    Nutan warshachya anek shubhechha 🙏🏻 ❤️

  • @pawanshirbhate9453
    @pawanshirbhate9453 2 года назад

    Thali खूप छान आहे नक्की करून पहिल
    Thanks🙏🌹

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 года назад

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा...

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 2 года назад +1

    Wow khupch chaan recipe tai

  • @nilampatil1225
    @nilampatil1225 2 года назад

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप छान रेसिपी आहे.

  • @sanskrutidrawings
    @sanskrutidrawings 2 года назад +1

    Mastch tai 👌👌; happy gudhi padwa.

  • @madhuriyadav5754
    @madhuriyadav5754 2 года назад

    Khup chaan recipe keli Madhura tai .me nakki banvel .... Happy Guddi padva

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 года назад

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा...

  • @vimalkarad8452
    @vimalkarad8452 2 года назад +1

    गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌹

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 2 года назад

    गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.थाळी एकच नंबर. 👌👌

  • @vscollection25
    @vscollection25 2 года назад

    khupch chan mam👌तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबीयांना पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @antarakalekar9514
    @antarakalekar9514 2 года назад

    खुप छान आहे ताई आणि नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 2 года назад

    खुप खुप छान सुंदर रेसिपी दील्याबद्दल धन्यवाद
    ताई तुम्हाला ही आमच्या कडुनहि गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा तसेच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 8 месяцев назад

    Wow........very sweet of U Mam.....💐💐💐🥰🥰🥰

  • @ravindramali9008
    @ravindramali9008 2 года назад +1

    क्या बात है 👌👌👌👌 मस्तच अप्रतिम 👌👌👌मी उद्याच करणार आहे 💐💐गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मधुरा ताई 💐💐💐

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 года назад

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा...

  • @smitasunitachousalkardeshm7453
    @smitasunitachousalkardeshm7453 2 года назад

    Hi मधूरा. गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

  • @bhartichoudhary7306
    @bhartichoudhary7306 2 года назад +1

    खुपचं छान, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐💐💐 खुप दिवसांनी मी व्हिडिओ पाहीला .कशा आहेत तुम्ही. 👍😀

  • @archanasugadare8293
    @archanasugadare8293 2 года назад

    Ati sundar thali navin varshachya khup sarya shubhechya tumhala

  • @vaishalighodekar852
    @vaishalighodekar852 2 года назад

    अप्रतिम 👌👌👌👌 गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छां ताई 👌👌👌👌💐💐💐

  • @rohinidongare3832
    @rohinidongare3832 2 года назад

    माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा

  • @vishnumore6308
    @vishnumore6308 2 года назад +1

    अप्रतिम रेसिपी मधुरा ताई आणि नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा👌👌🌹🌹

  • @sanjivanikulkarni2836
    @sanjivanikulkarni2836 2 года назад

    अप्रतिम रेसिपी आणि झटपट होणारी ऊद्या हाच मेनू बनवणार 😋

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 года назад

      धन्यवाद.. हो, नक्की करून पहा...