एकच नंबर भाऊ.... नाद करायचा नाही. खरंच असे हुशार आणि समजावून सांगणारे गुरू भेटायला भाग्यच लागतो. भाऊ विनंती करतो की, मी ही नवीन च आहे हलगी वाजवायला। शिकत आहे तर। प्लिज तुम्ही हलगीचे विविध प्रकार म्हणजे ताल सूर ते सांगा आणि त्याचे वेगवेगळे भाग बनवुन युट्युब वर सोडा प्लिज भाऊ....👍💐😊
मनोज भैय्या तरुणपणी माझी खुप इच्छा होती हलगी शिकायची ,थोडी आमचे मराठवाडा शारीरिक शिक्षण महाविद्यालय चे प्राध्यापक श्री वनवे सर आणि आमचे शारीरिक शिक्षक मित्र श्री साळवे यांनी शिकवली होती माझा विद्यार्थी वाघ खुप छान हलगी वाजवायचा आमचे नव्वदच्या दशकात माझ्या शाळेत एक नामांकित लेझीम पथक होते कायम बक्षिसे आणायचं. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..
My appeal to government of india Halgi instrument include in education in art facultie allready there is bachler and post graduate leval music and art subject is avalable for students Chapters of Halgi waden include in this if goverment take this decision then varios Halgi wadak produced every year and art of Halgi wadan reach national and international leval thanks
हलगी काय वाईट आहे दादा ढोलकी तबल्याच्या आधी आलेलं वाद्य म्हणजे हलगी हलगी हे आपलं पारंपारिक वाद्य आहे मराठी मातेचे वाद्य आहे रणांगणीतलं वाद्य आहे मला महाराष्ट्राच्या बाहेरून फोन येतात हलगीसाठी आणि तबला ढोलकी वाले सुध्धा हालगी शिकत आहेत माझ्याकडे
एकदम छान आणि सोपं करून दाखविले आहेत मोठ्या शहरांमध्ये या कलेचे शिकवणारे उपलब्ध व्हावेत नक्कीच जनता याचा फायदा घेईल या विद्येतुन समाज मोठा होतो.
चांगला गुरु भेटन ही खूप भाग्याची गोष्ट आहे🙏🙏👌 गुरु शिवाय ज्ञान नाही 👌👌🙏🙏
Thanks Tai
ठफ ओ
My best wishes for your channal nice video on Halgi thanks
खुप छान तुम्हा दोघांचे खुप अभिनंदन ...
मस्त गुरू शिष्य जोडी
एकच नंबर भाऊ.... नाद करायचा नाही. खरंच असे हुशार आणि समजावून सांगणारे गुरू भेटायला भाग्यच लागतो. भाऊ विनंती करतो की, मी ही नवीन च आहे हलगी वाजवायला। शिकत आहे तर। प्लिज तुम्ही हलगीचे विविध प्रकार म्हणजे ताल सूर ते सांगा आणि त्याचे वेगवेगळे भाग बनवुन युट्युब वर सोडा प्लिज भाऊ....👍💐😊
Nkki
मनापासून धन्यवाद भाऊ.... प्लिज भाऊ माझी खूप इच्छा आहे हलगी वाजवायला शिकायची. तेवढं प्लिज माझ्यासाठी हलगी चे वेगवेगळे भाग करून सोडा
भन्नाट
Lai bhari dada khup mast shikavtay tumhi
Kadak ✌️ Jay lahuji
👍एक नंबर मनोज भाऊ👍
असा गुरू भेटायला पण भाग्य लागतं
🙏
एकच नंबर शिकवतो आहे ना भाऊ 👌
खूप छान, माझी ही खूप इच्छा आहे हलगी शिकायची पण शिकवणार मिळत नाहीत
Khup Chan
खुप सुंदर माहिती देतातसर
1 no shikvta bau ❤❤
Superb bro
Very nice bhau good 👍
कडक Boss 🤩🤩😍
Nice halagi
एक नंबर भावा
Very nice
एकच नंबर
अप्रतिम खूप छान 😍
Khup Chan 💯 👌
Ek number
एक नंबर मनोज भाऊ
छान 👌👌👌
खूप छान भाऊ
Nice
असा समजूतदार गुरु होन काळाची गरज आह
5656
sundar vajavta ani shikavta ek 3.4.min halgicha naad uplode karana please sir
Br
Kdk dada
Aata pudchi video lavkr taka dada🙏😍❤️❤️❤️
खुप छान दादा 🙏🙏 👌👌
。
,cccfx
खूप छान अशीच
कूठे राहता तुम्ही
Jay lahuji Jay Anna bhau
अप्रतिम 🙏🙏🙏🙏
Amhi pan halgi chan vajavto
गुरु महत्वाचा आहे आयुष्या साठी
खुप छान...👌👌👌 मला पण हालगी शिकायची आहे...😊😊😊🙏🙏🙏
👌👌👌
बोल tya लखाबाई chya नावन चांग भल 🙏🙏
मनोज भैय्या तरुणपणी माझी खुप इच्छा होती हलगी शिकायची ,थोडी आमचे मराठवाडा शारीरिक शिक्षण महाविद्यालय चे प्राध्यापक श्री वनवे सर आणि आमचे शारीरिक शिक्षक मित्र श्री साळवे यांनी शिकवली होती माझा विद्यार्थी वाघ खुप छान हलगी वाजवायचा आमचे नव्वदच्या दशकात माझ्या शाळेत एक नामांकित लेझीम पथक होते कायम बक्षिसे आणायचं.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..
Thanks sir 🙏🙏
डांग चिक डडाडांग, डांग चीक नांग चिक,
डांग चिक डडाडांग, डांग चीक नांग चिक,
डंग्डांग डडाडांग टंगडांग टटाडांग
डंग्डांग डडाडांग टंगडांग टटाडांग
राम 🙏 राम दादा
Mast ajun video banav halgi शिकवताना
Br
❤❤❤❤❤❤
सुपर
Naic
Mast👍
👌👌👌👌👌
🙏👍👌
Super.wadan.mala.pan.halgi.wadan.शिकायेच.aahe..krupaya.शिकवलं.का.
Ho nkki
🙏🙏🙏🙏
ओम
Bhau majhyakade halagi ahe, mala pan shikaychi ahe, tumi ajun video taka halagi kashi vajvaychi
👌👌👌🙏👍🌹
धन्यवाद🙏🙏
Masst re Bhai 💯❤️🩹
गुरू आम्हाला पण शिकवा ना
भाऊ मला पण शिकायचे आहे हलगी
मनोज भाऊ पाया पडणं येतंय 🙏 : संभळ वाजायच पण शिकवा
धुपारती ताल कसा वाजवायचा सांगा
सांगा
Br
Kolhapur mahalaxmi mahiti sang
भाऊ मला पण halgi वाजवायला शिकायची आहे...मी सुधा पोतराज आहे...सहकार्य करा
२० तारखेचा पूड
कुठे यावे लागेल
My appeal to government of india Halgi instrument include in education in art facultie allready there is bachler and post graduate leval music and art subject is avalable for students Chapters of Halgi waden include in this if goverment take this decision then varios Halgi wadak produced every year and art of Halgi wadan reach national and international leval thanks
दादा ताशा कसा वाजवायचा स्टेप सांगा ना
मला खर्च शिकायचं आहे साहेब
Latur ka Udgir che aahat?
कुर्डुवाडी भुताष्टे
लेझिम साठी एखादी व्हिडिओ असेल तर कृपया शेअर करा
अराधी हालगी चाल कशी वाजवायची। सुलोमोशन मधे सांगा 🙏
Manoj kasabe sir tumcha no. Dya ❤
8605547403
मला पन शिकायची आहे हलगी
मला शिकवाल का
Cagli halgi vajvli bhau
आजून ताल नाहीत का
ताल नाही चाल
संबळ शिकवा
त्याला हालकी पेक्षा तबला किंवा ढोलकीचा क्लास लाव
हलगी काय वाईट आहे दादा ढोलकी तबल्याच्या आधी आलेलं वाद्य म्हणजे हलगी हलगी हे आपलं पारंपारिक वाद्य आहे मराठी मातेचे वाद्य आहे रणांगणीतलं वाद्य आहे मला महाराष्ट्राच्या बाहेरून फोन येतात हलगीसाठी आणि तबला ढोलकी वाले सुध्धा हालगी शिकत आहेत माझ्याकडे
ते शिकल्यावर हे सोपं जातं दादा
अ जू न शिकवा मजी मी पन बघुन शिकेन
भाऊ अशी हल्गी कुठे भटले
अकलुज
हो मला पण हलगी शिकायचे
तुमचा नंबर पाहीजे
जरा अगोदर भेटायला पाहिजे होतें तुम्हाला च गुरू केला असता मी
Thanks 🙏
Mobile no. Dya