Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Aho कीती फुटी सरी, दोन रोपांतील अंतर किती,खत व्यवस्थापन, औषध फवारणी...ह्या विषयावर बोला ना
खत व्यवस्थापन पण सांगा नुसत वांन काय सांगताय
कुठे मिळेल सर हि वहाराटी सांगा सर
1 no ahe Pioneer variety
कोणत्या हंगामात लागवड करायची आहे , कुठल्या महिन्यात लागवड करायची आहे
महत्वाचे खत व्यवस्थापन सांगा
पी3524 मका ची किंमत काय आहे
Khup chan maka plot aahe.... 👌👌
Pioneer P3524 👌👌🌽🌽🌽🌽🌽
आम्हाला डेमो मिळेल का
आम्ही पन पाच बँग लावली सर😊😊🎉
👌👌
Nice
आम्ही पण हा वान लावला आहे
Kadhi lavala dada
Kiti average milale tumhala
आळी वर नियोजन करा अंळी नियोजन करा मका बी रिसर्च करा शेतकरी बांधवांना घोडा लावू नका शेतकरी फवारणी करावी लागते जय किसान
भाऊ खूप चांगलं आहे
Mi pn lavto 3396 Pioneer variety
1 no ahe 3396
मका बी मिळेल का
हा वाण आम्ही पण केला आहे.पण दानी बारीक आहे
🔥🔥💪👌
Chavan bandu khup chan.... ❤
आम्हाला बियाणे मिळेलका ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद
+919545779955 या नंबर वर कॉल करा
Ho मिळेल
Mast
मूरघास करायला चालतो का मका
एक नंबर मका वाण पायोनियर P 3524
💯💐💐👌👌
1 number ahe pan Saheb.......
पायोनिर कपनि एक चांगली आहे.
Fertigetion
मका पिशवी पायोनियर p35 24 ची किंमत काय
1750आहे भाऊ खूप महाग आहे
3.5किलोचे थेट आहे
1700रुपये
Aamchya kade 1840 det aahe
Aamchya kade 1800 det aahet
सर मलकापुर जिल्हा बुलढाणा मिळेल का
Milt tai
1840 per bag
Ho
Mi pn malkapur cha aahe
खरीप हंगामात येते का?
अहो मकाचे बी मिळेलका mo no. मिळेलका
Higam Saga
खत कोणते वापरले ते सांगावे
खत
Don't make advertisements. Copany representive must tell details about sowing,fertilizer, spring.dont make statements about distribution go for farmers .not only seed is good but farmers efforts and his application should explain.
बिया लावून झाल्यावर पक्षी पन्नास टक्के खातातयावर उपाय
खत व्यवस्थापन सांगितले असते तर बरे झाले असते
जाहिरात करण्यासाठी चा व्हिडीओ आहे, यात बाकी अपेक्षा करण्यात अर्थ नाही
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
ता आष्टी जि बीडमराठवाडा मध्ये बियाणे मिळेलका कंपनीचे प्रतिनीचा नंबर सांगा मो नंबरसांगा
Vankitidivsacha
कंपनीच्या मोबाईल नंबर डेमो मिळेल का

बिया लावून झाल्यावर पक्षी पन्नास टक्के खातात
यावर उपाय