मेलेल्या व्यक्तीचे कपडे, वस्तु का वापरू नये? Sadhguru Explains Ghosts Hauntings, Paranormal Activity
HTML-код
- Опубликовано: 19 окт 2024
- #ghost #paranormal #dead #paranormalactivity #भूत #प्रेत #भुताटकी
Sadhguru Explains Ghosts Hauntings & Paranormal Activity
• Video
Download Sadhguru App 📲 onelink.to/sadh...
Yogi, mystic and visionary, Sadhguru is a spiritual master with a difference. An arresting blend of profundity and pragmatism, his life and work serves as a reminder that yoga is a contemporary science, vitally relevant to our times.
Subscribe to Sadhguru Marathi RUclips Channel Here: www.youtube.co...
Official Sadhguru Website
isha.sadhguru.org
Official Social Profiles of Sadhguru Marathi
/ sadhgurumarathi
मराठी मध्ये ह्या गोष्टी पोचवतात त्याबद्दल आभारी आहे...खूपच छान सद्गुरू
ययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययययय
It's dubbed
@@nileshthawari883हो माहीत आहे,पण ह्या गोष्टी मराठी माणसापर्यंत पोहचतात हे महत्त्वाचे सगळयांना इंग्रजी येत नाही सर....
So true
H
छान
मग त्या व्यक्तिने कमविलेली संपत्ती, पैसा, ईस्टेट
का वापरतात..
Tyanchi properticha upbhog faqt tech nahi ghet itar gharche lok hi upbhog ghetat ani nominee madhe swatah tyanee nav lihala asta maranachya adhi tyanchya marjine.
Exp kahi lok tyanche body part dan kartat but marnottat tyanchya marjine
ती संपत्ती वापरे पर्यंत काहीही होत नाही .
त्याची परत फेड कोणत्या न कोणत्या स्वरुपात करावीच लागते ......
तसेच ती जर वापरायचीच असेल तर ती सर्व आपण न वापरता सुखासमाधानाने इतराना द्यावी ...... यातच भल आहे ..
अशा संपत्ती पाई कित्येक घराणी ऊध्वस्त झाली आहेत .... हा अंध श्रद्धेचा भाग नाही ...... भाऊ हिस्सा भावाला दिला नाही तर काय होते याच उदाहरण कदाचीत तुमचे घरातही असेल ..
मानवी जीवन नियम व शास्राने बांधलेले आहे ...... या पलिकडे कोणी जाऊ शकत नाही ......
Paise n estate chalte 😅
मला वाटते मृत व्यकिच्या आठवणी करने यात कहीच वाईट नाही.
कारण त्यांच्या मुळेच आपण आहोत.
माझे वडिल जाऊन जवळपास 21 महिने झाले मी नेहमी त्यांची आठवन करत राहतो व ते नेहमी माझ्या सोबत आहे असे मला वाटत असते .व तसे सन्केत सुध्धा मिळतात .आणि मला उर्जा आणि हिम्मत मिळते.
माझे वडिल नेहमी माझ्या सोबत आहे समजुनच मी आपले कार्य करतो. आणि ते मला सहकार्य सुध्दा करतात हे मला सगळ उमगत असते .
ओंम पितृदेवताभ्यो नमः
🙏
हे सद्गुरू सांगतात म्हणून योग्य आहे का? अस समजन ही सुध्दा एक अंधश्रद्धा आहे..तस असत तर पुराण कालीन व इतिहास कालीन व्यक्ती मरतात. चादर, मेणबत्ती न काय साध्य होत मग कपडेच काय टोचतात. आठवणी देखील प्रेरणा देतात हे कसे विसरून चालेल
गुरुजी मी प्रथम तुमची माफी मागून माझी एक शंका आहे की भारत देशातील मोठे मोठे उधोग पती देवाघरी गेलेले आहेत तरी त्यांची प्रॉपर्टी कपडे सोडुन द्या पण ईतर सोन नान गाडी बंगला जागा जमीन त्यांची मुल वापरून आनखी उधोग धंदे वाढवले मग काय शंका वाटते पैस्याने पैसा पैसे कमवुन नावाजलेले भारतीय उधोग पती झाले
कृपया गैरसमज करून घेऊ नये मी आस्तिक आहे देव मानणारा आहे फक्त ज्याच कर्म चांगले त्याला चांगले फळ मिळते हे नैसर्गिक व निसर्गाचा नियम आहे तसे घडताना दिसते हे सत्य आहे शेवटी सत्याचा विजय हे पण मान्य आहे खोटे जास्त टिकत नाही पण कष्टाचे टिकते हा पण निसर्गाचा न्याय आहे जय सद्गुरु साष्टांग नमस्कार करतो चुक भुल माफी असावी
जय गुरुदेव जय श्री राम 🙏🙏
सहमत आहे मी
जय गुरू
माय बाप
आपल्या साठी कष्ट करुन काळजी घेतात त्याच व कमावले ली संपती असते म्हणुन पुजा केली तर काय होते महाराज
जय सद्गुरु
आपण त्याच व्यक्तींचे कपडे वा वस्तू वापरतो ज्या आपल्या अगदी जवळच्या असतात. त्यामुळे काहीही नुकसान होत नाही. त्या व्यक्तीचा पैसा,मालमत्ता,दागिने जर आपण वापरू शकतो तर हे का वापरू शकत नाही ? मात्र ही गोष्ट खरी आहे की ती व्यक्ती नैसर्गिकरित्या गेलेली असावी आणि तिचे आपल्यावर व आपले तिच्यावर मनापासून प्रेम असावे. जर आपल्याला गरज नसेल तर मनात कोणताही किंतु न आणता हे दान केलं तरी चालतं.
Totally agree
Property ghetoch na
त थोडे
Ani jar ekkhadi vyakti aajari mule geli asel tar?
आपण कपडे आणी वापरलेल्या वस्तू म्हणजे निर्जिवाबद्दल बोलताय.पण ज्याबाबतीत म्हणजे अवयव दान जे करतात त्याबाबतित सूद्धा काहितरी स्पष्ट स्वरूप वर्णन करावे हि विनंती आहे.
अवयव दान हे खूप मोठे पुण्यकर्म आहे. अवयवदानाचा फाँर्म ती व्यक्ती आधीच भरून ठेवू शकते किंवा मरणोपरांत तिच्या जवळची व्यक्ती हा निर्णय घेऊ शकते.
@@swatiprabhu702
ब
@@alkamahale5442
0000000000000000000000
Ho
कपडे वगैरे ठीक आहे पण सोन,चांदी हे सुद्धा वापरायला नको मग हे का वापरतात हा एक प्रश्न आहे.
Ekdam barobar amchayat sarv gariban madhe detat,
Uttam sangitle, baki sarv gheta, ani kapade, nako
sadguru maze papa corona madhe gele te changlech hote, fakt dakhwayala gelele tyana admit keli,8 diwas ektech dawakhanyat rahile phn war bolat hote,amhi kon gelo dekhil nahi ektech hote dawakhanyat aani kay zal kalal nahi tyana attack aala aani ventilator war hote 2 days te gele, aamhi khupach khachaloy, agadi changale hote ,devache bhakt hote, ajun mazya bahineche lagn whayache aahe, mala aatach bal zale 7 varshani tyanchi konatich icha puurn zali nahi te devache evadhe changale bhakt hote, dani hote, sagalyana madat karanare hote tar etak changal wagun tyana as ka maran aal, amhala tyana baghata nahi aal, changal wagun devachi bhakti karun he as ka zal aamach gharachi khup wait awashta zali aahe
Same happen with my papa, I miss him so much :(
Majhya babtit pan asech ghadle ahe majhe mistar mala ani majhya don mulanna sodun deva ghri gelet te hi devache khup bhakt hote dhani hote premal hote dev chaglya mansana ka neto tyanya khup jagyach hot amchyasati pan kalane ghat kela te fakt 45 varsache hote
I Love you ravi and so miss you ka mala sodun gelat
Why negativity arises ?
I m not in system the only system I m having is my body otherwise I am not a processor ..
Again my Question to you why negativity arising ?
Is this the End ?
I don't like politicians ? They are the most filthy and corrupt energy .
सद्गुरू माझे वडील एक महिन्या पूर्वी करोना नी गेले, मी त्यांची रक्षा विसर्जन न करता आमच्या शेतात टाकली आणि बाकी जी उरली आहे त्यात एक झाड लावणार आहे त्यांच्या आठवणींत, अयोग्य असल्यास मार्गदर्शन करावे ll
Vidhi karun visarjan kara ,te tya vyaktichya atmyachya shantisathi changle aste.
Jai sadguru geli 5mahine maza navra mazishi neat nahi boltat tanchyver kuni karni keli Asel ka te kashi aolkhavi MLA utter dya me khup tenstionmade ahe tya ver upay sang pls
Ata kasa chalat ahe. Sagda thik ahe ka?
Majhe vadil gele kahi mahinya purvi.gharat tyanche barech kapde aahet.pan mala te naiye dyayche konala.te me vaprtey sadhya.mala naiye sodata yet te kapde
Same story ahe mazi. Majha vadilanche kapde mi sudhha vaparto ek veglich maya ahe tyat.. Kitihi bhari navin kapde aanle tari vadilanchi maya tyat yenar nahi.
अगदी बिनधास्त वापरा काही वाईट होत नाही उलट त्यांना आनंदच होईल आत्मा संतुष्ट होऊन त्यांना लवकर गती मिळेल 🙏
Mala vatal ha video mazyasathi ch ahe karan mazya manachi jashi avastha hoti mazi aaji gilyvar sem tasach tyani sangital agadi shivat paryant
मेलेल्या व्यक्तीची फोटो घरात ठेवतात ते कितीपत चांगले आहे याचा उलगडा करावा
Vastu mhnj mobile laptop sglch aal tya pan use nahi kraych ka ..?
Good Thinking
Miss u Aai😢
मग मेलेल्या लोकांची प्रापर्टी पैसा,धन दौलत मग काय आश्रमात दान करायेच्या का? या गोष्टीशी सहमत नाही सदगुरु..जास्त भोंदुमहाराज लोंकाच्या नादी लागु नये
What a knowledge Sadhguru having Incredible.... really blessed today 🙏🙏🙏
मराठी मधे आसेच jast video बनवित जावा।।।।। ओम नमः शिवाय।।।।।
विशिष्ट पातळी म्हणजे काय? ती कशी ओळखायची मृत व्यकतीचे भारी कपडे घरातले नाहितर बाहेरचे वापरणारच
Muze aapse bat karni hei pls it's humbal request
मृत व्यक्तीशी संबंध ठेऊ नये किंबहुना त्यांचेशी संबंध ठेऊ नये. असा विचार दिसतो. मग अंतष्टी कर्म श्राद्ध पक्ष या संकल्पना या बाबत मार्गदर्शन करावे.
Gharat photo lavto to kontya disela lavava yabdalkahi niyam aaheka jai sadguru
मराठी dubbing एखाद्या धीर गंभीर आणि उत्तम खर्जात आवाज असणाऱ्या व्यक्ती कडून करावं ही विनंती...
तुमच्या ओळखीत अशा आवाजाची कुणी व्यक्ति आहे आणि ते हे कार्य सेवा म्हणून डबिंग करायला तयार असतील तर कृपया कळवा, marathipublications@ishafoundation. org
@@noman8253 आहे तो आवाज अतिशय उत्तम आहे असे मला वाटते
@@asharane552 Great. Thank you. Any feedback for improvement, pl do share.
Ha aavajhi changla aahe
Yes...
Respect sadguru ....I request explain in short time ...some time I can't understand conclusion of topics..so give clear conclusion regarding any subject in form of yes or no ..
Thanks 😌
Kay hum log bat kar sakte hei
🙏🙏👍🥺🌹
Verynice
Sadguru. Pranam
What is about their jwellery
सार्वजनिक टिप्पणी जोडले आहे
अध्यत्म नीट वाचा व मग सद्गुरू च्या नवे हे खपवन बँड करा
शरीर त्यागल तरी आत्मा अमर आहे
Mrut manasala kase visaranar.
Mnje apan apli kpde dan karu nyet ka ani june kpde jalun takle tr chalt ka
जय सदगुरू,सवाष्णीचं श्राध्द करावे, पिंडदान करावे का.
Ho
हिंदी चॅनल आहे का..नाव सांगा
Pitrudosh asato ka?
Melely vyaktee akach velee anekanchya swapnat yetat Kay.?
खुप छान 🙏नमस्कार सदगुरू जी
Karni Karne he khare aahe Ka?
खरे आहे
land. many . property . no use ??????????????????????????????????????????????????????
Chhan
👍
Kahi घान कॉमेंट्स देत आहेत।।। प्रॉपर्टी पन सोडा। गुरुजी ने fhaqt कपड़े बद्दाल माहिती खुप chan पने संगिताली आहे।।।। प्रॉपर्टी मृत व्यक्ति आपल्या वारिस मुलगा, मुलगी sathi त्यानी ठेवली आहे, आणि ती व्याक्ति खुश आहे।।।।।
मृत व्यक्तीचे अंगावरील सोने पण द्या टाकून काही सांगत राहतात मी वापरले कपडे मला काही झाले.
@@mohanbhondave9289 tu Hindu virodhi nastik aahe
सद्गुरू आपंन छान निरुपम संगितले 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान , धन्यवाद गुरुजी
Jadu tona karni ya chi mudat aste ka pl.sanga kiva chalgat mhantat te kay ni mudat aste ka
खर सांगितल जे करायच ते जींवत असताना करा । मेले नंतर लोग उगीच च दाखवतात जेवण ठेवनार । जींवत असताना नाही देत आणी विचारतात पण नाही । काही हव का तुमाला । त्याचा कडे बसनार नाही ।त्याला टाईम देणार नाही गेले नंतर दाखवनार लोकाना की आमी कीती कालजी घेत होत।
Tyane waprleli baiko to melyawar thusara waparto tyacha kaya?
Waprli ha shabd chukicha ahe sir stree hi vastu nste plz 🙏
Meleya vyakti chaya vastu wapru nai mhanata tar Mag baiko kashi wapartat
Does Satguru speaks Marathi so fluently?
Nahi. Pan sopya shabdatun sadgurunche bol adhikadhik Marathi janateparyant pochu shaktil asa swayamsewakancha prayatn ahe. 🙏
No way, English is best
@Rukmini yewale 🙏
मराठीत अनुवाद केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद । 🙏🙏🙏
No
मेलेल्या व्यक्तिच्या संपत्ती,धनावर जे जगतात त्याचे काय होते? मृताचे अवयव दान घेणाऱ्या वर काय परिणाम होतात स्पष्ट करावे!
Please send this video in Hindi
🙏🙏
Dhany vad
हर हर महादेव
वेडा आहेस का....???
काय संबंध......
Mrut vyakati kona chya poti janam gheu shakte ka ni kase aste te
Jay bhole
अज्ञान के कारण मेरे लोगों का नाश हो गया.... गुरु शब्द का अर्थ ....क्या.......?
बिलकूल सही
Right
आपल्यालाही अश्या प्रकारचा काही अनुभव आला असेल., तर आमच्या सोबत नक्की शेयर करा...
🙏🙏saighur
He kase shkky ahe?
Jay shree grudav
Kahi ghadu shakat savtha sobat ghadla ki mansala kalta
जा शेमन्या.... तू पण जवानी मध्ये काय रंग दाखवले असतील...अणि आता दाडी वाढवून अक्कल नको शिकवू
छान. मन शांत कसे ठेवावे असा पण व्हिडिओ बनवा
जय जय🕉
मेलेले माणसांची कपडे काय करायची
Aap ye atma ko badlo jo mere me aake baitha hai aisi mantra aur sadhna bataye ki ye atma badal kar achhe baat bole jisase sabka bhala ho .
🙏🏾🙏🏾🙏🏾
ह्या विषयावर पुस्तक असेल तर माहिती द्यावी.
Mag pitrupaksh ka karati apan
सद्गुरूंनी पितृपक्ष बद्दल दिलेली माहिती या लिंक वर बघा
bit.ly/27-9-en
पितृ पक्षाचं काय महत्व आहे याबद्दल सद्गुरूंचा लेख.....खालील लिंक वर बघा
isha.sadhguru.org/in/en/wisdom/article/significance-of-mahalaya-amavasya
Melelya vyaktiche photo gharat lavayache ki nahi
Bindast lawa
जे र डी टाटा यांच्या बाबतीत पुणे येथे TMTC मध्ये घडलेली कथित गोष्ट शोधून वाचा.
Mrut mansache photo gharat asave ka
Harkat nasavi
Priyajannanchya sundar athwani jatan karnyat harkat nahi, pan guntun padu naye ase sadguru sangtat
फ़ोटो अल्बम मध्ये असावेत, ते भिंतीवर टांगवू नये म्हणतात.
Pls give link for English video pls.
Namaskar.mrut vyaktiche photo lavayche ka?
Hi boo boo CT
जय गुरु देव
Guruji koti koti pranam.
Namakaram sadhguru