Akashi Zep Ghe Re Pakhara With Lyrics | आकाशी झेप घे रे पाखरा | Sudhir Phadke | Aaram Haram Aahe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Год назад +106

    Get ready to groove to the beats of the latest track 'Baby Tujhe Paap Lagega' from Zara Hatke Zara Bachke: ruclips.net/video/-DkUPoe0HCw/видео.html

  • @jagdishpawar4993
    @jagdishpawar4993 4 года назад +998

    आई बाबा पाठीवर हात ठेवून माझ्याचसाठी हे म्हणत आहेत ही भावना निर्माण होते इतकी ही रचना आणि हा आवाज काळजात कोरला गेलाय... सॅल्युट बाबूजी..🙏

  • @sumitshinde7989
    @sumitshinde7989 3 года назад +302

    ना मोह माया, ना जगाचे व जगण्याचे भय,
    झेप घे तु जिद्दीने सर्व सामर्थ आहे तुझ्याकडे.
    कदाचित असेच म्हणायचे आहे...
    अप्रतिम गाणं.. बाबूजी🙏

  • @vijaykounsalye
    @vijaykounsalye 3 года назад +278

    जगदिश खेबुडकर यांच्या साठी एक लाईक तर बनतेच.❤️❤️.

    • @revanjadhav1077
      @revanjadhav1077 8 месяцев назад +3

      नक्कीच❤
      कोणतेही गीत आधी एक कविता असते. खेबुडकर साहेबांचा प्रत्येक शब्द म्हणजे अप्रतिम 😊

    • @madhukarthosar11
      @madhukarthosar11 8 месяцев назад +1

      *अप्रतिम अति अप्रतिम*...ठोसर.

    • @vilasautadepatil.6416
      @vilasautadepatil.6416 2 месяца назад +1

      आदरणीय शब्दप्रभू श्री जगदीश खेबुडकर नाना यांच्या शब्दांच्या जादूची तुलनाच करू शकत नाहीत.
      परंतु महाराष्ट्रातील दळभद्री राजकारण्यांना हा शब्दप्रभू कधी समजलाच नाही हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल.
      म्हणूनच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भूषण पुरस्कारापासून नाना वंचित राहिले परंतु मराठी माणसाने नानांना हा पुरस्कार कधीच देऊन टाकलेला आहे.

  • @shivajichavan7191
    @shivajichavan7191 4 года назад +885

    अशी अजरामर गाणी आता कित्तेक करोड रुपये खर्च करून निर्माण होऊ शकत नाहीत!
    अप्रतिम!

    • @shammantode3422
      @shammantode3422 4 года назад +5

      ruclips.net/video/pmjnwcO-c1c/видео.html you also like this song thanks

    • @dhananjaysonawane8955
      @dhananjaysonawane8955 3 года назад +4

      Ho na👍

    • @Atharva5650
      @Atharva5650 3 года назад +9

      हि कविता आम्हाला 10 वी ला होती

    • @Deliiaart
      @Deliiaart 3 года назад

      @@Atharva5650 आम्हाला 10th ला आहे

    • @sachinzagade6442
      @sachinzagade6442 3 года назад +4

      तीच उद्या शिकवणारेय...

  • @mandarnandre7387
    @mandarnandre7387 3 года назад +226

    कष्टाविन फळ ना मिळते, तूज कळते तरी ना वळते
    हृतायात व्यथा ही जळते best line of all ❤️

    • @pawansalunkhe5563
      @pawansalunkhe5563 2 года назад +6

      मला पण आवडते, खूप खोल अर्थ आहे.

    • @bakasurrrr
      @bakasurrrr Год назад +2

      गूढ अर्थ आहे या ओळींना...म्हणून थेट हृदयाला भिडतात ❤️😊

    • @Forexdaytradingcompounding
      @Forexdaytradingcompounding Год назад

      😢😢😢😢😢❤😢😢😢😢

    • @asharanikamble2974
      @asharanikamble2974 Год назад

      ​@@bakasurrrr❤

    • @snehalkumbhar2550
      @snehalkumbhar2550 3 месяца назад

      Seriously

  • @amolsalugade4020
    @amolsalugade4020 2 года назад +111

    आकाशी झेप घेण्याच्या नादात् जी पाखर घरापासून ,आपल्या आई बाबानपासून खुप दूर आलित त्यांच्या मनाला अगदी गहिवरुण टाकणार हे गाण........

    • @amanbankar1586
      @amanbankar1586 Год назад

      😢😢😢relatable😢

    • @bakasurrrr
      @bakasurrrr Год назад +1

      Will be relatable soon🥹....ghar sodtoy MBBS sathi😊

    • @dhananjaychate-vd4ce
      @dhananjaychate-vd4ce Год назад +1

      जीवन म्हणजे खुप खुप संघर्ष !

    • @santelang
      @santelang 9 месяцев назад +2

      मूरखा!आई बाबा घर नाती गोती आणि देह हाच सोन्याचा पिंजरा! आणि उडणे म्हणजे मोक्ष गती....वेडी झालित्त आजची शहाणी लोकं

    • @AzarRaut
      @AzarRaut 2 месяца назад

      Nahi dada hi shep ghara pasun dur janari nahi lobh aani dur vichara pasun sur janari aahe😊

  • @anikethanmante9914
    @anikethanmante9914 2 года назад +774

    जेव्हा कामाच्या शोधा मध्ये किंवा शिक्षणासाठी आपलं घर मित्र गाव सोडून जावं लागतं ना तेव्हा हे गाणं आठवतं 😢

  • @utkarshabhosale2538
    @utkarshabhosale2538 3 года назад +108

    अप्रतिम गाणे. स्वसमार्थ्य शोधण्यासाठी सोन्याचा पिंजरा सोडावा लागतोच. ते बाहेरचे जग खरे जग असते. भलेही ते सुरुवातीस दुःखी असू शकते ; पण नंतर ते ही पालटले जातात. ते वाईट दिवस आपल्याला अनुभव देऊन आपल्यातील कौशल्यांची ओळख करून देतात तर चांगले दिवस स्वकष्टाने मिळवलेल्या सुखांची अनुभूती करून देतात.

  • @nareshmane787
    @nareshmane787 4 года назад +245

    सुंदर शब्दांची रेलचेल, सुरांची सुबक सजावट, मंत्रमुग्ध करणारा आणि स्वतः चे अंतर्मन जणू गातेय असा स्वर्गीय आवाज.

  • @swapnilpatil699
    @swapnilpatil699 2 года назад +39

    लहानपणी रेडिओ वर पहाटे ६ वाजता ऐकलेली ही गीते ऐकल्यावर असे वाटते की जणू आपण लहानच आहोत! ग्रेट होती हि लोकं ज्यांनी इतकी सुंदर अजरामर गीते लिहिली आणि गायली 🙏🙏🙏

  • @krishkumarrr3878
    @krishkumarrr3878 9 месяцев назад +5

    आपण करत असलेल्या कामात मग ते व्यवसाय,शिक्षण,नोकरी, यात माणसाला वेळोवेळी या गाण्याचे शब्द न शब्द लागू पडतात, जर नैराश्य,अपयश आले तरी खचून न जाता नव्याने उभारी घेण्यासाठी या गीताचा आधार घ्यावा❤❤

  • @hrxomikapse77
    @hrxomikapse77 Год назад +50

    जबाबदारी अंगावर आली आसता घर सोडून बाहेर राहून कामासाठी दिवस दिवस फिरून पण काम मिळत नाही तेव्हा स्वतःचा राग येऊन आयुष्य संपवण्याचा विचार आला जेव्हा हे गाणं एकल तेव्हा वाटल आपण इतक्या लवकर हार नाही मानू शकत आणि तेव्हापासून रोज रात्री हे गाणं एकूण पुन्हा सकाळी नवीन सुरुवात करण्याची इच्छा होते ....... खरचं खुप खुप धन्यवाद सुधीर फडके सर ❤️ जगदीश खेबुडकर सर🙏

    • @ameyabhide9450
      @ameyabhide9450 6 месяцев назад +1

      आत्मविश्वास पूर्ण पोस्ट वाचून बरं वाटलं

    • @mangalajagtap531
      @mangalajagtap531 3 дня назад

      तुला नक्की काम मिळाले असेल

  • @prafulbawane6478
    @prafulbawane6478 2 года назад +26

    तुला पंख दिले देवाने... कर विहार समर्थ्याने.... काळजाला लागलं खरंच (प्रफुल बावणे महाराष्ट्र, चंद्रपूर जिल्हा )

  • @siddhantkulkarni7662
    @siddhantkulkarni7662 4 года назад +33

    काय गोडवे गाऊ बापूजी तुमचे .....आकाशी झेप घेण्याची प्रेरणा आपण देताय...... ह्या गाण्याचा प्रत्येक शब्द आम्हाला मार्गदर्शन करणारा आहे ❤️
    दुर्भाग्य आमचे .... आपल्या सारखी व्यक्ती आम्हाला पाहण्यात आली नाही 😭🙏

  • @nandumalipatil680
    @nandumalipatil680 2 года назад +88

    हेच गीत एकूण मी माझ घर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्वप्न घेऊन गेलो पण गावाकडची माती आठवून रडू आल आणी शेवटी माणूस आहे स्वतःच्या समर्थ्याने काही होते म्ह्णून इकडेच गावाकडे आता मस्त स्वतःचा व्यवसाय करून समाधानी आहो 🙏🙏

    • @pramodsawant1293
      @pramodsawant1293 8 месяцев назад +4

      पिंजरा च तो शेवटी... सोन्याचा पण

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 5 месяцев назад +2

      ​@@pramodsawant1293 anandi rahnyachi matlab ahe.. ugach ayush fakt kashtach gela tar kay fayda

    • @ParashuJadhav-yz3ko
      @ParashuJadhav-yz3ko 2 дня назад

      Ahe tithech pragati kara sir te pan akashi zep ghenyasarkhech ahe

  • @sudhir270
    @sudhir270 2 года назад +45

    तुज पंख दिले देवा णे
    कर विहार सामर्थ्याने वाह सुधीर फडके (बाबूजी) यांचे काय दमदार गीत आणि आवाज सलाम बाबूजी🙏🙏🎶

  • @kunaldeore
    @kunaldeore 3 года назад +80

    आज बाबांची आठवण आली , 2 वर्षे होत आलीत पण आज असे वाटलंकी बाबा माझ्या सोबत बोलत आहेत. मी कोणाला बोलून नाही दाखवले पण तुमची खूप आठवण येत आहे बाबा तुम्ही आज मला हेच सांगितले असते हा सोन्याच्या पिजरा सोड.
    तुम्ही गेलात तर मी रडलो नाही त्या वेळी मनात सर्वे साचून आहे आता तुमचे नाव जरी कोणी काढलं तरी डोळे पणावतात तुमचा सारखा सल्ला कोणी देत नाही हो माझा आधार गेला आता सर्व काही मला करावे लागतेआणि मी चुकतो खूपदा चुकतो मला तुमच्या विचारावं असे खूप दा मनात येते मला योग्य मार्ग दाखवायला कोणी नाही उरले आता पप्पा मला मदत करा.

    • @bestthings9318
      @bestthings9318 2 года назад +4

      Tumache pappancha aashirvad aahe tumachyabar.

    • @parvatigurav
      @parvatigurav Год назад +1

      God bless you brother.

    • @HappyTravels281
      @HappyTravels281 8 месяцев назад +1

      God bless you bro

    • @sulbhasongaonkar7385
      @sulbhasongaonkar7385 6 месяцев назад +1

      majhe baba tar mi 10 varshachi astana gele pan majhya mothya bhavani vadilansarkhe sambhallle ani to 6 mahinyanpurvi ch gela khup aathvan yete tras hoto dev asa bhau sarvana dyva

    • @omkarlamjane4355
      @omkarlamjane4355 25 дней назад

      Mann bharavale vachun ❤

  • @hrishikesh5026
    @hrishikesh5026 3 года назад +41

    बाबूजींचे आत्मवृत्त "जगाच्या पाठीवर" अत्यंत वाचनीय असुन बाबूजीं विषयी अत्यंत आदर निर्माण होतो.. बाबुजींचे आयुष्य हे प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे..

  • @rahulrandive8792
    @rahulrandive8792 Год назад +24

    Ek diwas nakki akashat zep gheil...
    Mze swapna nkki purna hotil❤

  • @akshayrajeshwar4681
    @akshayrajeshwar4681 2 года назад +13

    आपण मराठी मातीत जन्मलो हेच आपल मत भाग्य किती ही जन्म मिळाले तरी ते मराठी म्हणून च मिळावे .

  • @tanajidesale1744
    @tanajidesale1744 2 года назад +10

    खरच सुधीर फडके यांचा आवाज आणि या गाण्याची रचना मन हेलावून टाकते लहानपनी आई बाबांनी केलेले उपदेश कानावर गुंजतात!
    मन प्रसन्न होते.अप्रतिम बापूजींना मनाचा मुजरा.💐💐💐👍👍

  • @pranjalvw2193
    @pranjalvw2193 4 года назад +199

    I born and brought up in Germany,
    Mom n dad are Indian marathi.
    Dad still play this and Mazey Myaher Pandri tunes in morning. Now i got it why so

    • @swapnilc6481
      @swapnilc6481 4 года назад +26

      Pranjal, ur dad listening & u subsequently listening to this song is what we call sanskar.. If u like this and pass it on, u r able to keep our culture alive.. Listen to more of babuji & panditji songs, u will ❤️ it

    • @manojkadam44
      @manojkadam44 4 года назад +1

      Hi

    • @manojkadam44
      @manojkadam44 4 года назад +3

      Nice

    • @manojkadam44
      @manojkadam44 4 года назад +2

      Nice comment

    • @vikaspatil5745
      @vikaspatil5745 4 года назад +12

      I'm unemployed but listening to this song motivates me with positive energy. My grandfather use to listen to this song. There is something in this song. That makes

  • @amoladivarekar7509
    @amoladivarekar7509 2 года назад +20

    स्वतःमध्ये डोकावून पाहण्यास भाग पाडणारी रचना.. सुंदर ❤️

  • @Sarkhy2007
    @Sarkhy2007 3 месяца назад +12

    जेव्हा माणसाला कष्ट सोसावे लागतात तेव्हाच हे गाणे आठवते

  • @akshaywagh5646
    @akshaywagh5646 4 года назад +47

    मराठी गाणी जगात एक नंबर आहे अभिमान वाटतो मराठी असल्याचा👌👌👌👌

  • @vrindasawant880
    @vrindasawant880 2 года назад +38

    बाबूजीं चा अविस्मरणीय आवाज आणि अविस्मरणीय गीतरचना 🙏🙏🙏👌👌🌺🌺

  • @AtulPatil-j8c
    @AtulPatil-j8c 10 месяцев назад +3

    मी अमळनेर ते अ.नगर देल्ही पिकप गाडी चालवतो तेव्हा रोज सकाळी 5 वाजेला हे गाणं ऐकतो ...खूप छान वाटत

  • @crohand
    @crohand 4 года назад +78

    जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकतो मला सांगलीतल्या गणपती मंदिराची आठवण येते. पहाटे असेच भक्ती गीत ऐकून दिवसाची सुरुवात होत होती

    • @swapnilc6481
      @swapnilc6481 4 года назад +3

      Lucky u

    • @shammantode3422
      @shammantode3422 4 года назад +1

      ruclips.net/video/pmjnwcO-c1c/видео.html you also like this song thanks

    • @sagardessai7810
      @sagardessai7810 4 года назад +2

      Same here khup Athwan yete dar mandirat aslech gane sakali lavayche

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 5 лет назад +91

    संस्कृत पंडिताला लाजवेल असे स्पष्ट उच्चार आहेत बाबूजींचे!!!👍👌

    • @hairfall7681
      @hairfall7681 Год назад

      Sudhir phadke Sanskrit pandit hi the lol

  • @prachibabdu8228
    @prachibabdu8228 5 лет назад +169

    भौतिक सुखाच्या मागे न धावता समाधानाने जीवन जगणे फार महत्वाचे आहे ...
    हा निष्कर्ष काढता येईल

    • @prakashghotekar7081
      @prakashghotekar7081 4 года назад +2

      👌👍👍

    • @environmentandme6588
      @environmentandme6588 4 года назад +22

      Ase nahiye te....yacha arth phkt asaa ahe comfort zone mdhun baher pdaa ani tumchya samarhthyane jag jinka...mothe kahi kraa...swapn purn kraa

    • @samman-kd8gc
      @samman-kd8gc 4 года назад +12

      आपल्या आई बाबाच्या जीवावर मजा मारू नका.त्यांनी जे कष्टानं शिकवलंय त्याचे चीज करा.😀

    • @shammantode3422
      @shammantode3422 4 года назад +1

      ruclips.net/video/pmjnwcO-c1c/видео.html you also like this song thanks

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 2 года назад +3

    👋आम्हाला डी ए ड ला हे गाणे बरेच वेळा लावत होते खूपच बोधप्रद संदेश दिला आहे

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 2 года назад +3

    जेंव्हा सगळे दिग्गज कलाकार एकत्र येतात तेंव्हा असे हे दर्जेदार निर्माण होते........!!

  • @anandlagali2714
    @anandlagali2714 Год назад +3

    जगातील सर्व motivational स्पीकर एकी कडे आणि हे गाणे एकी कडे सर्व जीवनाचा अर्थ सांगुन जाते

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 года назад +13

    सुपरहिट, सुमधुर, सुपरस्टार सुप्रसिद्ध गायक वंदनीय आचार्य, पंडित स्वरभास्कर श्री सुधीर फडके बाबुजींच्या चरणी नतमस्तक, कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹 🙏🙏🚩🚩

  • @virajkapurkar2463
    @virajkapurkar2463 2 года назад +23

    हे गीत मानवी क्रियेटीव्हिटीचा उच्चांक आहे. गीताचे बोल, गायक आणि संगीत .. सगळे १००/१००

  • @sudarshansawant3435
    @sudarshansawant3435 Год назад +16

    किती अर्थपूर्ण गाणं आहे हे ❤ डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही

  • @dwdeshkar1
    @dwdeshkar1 3 года назад +101

    I dedicate this song to my children who are overseas now. The song is as if my children must have followed these verses. Very beautiful and meaningful song. Thank you Dear Babuji again and again.

    • @imtiazjamadar2451
      @imtiazjamadar2451 2 года назад +2

      India is Pinjara

    • @AC-lf2tf
      @AC-lf2tf 10 месяцев назад

      ​@@imtiazjamadar2451 Home is Pinjara...

    • @yitzakshamiir3413
      @yitzakshamiir3413 9 месяцев назад

      ​@@imtiazjamadar2451I can understand why you think so

  • @malhardunke3518
    @malhardunke3518 Год назад +5

    इयत्ता १०वी च्या कुमार भारती मराठीच्या पुस्तकात हे काव्य अभ्यासले होते,खरच ते दिवस व ते पुस्तकच निराळे होते

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 Год назад +1

    👋 खरंच ऐकायला छान वाटले
    जुन्या आठवणींना उजाळा दिला

  • @swapnilc6481
    @swapnilc6481 4 года назад +152

    Working from home, listening to babuji & panditji songs in the background, it's absolute blessing

    • @shri3343
      @shri3343 4 года назад +2

      It's a heavenly feeling....

    • @snehashetye4293
      @snehashetye4293 4 года назад +3

      Same here

    • @shammantode3422
      @shammantode3422 4 года назад

      ruclips.net/video/pmjnwcO-c1c/видео.html you also like this song thanks

    • @niharprabhu3604
      @niharprabhu3604 2 года назад

      Very true. Feeling like no other. Never realise when time and work gets over.

  • @KrishnaWaghmare-s8g
    @KrishnaWaghmare-s8g 11 месяцев назад +2

    गान नाही प्रेरणा आहे 👏✨🧡

  • @SBOSS-Y7V
    @SBOSS-Y7V 4 года назад +20

    कष्टविन फळ ना मिळते तुज कळते परी न वळते ....👌👌👌👌👌

  • @vijaymalavade4806
    @vijaymalavade4806 Год назад +1

    Mazya vadilanche avdte gane tyana shantatet astana he gane mhanayla avdayche. Mazya lahanpnapasun mi ekdm bhauk houn he gane aikt aloy. Ata vadil hayat nahit parantu he gane aiktana tyanchi athvan yetey. Dhnyavad. ❤

  • @shrutishete3537
    @shrutishete3537 4 года назад +37

    काय सुंदर शब्द 👌👌 आणि तितकेच सुस्पष्ट शब्दोच्चार 👍👍 "ष" चा उच्चार करावा तर तो बाबूजींनी... 👌👌👌 शब्द न शब्द कळतो गाण्यातला..

    • @swapnilc6481
      @swapnilc6481 4 года назад +1

      True... When I was a kid, my dad explained the difference between shabdaatla sha ani Paashanatla sha using this song. Talking about approx 35 years back.. Agree with u Shruti

    • @anilchavan2470
      @anilchavan2470 4 года назад

      @@swapnilc6481 👌👌👌👌👌

  • @skytrymylie
    @skytrymylie Год назад +2

    आकाशी झेप घे रे पाखरा आकाशी झेप घे रे पाखरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
    तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया
    तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया
    सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
    घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा
    घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा
    मोहाचे बंधन द्वारा तुज आडवितो हा कैसा उंबरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
    तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने
    तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने
    दरी डोंगर हिरवी राने
    दरी डोंगर हिरवी राने जा ओलांडुनिया सरिता सागरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
    कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते
    कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते
    हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
    घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले
    घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले
    घर प्रसन्नतेने नटले
    घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
    आकाशी झेप घे रे पाखरा आकाशी झेप घे रे पाखरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा

  • @gunvantapex
    @gunvantapex 5 месяцев назад +3

    कष्टविना फळं ना मिळते.. तुजं कळते परी ना वळते.
    सुंदर..❤

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Год назад +1

    खरोखरच जीवन जगणे अवघडच आहे समस्येवर समस्या

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 3 года назад +20

    अनेक वर्षांनंतर आज ऐकलं ... खूप बरं वाटलं 🙏💖👍

  • @शब्दांचीरत्ने
    @शब्दांचीरत्ने 2 месяца назад +1

    जगदीश खेबुडकर यांना मानाचा मुजरा .अतिशय अर्थपूर्ण अशा प्रकारचे गीत त्यांनी लिहिले.आणि बाबूजींच्या भावपूर्ण आवाजाने अजरामर झाले.

  • @haridassakhare8204
    @haridassakhare8204 4 года назад +12

    हे गीत ऐकले की, मन तृप्त,प्रसन्न होते. सकाळी पहाटे गीत ऐकावे.होऊ द्या एक लाईक

  • @mangesh2100
    @mangesh2100 2 месяца назад

    किती सुंदर अणि अर्थपुर्ण गाणे बनवायचे आधीच्या काळात आता असे काही बनत नाही, सोड सोन्याचा पिंजरा म्हणजे स्वताच्या comfort zone मधून बाहेर निघून काही करून दाखवा खुप सुंदर

  • @mcgenos
    @mcgenos 2 года назад +173

    I am In 10th std & We have this poem in Marathi's Textbook...!

  • @निर्मलाचव्हाण
    @निर्मलाचव्हाण 2 месяца назад +2

    हे गाणं माझ्या वडिलांना खूप आवडायचं माझे वडील सुधीर फडके आणि जगदीश खेबुडकर यांचे खूप मोठे फॅन होते माझे वडील गेल्यानंतर मला हे गाणं ऐकून खूप रडायला येतेमाझे पप्पा हे गाणं सतत गुणगुणायचे मला त्यांचि खूप आठवण येते ह्या गाण्यामुळे असा स्पर्श होतो माझे वडील आहेत या जगामध्ये😭😭

    • @sudhirjadhav3736
      @sudhirjadhav3736 Месяц назад

      Majhya Ajoba ni Sudhir Fadke hyanchya mule majh nav thevla ahe

  • @thehodophilehomechef8359
    @thehodophilehomechef8359 2 года назад +47

    One of the main aspects of this song is to take some risks in life, get out of comfort zone, don't fall for materialistic things, enjoy your precious life, 😍🙌💯

  • @SanjayMirajkar-td5ty
    @SanjayMirajkar-td5ty 23 дня назад

    जीवनाला प्रेरणादायी विचार देऊन जिवन सुंदररीत्या फुलते. अशी प्रेरणादायी गाणी ऐकून 💐💐 बाबुजी ग्रेट आवाज ❤❤🎉🎉

  • @rushitachaudhari301
    @rushitachaudhari301 3 года назад +4

    कवी "जगदीश खेबुडकर " कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर,
    सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात 👍🏻

  • @nkulkarni403
    @nkulkarni403 10 месяцев назад +1

    खुप सुंदर गाणं अशी गाणी आताच्या काळात ऐकायला मिळत नाहीत.

  • @sudhir270
    @sudhir270 4 года назад +11

    बाबूजींचा अत्यंत हृदयस्पर्शी आवाज आणि मराठी बाण्याची खूप सुंदर गाणी.

  • @maheshgaikwad2841
    @maheshgaikwad2841 11 месяцев назад +1

    हे गाणं ऐकले कि लहान पणीची आणि वडिलांचे खूप आठवणं येथे त्याना हे गाणे खूप आवडयचं, मिस you अण्णा 😢

  • @chineseduckscriedinladakh3760
    @chineseduckscriedinladakh3760 4 года назад +81

    Always reminds me of my dad; he made me listen to this when i was moving out of house for college

    • @swapnilc6481
      @swapnilc6481 4 года назад +7

      Dhwajad, babbanna thank u mhanshil a couple of decades later, when u will send ur kids out for something

    • @chineseduckscriedinladakh3760
      @chineseduckscriedinladakh3760 4 года назад +13

      @@swapnilc6481 Ho. Hazaro mitra astat mothe-chote, aaplyach vayache. Pan konich aai-vadilanchi jaga nahi gheu shakat. 🙏🏻🥺🤗☺️

    • @prasadpatil8025
      @prasadpatil8025 2 года назад

      very lucky

  • @rushikeshgore4808
    @rushikeshgore4808 2 месяца назад +1

    आकाशी झेप घे रे पाखरा
    सोडी सोन्याचा पिंजरा
    तुजभवती वैभव माया
    फळ रसाळ मिळते खाया
    सुखलोलुप झाली काया
    हा कुठवर वेड्या घेसी आसरा
    घर कसले ही तर कारा
    विषसमान मोती चारा
    मोहाचे बंधन द्वारा
    तुज आडवितो हा कैसा उंबरा
    तुज पंख दिले देवाने
    कर विहार सामर्थ्याने
    दरी डोंगरी हिरवी राने
    जा ओलांडुनी या सरिता-सागरा
    कष्टाविन फळ ना मिळते
    तुज कळते परी ना वळते
    हृदयात व्यथा ही जळते
    का जीव बिचारा होई बावरा
    घामातुन मोती फुलले
    श्रमदेव घरीं अवतरले
    घर प्रसन्नतेने नटले
    हा योग जीवनी आला साजिरा

    • @Eternal_single
      @Eternal_single Месяц назад

      तब्बल पाच कडव्याचे गीत आहे
      तरी मला कमी वाटते

  • @SACHINSTRUCTURE123
    @SACHINSTRUCTURE123 Год назад +5

    किती ते सहज सुंदर शब्द ❤ अदभूत चाल ❤ मनात भाव तरंग उमटवतील असा आवाज ❤ आणि गाण्यातून दिलेला संदेश, सदैव अजरामर गीत. 🙏🏻

  • @mahendradhakwal84
    @mahendradhakwal84 3 года назад +5

    मनाला मोहून टाकणारी बाबूजींची गाणी अजरामर आहेत. खरोखर मन प्रसन्न होतो ही गाणी ऐकून

  • @anantkumarvishwambhar4328
    @anantkumarvishwambhar4328 3 года назад +15

    अप्रतिम👍शब्द व आवाजच नव्हे तर भावार्थ पण ... गाणे ऐकण्याचा आनंद शब्दातित🌺🌺🌺

  • @chaitanyagawande4757
    @chaitanyagawande4757 2 года назад

    अप्रतिम काय रचना आहे व्वा खरंच मंत्रमुग्ध करणारे शब्द आहेत त्यातलं मर्म कळलही एक वेगळी उंची हवी...

  • @avadhutdhoble3859
    @avadhutdhoble3859 2 года назад +7

    हे केवळ एक गाणं नाही आहे... ही दैवी वाणी आहे जी सरळ काळजाला भिडते..

  • @sopanhopal9459
    @sopanhopal9459 Месяц назад

    सोन्याच्या पिंजरा म्हणजे,हे जीवन आहे ज्या वेळेस जीवनाचा सार कळते तेव्हा हे गीत समजते

  • @ravindrasankpal6078
    @ravindrasankpal6078 3 года назад +17

    मंत्रमुग्ध करणारा आवाज,व अर्थपूर्ण गीत

  • @PandhariDabhade
    @PandhariDabhade 2 месяца назад

    मी first year ला आहे. जेव्हा मला अभ्यासाचा ताण आल्यानंतर हे प्रेरणादायी गीत ऐकत असते

  • @sbk3814
    @sbk3814 4 года назад +19

    बाबुजी असामान्य प्रतिभेची धनी

  • @girishjoshi3809
    @girishjoshi3809 8 месяцев назад +2

    किती अर्थपूर्ण गित आहे. आजची गाणे ऐकल्यावर परत ऐकण्याची इच्छा देखील होत नाही.

  • @prafulbangare4134
    @prafulbangare4134 3 года назад +6

    घामातुन मोती फुलले , श्रमदेव घरीं अवतरले
    घर प्रसन्नतेने नटले , हा योग जीवनी आला साजिरा.....

  • @darshanbhor2005
    @darshanbhor2005 8 месяцев назад +1

    ह्या गाण्यातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संदेश मिळतो...

  • @vaibhavsureshdere5014
    @vaibhavsureshdere5014 3 года назад +26

    Too deep meaning in this song and inspirational to those who want to achieve something in their life but unable to leave their home ...

  • @ketankulkarni7938
    @ketankulkarni7938 Месяц назад

    I have seen Khebudkar myself in real life. Very humble man. You won't even think by looking at him that he was a famous Marathi lyricist. Both him & his wife were absolutely simple people who lived like all other regular Kolhapurkars.
    He's basically putting his ideology here. I respect that humble guy for that over here.

  • @vishalshinde8783
    @vishalshinde8783 4 года назад +12

    नेहमी तरुण ठेवणारी गाणी
    वंदन त्या कवि आणि गायकाना

  • @bhagwanjadhav1451
    @bhagwanjadhav1451 3 года назад +19

    अप्रतिम आवाज आयकुन मन तुप्त झाले

  • @ravindrapashte5259
    @ravindrapashte5259 3 года назад +72

    I motivated to quite my comfortable job. After listening this song.. Such a motivational.

    • @sanjeevranshing1929
      @sanjeevranshing1929 3 года назад +3

      I too,did

    • @kketan2184
      @kketan2184 3 года назад +2

      Same here.

    • @kuldeep1381991
      @kuldeep1381991 3 года назад +6

      Same here, I left home for job. I remember this song I listened before one day of leaving 🏡... Give me faith on myself

    • @sanketkadam02
      @sanketkadam02 3 года назад +1

      Same here

    • @kishormithbavkar3133
      @kishormithbavkar3133 2 года назад

      @@kketan2184 yytbbbbhbgb hy tb yy tbbbbbbb yy gy yy hb yytbbbbhbgb hy yytbbbbhbgb yytb yy hb yy gy hy yy TT yy hybbbbbbbbbbb yy TT yy yy TT y5t y m yy yy hb. I VR u mmm my jh mmm nn

  • @smitapatil4503
    @smitapatil4503 5 лет назад +63

    संस्कारक्षम, प्रेरणा आणि प्रसन्न गाणे

  • @shankarchavan2494
    @shankarchavan2494 Год назад +1

    अप्रतिम, प्रत्येकाच्या जीवात्म्याला भगवंताच्या भेटी करीता, भगवंताच्या प्राप्ती करीता गीतकाराने आपल्या मनाला केलेलं सुंदर असं आवाहन आहे. राम कृष्ण हरी!!

  • @TanviChavan.2305
    @TanviChavan.2305 Год назад +17

    This song contains deep motivation and message to do hardwork for this generation ❤❤

  • @Jassi-lh9iy
    @Jassi-lh9iy 7 месяцев назад +2

    माझ्या वडिलांचं आवडतं गाणं.... त्यांची जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा हे गाणं आवर्जून ऐकतो.❤

  • @pravinsule7238
    @pravinsule7238 2 года назад +5

    आई वडिलांची आठवण माला झाली तुमची विचार खूब सुंदर आहे 🙏 माझा मनातल 😭 आहे 👍

  • @venkatgadilohar1986
    @venkatgadilohar1986 Год назад +2

    खुप खुप छान हे गाणं लिहनारे व गायक यांना मानाचा मुजरा

  • @totalagritech.3697
    @totalagritech.3697 5 лет назад +145

    महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक महान हस्ती होऊन गेल्या. कि ज्यांनी ह्रदयात स्थान निर्माण केले.
    सुधीर फडके अर्थात बाबूजी हे एक त्यापैकी..
    .
    अवाज ऐवढा मधूर की कोणी तरी घरचीच व्यक्ती आपल्या साठी गाणं गात आहे . असं वाटतं ...
    बाबूजी सदैव स्मरणात राहतील.....

  • @kavitawadhavankar9693
    @kavitawadhavankar9693 8 месяцев назад +2

    अप्रतिम , सुंदर ‌गाणं ‌आणी ‌गाणारे ‌बाबूजी.

  • @mohitdumbre384
    @mohitdumbre384 3 года назад +107

    This song is included in 10 th SSC syllabus 👍👍

    • @tejasvini...9571
      @tejasvini...9571 2 года назад +1

      Yes😂

    • @ElliotAlderson21
      @ElliotAlderson21 2 года назад +4

      @@tejasvini...9571 Udya exam ahe
      Mi aaj kavita pahili pahilyanda 🥲

    • @tejasvini...9571
      @tejasvini...9571 2 года назад

      @@ElliotAlderson21Oooo fast kar fact kahi tasach baki aahet☺️👍🏻

    • @dreamertv3604
      @dreamertv3604 2 года назад +1

      Tomorrow is Marathi paper i watched S-Class Suhani video on this poem that's why I coming here 😂 kahi chagal song nahi yevdh

    • @sarthakpawar5360
      @sarthakpawar5360 2 года назад +1

      yes

  • @chetnawavekar2432
    @chetnawavekar2432 Час назад

    माझी सहा वर्षाची मुलगी हे गाणं ऐकूण झोपते. तिच्यासाठी अंगाई गीत आहे हे.

  • @g.dkamble8325
    @g.dkamble8325 Год назад +3

    आकाशी झेप घे रे पाखरा.....😍

  • @jogdandlaxmanrao1559
    @jogdandlaxmanrao1559 Год назад +2

    युवकों को मार्गदर्शन करनेवाले बेहतरीन के लिए, सभी को धन्यवाद। इस दौर ऐसे गीत बहुत कम होते जा रहे हैँ ।

  • @sphadtarenetworkmarketing
    @sphadtarenetworkmarketing 3 года назад +6

    अडचणीच्या काळात मला माझ्या खूप प्रश्नाची उत्तरे मिळाली आहेत या गाण्या मधून

  • @ishankarandikar
    @ishankarandikar Год назад

    नेहमी वापरल्या जाणाऱ्या शब्दाने केलेली एक सुरेख रचना.

  • @jayendrasinhchauhan6117
    @jayendrasinhchauhan6117 3 года назад +43

    Everyone wants free sky, but doesn't want to leave his golden keg.

  • @mangalajagtap531
    @mangalajagtap531 3 дня назад

    बरीच लोक, मोहाने घरात अडकून पडता, घरातले त्यांचा अपमान करत राहतात, त्यांच्यासाठी सुद्धा हे गाणं समर्पक आहे 😢

  • @sunilmhaske3053
    @sunilmhaske3053 4 года назад +43

    ही कवीता मी ईयत्ता दहाव्वीत शिकलो. खुप सुंदर कवीता आहे

    • @shammantode3422
      @shammantode3422 4 года назад

      ruclips.net/video/pmjnwcO-c1c/видео.html you also like this song thanks

  • @laxmandeshmukh4258
    @laxmandeshmukh4258 9 месяцев назад

    मला वाटतं वडिल मुलाला आयुष्य जगत असतांना भविष्यात येणार्या अडचनी मुलाला पाखरू समजून खूपच छान कितीही वेळा ऐकावे वाटते

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 года назад +4

    सुधीर फडके यांनी गायलेले हे गीत सुंदरच आहे . त्यांनी संत ज्ञानदेवांची मधुकर गोळवलकर यांनी संगीत दिलेली रचना ,- तुज सगुण म्हणो की निर्गुण रे ' गायले आहे .ते ऐकवा .

  • @nileshp2904
    @nileshp2904 4 года назад +2

    कायमच ऐकत राहावं अशी गाणी असतात त्यातील हे एक अप्रतिम उदाहरण

  • @kamajighogare3567
    @kamajighogare3567 2 года назад +5

    अप्रतीम गाणे माणसाला विजयी करण्यासाठी प्रेणादेणारे गीत