आपल्या ग्रामपंचायत मध्ये किती घरकुल मंजूर झालेआजच्या तारखेत पाहून घ्या gharkul yojana in Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • आपल्या ग्रामपंचायत मध्ये किती घरकुल मंजूर झालेआजच्या तारखेत पाहून घ्या gharkul yojana in Maharashtra
    ************************************************
    Website लिंक घरकुल:- pmayg.nic.in/ne...
    ************************************************
    माहिती हवी चॅनला subscribe करा:- / mahitihavi
    काळजी आरोग्याची चॅनल subscribe करा:-
    / @kalajiarogyachi
    ************************************************
    🏠Gharkul yojana all video:-
    • Gharkul yojana
    🔴E Sharm Crad | ई श्रम कार्ड फायदे | ई श्रम कार्ड : www.youtube.co... =PLJi6hnjWskYa1rIX-Dsp5lPnb-7cSO1Ai
    👳शेतकरी योजना:-
    • शेतकरी योजना ..
    👳🌾PM kisan sanman nidhi yojana: • PM kisan sanman nidhi ...
    📚रेशन कार्ड माहिती: • रेशन कार्ड माहिती
    ************************************************
    आपल्या ग्रामपंचायत मध्ये किती घरकुल मंजूर झालेआजच्या तारखेत पाहून
    प्रत्येक ग्रामपंचायतीची घरकुल संख्या वाढली
    gharkul d yadi list
    घरकुल योजना ग्रामीण 2022
    gharkul yojana in Maharashtra
    PMAYG
    Gharkul Yojana gramin 2022
    घरकुल योजना महाराष्ट्र
    घरकुल यादी 2022-23
    घरकुल योजना ग्रामीण 2022
    PM Aawas Yojana
    प्रधानमंत्री आवासा योजना ग्रामीण
    Gharkul
    Gharkul yojana Garmin
    Gharkul yojana 2022-24
    #GHARKUL
    घरकुल योजना ग्रामीण
    Gharkul Update
    घरकुल योजना ग्रामीण
    घरकुल योजना 2021 यादी महाराष्ट्र
    Gharkul yojana update
    Gharkul yadi
    Gharkul yojana 2022
    Gharkul New update
    Gharkul yojana in Maharashtra
    #mahiti_havi
    #Mahiti_Havi
    #Gharkul_Yojana
    ************************************************
    DISCLAIMER-
    video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    ************************************************

Комментарии • 44

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 25 дней назад +3

    घरकुल यादी मध्ये नाव आहे परंतु ते मंजुर कसे करुन घ्यायचे ग्रामसेवक सरपंच कडे आधार कार्ड, आधार ला मोबईल लिंक नंबर आणि पासबुक दिला आहे पुढची संपुर्ण प्रोसेस काय आहे

  • @manojchavan1995
    @manojchavan1995 5 месяцев назад

    Super rathod saheb

  • @vasdt1209
    @vasdt1209 2 года назад +1

    सर आता पर्यंत प.स योजना किती आणि कुणाला मिळाली त्या विषई माहिती पाहिजे

  • @ashokpawar5526
    @ashokpawar5526 Месяц назад

    येथे नाव ऍड कसे करावे व्हिडिओ बनवा प्लिज

  • @पिन्टुगालटगालट-च1ट

    पिन्टु गालट राहणार खामशेत तालुका पेठ जिल्हा नाशिक दिंडोरी पेठ मला घरकुल योजना दिली नाही

  • @shivajinalegaonkar9606
    @shivajinalegaonkar9606 2 года назад

    Sir gharkul yadi kon banavato

  • @saurabhmatele1379
    @saurabhmatele1379 2 года назад +1

    यंशवत घरकुला ची यादी पहायची आहे साहेब

  • @sandeepshende171
    @sandeepshende171 2 года назад +1

    सर, घरकुल ची यादी लागली तर तिथे माझ नाव नाही आल कारण दाखवत आहे की, दुमचा मकान दोन रूम चा पक्का मकान आहे. पण माझ पर्ण कच्चा मकान आहे तर मी आता काय करू

    • @sandeepshende171
      @sandeepshende171 2 года назад

      मी घरकुल कस मिळवू शकतो मला कोणाकडे जाऊन काम करावे लागतील मला सविस्तर माहिती सांगा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +1

      दादा असे अनेक लाभार्थी विनाकारण अपात्र झालेले आहेत त्यांना घरकुल त्यांना घरकुल मिळणार आहे यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुद्धा चालू आहे जे लाभार्थी विनाकारण अपात्रपात्र आलेले आहेत अशा लाभार्थ्यांना परत घरकुल भेटणार आहे यासंदर्भात आपल्या चॅनल वरती व्हिडिओ येत राहील काही काळजी करू नका

    • @sandeepshende171
      @sandeepshende171 2 года назад

      @@MahitiHavi ok sir

  • @Inter549
    @Inter549 7 дней назад

    maza घरकुल आहे पण अकाउंट आहे

  • @sandipkamble9572
    @sandipkamble9572 2 года назад +1

    Nice video

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      ओके थँक्स दादा

  • @yashchoudhari9853
    @yashchoudhari9853 2 года назад

    अहो दादा जरा आमच्या कमेटं चे उत्तर देतजा भाऊ
    कालच्या व्हिडीओत काहि माहिती विचारलि होति पन भेटलि नाही
    सबस्क्राइबर वाढले वाटतें
    बरे असो पण माहिति,खुप छान, आणि कामाचि सागंता त्याबद्ल,पुनः शह
    धन्यवाद🙏🙏

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      दादा काल विसरला असेल आज उत्तर केला...

  • @ABG-z9j
    @ABG-z9j 4 месяца назад

    ❤❤❤❤

  • @darshantare1579
    @darshantare1579 2 года назад

    आमच्या ग्रामपंचायत मध्ये सर्व गोंधळ दिसून येतोय , अजून ac व्हेरिफिकेशन नाही झालं , तुम्ही सांगितल्या प्रमाणे नाव किती आहेत ते बघितलं तर 98 चा आकडा आहे आणि ग्रामपंचायत च्या बाहेर जवळपास 400 पात्र नाव आहेत तर उरलेले 300 जणांना घरकुल नाही का मिळणार

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      Ho भेटते पण वेळ लागेल भाऊ

  • @arjunthakare3333
    @arjunthakare3333 Год назад

    ग्रापंचायत. ड यादी कसे पहावे

  • @Aadiwasibirsasamrajye1875
    @Aadiwasibirsasamrajye1875 5 месяцев назад +1

    List ny yet kahi fektat😂

  • @satishkumbhre3427
    @satishkumbhre3427 2 года назад +3

    अरे काय भाऊ व्हिडिओ तर बनवता पण त्या व्हिडिओ संदर्भात काही विचारलं असता काही प्रतिसाद पण देत नाही....अस असते काय भाऊ मार्गदर्शन करत जा तुम्ही... 🙏🙏

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      सॉरी भाऊ काही कामात असेल तेव्हा कमेंट उत्तर दिले नसेल सध्या ऑफिस चे काम चालू होते विचारा तुम्हाला काय विचारते

  • @ganeshbhande320
    @ganeshbhande320 2 года назад +1

    gharkul 2022 d yadi kadhi yenar melyavar

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      येईल दादा काही काळजी करू नका

    • @b.a.yelikar2040
      @b.a.yelikar2040 2 года назад

      😂😂😂एकदम बरोबर

  • @kiransanap9544
    @kiransanap9544 2 года назад

    Sir एका घरकुल साठी किती पैसे भेटतात

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад +1

      दादा एका घरकुल साठी किती पैसे भेटतात यासंदर्भात सविस्तर माहिती आपल्या चैनल वरती आहे याचे व्हिडिओ जवळपास पाच ते सहा व्हिडिओ आहेत पाहून घ्या तुमचे सर्व डाउट क्लिअर होतील

  • @shubhamtambulkar6
    @shubhamtambulkar6 4 месяца назад

    3rd installment kab aayega

  • @ganeshchavan1637
    @ganeshchavan1637 2 года назад

    सर मंजूर झाले यादी रद्द होऊ शकते का

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      नाही होणार

  • @priyankaghadigaokar2797
    @priyankaghadigaokar2797 2 года назад

    Rahilelya lokanchi nava khadi yenar

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      दादा या संदर्भात आपल्या चॅनल वरती व्हिडीओ येत राहील

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      राहिलेल्या लोकांची यादी येणार आहे

    • @priyankaghadigaokar2797
      @priyankaghadigaokar2797 2 года назад

      Karan aamcha ajun aala nahi 0 dhakavat aahe

  • @maheshsawant8263
    @maheshsawant8263 2 года назад

    सर, फक्त मंजूर झालेले आकडेवारी दिसते पण त्यात आपलं नाव आहे का हे नाही समजत, तर त्या मंजूर यादीत आपलं नाव आहे का नाही हे बघण्यासाठी, पण एक व्हिडिओ बनवा 🙏

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      हो नक्की बनवू दादा परंतु जे लाभार्थी घरकुल साठी पात्र झालेले त्यांना घरकुल ची मंजुरी मिळाली तर अशाच लाभार्थ्यांचे नाव दाखवले जातील अन्यथा बाकी लाभार्थ्यांचे नाव दाखवणार नाही जोपर्यंत यांचे घरकुल मंजूर होणार नाही तोपर्यंत यांची यादी मध्ये नाव दाखवणार नाही आहे यादीत नाव कशा पद्धतीने पाहायचा यासंदर्भात आपल्या चैनल वरती व्हिडिओ आहेत पाहून घ्या

    • @maheshsawant8263
      @maheshsawant8263 2 года назад

      @@MahitiHavi ok sir. 🙏

  • @srchannel4110
    @srchannel4110 2 года назад

    Dusari yadi khadi lagar 100 takke

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 года назад

      यादी आल्यानंतर व्हिडिओ येईल

  • @ArchanaPawar-ym2qe
    @ArchanaPawar-ym2qe 7 месяцев назад

    नंबर टाका.सर.तुमचा

  • @avinashjadhav5411
    @avinashjadhav5411 4 месяца назад

    Bhau tar no.send kar

  • @ajitgangode7885
    @ajitgangode7885 5 месяцев назад

    Fake video

  • @ganeshchavan1637
    @ganeshchavan1637 Год назад

    सर तुमच्या फोन नंबर द्या तुमच्या बर बोललाच आहे