खरचं हा show असाच सतत चालू राहू दे ..... सर्व कलाकार खूप मेहनत घेतात आणि पूर्ण महाराष्टातील लोकाचं दुःख क्षणात दूर करतात .... रडणारा व्यक्ती , रागात असणारा व्यक्ती , आजारपणात ग्रासलेला क्षणात हसायला लागतात आणि परिस्थिती बदलून जाते .... सर्व कलाकाराचे मनपूर्वक आभार
सर्व कलाकारांनी सबंध महाराष्ट्राला आनंदाचे हास्य विनोद दिले .त्याबद्दल प्रथम सर्व कलाकारांचे मानापासुन आभार . कार्यक्रम पाहाताना प्रत्येकजन तना मनाने स्वता:ला विसरण जातो असा ऐकमेव कार्यक्रम म्हणजे ' चला हवा येऊद्या. '
आज चला येऊ द्या या कार्यक्रमाचे खूप आभार मानतो,कारण हा कार्यक्रम जेव्हापासून Z Marathi वर प्रदर्शित झाला त्या दिवशी पासून माझी आई खूप हसायला लागली होती, घरातल्या ताण तणावामुळे त्रस्त असल्याने तिचा हसू हरवलेलं होतं, तो कार्यक्रम बघल्यापासून ती खूप हसायला असायला लागली होती,पण आमचं दुर्दैव 2 ऑगस्ट रोजी,वयाच्या 41 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने ती आम्हाला सोडून गेली... MISS U AAI...😢
अरविंद धस, (विरार ) दिंनाक -20-08-2018. खरच निलेश,तुझी हि टीम फार छान आहे. भाऊ तर अप्रतिम आहेच पण अस वाटत की सगळे चांगले एका पेक्षा एक आहेत तो सागर तर काय बघायला च नको. त्याचा तो अप्रतिम मेकप उभे उभ सुंदर स्त्री वाटते. श्रेया पण खुप छान काम करते. भरत, कुशल, आणि तो नवीन जो तोकड्या आहे तो पण झटपट आहे. खरच निलेश चला हवा येउ द्या मुळे व्यवसाईक नाटके पहायला मिळत नाहीत कारण सर्व जण इतर कलाकार चला हवा येउ द्या मध्ये धमाल करताना दिसतात. खरच निलेश तु पण अप्रतिम काम करतो आणि सगळच सांभाळतो. तुम्हासर्वांना माझ्या तर्फे खुप खुप शुभेच्छा. आणि तुझ्या सर्व युनिट ला पण.
डॉ. निलेश साबळे तुमचा नादच करायच नाही बघा. ऐवढी चार वर्षे ४०० एपिसोड तुम्ही आम्हाला सगळी दुःख विसरायला लावली त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद😎😎guys I salutes your chala hawa yeu dya team, keep it up. अशी बरीच वर्षे तुम्ही आम्हाला हसवत रहाल ह्याची आम्हाला खात्री आहे love you chala hawa yeu dya team 😍😍
" चला हवा येऊ द्या " चे सगळे कलाकार एकापेक्षा एक आहात. अहंकार येऊ देऊ नका. झाकली मुठ सव्वा लाखाची, अशीच राहू द्या. माझ्यामुळे हे सर्व आहेत अशी भावना येऊ देऊ नका. हसत रहा, हासवत रहा, अख्खा महाराष्ट्रच नाही, सगळ जग तुमच आहे. सगळ्या कलाकारांचे अभिनंदन!
नमस्कार, प्लीज माझा पहिला व्हिडियो पहा.. .. please watch my first video on RUclips.. please subscribe to my channel and also suggest me any improvement in video🙏. ruclips.net/video/getXxxIFDew/видео.html
फक्त पाचच शब्दांत या कार्यक्रमाचं यश व विश्लेशन करता येईल ते शब्द म्हणजे ' जबरदस्त ' !!! असा कार्यक्रम या अगोदर छोट्या पडद्यावर झाला नाही व पुढे ही यदाकदाचित आलाच तर या कार्यक्रमाची ती 'नक्कल 'च ठरेल ् इव्हढं अमाप यश या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमास जनतेच्या हास्याच्या पाठिंब्यासह मिळालंय... शाब्बास ,डॉ.निलेश साबळे व मंचावरील सर्व सह कलाकार ,वाद्यवृंद व पडद्यामागील अविरत श्रम घेणारे कारागीर .... सर्वांना शतशः धन्यवाद एका अनामिक प्रेक्षकाकडून !!!! जेते व्हा भविष्यातील हाच आर्शीवाद आमचा.
@@rahuld592 Zac's DVD cxcccdcd can xxvi check xcxfcxddx was xxxcxf DVD xdcfdxcddfdf DVD d DVD cod SC xdcdc CVS xdddxcxxx get dddxxxxdxx ex xddx DVD xxxii CD xxvi DVD cdxdfxxd 2nd xddcdxcxdxdxxx verse cod or CD is did get xdxxxxcdcc BBS DVD xcxdxdcddd dxxdxdxcdxc Cass dfdxx and fddxxd secs xcccdd/that x DVD ccxccxxdcxdfxxxdxxxxdxdfxxcx CD CVS this fxxfx d DVD cxdxcddddxxd/xfxddthat xxxcxdxdcxddddx an xxxxxxcxfdxdddddxxdxxdddd DVD xxxii cxxxxxccxddxx DVD ddxcdxxxxdxddxxcx DVD xxcddxxxccxcxxxxxdddx in xcxddd/fdcxdxddxxxcxdddxdcxd xcxxxxdcxdxxdxxdxdxdxxx this x do DVD xxdxccxxfccxd then c DVD xxvi was doc CVS xxddxxxxxxx Cass xxxii DVD ddddddxcddx DVD dxxdxdddddcx as ddxdx BBS do DVD xddxccdddxxxdxccd DVD DC did DVD xxxii the dcdxxdxxdxxdxxxddx ABC CD came xdddxcdxcx as xccxddxxc FedEx fxxxdcxxxxdcdddxcxxdd DVD xfxxdxx that dxddxxxxc/ xdccxxfxx CVS fdxxxxcxxdxxxccdcddcd be do DC docs that cdxcdd CD CD DVD ddcddddxcdxcxxxdx dfddxcxxxxxcxxdfdxxddxdxcxcxddddxxdxxxxd/dddxdads xxxii DVD cxxcdxxddxcdfxdxddddx CVS cod xcxxxxdddxddxdxdxxxd cute ddcxcdxxddxxxd CVS cddx/xdddxcxxxfxday xfxddcdxxdcxcxcxxxccxfxcffdd is f damn cxxxxdxdcxdx CD x get CD sag SD been86969669969669999996996996999699699 96969666699696666996969669966996996966699969969996996966666998666696996699986999696689999869666699969699969696696699966699998969996966996666966968669696969996999968966696xxdan zdxx CVS x SD dx8.996696996,999889899886989966966896669996xxCVS CVS CD CVS FC asks896966966969689,6966669668xxall 896896CVS do DVD cxdxzxcx CVS FDIC FFS SD dddxx986999896869998896666 996869999699889986986999896998999898x CVS c889989999998998868699989688666998869989998999888898xxxxxd are x9698966996689696999968696999699680869869888899x xxxii CES CVS c8668969x zd8989999898896998698x DC Canada dxxxxxdxxxxcdxxcx Adv89986880999969989899668999886998806969xdxddcxx CVS xxzxxx and CVS CVS xxxii all do CVS dxdcczxxxxxzxx is CD set899969966989889688888669986x86999698888899888899868x898886998686988688998688688868996999698889 9866868968889698999996996699996989988888989986898698988889998996869698699889888966896989999898986996699zxxfCVS688868688996999869888889898966969999866968698888899969988988899888xxxdxxxxfax x DC to898868998xxx CVS xxdx Chan dads xdxxxcx CVS8969998898xxxx xxdx CBS dddxcxxcx SD xxxii add688989868988899898868989869899998999889688868xxxccxxx day all x am d days xxdxx DC dzxxxx899698889688x DC9899998988688698888889969988888888888989889888898xxxx CVS xxxxcxx CVS xxxii CVS to xxzxxd see xxxxxxx all xxxxdxxxxx CVS can xxxii SD88886889xxxcx CVS xxvi A/C fax c CVS888xz all xxxii CVS xxxii DC xxxii CVS CVS fax x Ada6989888988888xxx CVS and DC xd989888888888888688xfdxcxxd CVS c AC d far CVS xxxii CVS xxxii 98889xxxxxxfxxxxxxxxx Cass d CNN zxdx CVS86xxx so98988888998686888xxxx/xDC09989698988886898969889899698899888889896998xzdxxxxxxcxdccto9xxcxxxfax Ada coz she xxxii x did8898686888889866889988899888886888868886868698986996999989888889989698888898988689899888888889xxCVS888888898999868888999998698988896999988899888988988869889889868898880099988998xxxxasks x8988898898898968668886899899 8xx98889889899888888xzx CVS cocci fax day Zade CVS xxxii it CVS888888988989899668889x CVS86xxx 886xxzxxxxzd all x888898688888988886990,9899896888998888,8996888888686xxxdxxall cocci CVS xxxii and xxxii are Cass888988969698888888686898986888899898xzcxx Dec x was88888888889988898989889988988888999986CT CNN xxxii all six CVS d 989869896888898xdxfzxxxxzd8an CBS and xxxxxz so CVS xxxii all CD CVS xxxii CVS xxxii to8889889898888898899888989988888*88888889889888889898868888889/so986 699889688898888989888888889889CVS89898889888899969xxz am xxxii DC CVS CVS xxxii DC x888968988889598988969889999988688896889889999986988998889888968889888889888888xCVS xxxii CVS all add99898886xx Cass x to8888xxxxxc after CVS xxxii an986989dxxxxz DC DC x and xxxii CVS/FFS CVS AC CBS x/zA/C Ada x CVS at x CVS CVS FC Ada xxxii Cass did as and988xdxxx are888888898998968889889888888888899888888888998899888889888889898888888889968888and Zoe so CVS xxxxz888888868989986899888DC xxxii CVS CVS x all xxxii to98888x CNN x c all CVS czxxc CVS xxxii CVS Zade do898886very x DC xxxxzxc Z Cass9688988688898888868868868698888899888899898888986898xx9988888888888888*89889888888888988988898888988x9CVS8888888888898888898888888898888888888xzxas xxxii changed xxzxx CCTV xxxii DC x all xxxii 9889898899889889888888898888889888968888888xxxczx get zxxxxcz CVS all CBS xxxii class CVS xxxii ah all DC ah back dad x CVS dads Ada x DVD Z all xzxxxx are CVS898988886xxxzfzxxxxxdxxxxzxx as88889999xxxii and Z all sacs88668889889888988x CVS Zoe x CVS xx/xA/C CD set dzdxx CVS xxxii to988989898988898988x ah xxx88889888898888x and Z and xxxii DVD x CVS x and c CVS xxxxxxxxx CVS x am zcdxx CVS xxxii CD zxxxx CVS8998698888889888888888889898888888988DC988898xxxxxz CVS x CVS xxxii AC-DC x crew Z CVS CVS8888zxxxx CVS A/C x CVS xxxii DVD x DC coz Zac's xxxii and you8888888898886888898998988xz Cass x and x do and Z so CVS998868898888/x98898889888998898898888888888xxsex CVS CVS CVS8888988908988880889898988986988889xx xxxii CVS xxxii CVS CBS CVS xxxii x ah xxzxxxxcx secs Z CVS8888899999889988888888889989889998888888888xzxx/and add88888989888988x can xxxii bags CCTV89898898888889888888888868886888989998888988889898898888888889899888888888968888888888888688999988988888880xAC-DC CVS coz A/C CVS9888888988998888888889898888888888986x am x/xam xxxii dads xxxxxxxz and x CVS avg xxxii CVS CVS xxxii CVS CBS888888888898888888889888898888888898889888889688688988898889.9889888888898889988889888988888989888899899988889889888898898888989zall x all CVS xxxii DVD CVS DC CVS so Adas xxxii DC888889988998888898899899888888888888988988988888968898888888888888889888888888889888xxxxxzdads xzcxxxxx ah89888x CVS xxxii Ada xxx/xzxxCVS xxxxxzxxxdz Chad CVS d check xxxii A/C xxxii cabs xxxii Ada CVS zx/DC xxxii A/C CVS class/xCass and Z ads8888888998998888899888888899888889989888888996898888888888988988888888888888899898899888989888xxxxcards ads x all xxxii Dec888988888889x8898899888988689998xxxxz be xxxii class and had d DVD CVS xxxii A/C8*888899xxcCVS xxxii 69.888988888888.9899889898888888898xCVS ads do xxxii Chan zest avg CVS and Z Cass xxxii and FFS CVS Zade A/C add8x9
महाराष्ट्र खळखळून हसवत हसवत चला हवा येउ द्या चे 400 भाग कम्पेट झाले कळलेच नाही. खरच सर्व कलाकारांचे विनोदाने आम्ही हसून हसून वेडे झालो. भाउ कदम निलेश साबळे सागर कारंडे कुशल भारत आणि श्रेया बुगडे या विनोदविरांचे आम्ही फॅन झालो आहोत.. चला हवा येउ द्या पाहिल्याशिवाय आठवडा जातच नाही.. चारशे भागाचे चार हजार भाग व्हावे आणि असेच आम्हाला असेच हसवत रहा हिच निलेश साबळे आणि टिमला सदिच्छा.. मनापासून शुभेच्छा..
I am very big fan of Chala hava yewu dya team. Its totally a different class of comedy. I knew very from the first episode that it's gonna bring golden days to marathi comedy. Congrats for 400th episode. Chala hawa yewu dya and team always rocks and will always rock....all the best👍
हा सर्वांच्या आनंदाचा क्षण आहे म्हणजे चला हवा येऊद्या हा विनोदाचा कार्यक्रम पुढे सतत चालू राहतं जावो हीच तुम्हाला शुभेच्छा आम्ही देतो. खरं सांगतो या कार्यक्रमाने सर्वांना हसवलय...
सगळ्यात मस्त आणि एकदम खास आहे चला हवा येऊ दया महाराष्ट्र प्रत्येक घरातील व्यक्तीने पहावा असा कार्यक्रम आहे जे व्यक्ति या कार्यक्रमाला Dislike करतात ते गाढव आणि गाढवाला काय गुळाची चव
चला हवा येवू दया .चे सर्व कलाकार उत्तम कलाकार आहेत .आणि उत्तम काँमेडीयन .आहेत तसच उत्तम डान्सर आहेत कार्यक्रम पाहत आसताना खूप मजा येते असच आम्हाला हसवत रहा आणि हसत रहा .माझ्या कडून चला हवा येवूदयाचया सर्व टिमला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
खूप अभिमान आहे आज काल माणसाला हसवायच आणि त्याच्यातुन प्रेम मिळवायचं म्हणजे खुपच कष्ट करावे लागते त्याच्यातून तुम्ही मराठी भाषेचा अभिमान वाढवताय आणि महाराष्ट्राला जगाच्या नकाशात उठवून दाखवतय त्यामुळे खरच आम्हला अभिमान आहे .....
अतिशय गमतीदार शो आहे या शोच्या काॅमेडी मुले अनेकजण आपले दुःख विसरतात आणि पोटभर हसत असतात या शो ने महाराष्ट्राला भरभरून हसायला लावले आहे शो मधिल प्रत्येक कलाकारांचे अभीनय उत्कृष्ट आहे. .....असेच हसवत रहा महाराष्ट्राला
चला हवा येऊ दया .
मराठी माणसाचा अभिमान आहे.
डॉ.निलेश साबळे अप्रतिम शब्द शैली .
भाऊआणि इतर कलाकार मंडळी ची साथ .
आनंद शिंदे साहेब हे एक मोठे कलाकार आणि मराठी गाण्याचे सम्राट आहेत परमेश्वरा त्यांच्या पाठीशी सदा सर्वदा ऊभा राहो
ll I
Ajit Sagalgile
Jaybhim
I'm from his village Mangalwedha👍👍
Kapil sharma
शब्दच नाही या वादळाला निलेश .... खरच आता हवा नाही आता , "चला वादळचं येऊ द्या,,!"......भन्नाट......
मराठी रंगमंचाला पुन्हा सोनेरी दिवस दाखलणार्या ईमानी मराठी कलाकारांना , मराठी कलेवर नितांत प्रेम करणाऱ्या प्रेक्षकाचा मुजरा...
खरचं हा show असाच सतत चालू राहू दे ..... सर्व कलाकार खूप मेहनत घेतात आणि पूर्ण महाराष्टातील लोकाचं दुःख क्षणात दूर करतात .... रडणारा व्यक्ती , रागात असणारा व्यक्ती , आजारपणात ग्रासलेला क्षणात हसायला लागतात आणि परिस्थिती बदलून जाते .... सर्व कलाकाराचे मनपूर्वक आभार
Sudha Tare nice reply
Very true.🙏
Very nice
Ml
सर्व कलाकारांनी सबंध महाराष्ट्राला आनंदाचे हास्य विनोद दिले .त्याबद्दल प्रथम सर्व कलाकारांचे मानापासुन आभार .
कार्यक्रम पाहाताना प्रत्येकजन तना मनाने स्वता:ला विसरण जातो असा ऐकमेव कार्यक्रम म्हणजे ' चला हवा येऊद्या. '
महाराष्ट्रची शान अभिमान खरच गर्व आहे सबंध महाराष्ट्रला या शोचा....
असच हसवत रहा व हसत रहा 😍😍😘😘😘😘😘
5 TV exm yet qeejup, pewuu8i.
Up Or just km part
Laxman Gutte gruh ,
nisha Kewat kay
@@nishakewat6062 very nies
आज चला येऊ द्या या कार्यक्रमाचे खूप आभार मानतो,कारण हा कार्यक्रम जेव्हापासून Z Marathi वर प्रदर्शित झाला त्या दिवशी पासून माझी आई खूप हसायला लागली होती, घरातल्या ताण तणावामुळे त्रस्त असल्याने तिचा हसू हरवलेलं होतं, तो कार्यक्रम बघल्यापासून ती खूप हसायला असायला लागली होती,पण आमचं दुर्दैव 2 ऑगस्ट रोजी,वयाच्या 41 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने ती आम्हाला सोडून गेली...
MISS U AAI...😢
Bhavpurn shradhhanjli
Suppppppprr
thanks चला हवा येउ द्या टीम 400 भाग पूर्ण झाल्या बद्दल शुभेच्छा
असेच साऱ्या महाराष्ट्राला हसवत राहा
i love you चला हवा येउ द्या
भाऊ कदम ,कुशल ,भारत , सागर श्रेया आणि बादशाह निलेश यांचे सारखे कोणी नाही हसवू शकत पूर्णवर्ल्ड मध्ये .. सलाम ह्या कलाकारांना
अरविंद धस, (विरार ) दिंनाक -20-08-2018.
खरच निलेश,तुझी हि टीम फार छान आहे. भाऊ तर अप्रतिम आहेच पण अस वाटत की सगळे चांगले एका पेक्षा एक आहेत तो सागर तर काय बघायला च नको. त्याचा तो अप्रतिम मेकप उभे उभ सुंदर स्त्री वाटते. श्रेया पण खुप छान काम करते. भरत, कुशल, आणि तो नवीन जो तोकड्या आहे तो पण झटपट आहे. खरच निलेश चला हवा येउ द्या मुळे व्यवसाईक नाटके पहायला मिळत नाहीत कारण सर्व जण इतर कलाकार चला हवा येउ द्या मध्ये धमाल करताना दिसतात. खरच निलेश तु पण अप्रतिम काम करतो आणि सगळच सांभाळतो. तुम्हासर्वांना माझ्या तर्फे खुप खुप शुभेच्छा. आणि तुझ्या सर्व युनिट ला पण.
Kunal Dhas
डॉ. निलेश साबळे तुमचा नादच करायच नाही बघा. ऐवढी चार वर्षे ४०० एपिसोड तुम्ही आम्हाला सगळी दुःख विसरायला लावली त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद😎😎guys I salutes your chala hawa yeu dya team, keep it up. अशी बरीच वर्षे तुम्ही आम्हाला हसवत रहाल ह्याची आम्हाला खात्री आहे love you chala hawa yeu dya team 😍😍
निलेश साबळे तुम्ही अतिसुंदर कार्यक्रम चला हवा येवु दया निर्माण केला आम्हा षेशक काना हा कारय करम खुप खुप आवाडतो तुमचे मनपुर्वक आभार,👌👌💐💐
Annad shinde sir is really a legend...I met him once..gem of person...bappa bless him a lot👌👌💐💐💐💐💐
संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हासवणाऱ्या चल हवा येऊ द्या टीमचे 400 एपीसोड पुर्ण केल्याबद्धल अभिनंदन
6 star of Maharashtriyan commedy. Congrats for 400 episode. And entertaining to all of us...
खरच...
रडलो आज
खूप प्रेम करतो मी तुमच्यावर
Love You All Of You...
Ho Bhawa,
Pack hoto na mhanun...
नुसती फेका फेकी
Amol Bhalerao प
Amol Bhalerao 7039090689
Hi
निलेश साबळे ..what a superb mimcry अजितदादा 😅😅..👌👌
हार्दिक अभिनंदन चला हवा येऊ द्या च्या सगळ्या कलाकार मंडळीच मन पासून , हार्दिक अभिनंदन , खरच तुमि जनतेला हसवण्यात 1 नंबर आहात, 1 नंबर भाऊ
Vijay Khanderao8 8
अप्रतिम . ४०० भाग झाल्या बद्दल हार्दीक अभिनंदन . फक्त एकमेकांचि खिल्लि उडवु नका.
Mast
Aarrrrraararara khatarnak
भाऊ कदम एक नंबर!
चला हवा येऊ द्या is the Best show!
Bhaau kadam rock star
चला हवा येवू दया 1 नंबर शाे आहे कॉमेडी किंग आहे salute hay boss
@@sachinsapkal1634 Mo
Jagayala Himmat Dete 100% Gold Maharashtra chi Shaan chala hava yeu dhay Nilesh maz aashirvad jagatle sare suk milo love u beta
विविध प्रकारच्या अनेक कलाकार एकत्र येतात तेव्हा आपण खुप नशिबवान आहोत आणि आपल्याला किती तरी अधिक आनंददायी अनुभव.... देतो
आनंद शिंदे खूप भारी👍👍👍👍👍👌👌👌👌👌
Ask
khup chan
Sumit Talbhandare
sandipbhau
kadak bhawa
चपट्या पिनचा चार्जर आहे का कोणा कडे??😂😂😂😂😂😂😂😂😂😂 kddk 1no. Kddk 8:43
Bhau toh twist khatarnak hota🤣😂
Ho
आहे
🤣🤣🤣🤣🤣🤣
😁😅🤣
Kushal badrike as sanjay jadhav .. jabardast🤣🤣🤣
8:43 Donald Trunk:- chaptya pin ch charger ahe ka kona kde??😆
Nilesh Sable Ajit Dada very well played...
*खरंच यार काय ढोलकी वाजवली आहे* hats off bro
Bhau Kadam Kadk entry
जे लोक एवढ्या छान मराठी program ला dislike करतात त्यांना आमच्या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही
They are not indian and not Maharashtrian, they are atangbaad
Yojana Surwade कडक
Yojana Surwade
Hmm kay bola 😏😏😣
Yojana Surwade
👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
Kutri kiti kele tari mutnarch,, He haramkhor bap mhnun yanchya shejarchyala like karat astil😅
Jau dya tyane kay pharak padat nahi
भाऊ कदम चे वाचन बघून मला मझ्या शाळेचे दिवस आठवले मि पण जोड शब्द आला कि असाच अडकत होत एक नंबर चला हवा येऊ दया
hats off ...mast hota ani Bhau che entry😂😂😂😂 khoop hasslo
अभिनंदन 400 भाग पूर्ण झाले या बद्दल , निलेश साबळे सर .आम्हाला खूप आवडतो, चला हवा येऊ द्या, हा कार्यक्रम, आणि सर्व कलाकार खूप सुंदर काम करतात 1नंबर .
सज
Bhau nailed it with his entry....😉
मना पासुन अभिनंदन 400 भाग पूर्ण केल्या बद्द्ल...🤗🤗🤗🤗🤗🤗
खरच अफलातून आहे चला हवा येऊद्या ची टीम ग्रॅण्ड सॅल्यूट
" चला हवा येऊ द्या " चे सगळे कलाकार एकापेक्षा एक आहात. अहंकार येऊ देऊ नका. झाकली मुठ सव्वा लाखाची, अशीच राहू द्या. माझ्यामुळे हे सर्व आहेत अशी भावना येऊ देऊ नका. हसत रहा, हासवत रहा, अख्खा महाराष्ट्रच नाही, सगळ जग तुमच आहे. सगळ्या कलाकारांचे अभिनंदन!
7:06 राजीनामे खिशात घेऊन फिरतो आम्ही 😂😂😂
1ch no chala hawa yeu dya 🙏👌🌺🌹
14:35 ekdam khare ahe bhau 👌🌹
Hats off 🙏
नमस्कार, प्लीज माझा पहिला व्हिडियो पहा.. .. please watch my first video on RUclips.. please subscribe to my channel and also suggest me any improvement in video🙏. ruclips.net/video/getXxxIFDew/видео.html
*8:08** ho dada 2019 la tumchich hawa zaliye* 😂😂😂😅😅😆😆😉
फक्त पाचच शब्दांत या कार्यक्रमाचं यश व विश्लेशन करता येईल ते शब्द म्हणजे ' जबरदस्त ' !!! असा कार्यक्रम या अगोदर छोट्या पडद्यावर झाला नाही व पुढे ही यदाकदाचित आलाच तर या कार्यक्रमाची ती 'नक्कल 'च ठरेल ् इव्हढं अमाप यश या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमास जनतेच्या हास्याच्या पाठिंब्यासह मिळालंय... शाब्बास ,डॉ.निलेश साबळे व मंचावरील सर्व सह कलाकार ,वाद्यवृंद व पडद्यामागील अविरत श्रम घेणारे कारागीर .... सर्वांना शतशः धन्यवाद एका अनामिक प्रेक्षकाकडून !!!! जेते व्हा भविष्यातील हाच आर्शीवाद आमचा.
धन्यवाद..
खूप छान
Te Shabd nahit,,,,, Akshar aahet... 😂😂😂😂
Madhuri Harkare in
@@rahuld592 Zac's DVD cxcccdcd can xxvi check xcxfcxddx was xxxcxf DVD xdcfdxcddfdf DVD d DVD cod SC xdcdc CVS xdddxcxxx get dddxxxxdxx ex xddx DVD xxxii CD xxvi DVD cdxdfxxd 2nd xddcdxcxdxdxxx verse cod or CD is did get xdxxxxcdcc BBS DVD xcxdxdcddd dxxdxdxcdxc Cass dfdxx and fddxxd secs xcccdd/that x DVD ccxccxxdcxdfxxxdxxxxdxdfxxcx CD CVS this fxxfx d DVD cxdxcddddxxd/xfxddthat xxxcxdxdcxddddx an xxxxxxcxfdxdddddxxdxxdddd DVD xxxii cxxxxxccxddxx DVD ddxcdxxxxdxddxxcx DVD xxcddxxxccxcxxxxxdddx in xcxddd/fdcxdxddxxxcxdddxdcxd xcxxxxdcxdxxdxxdxdxdxxx this x do DVD xxdxccxxfccxd then c DVD xxvi was doc CVS xxddxxxxxxx Cass xxxii DVD ddddddxcddx DVD dxxdxdddddcx as ddxdx BBS do DVD xddxccdddxxxdxccd DVD DC did DVD xxxii the dcdxxdxxdxxdxxxddx ABC CD came xdddxcdxcx as xccxddxxc FedEx fxxxdcxxxxdcdddxcxxdd DVD xfxxdxx that dxddxxxxc/ xdccxxfxx CVS fdxxxxcxxdxxxccdcddcd be do DC docs that cdxcdd CD CD DVD ddcddddxcdxcxxxdx dfddxcxxxxxcxxdfdxxddxdxcxcxddddxxdxxxxd/dddxdads xxxii DVD cxxcdxxddxcdfxdxddddx CVS cod xcxxxxdddxddxdxdxxxd cute ddcxcdxxddxxxd CVS cddx/xdddxcxxxfxday xfxddcdxxdcxcxcxxxccxfxcffdd is f damn cxxxxdxdcxdx CD x get CD sag SD been86969669969669999996996996999699699 96969666699696666996969669966996996966699969969996996966666998666696996699986999696689999869666699969699969696696699966699998969996966996666966968669696969996999968966696xxdan zdxx CVS x SD dx8.996696996,999889899886989966966896669996xxCVS CVS CD CVS FC asks896966966969689,6966669668xxall 896896CVS do DVD cxdxzxcx CVS FDIC FFS SD dddxx986999896869998896666 996869999699889986986999896998999898x CVS c889989999998998868699989688666998869989998999888898xxxxxd are x9698966996689696999968696999699680869869888899x xxxii CES CVS c8668969x zd8989999898896998698x DC Canada dxxxxxdxxxxcdxxcx Adv89986880999969989899668999886998806969xdxddcxx CVS xxzxxx and CVS CVS xxxii all do CVS dxdcczxxxxxzxx is CD set899969966989889688888669986x86999698888899888899868x898886998686988688998688688868996999698889 9866868968889698999996996699996989988888989986898698988889998996869698699889888966896989999898986996699zxxfCVS688868688996999869888889898966969999866968698888899969988988899888xxxdxxxxfax x DC to898868998xxx CVS xxdx Chan dads xdxxxcx CVS8969998898xxxx xxdx CBS dddxcxxcx SD xxxii add688989868988899898868989869899998999889688868xxxccxxx day all x am d days xxdxx DC dzxxxx899698889688x DC9899998988688698888889969988888888888989889888898xxxx CVS xxxxcxx CVS xxxii CVS to xxzxxd see xxxxxxx all xxxxdxxxxx CVS can xxxii SD88886889xxxcx CVS xxvi A/C fax c CVS888xz all xxxii CVS xxxii DC xxxii CVS CVS fax x Ada6989888988888xxx CVS and DC xd989888888888888688xfdxcxxd CVS c AC d far CVS xxxii CVS xxxii 98889xxxxxxfxxxxxxxxx Cass d CNN zxdx CVS86xxx so98988888998686888xxxx/xDC09989698988886898969889899698899888889896998xzdxxxxxxcxdccto9xxcxxxfax Ada coz she xxxii x did8898686888889866889988899888886888868886868698986996999989888889989698888898988689899888888889xxCVS888888898999868888999998698988896999988899888988988869889889868898880099988998xxxxasks x8988898898898968668886899899 8xx98889889899888888xzx CVS cocci fax day Zade CVS xxxii it CVS888888988989899668889x CVS86xxx 886xxzxxxxzd all x888898688888988886990,9899896888998888,8996888888686xxxdxxall cocci CVS xxxii and xxxii are Cass888988969698888888686898986888899898xzcxx Dec x was88888888889988898989889988988888999986CT CNN xxxii all six CVS d 989869896888898xdxfzxxxxzd8an CBS and xxxxxz so CVS xxxii all CD CVS xxxii CVS xxxii to8889889898888898899888989988888*88888889889888889898868888889/so986 699889688898888989888888889889CVS89898889888899969xxz am xxxii DC CVS CVS xxxii DC x888968988889598988969889999988688896889889999986988998889888968889888889888888xCVS xxxii CVS all add99898886xx Cass x to8888xxxxxc after CVS xxxii an986989dxxxxz DC DC x and xxxii CVS/FFS CVS AC CBS x/zA/C Ada x CVS at x CVS CVS FC Ada xxxii Cass did as and988xdxxx are888888898998968889889888888888899888888888998899888889888889898888888889968888and Zoe so CVS xxxxz888888868989986899888DC xxxii CVS CVS x all xxxii to98888x CNN x c all CVS czxxc CVS xxxii CVS Zade do898886very x DC xxxxzxc Z Cass9688988688898888868868868698888899888899898888986898xx9988888888888888*89889888888888988988898888988x9CVS8888888888898888898888888898888888888xzxas xxxii changed xxzxx CCTV xxxii DC x all xxxii 9889898899889889888888898888889888968888888xxxczx get zxxxxcz CVS all CBS xxxii class CVS xxxii ah all DC ah back dad x CVS dads Ada x DVD Z all xzxxxx are CVS898988886xxxzfzxxxxxdxxxxzxx as88889999xxxii and Z all sacs88668889889888988x CVS Zoe x CVS xx/xA/C CD set dzdxx CVS xxxii to988989898988898988x ah xxx88889888898888x and Z and xxxii DVD x CVS x and c CVS xxxxxxxxx CVS x am zcdxx CVS xxxii CD zxxxx CVS8998698888889888888888889898888888988DC988898xxxxxz CVS x CVS xxxii AC-DC x crew Z CVS CVS8888zxxxx CVS A/C x CVS xxxii DVD x DC coz Zac's xxxii and you8888888898886888898998988xz Cass x and x do and Z so CVS998868898888/x98898889888998898898888888888xxsex CVS CVS CVS8888988908988880889898988986988889xx xxxii CVS xxxii CVS CBS CVS xxxii x ah xxzxxxxcx secs Z CVS8888899999889988888888889989889998888888888xzxx/and add88888989888988x can xxxii bags CCTV89898898888889888888888868886888989998888988889898898888888889899888888888968888888888888688999988988888880xAC-DC CVS coz A/C CVS9888888988998888888889898888888888986x am x/xam xxxii dads xxxxxxxz and x CVS avg xxxii CVS CVS xxxii CVS CBS888888888898888888889888898888888898889888889688688988898889.9889888888898889988889888988888989888899899988889889888898898888989zall x all CVS xxxii DVD CVS DC CVS so Adas xxxii DC888889988998888898899899888888888888988988988888968898888888888888889888888888889888xxxxxzdads xzcxxxxx ah89888x CVS xxxii Ada xxx/xzxxCVS xxxxxzxxxdz Chad CVS d check xxxii A/C xxxii cabs xxxii Ada CVS zx/DC xxxii A/C CVS class/xCass and Z ads8888888998998888899888888899888889989888888996898888888888988988888888888888899898899888989888xxxxcards ads x all xxxii Dec888988888889x8898899888988689998xxxxz be xxxii class and had d DVD CVS xxxii A/C8*888899xxcCVS xxxii 69.888988888888.9899889898888888898xCVS ads do xxxii Chan zest avg CVS and Z Cass xxxii and FFS CVS Zade A/C add8x9
7:30 to 8:00 best comedy of Ajit Pawar
&
Waterproof Gjadyall 😂😂😇
Hats off to 'Chala hawa yeu dya'... Our very own 'Marathi Laughter Club' which gives positive vibes and positive energy to all.. 👍🏻 🙏
खरचं तुम्ही great आहत तुमच्या मदील कला गुन फ़ारच छान आहे तुमचे कार्यक्रम असेच चालु ठेवा👌👌👌👍👍👍👏👏👏👏🎥🎥🎥
Best of luck to Chala Hawa Yeu Dya Team For 1000 episode
Nilesh sable on Ajit dada nice work
1no. 👍👍👍👍...serial...
Sarv kalakar ekse badkar ek aahet,
Maharashtrachi shan aahet...
चला हवा येऊ दे चे टीम चे खूप खूप अभिनंदन आणी प्लिज हा आपले कार्यक्रम आहे मराठी गाणे पाहिजे होते सर्व
शिंदे गाण्यांना तर तोडच नाही
Nik Surywanshi hii
Jay Bhim
मस्त
सुपर हिट
अभिमान वाटतो.मराठी असल्याचा.... अभिनंदन चला हवा येऊ द्या..... तुमच्या यशस्वी कामगिरी साठी.😍😍😍😍😍😘😘😘😘😘😘😘
विजय चव्हाण
Bhau kadam 1 Number
Kalakar he jabardast aahet
Pan mecup dada la manla pahije
Tyancha pan montha sahbag aahe
खरच छान.. आगरी भाषा आहेच मुलात गोड....
All team very good... & bhau suprb comedy ever
महाराष्ट्राला खळखळुन हसावनाऱ्या विनोदविरांचे 400 एपिसोड निमीत्त हार्दिक अभिनंदन 💐💐💐🌹🏵️🚩
लय भारी
You are midicine really i love this programe God bless you sir and thank you sir and your tems
महाराष्ट्र खळखळून हसवत हसवत चला हवा येउ द्या चे 400 भाग कम्पेट झाले कळलेच नाही. खरच सर्व कलाकारांचे विनोदाने आम्ही हसून हसून वेडे झालो. भाउ कदम निलेश साबळे सागर कारंडे कुशल भारत आणि श्रेया बुगडे या विनोदविरांचे आम्ही फॅन झालो आहोत.. चला हवा येउ द्या पाहिल्याशिवाय आठवडा जातच नाही.. चारशे भागाचे चार हजार भाग व्हावे आणि असेच आम्हाला असेच हसवत रहा हिच निलेश साबळे आणि टिमला सदिच्छा.. मनापासून शुभेच्छा..
Superb superb superb...speechless khup khup hasyache faware udavlet.
भाऊ कदम
ruclips.net/video/Jhr4ca3_KO0/видео.html
I am very big fan of Chala hava yewu dya team. Its totally a different class of comedy. I knew very from the first episode that it's gonna bring golden days to marathi comedy. Congrats for 400th episode. Chala hawa yewu dya and team always rocks and will always rock....all the best👍
💐💐💐चला.....हवा येऊ द्या...💐💐💐
आनंद शिंदे हे महाराष्ट्रातील लोक संगीताची शान आहेत. 🙏
Bhau kadam... U r the best...
अत्यंत, अत्यंत आवश्यक आहे, हा कार्यक्रम!... डॉ. निलेशचा हा निसर्गोपचार आहे!...🙏🙏🙏
Bhau kadam la pahile tari hasayla yet Rao.....😂😂
same here
Great Actor
असंच हसवत राहो हीच ईश्वर चरणी पार्थना🙏🙏🙏
हा सर्वांच्या आनंदाचा क्षण आहे म्हणजे चला हवा येऊद्या हा विनोदाचा कार्यक्रम पुढे सतत चालू राहतं जावो हीच तुम्हाला शुभेच्छा आम्ही देतो. खरं सांगतो या कार्यक्रमाने सर्वांना हसवलय...
चला हवा येउद्या कधीच बंद ना होवो हीच प्रार्थना देवाला
एक नंबर.... असचं आम्हाला हसवत राहा!!! पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!!!👌👌💐💐
अप्रतिम सुंदर चला हवा चला हवा येऊ द्या एपिसोड खूप खूप वर्ष चालावे
खरच हा कार्यक्रम खुप हस्य कलाकारांचा आहे आणि मला म्हणजे भाऊ कदम यांची काॅमीडी खुपच आवडते तुम्हाला सर्वांना लाख लाख शुभेच्छा 🎂🎂🎂🎂
Bhau kadam .. aani Nilesh dada khup khup Chan.. comedy karta ho Tumi.... Tumche 1000 episode purn ho hech Ishwar charni prathana.... ,😘😍
That's our maharashtra
The marathi film industry 🎉😇
Congratulations team
Long live चला हवा येऊ द्या ❤️😘😘🎉🙌
harshal garodi
No 1
Aanand shinde tumhi khup bhari aahet n chala hava yeu de show khup chan
सगळ्यात मस्त आणि एकदम खास आहे चला हवा येऊ दया महाराष्ट्र प्रत्येक घरातील व्यक्तीने पहावा असा कार्यक्रम आहे जे व्यक्ति या कार्यक्रमाला Dislike करतात ते गाढव आणि गाढवाला काय गुळाची चव
चला हवा येवू दया .चे सर्व कलाकार उत्तम कलाकार आहेत .आणि उत्तम काँमेडीयन .आहेत तसच उत्तम डान्सर आहेत कार्यक्रम पाहत आसताना खूप मजा येते असच आम्हाला हसवत रहा आणि हसत रहा .माझ्या कडून चला हवा येवूदयाचया सर्व टिमला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
Bhu kadam best comedy...
खूप अभिमान आहे आज काल माणसाला हसवायच आणि त्याच्यातुन प्रेम मिळवायचं म्हणजे खुपच कष्ट करावे लागते त्याच्यातून तुम्ही मराठी भाषेचा अभिमान वाढवताय आणि महाराष्ट्राला जगाच्या नकाशात उठवून दाखवतय त्यामुळे खरच आम्हला अभिमान आहे .....
हवा फक्त भाऊचीच
Amardip Tayde bhau kadam is the best 👌👌
Long live Nilesh...Long live Bhau, Kushal n Bharat ji....Proud of you all... Unique! Outstanding!! Love u all..Next level comedy program...
भाऊ कदम 👌
Bhau nailed it.. 🤣🙏
nilesh sable gret acting raj saheb
महाराष्टाची शान!सर्व जण एकदम बेस्ट!
Congratulations team "CHYD"
Iam biiiiiiiggggg fan of u...
Thanks for entertainment to us..
निलेश साबळे.. what a superb mimcry...अजितदादा 😅😅 कुशल चाही नारायण राणे..👌👌भाऊ.. and भारत also Good 👍👍..👌👌😅😅😅
15:15 हृदयाला भिडले शब्द ❤️❤️❤️
Number one serial.
प्रत्येक एपिसोड मधे खुप कॉमेडी act.👍👌
Bhau kadam super star
ढतथदयजेजजरबढचलझव
क्षत्रलरक्षत्ररझ़दरवूए।।ः
.
.
.. ऐदिलाआआओ
अतिशय गमतीदार शो आहे या शोच्या काॅमेडी मुले अनेकजण आपले दुःख विसरतात आणि पोटभर हसत असतात या शो ने महाराष्ट्राला भरभरून हसायला लावले आहे शो मधिल प्रत्येक कलाकारांचे अभीनय उत्कृष्ट आहे. .....असेच हसवत रहा महाराष्ट्राला
*गायनांचा बादशहा आनंदजी शिंदे* 🙏
Tuw
Wow khup chan, Shubheccha sarvana 💐💐💐🤗😍💐💐💐👌
Nilesh sable all in one
Superb all of u.exilent job.khup haswtay saglyana.asch hasvat raha.god bless all of u
Bhau kadam very timing comedy sence
400episode will be complete so I happy
माल फार आवडत चला हवा येऊ द्या 👌👍👌👍🎂🎂🎂
Congratulation for 400 episode
अतीशय उत्कृष्ट मराठी कार्यक्रम अभिमान आहे आम्हाला या सर्वांचा.
मराठी असं माध्यम आहे की, ते सर्वात खालच्या पातळवरील garib कलाकारांना उंच घेऊन जाते
Marathi manus haat devun var kaden, kadich pai odhnar nahe..
kiran sonawane out🍮😷😞:-*(:➕➕🅰🅰🅰➕➕
🍀🍀😊😊😊🍀🍀
📖📖🙏🙏🙏📖📖
Maharashtra favourite programme... Always...
Thxs Nilesh sable & Team...
ANAND SHINDE SINGS LIVE SAME AS HIS RECORDING.LIVING LEGEND.
सुंदर,,पुढिल वाटचालीस शुभेच्छा💐💐👍👍
12:12 Best song .....
Best dance .....
Kushal badrike.....
👌👌👌👌👌
०४:१९ श्रेया बुगडे कसली सुंदर दिसली आहे😍😍😘😘👏👏
congratulations gr8 work all team of chala hawa yeu dya
वा निलेश वागळे खूप सुंदर 👌 अभिनंदन मित्रा 💐