Это видео недоступно.
Сожалеем об этом.

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 5 नद्या||Top 5 Biggest River's in Maharashtra||Longest River in MH

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 авг 2024
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 5 नद्या||Top 5 Biggest River's in Maharashtra||Longest River in MH
    #top5 #river #maharashtra #biggest #riverside #longestriver #nadi #maharashtratil_mothi_nadi #nadya #नदी #mothi_Nadi #महाराष्ट्र #नदी #माहिती
    Hi.
    नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
    Welcome to our RUclips channel Top 10 Marathi..........
    About This Video:-मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 5 नद्या कोणत्या आहेत याबद्दल माहिती संगीतलेली आहे.
    जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.
    Free Demat & Trading Account open Link:-👇
    Upstox :-
    upstox.com/open-account/?f=J7ZX
    Credits:----
    Music :-
    Videos&Images:-pixabay.com
    Image:-All Image Downloader App
    Join On Teligram:-
    t.me/top_10_marathi
    NOTE No.1 : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.. I AM NOT THE OWNER OF ANY PICTURE IN SHOW THE VIDEO.
    ====================================
    Note No2: This Video is based on my internet research, it may not be 100% accurate

Комментарии • 22

  • @shailesharankar5927
    @shailesharankar5927 Год назад +2

    भाऊ वैनगंगा व पैनगंगा राज्याच्या बाहेर आहे का.

  • @user-ky6mt3og9g
    @user-ky6mt3og9g 4 месяца назад +1

    गंगा यमुना गंगा यमुना नदी

  • @thakorkhodaji8237
    @thakorkhodaji8237 Год назад

    सुपरहिट बेस्ट विडियो ❤❤

    • @nitinare2783
      @nitinare2783 2 месяца назад

      🎉🎉🎉❤❤❤😮😮😊😊

  • @tanmaykatkar6668
    @tanmaykatkar6668 Год назад

    Varana godawari che upnadi. Va re. Bhandara Nagpur gondiya ya jilyatun vahate. Mast bhawa

  • @sangramjamdar3544
    @sangramjamdar3544 Год назад

    Saheb aapan Maharashtra madhil top Marathi industrialist var ek video karawa hi vinanti

  • @ganeshwankhede1307
    @ganeshwankhede1307 Год назад

    Purna & girna &tapi nadi cha sangam muktainagar shahra javal vhoto
    Yach sangma var hatnoor dam banvale aahe

  • @tour8624
    @tour8624 Год назад

    Palus taluka video please

  • @amitdixit243
    @amitdixit243 Год назад +3

    वैनगंगा नदी विदर्भात आहे ती मध्यप्रदेश मधून सुरू होऊन भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि मग तेलंगणा येथे गोदावरी नदी ला मिळते. वैनगंगा नदीचा व्यास हा एक किलोमीटर आहे. इतक्या मोठ्या नदीचा उल्लेख आपण करायला पाहिजे होता.

  • @mj16615
    @mj16615 13 дней назад

    गोदावरीला जवळ पास 50% पाणी वैनगंगा तून मिळते. गोदावरी एवढाच वैनगंगे चा पात्र आहे वारंगल जवळ. उन्हाळ्यात ही 30% पाणी असते गोसीखुर्द मध्ये.

  • @BalasahebLahamage-eh3zo
    @BalasahebLahamage-eh3zo 4 месяца назад

    Maharashtrat kitni Nadiya aahe

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 Год назад +1

    गोदावरी सर्वात मोठी नदी नासिक

  • @user-ep1hd8gq7p
    @user-ep1hd8gq7p 5 месяцев назад

    पण सर, गोदावरी नदी सर्व मराठवाड्यातुन वाहत नाही 😔.
    छ.संभाजी नगर,परभणी आणि नांदेड जिल्ह्यातुन वाहते.

  • @user-vq6ij8re1d
    @user-vq6ij8re1d 14 дней назад

    बीड जिल्ह्यातुन ही नदी जात नाही

  • @AmitPotdar-pz4cp
    @AmitPotdar-pz4cp 3 месяца назад

    Wardha nadi cha visar padal chukichi mahiti sangitali ahe

  • @tanmaykatkar6668
    @tanmaykatkar6668 Год назад

    Bhima bid jilyatun vahate satara va re bhawa.

  • @64shivaji
    @64shivaji Год назад

    गोदावरी व भीमा नदीचे जिल्हे चुकीचे आहेत. अशी चुकीची माहिती देऊ नये.

  • @ushagaikwad321
    @ushagaikwad321 6 месяцев назад +2

    Bhima nadi bhimashankar yete ugam pavte

  • @user-pb7lw8yy1n
    @user-pb7lw8yy1n 8 месяцев назад

    ही सर्व माहिती चुकीची आहे.कृष्णा नदी ही 1400 कि. वाहते तर भिमा नदी 814तर कृष्णा नदी 2 नंबरवर यायला पाहिजे तर भिमा 2 नंबरवर घेतली आणि तिसरी चुक गोदावरी नदी चा वाशिम जिल्ह्याशी कुठे च संबंध नाही.

  • @amitpotdar38
    @amitpotdar38 11 месяцев назад

    चुकीची माहिती दिली आहे

  • @user-pb7lw8yy1n
    @user-pb7lw8yy1n 8 месяцев назад

    तापी नदी ची चुकीची माहिती दीली आहे तापी नदी ही मध्यप्रदेश राज्यातुन महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातून डायरेक्ट जळगाव जिल्ह्यात अजनाड या छोट्याशा खेड्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करते बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यात प्रवेश करत नाही.

  • @ajaynalage7975
    @ajaynalage7975 5 месяцев назад

    सांगताना चुकीचं सांगू नका नगर जिल्ह्यातून पण भीमा नदी जाते😂😂😂😂