Barasat Dhara
HTML-код
- Опубликовано: 27 июн 2024
- #Barasatdhara,#priyankabarve ,#arunaangal,#aunimashabdasuranchi,#newrainsong,#freshsong,#latestromanticsong, #A perfect blending of Romantic lyrics, Melodious music and Mellifluous voice of Priyanka Barve. It’s an audio visual Treat for every Music lover.
#Barasat dhara
Produced by - #ARUNA ANGAL#arunimashabdasuranchi,
Written/composed by- #aruna angal,
Music arrangement-#sarangkulkarni,
Recording - #shreyas Dandekar
Mixing mastering - #ajay Atre
( Pancham studio )
Flute- #sandeepkulkarni violin-#manaskumar
Video/edit- #pradyumna Pathak
Poster/creatives-#akshay Ashtaputre
Special thanks- Shashin Limaye
बरसत धारा
घन ओलेता बघ आला
ऊन पाऊस बरसत धारा ॥धृ॥
आकाशी धुंद निळाई
एक नशाच शिंपुन गेली
त्या सोनेरी किरणांचा
सतरंगी श्रावण झाला
घन ओलेता बघ आला
ऊन पाऊस बरसत धारा ॥
मी तुझे श्वास पांघरले
त्या अत्तरात मी विरघळले
पापण्यात लाजुन लपला
क्षण माझा तुझाच झाला
घन ओलेता बघ आला
ऊन पाऊस बरसत धारा ॥
🌷अरुणा अनगळ - Развлечения
Song Presentation, Photography, everything excellent
Priyanka खूप सुंदर सुर लागलंय
So beautiful..
खूप सुंदर तरल.शब्द अप्रतिम
Apratim kavya, gana ani painting..
अप्रतिम. अनोखी संकल्पना आणि सुमधुर संगीत. 🎉
मनापासून धन्यवाद 🙏😊
अतिशय सुंदर background la painting concept lajawab ekdam Navin keep it up Arunima team
मन अगदी चिंब भिजून गेले
सुरेल आवाज, मंत्र मुग्ध शब्द
सुरेख चित्र (पेंटिंग) आम्हा रसिकांना
अनोखी भेट दिली आहे
सर्वांचे कौतुक 🎉
वाह.......... सुदर 🎉🎉🎉🎉
❤ मस्तच अरूणा असेच. प्रगती होवो All the best 😊
खुपच सुंदर ताई...👌💐☺️
Khup sunder g
काव्य,गायन, संगीत आणि चित्रीकरण. सर्वच पुनः पुन्हा श्रवणीय आणि प्रेक्षणीय आहे. छान
सर्व टीमला शुभेच्छा,😊 अभिनंदन 🎉
तुमच्या सारख्यांकडून आलेली प्रतिक्रिया माझ्यासाठी मोलाची आहे . मनापासून धन्यवाद 🙏🙏😊
वा खुपच छान. आवाज, पेंटिग फारच सुंदर. मन प्रसन्न झाले.
आरूणा अशीच खूप खूप प्रगती कर.
❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद 🙏😊
अरुणा,प्रियांकाचे गोड आवाजातील गाणे तुझे शब्द आणि सूर आणि त्याला अनुसरून पेंटिंग सगळे एकदम मस्त जमले आहे.तुझे मनःपूर्वक अभिनंदन!
मनापासून धन्यवाद शैलामावशी 🙏😍
Aruna, the best
अप्रतिम !! प्रियांकाच गाण व अरूणाची चित्रकला !! 😍😍
मनापासून धन्यवाद 🙏😊
खूपच सुंदर झालंय गाणं, सगळंच छान 👌👌
बॅकग्राऊंड ला painting थिम मस्त, हरहुन्नरी कलाकार आहेस तू अरुणा👏👏
मनापासून धन्यवाद 🙏😊
Awesome concept,words and singing 👍
@@ishwarsanghvi3846 Thank you so much 😊🙏
खूप छान, गाणं आणि चित्र पण!
अप्रतिम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मनापासून धन्यवाद 🙏😊
Beautiful song! ❤
Beautiful song & presentation !!!all the best for your compositions !!!
Many thanks!!🙏
खुप छान स्वर आणि शब्द... व्हिडिओ मस्त झाला आहे..
@@chandrashekharkulkarni3331 मनापासून धन्यवाद 🙏😊
🙏🙏😊
अप्रतिम!