शेडनेटमध्ये अद्रक पीक लागवड प्रयोग ! लागवड दिनांक 22 मार्च 2024 !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • शेडनेटमध्ये अद्रक पीक लागवड प्रयोग ! लागवड दिनांक 22 मार्च 2024 ! #gingerfarming #अद्रकलागवड #आलेलागवड #gingercultivation #agriculture #अद्रक #adrak #आले #farmer #gingerfarmer

Комментарии • 15

  • @HemantNikam-ul5ui
    @HemantNikam-ul5ui 4 месяца назад

    लागवड नंतर 15 दिवसांनी बुरशी नाशक दिल्या नंतर जमिनीतील मित्र बुरशी वर परिणाम होईल का?

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  4 месяца назад

      परिणाम होता.. पण थोड्या फार प्रमाणत आपण जैविक पण वापरू शकतो 🌱🌱

  • @rushikeshpathre441
    @rushikeshpathre441 4 месяца назад

    Khodva plot 100% germinate zala pan, कोंब/पान पिवळा होऊन करपत आहे,Temperature mule hot asel ka? उपाय सांगा.

  • @gajarkirtanacha11
    @gajarkirtanacha11 4 месяца назад

    शिवनगरी एकेफळ चे प्रगतशील शेतकरी

  • @rajendrashinde7616
    @rajendrashinde7616 4 месяца назад

    शेडनेट मध्ये आल येते का

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 4 месяца назад

    आमचे मामा श्री शामराव खैरे चांदवड.
    यांच्या शेडनेट शेड मध्ये आद्रक लागवड करणार. आम्ही स्वत.

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  4 месяца назад

      नखी करा आणि संपर्कात राहा 9403028514

  • @akashbhople6098
    @akashbhople6098 4 месяца назад

    बाजार भाव विषयी व्हिडीओ बनवा सर
    पुढचा अंदाज काय राहील

  • @ShlokDange
    @ShlokDange 4 месяца назад

    वाढ जास्त होती पाल्याची आद्रक कमी पोसते

    • @DBFarmerfriend
      @DBFarmerfriend  4 месяца назад

      दादा त्याला एक पर्याय आहे सुरवाती पासून जास्त प्रमाणात MOP dya चा

  • @ravirajbhosale5391
    @ravirajbhosale5391 4 месяца назад +1

    Ale bajarbhav??