लक्ष्या अशोक मामा महेश कोठारे सचिन यांचे चित्रपट पाहून मोठे झालो आहोत म्हणून आजही हिंदीतील झगमगाटा पेक्षा कलेवर आणि अभिनयावर जास्त प्रेम करतो 💟..आणि माझ्या मराठी चित्रपटावर सुद्धा, त्या वेळेस या सुपरस्टार जोडीने ही मराठी चित्रपट सृष्टी वाचवली आणि माझ्या मराठी भाषेचा सिनेमा जगवला💟💟 great salute sir 🙌🙌
दर रविवारी वाट पाहायचो लक्ष्या आणि अशोक सराफ यांच्या चित्रपटाची....ती उत्सुकता आताच्या चित्रपटात नाही राहिली... 😔😔 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.... 😔😔😔
असा नट पुन्हा होने नाहीं, पुर्वी रविवारी लक्ष्या व अशोक सराफ यांचा चित्रपट दुरदर्शन वर पाहायचे खुप मज्जा यायची,गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी,mis you sir
खरंच ते आले ... त्यांनी पाहिले... ते लढले आणि सर्वच रसिकप्रेक्षकांची मने जिंकली. मराठी चित्रपटसृष्टीचा खरा सुपरस्टार. असा Legendary सुपरस्टार पुन्हा होणे नाही. अशा या महान कलाकाराला सलाम. Hat's Off To You Laxmikant Berde Sir.
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांना पाहिलं कि आपसूक डोळ्यात पाणी येत... असं वाटत लक्ष्मीकांत सर आपल्याला सोडून जायला नव्हते पाहिजे .... आणि अशोक सराफ सर म्हातारे व्हायला नव्हते पाहिजे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या अभिनेत्याची मराठी चित्रपटसृष्टीला आज गरज आहे. लक्ष्मीकांत बेर्डे हे लवकर जग सोडून गेले त्यांच्यासारखा अभिनेता पुन्हा होऊच शकत नाही. लक्ष्या म्हणजे लक्ष्या. ❤❤❤❤
खूप छान गीत आहे. आम्ही लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन यांचे चित्रपट पाहून लहानाचे मोठे झालो. पूर्वी दर रविवारी दुपारी 4 वाजता सह्याद्री वाहिनीवर मराठी चित्रपट लागायचे त्यामुळे रविवार कधी येतो असे वाटत होतं. रविवार कधी निघून जायचा हे कळायचच नाही. हे चित्रपट पाहून लहानाचे मोठे झालो. आता असे चित्रपट, गाणी परत बनने अशक्यच. झपाटलेला, धुमधडाका, दे दणादण हे मराठी चित्रपट कृपया युटयुब वर अपलोड करावे.
As a small kid I use watch movies of Amitabh Bacchan or Vinod Khanna. Never cared to watch Marathi movie. Once when my parents were watching Dhumdhadaka on VCR I was so zapped by by Laxmikant Berde and still I am. After that I always loved to watch Lakshya Sir's Movies. Love and respect to our great Marathi Legend.
लक्ष्मीकांतजी, खरंय, तुम्ही आलात, तुम्ही पाहिलत आणि तुम्ही खरंच आमचं सर्वांचं मन जिंकून घेतलं!!! तुम्ही मराठीचे पहिले वहिले सुपरस्टार आहात असे मला वाटते...खूप आठवण येते तुमची...आज तुम्ही हवे होतात.. आजची चित्रपटसृष्टी अधिक प्रगल्भ झाली आहे हे पाहायला... विनोदाचे बादशाह तुम्ही... "विनोद" या शब्दाला देखील तुमच्यामुळे मान!!! पण तुम्ही एकाएकी सोडून गेलात... तुमची ही अशी एकापेक्षा एक गाणी आणि अभिनय पाहिला की मला आजही जुने दिवस आठवतात.. आजही आमच्या रसिक प्रेक्षकांच्या मनात तुमचे स्थान कायमच ध्रुव बाळासारखे अटळ आहे... तुमच्या अभिनय कौशल्याला आणि विनोदाच्या टायमिंगला माझा लाख लाख सलाम!!! असा अभिनेता होणे नाही!!!! God bless you!!! तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢
Lakshya my favourite 90s chya dashak cha badshah & Lakshmikant berde ashok saraf mahesh kothare & sachin pilgaonkar... Marathi films industry che ek khup khup maha guru ahet... Marathi film industry 80 chya dashka pasun yani aata paryant kayam tevli... My all favourite.
1980 ते 200 पर्यत लक्ष्या अशोक सचिन महेश कोठारे या चौघांनी आणि त्याचे सहकलाकार व अभिनेत्री यांनी महाराष्ट्र मधे धुमाकुळ घातला फक्त मराठी चित्रपट चालत होता महाराष्ट्र मधे हिंदी ला टक्कर या वाघांनी दिली होती खरच ते दिवस परत कधी येतील मी वाट बघत होतो❤❤❤❤
लक्ष्या अशोक मामा महेश कोठारे सचिन यांचे चित्रपट पाहून मोठे झालो आहोत म्हणून आजही हिंदीतील झगमगाटा पेक्षा कलेवर आणि अभिनयावर जास्त प्रेम करतो 💟..आणि माझ्या मराठी चित्रपटावर सुद्धा, त्या वेळेस या सुपरस्टार जोडीने ही मराठी चित्रपट सृष्टी वाचवली आणि माझ्या मराठी भाषेचा सिनेमा जगवला💟💟 great salute sir 🙌🙌
Absolutely right bro
Yes
1 no
Kharch rav ❤
miss you laksha mama 😭😭
खरंच
तो आला,
त्याने पाहिलं,
तो लढला,
त्याने जिंकून घेतलं सारं...
Diamond of Marathi Film Industry ❤️
8
दर रविवारी वाट पाहायचो लक्ष्या आणि अशोक सराफ यांच्या चित्रपटाची....ती उत्सुकता आताच्या चित्रपटात नाही राहिली... 😔😔
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.... 😔😔😔
असा नट पुन्हा होने नाहीं, पुर्वी रविवारी लक्ष्या व अशोक सराफ यांचा चित्रपट दुरदर्शन वर पाहायचे खुप मज्जा यायची,गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी,mis you sir
खरंच ते आले ... त्यांनी पाहिले... ते लढले आणि सर्वच रसिकप्रेक्षकांची मने जिंकली. मराठी चित्रपटसृष्टीचा खरा सुपरस्टार. असा Legendary सुपरस्टार पुन्हा होणे नाही. अशा या महान कलाकाराला सलाम. Hat's Off To You Laxmikant Berde Sir.
लक्ष्या, महेश कोठारे, अशाेक मामा, सचिन, हे मराठी फिल्म इंडस्ट्री चे हिरे हाेते आहेत आणि पुढेही रहाणार यांची जागा १०० वर्ष तरी काेणीही घेऊ शकत नाही
Sapat Parivaar prastut Superhit Marathi Chitrapat... 😅😅
हमाल देधमाल थरथराट धडाकेबाज झपाटलेला लक्ष्मीकांत बेर्डे
@@kalpeshbhavsar6543 ्
खरच सर तुम्ही आलात पहिल आणि जिंकून सुद्धा सगळ घेतल अजुन हवे होता तुम्ही पन सगळा काही नियतीच खेळ ,,,,,,,,,,,,,, miss you sar,,,,,,,,,😪😪😪
Io
Miss you luxmikant berde...
😭😭😭😭
जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩...
१ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏
Miss u lakshya 😢😢 Ultimate superstar of Marathi Industry.. 😘
खरंय... तुम्ही आलात..तुम्ही पाहिलत...तुम्ही लढलात....आणि सर्व जिंकून घेतलंत!!! Superstar of Marathi film industry!!!!
माझ्या मनात हेच होत!! खरच जिंकुन घेतल त्यांनी लक्ष्मीकांत सरांनी miss you sir
लक्ष्या सारखा दूसरा कलाकार होने सक्य नाही । परत जन्म होवू दे , देवा , असा महान कलाकारांचा ।
😭😭😭😭
Right miss you laksha mama 😭😭
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांना पाहिलं कि आपसूक डोळ्यात पाणी येत... असं वाटत लक्ष्मीकांत सर आपल्याला सोडून जायला नव्हते पाहिजे ....
आणि अशोक सराफ सर म्हातारे व्हायला नव्हते पाहिजे.
so nice
All time my favorite actor
Punha ase actor hone shky ny
Right
Agadi manatal bolalat
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या अभिनेत्याची मराठी चित्रपटसृष्टीला आज गरज आहे. लक्ष्मीकांत बेर्डे हे लवकर जग सोडून गेले त्यांच्यासारखा अभिनेता पुन्हा होऊच शकत नाही. लक्ष्या म्हणजे लक्ष्या. ❤❤❤❤
टीव्ही सुरु केली कि आई म्हणते .....लक्श्या चा पिक्चर लावनरे .......आमच्या ग्रामीण भागात खूप मिस करतात लक्श्या ला.........we miss u
😊
लक्ष्या साहेब, तुमच्या नंतर कुणीही नाही 💗💗💗💗💗💗
write
right100%
असा सुपरस्टार होणे नाही.....❤❤👏👏👏
मराठी चित्रपट सृष्टीला सोनेरी दिवस दाखविणारे अभिनेता लक्ष्मिकांत बेर्डे ❤
S: sachin
L: laxmikant
A:Ashok sharaf
M:Mahesh kothare
Super hit combo
Nice, SLAM
हे गाणं लक्ष्याचच आहे..तो आला त्याने पाहिलं आणि जिंकून घेतल..आणि आम्ही डोक्यावर घेतलं☺️
आमच्या लहानपणीचे स्टार तुम्ही वाट बघायचो शनिवार रविवार दूरदर्शनला खूप आठवण येते राव...😢
Yogesh Kapare हो मग काय भावा
Barobar ahe
बरोबर मी तुझा मताशी सहमत आहे
Yogesh Kapare ho barobar aahe bhau 90s kid
khar bhava mama chya gavi jevha pan jaycho lahanpani tevha Saturday ani sunday vat baghayacho
Aapli industry 80s madhe Bollywood chya var neun thevli hoti marathi vaghanni 🔥🔥
कोण कोण हे गाणं २०२४ मधे आलाय
Godfather of Marathi film industry... We miss u sir so much..... Aaj pan tumhala pahtana radu yet...
Hi
Happy holi
😂@@ganeshjhadhav3213
खूप छान गीत आहे. आम्ही लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन यांचे चित्रपट पाहून लहानाचे मोठे झालो. पूर्वी दर रविवारी दुपारी 4 वाजता सह्याद्री वाहिनीवर मराठी चित्रपट लागायचे त्यामुळे रविवार कधी येतो असे वाटत होतं. रविवार कधी निघून जायचा हे कळायचच नाही. हे चित्रपट पाहून लहानाचे मोठे झालो. आता असे चित्रपट, गाणी परत बनने अशक्यच. झपाटलेला, धुमधडाका, दे दणादण हे मराठी चित्रपट कृपया युटयुब वर अपलोड करावे.
खरच जितला माझा राजा लक्ष्य
मी आलो..मी तुम्हाला पाहत खूप खूप हसलो कधी कधी रडलोही.. तुम्हाला पाहत मोठा झालो ..आणि एक दिवस तुम्ही गेलात तेव्हा मात्र खूप खूप रडलो..love you सर.
परत कधी न होई ऐसा मराठी सुपरस्टार...! न भुतो न भविष्यती...!
2024 मद्ये कोण बघत आहे गान ❤
ते आला
त्यांनी पाहिले
ते लढला
त्यांनी जिंकून घेतले सार 😍
असा विनोदाचा तारा होणे नाही
लक्ष्या तू खरचं जिंकून घेतल सार.. Miss u you लक्ष्मीकांत बेर्डे.. मराठी रसिक प्रेक्षक लोकांचा लाडका लक्ष्या..
Khup sundar ❤
As a small kid I use watch movies of Amitabh Bacchan or Vinod Khanna. Never cared to watch Marathi movie.
Once when my parents were watching Dhumdhadaka on VCR I was so zapped by by Laxmikant Berde and still I am. After that I always loved to watch Lakshya Sir's Movies. Love and respect to our great Marathi Legend.
जगात लक्श्या सारखा कोणीही नाही
Nice
बरोबर
nice
Barobar
Right bhava
अरे असेल जेथे हिम्मत तेथे नमतील दिशा ही चार ❤️🙏
हजार हत्तीचे बळ आहे या शब्दात
असा नट पुन्हा होणे नाही miss you 😢😭😭
माझे आवडतं गाणे खरच ते जुने दिवस बेर्डे सरांचे खूप धमाल केली
lakshya sir shevti apnach...........!!!! grand salut for you
There are many great actors in Marathi industry...but the amount of love this man got is unmatchable.
Lakshya chi Biopic film Banva..... recreate his golden era and this song also...
Yes barobar boltat
Really....
1st day 1 show confirm baghanar banali tar bhai
हो खरंच अजुन कोणाच्या मनात हा विचार कसा आला नाही, खरं तर लवकरच यायला हवा
लक्ष्मीकांत बेर्डे मराठी फिल्म इंडस्ट्रीचा राजा होता आहे आणि कायम राहील
Miss u laksha, u r the biggest star of marathi industry....
We will always miss u...
Old memories 😢in 2024
हे गाणं फार प्रेरणादायी आहे माझ्यासाठी 🙏
No one can ever match this man's charisma !
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🥹😔
Hamal de dhamaal. Movies
मस्त सर, आमच्या लहानपणी चे हिरो सर ...so miss you sir, 😌😌🙏
खूप हसवणारा माणूस ल्क्ष्मिकांत बेर्डे
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
Real hero....sachin ashok saraf &ever green laxmikant...
अगदी खर गाण्याप्रमाने आयुष्य जगला आपला लक्ष्या
Evergreen. ❤❤❤
To aalo tyane pahil
Aani जिंकून घेतलं सार ❤
तुम्ही आला तुम्ही पाहिलं तुम्ही लढला तुम्ही जिंकून घेतलं सारं जग
लक्ष्मीकांतजी, खरंय, तुम्ही आलात, तुम्ही पाहिलत आणि तुम्ही खरंच आमचं सर्वांचं मन जिंकून घेतलं!!! तुम्ही मराठीचे पहिले वहिले सुपरस्टार आहात असे मला वाटते...खूप आठवण येते तुमची...आज तुम्ही हवे होतात.. आजची चित्रपटसृष्टी अधिक प्रगल्भ झाली आहे हे पाहायला... विनोदाचे बादशाह तुम्ही... "विनोद" या शब्दाला देखील तुमच्यामुळे मान!!! पण तुम्ही एकाएकी सोडून गेलात... तुमची ही अशी एकापेक्षा एक गाणी आणि अभिनय पाहिला की मला आजही जुने दिवस आठवतात.. आजही आमच्या रसिक प्रेक्षकांच्या मनात तुमचे स्थान कायमच ध्रुव बाळासारखे अटळ आहे... तुमच्या अभिनय कौशल्याला आणि विनोदाच्या टायमिंगला माझा लाख लाख सलाम!!! असा अभिनेता होणे नाही!!!! God bless you!!! तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢
Lakshya mama super star 🎉❤😂😢
Lahapani khoop hasavlay tumi
All time favorite miss you sir
Naseeb me bachan sahab, om shanti om me srk sir, aani aaplya marathi t hamal de dhamal madhye laxmikant berde sir💪💪💪💪
असा नट होणे नाही ❤
Lakshya my favourite
90s chya dashak cha badshah &
Lakshmikant berde ashok saraf mahesh kothare & sachin pilgaonkar...
Marathi films industry che ek khup khup maha guru ahet...
Marathi film industry 80 chya dashka pasun yani aata paryant kayam tevli...
My all favourite.
👌✌
लक्ष्या मामा तुम्ही परत या आम्हाला तुमची गरज आहे . हे परमेश्वरा लक्ष्या मामानंच्या जागेवर च मला घेवुन चल पण माझ्या लक्ष्या मामांना परत पाटव
या जगात मृत्यु पावलेल्या माणसांपैकी जर मला कोणाबद्दल वाईट वाटत असेल तर तो हिरो म्हणजे आपला लक्ष्मीकांत बेर्डे
लक्ष्मीकांत सर तुम्हाला 100 तोफांची सलामी
I miss you lakshya😢😢😢
Laxmikant sir kharch, tumhi aale tumhi pahile tumhi jinkle.....😘
सावलीत तुझिया पहाट माझी होई तुझ्यामुळे मी काजव्याचा सुर्य झालो गं.
खरच सर आज तुम्ही पाहिजे होता, तुमच्या चित्रपट सारखे चित्रपट आज होने नाही 😔miss u sir❤️
असा विनोदवीर होणे नाही
superb song by superstar lakshya....sir tumhi aajun hi aamchya athavanit ahat...very energetic song...
k Laxmikant Berde ka superstar kaun hai superstar online
Anyone in 2019?
शब्दच नाहीत.. तुम्हीच खरे सुपरस्टार... सुवर्णकाळ .. !!!
Kharch tumhi jinkun ghetal sar 🙏👌
First superstar in Marathi film s
Laxmikant Berde is my favourite character
miss this great superstar😢😢
jagat lakshya sarjach konihi nahi
to ala to ladla ani sara jinkun gheun gela
Aayushya laamb nasun mothe asawe...... Mhanje jagaat nastana hi jag aaplyawar prem karat rahte. Asa nat hone punha shakya nahi...... He aaplyala pahun nehmich watate....... 👌👌👌👌👌👍👍👍
❤❤❤❤
❤❤❤❤
2019😉
On a serious note mahesh kothare is Kishor kumar of marathi movies
If you can understand what I'm saying 😊
This happened in reality...
Lakshyane krun daakhvl..
Tyamulech
We still Miss you :
miss him
Miss you laxmikant berde sir
किती मस्त दिवस होते ते खरेच ❤
one n only lakshamikant
berde
दादा कोंडके नंतर तुम्हीच दुसर कोणीच नाही miss u सर
2024 ❤
lakshya is kdk superstar
Nice
Lakshmikant berde sahebana jawaab nhavta, te hazaar jawaabi hote saheb. Miss u saheb.
आम्हाला अभिमान आहे की, लक्ष्या मामा हे आमच्या 2 ऱ्या कुंभारवाडा , गोल देऊळ, गल्ली मधील आहेत,
लक्ष्या मामा I respect always.
लक्ष्मीकांत बेर्डे हे तमाम महाराष्ट्राचेलाडके सुपरस्टार असून सर्वांनाच तेआपले वाटतात असा लक्ष्या पुन्हा होणे नाही
(To ala, tyane pahile,to ladhla )........ jara (LAKSHYA)T theva
No 1 hero 👆👆👆
True superstar of Marathi Cinema❤❤
tumch gan aikal tari khup bar vathaty😭💋
श्री. लक्ष्मीकांत बेर्डे अमर रहे 🙏
I miss you Lakshya mama
असा नट पुन्हा होणे नाही
Golden era of marathi films
Without lakshya industry is incomplete
1980 ते 200 पर्यत लक्ष्या अशोक सचिन महेश कोठारे या चौघांनी आणि त्याचे सहकलाकार व अभिनेत्री यांनी महाराष्ट्र मधे धुमाकुळ घातला फक्त मराठी चित्रपट चालत होता महाराष्ट्र मधे हिंदी ला टक्कर या वाघांनी दिली होती खरच ते दिवस परत कधी येतील मी वाट बघत होतो❤❤❤❤
Only lakshya
लक्ष्मीकांत सारखा राजा माणूस होणे नाही
Lakshya swag ... Heavens will be lit up when this song plays...Lakshya you lived your one life to make us laugh....
लक्ष्मीकात विषय शेवट मिस यु लक्ष्या मामा❤❤❤❤❤