मित्रांनो Plan B तयार ठेवा...Private Job किंवा business चा...Motivatonal speaker चे भाषण एकून लगेच Motivate होऊ नका..त्यांच्यावेळी आत्ताच्या तुलनेत MPSC त स्पर्धा कमी होती हे विसरता कामा नये..
It is highly foolishness & certainly students mistake in this that they want to be totally dependent on one option I.e govt job which is next to impossible to get due to current reservation system. It's high time they should look out for Pvt jobs n business. Anyway privatisation is coming
फक्त MPSC चं नाहीतर प्रत्येक विद्यार्थी मग तो कोणत्याही क्षेत्रात मधील असो,त्या प्रत्येक विद्यार्थ्याला अश्या अनेक अडचणीनां सामोरे जावं लागते... सध्याच्यी परिस्थिती पाहता 50% भारतीय अर्थव्यवस्था विद्यार्थांनच्या फिस व फार्म वरिल शुल्कावर चालतेय अस चित्र दिसून येते!
विदयार्थ्यांनचा अंत्यत वास्तव देखावा आपण आपल्या माध्यमातून ह्या कळून डोळे झाकलेल्या लोकांच्या सामोरं हे पहा म्हणून केलात त्याबद्दल खरंच आपलं मनापासून धन्यवाद...!🙏
Mpsc म्हणजे साधी राहणी उच्च विचार झालं पास तर बरय नाहीतर कुठेच जॉब मिळत नाही. कितीही टॅलेंट असलं तरी 10000 पगार आहे कंपनीत पुन्हा विचारतात अनुभव आहे का आपल्याला फक्त अभ्यासाचा अनुभव असतो त्याचा कंपनीला काही फायदा नसतो. Its reality मी अनुभवलेली
त्यात आणखी एक गैरसमजूत कि ignu आणि ymeu ची डिग्री असेल तरी ह्या mpsc ,upsc परीक्षा सहज देता येते ! English chi tar maramar मग विद्यार्थी काय करतात जे हुशार असतात तेही 12 नंतर चांगले कॉलेज सोडून ignu मुक्त विद्यापीठाचा मार्ग धरतात का तर ह्या परीक्षा घरी बसून देता येतात आणि upsc आणि mpsc चा अभ्यास जोरदार करायला भरपूर वेळ मिळतो . आणि वय उलटून गेल्यावर ह्या डीगऱ्या तुम्हाला कुठले काम मिळवून देणार आज भले भले mba , इंजिनीयर बेकार आहेत नोकऱ्या आहेत तर 10,000 वर पगार नाही . मग ignu किंवा मुक्त विद्यापीठा च्या डिग्रऱ्या तुम्हाला रोजगार मिळवून देतील का ? हि सोय जे लोक govt जॉब मध्ये आहेत पण पदवीधर नाहीत त्यांना प्रमोशन साठी उपयोगी आहेत . किंवा ज्यांचे पदवी शिक्षण मधेच सुटलेय त्यांना एक समाधान कि पदवीधर झालो बस्स आणि पुढे काही phd करायची असेल तर पण ह्या डिग्री वर म्हणून कुठलाही जॉब मिळत नाही प्रायव्हेट तर नाहीच नाही . त्यापेक्षा राहत आहात त्या ठिकाणी काय संधी आहेत त्याचा शोध घ्या किंवा skillwork शिकून घ्या आज mba इंजिनीयर हि चहा ,कॉफी , फास्टफूड , चाट कॉर्नर चालवूनहि नोकरी पेक्षा जास्त उत्पन्न मिळवतात . तेही कमी भांडवल लावून इथे महिन्याकाठी सरासरी 8 ते 10 हजार घालताच वर्षोंवर्ष वय 35 झाले कि जाग येते कि हाती काहीच नाही तेव्हा प्लॅन B ,C ,D ...... तयार ठेवा आणि मगच उतरा ह्या cut-throat compition madhe .
Mi swata job karte, talent asen tar nakki job bhetato nd to pan changlya pagaracha, pan fakt lal divyachya gadi sathi, 15 years vaya ghalavane atishay chukiche aahe
म्हणजे पुण्यात गेले म्हणजे पोस्ट निघते का. आणि संघर्ष फक्त mpsc वल्यानो असतो का . या ऐवजी तुम्ही हे बोला ना psi पूर्व ते निवड हा कालावधी कमी करा. वर्ग 3 व वर्ग 4 च्या परीक्षा mpsc कडे द्या .
@@Demon_Slayer_010 कारण पूर्ण महाराष्ट्र मधून सर्व जिल्ह्यातून लोक तिथे आलेले असतात आणि ते सर्व महाराष्ट्र मधून आलेले टॅलेंट असते ..पुणे मध्ये गेले म्हणून पास झाले असा नाही.
हे बरोबर पण स्वतःपासून सुरुवात.....करायला हवी.....खरचं मी पुण्यात बघतोय तर चक्क टाईमपास चालू आहे..... हा तिच्या मागे आणि ती त्याच्या ...एवढाच.... जागा किती तुमच्या अपेक्षा किती हे पण एकदा बघितलं पाहिजे.....🙏🙏🙏🙏
मी 2 वर्ष पुण्यात पेठेत राहून अभ्यास केलाय हे जे सांगतायत ते सगळं बरोबर आहे पण तिथं राहण्याची काही गरज मला वाटत नाही घरी पण खूप चांगला अभ्यास होतो पण पोरांना तिथंच का राहून आई बापाचे पैसे घालवायचे असतात काय माहीत 😠
Hello friends, this problem is not only for MPSC students, I am an engineer, I also face such issues while studying, while getting job, it is not that easy, so work hard, simultaneously look for other sources, don't complain, Best Of Luck...
आमच्या परभणीत गमतीने म्हटले जाते की....., कोणावर जर दुष्मनी काढायची असेल तर त्याला MPSC/UPSC करण्याचा सल्ला द्या...त्या बिचाऱ्याला दुसऱ्यांनी बरबाद करायच्या आधीच तो बरबाद होईल..😂😂😂😂😂😂😂
बरोबर आहे तुमच ... खुप संघर्ष आहे... पण मला वाटत की तुम्ही तुमचा फक्त अभ्यासू students सात आठ जणांचा ग्रूप करून तालुका ठिकाणी किंवा इतर जिल्हा ठिकाणी राहू शकता... ग्रूप discussion पण खुप गरजेचे आहे...
It is highly foolishness & certainly students mistake in this that they want to be totally dependent on one option I.e govt job which is next to impossible to get due to current reservation system. It's high time they should look out for Pvt jobs n business. Anyway privatisation is coming
माझ्या तमाम बंधू भगिनींनो खुपच कळकळीची माझी तुम्हाला विनंती आहे की मानसिक तयारी जर तुमची कणखर असेल आणि या परीक्षांमधुन निघणार असलेल्या निकालाला खंबीरपणे सामोरे जाण्याची तुमची तयारी असेल तरच तुम्ही या परीक्षांचा पर्याय निवडा. बाकी तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा 👍
मित्रानो जिद्द धरा ,ताई एवढ्या खचून जाऊ नका mpsc चे स्वप्न हे स्वप्नच ठेऊ नका ते जगासमोर आदर्श ठेवेल अशा मार्गाने पूर्ण करा ,शेवट वाईट दिवस हेच कष्ट आणि तेच कष्टा च फळ देखील आहेच
विनंती आहे upsc mpsc नका करू आई वाडीलयांनी काबाड कष्ट करून पैसे पुरवतात ते ह्या आशा गोष्टी मुळे वातूल होतात त्यापेक्षा छोटा मोठा व्यवसाय करा आणि आई वडिलांना आधार द्या

Mpsc Aspirants हे स्वत: जबाबदार आहेत .हे लोक स्वतः struggling ची परिस्तिथी निर्मान करतात, सर्वाना माहिती आहे mp sc success ratio हा फारच कमी आहे.स्टडी घरून सुद्धा होऊ शकतो. 1 वर्ष आपण पुण्यात स्टडी / क्लास साठी राहू शकतो. परंतु 3 years पेक्षा जास्त आई वाडीलांवर अवलंबुन राहणे हे योग्य नाही. आपण work & learn हा मार्गाने आपण आपल्या या phase मध्ये succes होऊ शकतो.
सध्या मराठी तरुणांनी व्यवसायात उतरण गरजेच आहे...येण उमेदीच वय वाया घालवू नका.. नक्किच हीच ताकत उद्योगात लावली तर नक्किच मोठा बदल घडेल.. जय महाराष्ट्र 💯
MPSC is not only way to become Successful in life...all these students should try for it but their life shouldn't be depend upon that...You will find numerous chances of success in Life...
राज्यात एम पी एस सी हब निर्माण करा कुठल्या तरी शहरात किंवा गावात एखाद्या विद्यापीठा सारखे जिथे हॉस्टेल, रूम, लायब्ररी, मेस, व मैदान सर्व काही असेल पाहिजे
खरं आहे आम्ही कसे दिवस काढतोय ना ते आम्ही व्यक्त पण करू शकत नहीं आणि खरं सांगायचं मनल तर mpsc करतात कोण तर अत्यंत गरीब घरची मुलं आणि त्यात शासन जागा पन काढणा... मनजे मागे पन जाता येत नही आणि सोडायला पन जमत नाही 😔😔..
खूपच अवघड आहे हि परिस्थिती तुमच्या सगळ्यांसाठी मी कोणत्याही व्यवस्थेला दोष नाही देणार तर तुम्हाला सरकारी नोकरी सोडून शेती,, गावाकडील व्यवसाय यात जर एवढेच कष्ट घेतलेत तर नक्कीच यशस्वी व्हाल, आयुष्य सुखी समाधानी होईल कारण वातावरण तुमच्या ओळखीचे असेल .गावाकडची अर्थ व्यवस्था तुम्हीच बांधा... नविन टेक्नॉलॉजी वापरा व स्वताःची गावाची भरभराट करा. जेवढे पैसे इथे खर्च होताहेत तेवढे वापरून तुम्हीच सगळ्यांनी दूसरा पर्याय तयार करा. .. इथे शहरात कायमच दुय्यम वागणूक किंवा वरिष्ठांच्या हातचे बाहुले बनून रहाल... नोकरीची शाश्वती किती मिळेल? ...... प्रयत्न करा अडचणी आहेतच.. मग आत्ता कुठे सगळे आलबेल आहे.? तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. 💐💐
सर्व news चॅनेल वाल्याना हात जोडून विनंती आहे की राज्यात नोकरभरती बंद झाल्या मुळे खूप जास्त प्रमाणात बेकारी निर्माण झाली आहे. ती बेमारी शासनाच्या डोक्यात घाला..समाजासमोर या प्रशासकीय धोरणाचा पाया उघड करा 🙏...तुम्हांला असंख्य गरीब लेकरांचा आशीर्वाद लाभेल.🙏
मित्रानो एक लक्षात घ्या आता mpsc ची तयारी करण्यासाठी पुण्यात च राहावं लागतं अस काही नाही आता गावाकडे ही राहून तयारी करता येते तुम्ही जे विध्यार्थी सिलेक्ट झाले त्यातील खूप मुले गावाकडे जिल्याच्या ठिकाणी राहून झाले आहेत मला वाटतं पुण्यात खर्च परवडणारा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याचा खूप मोठा प्रश्न आहे ..पुणे सोडून आता तुम्ही गावाकडे म्हणून जिल्याच्या ठिकाणी अभ्यास करण्याचा पर्याय निवडावा आता प्रत्येक जिल्ह्यात आता छान अभ्यासिका आहेत आणि cls ही उच्च दर्जाचे येत आहे सर्व मटेरियल उपलब्ध होत आहे त्या मुळे पुणे हा पर्याय असूच शकत नाही ,,,
Khup important issue discuss kelyabaddal dhanyawad.. pratyek competitive exam preparation karnarya students la govt. Ne kahitri financial support dyayla hava. Hostel facility asayla havi ani examla jatana travelling expenses dyayla have at least 50% tri
व्यवसाय आहे हा mpsc upsc चा , का क्लास पुण्याच्या बाहेर होत नाहीत , पेठे मधेच का सर्व classe चालू करतात ..हे पेठेतील लोकांचे व्यवसाय आहेत मेस रूम लायब्ररी ह्या सर्वांचा व्यवसाय इथे थाटात मांडला आहे, मुलं मरो किंवा वाचतो खुरवाड्यात कोंडायचे आणि पैसे घ्यायचे हा गोरख व्यवसाय आहे पेठेचा, ह्या सर्वा साठी प्रशासन कधी पाऊले उचलत माही?
मित्रानो आम्ही 2019 ची mpsc परीक्षा पास झालो, मुलाखत होऊन निकाल लागेपर्यंत 1 वर्ष गेले, निकाल लागल्यानंतर आयोगाने निवड झालेल्या मुलांची शिफारस यादी सरकारला दिली. सरकारने फक्त आम्हाला नियुक्ती पत्र द्यायचे होते,आम्ही आज मिळेल उद्या मिळेल ह्याची वाट पाहू लागलो, आता 11 महिने उलटून गेले आहेत. रोज सकाळी उठून नियुक्तीपत्राची वाट पाहत आहोत. आधीच वय निघून गेले आहे. अभ्यासात 4 वर्ष, आणि परीक्षेच्या प्रक्रियेत 1 वर्ष घातल्यानंतर निदान नियुक्ती तरी लवकर मिळाली असती तर बरं वाटलं असत. नियुक्तीपत्र देण्यासाठी 11 महिने उलटून गेले आहेत आणि अजून पुढे किती दिवस माहीत नाही, खूप भयंकर त्रास आहे हा. वाटलं होतं समाजात थोडा मान मिळेल पण आता शेजारी पाजारी पण येऊन म्हणतात दुसर काहीतरी कर. लोकांमध्ये , मित्रांमध्ये चेष्टेचा विषय झाला आहे, रात्री झोपताना स्वतःला उद्या मिळेल नियुक्ती अस सांगून झोपायचं आणि सकाळी उठून वाट पहायची.मंत्रालयात जाऊन विचारलं तर कोरोनाच कारण सांगतात, किती दिवस लागतील ते सांगू शकत नाही म्हणतात. आता खरच अस वाटत आहे की वाट पाहण्यापेक्षा एखाद्या किराणा दुकानात जाऊन काम करावं, नाहीतर वाट पाहण्यात उपासमारीची वेळ येईल.
पुण्यात रूम करून राहून पोस्ट निघत असेल तर चांगलाच आहे पण, आपल्याजवळ जर जागा असेल तिथे योग्य संदर्भ साहित्य घेऊन रोजच्या रोज जर अभ्यास केला क्लासेस न लावता, तेव्हा सुद्धा आपण पास होऊ शकतो.... हे ध्यानात घ्या... पेपर मधे फक्त आपल्याला चार गोल करायचे आहेत. ते केव्हा जमेल जर आपला अभ्यास पूर्ण असेल तरच...... विचार करा....👍
हे फक्त पुण्यातील राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांची दशा पहिली तुम्ही,अजुन आशे कितीतरी विद्यार्थी कोणत्या न कोणत्या सरकारी नोकरीची अपेक्षा ठेऊन आयुष्याचा बटयबोल करताय हे पन पहा.. आणि हे कोरोनाच सॉन्ग घेतलेल्या सरकारला जागे करा🙏🙏..हिच अपेक्षा..विद्यार्थ्यांची बाजु मांडल्याबद्दल धन्यवाद!
Success के बाद का Plan सबके पास है पर गलतीसे Failure हो जाते है तो उसके बाद का प्लान किसीके पास नही। So Hence Be A Wise Person And Choose Career Wisely.
शासनाने विद्यार्थ्यांना काहीतरी योजना केली पाहिजे जशी की कमवा आणि शिका योजना त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना त्रास होणार, पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतातपण पुण्याला जाऊन च अभ्यास होतो हे मात्र खरोखर चुकीचे आहे🙏🙏🙏🙏
असं नाही वाटतं का सरकारने काहीतरी अशी संस्था जील्ह्याठीकानी स्थापन करून कमी दरात खोली आणि सुव्यवस्थित जेवणाची सोय करावी. असे केल्यामुळ खूप लोकांना रोजगारही मिळेल जसे स्वयंपाकी, झडूवला आणि इतर अनेक. आणि वाटेल तर ज्या विद्यार्थ्याची एवढीही परिस्थिती नसेल तर तेथेच त्याला काम करून त्याला त्याचा जेवणाचा खर्च वा राहण्याचा खर्च तरी मिळवून द्यावा.
मला असे वाटते जसे ग्राम पंचायत ,आमदार, खासदार, नगरसेवक चे इलेकशन होतात बरोबर 5 वर्ष ने न चुकता जसे महाराष्ट्र लोकसभा 48 सीट विधानसभा 288 कसे महाराष्ट्र न चुकता तसेच प्रत्येक वर्षे परीक्षा ग्या ना प्रत्येक कॅन्डीडते चे म्हणजे सर्वाना असा कायदा करायला पाहिजे,,,,
,🙏यांना राहन्या - खानच्या, पूस्तकाच्या व, इतर सोयी सुविधा मोफत उपलब्ध केले पाहिजे, कारण ते उंद्यच्या भविष्यात भारत घडविणारं आहे ,कार्यशिल नागरिक बनणार आहे,,,🙏🇮🇳
Government किंवा mpsc हे नोकऱ्या देण्याचं मशीन नाही हे ध्यानात घेतलं पाहिजे. शासन चालवण्यासाठी आवश्यक आहे तेवढ्याच जागा निघतील हे वास्तव लक्षात घेऊन आपण अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. आणि तयारी करताना तुम्ही कुठे राहता , कसे राहता , हा ज्याचा त्याचा personal विषय आहे , संघर्ष हा मुद्दा जगाला सांगून काय होणार आहे , बुध्दीने आणि युक्तीने गोष्टी केल्या पाहिजेत , असे प्रश्न मांडून होणार काय आहे ? कारण गावाला राहून सुद्धा अधिकारी होणारी उदाहरणे आहेत. आणि सद्य परिस्थिती साठी कुणा दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा एकदा हा विचार करा की तुम्हाला कुणी जोरजबरदस्तीने स्पर्धा परीक्षेला आणून बसवलेलं नाही तुम्ही स्वतः तितके समजदार आहात किंवा नाहीत म्हणून तुम्ही इथे आले असाल. आणि mpsc हे काही शाळा कॉलेज नाही की पुण्याला गेलात म्हणजे अधिकारी होऊनच याल.
नुकताच अभ्यास सुरु करणाऱ्याला विद्यर्थिला कितीही अनुभवाचे बोल सांगितले तरी तो एकणाच्या मनस्थितित नसतो कारण त्याच्यावर अधिकारी लोकांची यूट्यूब वरची भाषाणाचा प्रभाव असतो ,दोन वर्षात त्या विद्यार्थ्यांची जिरते आणि excuses द्यायला सुरुवात होते,अभ्यासाचा दर्जा ही घसरतो,तसेच बऱ्याच विद्यार्थिचा आत्मविश्वास कमी झालेला असतो की ते पोस्ट काढू शकत नाही,तरीही लोक काय म्हणतिल,घरचे काय म्हणतिल ही खोटी प्रतिष्ठा जपन्यासाठी मूलं खुप वर्षे वाया घालवतात, शेवटी बरीच वर्षे वाया घातल्यानंतर त्याना घरच्या तसेच समाजातील लोकांचा दबाव येतो व तेव्हा ते प्लान b शोधायला सुरुवात करतात,हा माझा स्वतःचा अनुभव आहे,पन मी वडिलांची कधीही फसवणूक केली नाही,जेव्हा माझा आतविश्वास कमी झाला व माझ्याकडून होणार नाही असे वाटायला लागले तेव्हा वडिलांना स्पष्ट सांगितले की माझ्याकडून mpsc upsc होणार नाही, मी शेती करतो,आज शेती सोबत मोत्यांची शेती करतोय,वडिलांनी माझ्यावर खर्च केलेले सर्व पैसे त्याना परत केले व पैसे कमवताना जो आत्मविश्वास वाढतो तो अभ्यास करताना वाढला नाही,सुरुवातीला वडीलांची अपेक्षा भंग झाली की मि अधिकारी झालो नाही व कम्पनितहि नोकरी केली नाही 2 वर्षे मला स्वताला सिद्ध करण्यात गेली,मोती शेती मधे यश मिळवले,पूर्ण देशात तसे राज्यात ओळख निर्माण झाली,मीडिया वाले,चैनल वाले घरी मुलाखत घेण्यासाठी येऊ लागली,गावाचे नाव मोठे झाले वडील खुप खुश झाले,त्यानी मान्य केले शेती मधेहि पैसे कमवता येतात,आता सेंद्रिय शेतीवर काम सुरु आहे जेणेकरून विषमुक्त अन्न प्रत्येक कुटुंबाला मिळावे तसेच शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी स्वावलंबी कृषि व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी काम करतोय, हे सांगन्याचा माझा उद्देश्य नकारात्म नसून प्रत्येक विद्यार्थ्यांने प्रक्टिकल विचार करावा आथिर्क परिस्थिति नाजुक असेल तर पार्ट टाइम जॉब करुण अभ्यास करावा, जेणेकरून घर का ना घाट का अशी स्थिति होत नाही,लोक काय म्हणतात ह्याकडे लक्ष न देता आपल मन काय सांगते व सत्य मान्य करावे अभ्यास होत नसेल तर वडिलाना स्पष्ट सांगा पन फसवणूक करु नका, मि 2016 ला स्पर्धा परीक्षा अभ्यास करने सोडले आज मोती शेती मुळे माझी आर्थिक परिस्थिति चांगली झाली असून 2021 मधे परत mpsc च्या अभ्यासाला सुरुवात केलि आहे,स्वत पैसे कमवले कि कुंआछी दबाव नसतो, अभ्यास छान होतो,आज मी पार्ट टाइम अभ्यास करतो खुप छान अभ्यास होतो,शिवाय प्रसिद्धि मिळाली त्यामुळे समाजात खुप आदर मिळतो खुप चांगले अनुभव आले मला, स्पर्धा परीक्षा करणाऱ्याने सत्य मान्य करावे व प्लान b तैयार ठेवावा
विद्यार्थ्यांनी निराश होवू नये सुशिक्षित तरूणानी चांगले आमदार खासदार बनण्यासाठी प्रयत्न करावेत यातूनही अनेक अधिकार हाती प्राप्त होतात त्यामुळे आपण देशसेवा करू शकता पगार पेन्शन मिळतेच व रूबाब सुध्दा तसेच वयाची अट नाही त्यामुळे प्रशासकीय परीक्षेत अपयश आले तर नाराजी नाही व्हायचे
Mpsc अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांनी ऑनलाईन क्लास च्या माध्यमातून मार्गदर्शन घ्यावे. व आपल्या घरी बसूनच अभयास करावा. घरी अभ्यास करून खूप विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी झाले आहेत.घरी बसून अभ्यास केला तर आई वडिलांचे पैसै पण वाया जाणार नाही
एवढा अनुभव अनुभव असताना ही मुले निकाल लागल्यानंतर परीक्षा पास झाल्यानंतर सर्व परिस्थितीचे भान विसरून जातात आणि नोकरी लागल्यानंतर अधिकारी झाल्यानंतर गरिबांना फार लागतात 90 टक्के भ्रष्टाचारी असतात
वास्तव नाकारून चालणार नाही...!! हा संघर्ष कोणी लादलेला नाही तर आपणच निवडलेला आहे ...!! तो करावाच लागेल..!! चौकातल्या राजकारणाच्या गप्पा आणि पोरींच्या मागे फिरणं कमी करा. MPSC ने नियोजित वेळा पत्रक पाळावे...!!
तयारी करताना.. अधिकारी झाल्यावर विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न सोडवू असा वाटणारे मात्र अधिकारी झाल्यावर सगळं विसरून जातात....
Agadi brobar भाऊ
Are bhava swatach ghar bhartat he lok sagli garbi paristhiti visrun jatat...only chapai....
Agreed 100%
He Satya he
Te prashasanik bantat 🙂
@@AbhishekBansode-gt7pp yane kai honar.....private madhe corption nasate he koni sangitle
विश्वास नांगरे पाटील च्या एक भाषनामुळे लाखो लोक उध्वस्त झाले आहेत ही वसतुस्थिती आहे. सगळ्यांसाठीच upsc आणि mpsc नाही आहे,हे मुलांनी ओळखून घ्यावं.
😂
ab patil मी अगदी सहमत आहे तुमच्या बोळण्याशी. खरेच खूप वेळ जातो आणि उमेदीची वर्षे निघून जातात.
आगदी मनातल
right
Are kahi hot nahi selection zal nahi tar knowledge tar milat vidyarthana nantr te tyacha wapar aaplya udyog dhandyat kartat.
मित्रांनो Plan B तयार ठेवा...Private Job किंवा business चा...Motivatonal speaker चे भाषण एकून लगेच Motivate होऊ नका..त्यांच्यावेळी आत्ताच्या तुलनेत MPSC त स्पर्धा कमी होती हे विसरता कामा नये..
It is highly foolishness & certainly students mistake in this that they want to be totally dependent on one option I.e govt job which is next to impossible to get due to current reservation system. It's high time they should look out for Pvt jobs n business. Anyway privatisation is coming
Right
Barobar mitra..
खुप जन Pvt job मिळाला नाही म्हणूनच ही परीक्षा देतात.
+1
प्रत्येक गावात पण अभ्यासिका आणी पुस्तके वाचनालये बनविले पाहिजे
Mpsc सोडून दुसरं जग आहे भावा...
आणि गावातले खैरेबांडे लोक हाणून काढले पाहिजे.... जे आणखी किती दिवस करणार अस विचारतील 🤣
Vatavarn
@@राजकारणीकिळा शब्द लहान पण इफेक्ट लई मोठा 👍🏻
@@nationspeaks5122 mi 3varsh svta study kela svta c job karun,,, mala sarv mahit ahe
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यर्थ्यांला माझी विनंती आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी गावी राहून सुध्दा करू शकता. फक्त तुमच्यात जिद्द हवी.
bar lavdya
नेत्यांच्या पोरांना हा चटका काय असतो कधी माहिती देखील नाही मतदान करताना विचार पुर्वक करा🙏
100%खर
फक्त MPSC चं नाहीतर प्रत्येक विद्यार्थी मग तो कोणत्याही क्षेत्रात मधील असो,त्या प्रत्येक विद्यार्थ्याला अश्या अनेक अडचणीनां सामोरे जावं लागते... सध्याच्यी परिस्थिती पाहता 50% भारतीय अर्थव्यवस्था विद्यार्थांनच्या फिस व फार्म वरिल शुल्कावर चालतेय अस चित्र दिसून येते!
क्लास वाले स्वप्न विकत आहेत ऑफीसर व्हायचे
आणी ते सर्वच विद्यार्थी विकत घेऊ शकत नाहीत
Class vale v kahi motivational speaker adhikari yanchi conspiracy..
Right👏
विदयार्थ्यांनचा अंत्यत वास्तव देखावा आपण आपल्या माध्यमातून ह्या कळून डोळे झाकलेल्या लोकांच्या सामोरं हे पहा म्हणून केलात त्याबद्दल खरंच आपलं मनापासून धन्यवाद...!🙏
ज्या दिवशी आमदारांचे पोर mpsc च्या नादी लागतील ना. त्या दिवशी mpsc सुधारलीच समजा....
अरे भाऊ आमदार च पोरग कशाला नादी लागेल mpsc chya त्यापेक्षा 20 -30 लाख cha bussiness टाकून देईल
@@sachinbagate1701 म्हणून सरकारला mpsc करणाऱ्यांची किंमत नाही.
Sir aata tumhi yana invitation naka deu...🙏
Ny tar ethe pan cheating karun post gheun jatil 😂😂
Mpsc म्हणजे साधी राहणी उच्च विचार झालं पास तर बरय नाहीतर कुठेच जॉब मिळत नाही. कितीही टॅलेंट असलं तरी 10000 पगार आहे कंपनीत पुन्हा विचारतात अनुभव आहे का आपल्याला फक्त अभ्यासाचा अनुभव असतो त्याचा कंपनीला काही फायदा नसतो. Its reality मी अनुभवलेली
Kharay tyasathi abhyas karay la limit pahije nahi tr ugach 10-10 yr ky khar nahi
त्यात आणखी एक गैरसमजूत कि ignu आणि ymeu ची डिग्री असेल तरी ह्या mpsc ,upsc परीक्षा सहज देता येते ! English chi tar maramar मग विद्यार्थी काय करतात जे हुशार असतात तेही
12 नंतर चांगले कॉलेज सोडून ignu मुक्त विद्यापीठाचा मार्ग धरतात का तर ह्या परीक्षा घरी बसून देता येतात आणि upsc आणि mpsc चा अभ्यास जोरदार करायला भरपूर
वेळ मिळतो . आणि वय उलटून गेल्यावर ह्या डीगऱ्या तुम्हाला कुठले काम मिळवून देणार आज भले भले mba , इंजिनीयर बेकार आहेत नोकऱ्या आहेत तर 10,000
वर पगार नाही . मग ignu किंवा मुक्त विद्यापीठा च्या डिग्रऱ्या तुम्हाला रोजगार मिळवून देतील का ? हि सोय जे लोक govt जॉब मध्ये आहेत पण पदवीधर नाहीत त्यांना
प्रमोशन साठी उपयोगी आहेत . किंवा ज्यांचे पदवी शिक्षण मधेच सुटलेय त्यांना एक समाधान कि पदवीधर झालो बस्स आणि पुढे काही phd करायची असेल तर
पण ह्या डिग्री वर म्हणून कुठलाही जॉब मिळत नाही प्रायव्हेट तर नाहीच नाही . त्यापेक्षा राहत आहात त्या ठिकाणी काय संधी आहेत त्याचा शोध घ्या किंवा skillwork
शिकून घ्या आज mba इंजिनीयर हि चहा ,कॉफी , फास्टफूड , चाट कॉर्नर चालवूनहि नोकरी पेक्षा जास्त उत्पन्न मिळवतात . तेही कमी भांडवल लावून इथे महिन्याकाठी
सरासरी 8 ते 10 हजार घालताच वर्षोंवर्ष वय 35 झाले कि जाग येते कि हाती काहीच नाही तेव्हा प्लॅन B ,C ,D ...... तयार ठेवा आणि मगच उतरा ह्या cut-throat compition madhe .
@@premapawar8382 खुप चांगले विचार मांडलेत आपण या मताशी सहमत आहे 😊
Mi swata job karte, talent asen tar nakki job bhetato nd to pan changlya pagaracha, pan fakt lal divyachya gadi sathi, 15 years vaya ghalavane atishay chukiche aahe
@@tejswitashewaleaapan mpsc cha abhyas kelay ka ma'm
लोकमत Done well support लोकमत this issue
म्हणजे पुण्यात गेले म्हणजे पोस्ट निघते का. आणि संघर्ष फक्त mpsc वल्यानो असतो का . या ऐवजी तुम्ही हे बोला ना psi पूर्व ते निवड हा कालावधी कमी करा. वर्ग 3 व वर्ग 4 च्या परीक्षा mpsc कडे द्या .
Right
Barobar
Punyat gelyavar post nighat nahi pan..Punyamadhun post nighnaryanchi sankhya jast aahe..
@@Demon_Slayer_010 कारण पूर्ण महाराष्ट्र मधून सर्व जिल्ह्यातून लोक तिथे आलेले असतात आणि ते सर्व महाराष्ट्र मधून आलेले टॅलेंट असते ..पुणे मध्ये गेले म्हणून पास झाले असा नाही.
पास होणारे कुठे पण अभ्यास करून पास होतात
फक्त पुणेच कश्याला पाहिजे? तुम्ही कुठेही रहा, प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळते!
He aapn khare bolat
Karan Pune mdhe MPSC chya naava khali mauj-maja karta yete. Ti mauj maja dusri kade naahi.
He khare aahe
Bhava yevdhya Jaga pn asavya lgtat
हे बरोबर पण स्वतःपासून सुरुवात.....करायला हवी.....खरचं मी पुण्यात बघतोय तर चक्क टाईमपास चालू आहे.....
हा तिच्या मागे आणि ती त्याच्या ...एवढाच....
जागा किती तुमच्या अपेक्षा किती हे पण एकदा बघितलं पाहिजे.....🙏🙏🙏🙏
मी 2 वर्ष पुण्यात पेठेत राहून अभ्यास केलाय हे जे सांगतायत ते सगळं बरोबर आहे पण तिथं राहण्याची काही गरज मला वाटत नाही घरी पण खूप चांगला अभ्यास होतो पण पोरांना तिथंच का राहून आई बापाचे पैसे घालवायचे असतात काय माहीत 😠
बाहेरून सगळच सोप्प वाटत साहेब...
@@nationspeaks5122 मी दोन वर्षे काढलेत आत
Ho Ghari pn abhyas Karu shaktat
@@mayurwaghole5978 result aala ka kahi?
@@nationspeaks5122 😜👌👌
Hello friends, this problem is not only for MPSC students, I am an engineer, I also face such issues while studying, while getting job, it is not that easy, so work hard, simultaneously look for other sources, don't complain, Best Of Luck...
फक्त mpsc हा च काही पर्याय नाही वास्तविक पाहता हे खूप रिस्क क्षेत्र आहे, म्हणून मित्रानो यवसाय करा 💯❣️
Bhava paise kutun aanaych
आमच्या परभणीत गमतीने म्हटले जाते की....., कोणावर जर दुष्मनी काढायची असेल तर त्याला MPSC/UPSC करण्याचा सल्ला द्या...त्या बिचाऱ्याला दुसऱ्यांनी बरबाद करायच्या आधीच तो बरबाद होईल..😂😂😂😂😂😂😂
Hi
आणि एखाद्याला जर उध्वस्त करायचं असेल तर engineering
@@Manishkumar_Panpatil 😉🤣
Ani Jr to अधिकारी झाला तर..😊
बरोबर आहे तुमच ... खुप संघर्ष आहे... पण मला वाटत की तुम्ही तुमचा फक्त अभ्यासू students सात आठ जणांचा ग्रूप करून तालुका ठिकाणी किंवा इतर जिल्हा ठिकाणी राहू शकता... ग्रूप discussion पण खुप गरजेचे आहे...
It is highly foolishness & certainly students mistake in this that they want to be totally dependent on one option I.e govt job which is next to impossible to get due to current reservation system. It's high time they should look out for Pvt jobs n business. Anyway privatisation is coming
Thanks Lokmat for raising the issue.. It needs to be talked
माझ्या तमाम बंधू भगिनींनो खुपच कळकळीची माझी तुम्हाला विनंती आहे की मानसिक तयारी जर तुमची कणखर असेल आणि या परीक्षांमधुन निघणार असलेल्या निकालाला खंबीरपणे सामोरे जाण्याची तुमची तयारी असेल तरच तुम्ही या परीक्षांचा पर्याय निवडा. बाकी तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा 👍
प्रत्येक गावात ग्रामपंचायतने वाचनालय सुरू करावे,जेणेकरून गावाकडची मूल गावातच अभ्यास करतील आणि इतरांना पण अभ्यासाची गोडी निर्माण होईल..🙏
ह्यालाच संघर्ष बोलतात.. एवढं सगळं सोप असतं तर कोणी पण mpsc क्लिअर केली असती
मित्रानो जिद्द धरा ,ताई एवढ्या खचून जाऊ नका mpsc चे स्वप्न हे स्वप्नच ठेऊ नका ते जगासमोर आदर्श ठेवेल अशा मार्गाने पूर्ण करा ,शेवट वाईट दिवस हेच कष्ट आणि तेच कष्टा च फळ देखील आहेच
विनंती आहे upsc mpsc नका करू आई वाडीलयांनी काबाड कष्ट करून पैसे पुरवतात ते ह्या आशा गोष्टी मुळे वातूल होतात त्यापेक्षा छोटा मोठा व्यवसाय करा आणि आई वडिलांना आधार द्या
0:47 मॅडम ना झोपेची जास्त गरज आहे. काळे डाग डोळ्याखाली आणून अभ्यास नाही करावा लागत उलट सगळ विस्मरण होईल अशाने.
मनापासुन धन्यवाद कुणीतरी दखल घेतली 🙏😔
वाईट वाईट अनुभव आहे. मुलांनी एमपीएससी यूपीएससी च्या नादाला सुद्धा लागू नये मी स्वतः पुण्यातील पेटीमधले हाल पाहिले आहे
आत्ता शिक्षणात काही रस राहिलेला नाही खूप वाईट परिस्थिती आहे
शिक्षण घेण्यात काही राहिले नाही असे वाट ते. १० वी शिकून एखादा course shikava. Jase ki शिवणकाम
MPSC not entire life .....All aspirants should once think out of box
It is highly foolishness & certainly students mistake in this that they want to be totally dependent on one option I.e govt job which is next to impossible to get due to current reservation system. It's high time they should look out for Pvt jobs n business. Anyway privatisation is coming
Yes Backup plan like M.tech or MBA
@@shantanusurjekar4518 it requires money..which these students cannot afford.
@@vaijyantijadhav1380 they can afford to spend lakhs of rs on classes?
@Pranay Raut usme job milne ki possibility rehti hai..
Use ful knowledge milta hai..
Mpsc ki padhai ka kya fayda hota hai exm ke sivay?
Mpsc Aspirants हे स्वत: जबाबदार आहेत .हे लोक स्वतः struggling ची परिस्तिथी निर्मान करतात, सर्वाना माहिती आहे mp sc success ratio हा फारच कमी आहे.स्टडी घरून सुद्धा होऊ शकतो. 1 वर्ष आपण पुण्यात स्टडी / क्लास साठी राहू शकतो. परंतु 3 years पेक्षा जास्त आई वाडीलांवर अवलंबुन राहणे हे योग्य नाही. आपण work & learn हा मार्गाने आपण आपल्या या phase मध्ये succes होऊ शकतो.
सध्या मराठी तरुणांनी व्यवसायात उतरण गरजेच आहे...येण उमेदीच वय वाया घालवू नका.. नक्किच हीच ताकत उद्योगात लावली तर नक्किच मोठा बदल घडेल..
जय महाराष्ट्र 💯
भयंकर वास्तव😢
MPSC is not only way to become Successful in life...all these students should try for it but their life shouldn't be depend upon that...You will find numerous chances of success in Life...
Bhai Mai bhi 8 mahine se try karri hu mpsc ki books lekar English medium books se karri hu
या मुलीन माज्या डोळ्यात पाणि आणले 😢😥
चक्क जो बायडेन च्या डोळ्यात पाणी काहतरी सांगा ठाकरे यांना
Mazya pan dolyat aale saheb
Jo bhau tya modyala pn kahi mhana. Varshala 2-2 crore jobs deto mhanala hota.
@@anandnagpur111 Maz Adnav MODI ahe..... Mala bhetna zalta compnit.... Kasatari bhetlay 😁😀
@@Doerperson *तुज़ी आइटम पण येऊ शकते.... मी बोलवले तर.... Bhadwya*
राज्यात एम पी एस सी हब निर्माण करा कुठल्या तरी शहरात किंवा गावात एखाद्या विद्यापीठा सारखे जिथे हॉस्टेल, रूम, लायब्ररी, मेस, व मैदान सर्व काही असेल पाहिजे
Nako..mule vaya jatat tyamule..
Lakho mule abhyas karat astat jyacha tyana kiwa deshala kahi fayda hot nahi .
Yachasathi vargani kadhun paise denar ka.Ganpati kase paise gola karta tase.🤔🤔
धन्यवाद लोकमत राज्यसेवा परीक्षेची तयारी करणार्या मुलाच्या व्यथा माडल्याबद्दल
४ में चा जीआर रद्द करा
७२००० पदांची भरती सूरु करा
६-७ वर्षे पासुन भरती नाही
३५ वय झालं लग्न होत नाही
निदान आत्महत्या करू द्या
Bhava tuz pratek eka eka video khali ekach hich comment baghatoy mi😂
Are mitra suicide karu nakos tyapeksha ekhada NGO join kar nidan selfsatisfaction tari milel.
Ekhada tari video sod baba ekach comment kartoy saglya video la ekda mala to gr baghavach lagel nemka kay ahe te
@@f.s.4519 ho na rao mi pan pratek video baghatoy tar tyachyakhali hech
@@abhi.....5015 mala aata comment karaychi pn bhiti vatayli comment madhe gelo ki hev baba pudhach distoy hyacha gr nemka kay ahe tyalach mahit 😂😂
It's not only about MPSC,saglya ch क्षेत्रात असे आहे,हे दाखवले छानच केलं असेच दाखवा की एक्साम झाल्यावर ते जोईनिंग period kami kasa hoil
Thanks for lokmat team that they have brought this topic on TV n news channel.
All the best for the exams to all the UPSC and MPSC aspirants
खरं आहे आम्ही कसे दिवस काढतोय ना ते आम्ही व्यक्त पण करू शकत नहीं
आणि खरं सांगायचं मनल तर mpsc करतात कोण तर अत्यंत गरीब घरची मुलं आणि त्यात शासन जागा पन काढणा...
मनजे मागे पन जाता येत नही आणि सोडायला पन जमत नाही 😔😔..
अर्ज़ किया है
चीज बेवफ़ाई से बढ़कर क्या होगी
गमे हालत जुदाई से बढ़कर क्या होगी
और देनी हो सजा किसीको 4-5 साल की
तो MPSC की पढ़ाई से बढ़कर क्या होंगी😭
खूपच अवघड आहे हि परिस्थिती तुमच्या सगळ्यांसाठी मी कोणत्याही व्यवस्थेला दोष नाही देणार तर तुम्हाला सरकारी नोकरी सोडून शेती,, गावाकडील व्यवसाय यात जर एवढेच कष्ट घेतलेत तर नक्कीच यशस्वी व्हाल, आयुष्य सुखी समाधानी होईल कारण वातावरण तुमच्या ओळखीचे असेल .गावाकडची अर्थ व्यवस्था तुम्हीच बांधा... नविन टेक्नॉलॉजी वापरा व स्वताःची गावाची भरभराट करा. जेवढे पैसे इथे खर्च होताहेत तेवढे वापरून तुम्हीच सगळ्यांनी दूसरा पर्याय तयार करा. .. इथे शहरात कायमच दुय्यम वागणूक किंवा वरिष्ठांच्या हातचे बाहुले बनून रहाल... नोकरीची शाश्वती किती मिळेल? ...... प्रयत्न करा अडचणी आहेतच.. मग आत्ता कुठे सगळे आलबेल आहे.? तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. 💐💐
घरी राहून पण अभ्यास करता येतो,पण खरच किती लोक एमपीएससी यूपीएससी ची तयारी करतात
ह्या अडचणी भारतात भरपूर लोकांना आहे. "भावी अधिकारी " याला अपवाद नाही.
Mpsc ची तयारी म्हणजे खुप मेहनत परिश्रम त्याग हालअपेष्टा.....हे सगळं केल्यानंतर ऐकायला मिळतो टोमणां " किती वर्ष झाले रे आणखी निघाली नाही का mpsc "
सर्व news चॅनेल वाल्याना हात जोडून विनंती आहे की राज्यात नोकरभरती बंद झाल्या मुळे खूप जास्त प्रमाणात बेकारी निर्माण झाली आहे. ती बेमारी शासनाच्या डोक्यात घाला..समाजासमोर या प्रशासकीय धोरणाचा पाया उघड करा 🙏...तुम्हांला असंख्य गरीब लेकरांचा आशीर्वाद लाभेल.🙏
आणि यातील जे जॉब वर लागतील ते सामान्य जनतेच्या कामांचा लचका काढत बसणार,
मला यांचे काही सोयर सुतक नाहि
मित्रानो एक लक्षात घ्या आता mpsc ची तयारी करण्यासाठी पुण्यात च राहावं लागतं अस काही नाही आता गावाकडे ही राहून तयारी करता येते तुम्ही जे विध्यार्थी सिलेक्ट झाले त्यातील खूप मुले गावाकडे जिल्याच्या ठिकाणी राहून झाले आहेत मला वाटतं पुण्यात खर्च परवडणारा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याचा खूप मोठा प्रश्न आहे ..पुणे सोडून आता तुम्ही गावाकडे म्हणून जिल्याच्या ठिकाणी अभ्यास करण्याचा पर्याय निवडावा आता प्रत्येक जिल्ह्यात आता छान अभ्यासिका आहेत आणि cls ही उच्च दर्जाचे येत आहे सर्व मटेरियल उपलब्ध होत आहे त्या मुळे पुणे हा पर्याय असूच शकत नाही ,,,
Room rent 2500
Mess 2200-2400
Library--500-1000
And other--1000 to1500
Much expenditure in pune
Ma Ghari rahun abhyas kara
Khup important issue discuss kelyabaddal dhanyawad..
pratyek competitive exam preparation karnarya students la govt. Ne kahitri financial support dyayla hava. Hostel facility asayla havi ani examla jatana travelling expenses dyayla have at least 50% tri
अर्धवट कटू सत्य ....
हवं तर अजून छान व्हिडिओ बनवता येईल.
एवढ्या परिस्थितीतून जो जिद्दीनं अभ्यास करेन त्याला यश नक्कीच आहे . All the best guys
Tula milala ka?
Mpsc च्या मुलांची धगधगती कहाणी खूप चांगल्या शब्दात मांडली
Khup motha sangharsh ahe MPSC mhanje.
Mpsc च्या मुलाचे हाल ऊसा सारखे झाले आहे कारण जो तो आपल्या परीने रस काढतो.....
उदा ः रूमवाला,मेसवाला,रीडिंगलवला, नाश्टावाला,आंगुटेछाप मंत्री.....👋
व्यवसाय आहे हा mpsc upsc चा , का क्लास पुण्याच्या बाहेर होत नाहीत , पेठे मधेच का सर्व classe चालू करतात ..हे पेठेतील लोकांचे व्यवसाय आहेत मेस रूम लायब्ररी ह्या सर्वांचा व्यवसाय इथे थाटात मांडला आहे, मुलं मरो किंवा वाचतो खुरवाड्यात कोंडायचे आणि पैसे घ्यायचे हा गोरख व्यवसाय आहे पेठेचा, ह्या सर्वा साठी प्रशासन कधी पाऊले उचलत माही?
Gorakh vyavsay kasa kai ? Tumhi tumchi ghar fuktat deta ka dusryana rahaila ?
Classwale, Messwale jabardasti ne nai oodhun net konala... Jyacha tyacha nirnay asto...
Aani aata internet cha yugat ghar baslya pn sagli mahiti milu shakte mg jaycha kashala pethet?
Te pn titha paise kamvaylach baslet na...
@@hrishikeshdalvi7691 mag fukat pahije ka rooms lokana dharmshala aahe ka ? Tumhi tumchi ghar rent nich deta fukat nahi det
मित्रानो आम्ही 2019 ची mpsc परीक्षा पास झालो, मुलाखत होऊन निकाल लागेपर्यंत 1 वर्ष गेले, निकाल लागल्यानंतर आयोगाने निवड झालेल्या मुलांची शिफारस यादी सरकारला दिली. सरकारने फक्त आम्हाला नियुक्ती पत्र द्यायचे होते,आम्ही आज मिळेल उद्या मिळेल ह्याची वाट पाहू लागलो, आता 11 महिने उलटून गेले आहेत. रोज सकाळी उठून नियुक्तीपत्राची वाट पाहत आहोत. आधीच वय निघून गेले आहे. अभ्यासात 4 वर्ष, आणि परीक्षेच्या प्रक्रियेत 1 वर्ष घातल्यानंतर निदान नियुक्ती तरी लवकर मिळाली असती तर बरं वाटलं असत. नियुक्तीपत्र देण्यासाठी 11 महिने उलटून गेले आहेत आणि अजून पुढे किती दिवस माहीत नाही, खूप भयंकर त्रास आहे हा. वाटलं होतं समाजात थोडा मान मिळेल पण आता शेजारी पाजारी पण येऊन म्हणतात दुसर काहीतरी कर. लोकांमध्ये , मित्रांमध्ये चेष्टेचा विषय झाला आहे, रात्री झोपताना स्वतःला उद्या मिळेल नियुक्ती अस सांगून झोपायचं आणि सकाळी उठून वाट पहायची.मंत्रालयात जाऊन विचारलं तर कोरोनाच कारण सांगतात, किती दिवस लागतील ते सांगू शकत नाही म्हणतात. आता खरच अस वाटत आहे की वाट पाहण्यापेक्षा एखाद्या किराणा दुकानात जाऊन काम करावं, नाहीतर वाट पाहण्यात उपासमारीची वेळ येईल.
Dhir sodu naka sir pakkich tumhala appointment letter midel
विद्यार्थी जीवन कूप त्रास दायक आहे , ५ते ६वर्ष अभ्यास करुण आता फक्त निराशा, शासन कोंतेही आसो फक्त झूलवत देतात
Thanks lokmat tumhi sarkarla mirror dakhva ki kiti critical situation aahe aamchi
Kay critical situation ahe yat ghar kay vikali ka swatachi ghari rahun suddha abhyas karta yeto
बनला तर साहेब नाहीतर लय वाट लागते 😢
प्रत्येक जिल्हा व तालुका गाव स्तरावर MPSC upsc साठी अभ्यास केंद्र पाहिजे. आज ऑनलाईन जमान्यात तरुणांनो पुणे सोडा.मिञानो व्यवसायात खूप मोठी संधी आहे
Mazya bandhu ani bhaginino aaplya aaaplya district madhe abhyas kara....uga radat basu naka....
पेठेतील लोक मरतील ना उपाशी
@@pranaymathankar460 😂😂
@@pranaymathankar460 marun de na mng tu तुझ्या आईबापाला कशाला मारतोय उपाशी इकडं राहून 😂😂
@@mayureshdabhade670 mi pethet nahi rahat bhau🤫😄
मी पण एक स्पर्धा परीक्षार्थीच आहे.ही खरी परिस्थिती आहे. याची जाणीव फक्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी बांधवाना आणि त्यांच्या घरच्यांना माहीत.😢😢😢
भाई व्यवसाय कर रे
Tnx locamat for showing right situation about this youth
पुण्यात रूम करून राहून पोस्ट निघत असेल तर चांगलाच आहे पण, आपल्याजवळ जर जागा असेल तिथे योग्य संदर्भ साहित्य घेऊन रोजच्या रोज जर अभ्यास केला क्लासेस न लावता, तेव्हा सुद्धा आपण पास होऊ शकतो.... हे ध्यानात घ्या... पेपर मधे फक्त आपल्याला चार गोल करायचे आहेत. ते केव्हा जमेल जर आपला अभ्यास पूर्ण असेल तरच...... विचार करा....👍
Now,This is the world of science
, research and technology
हे फक्त पुण्यातील राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांची दशा पहिली तुम्ही,अजुन आशे कितीतरी विद्यार्थी कोणत्या न कोणत्या सरकारी नोकरीची अपेक्षा ठेऊन आयुष्याचा बटयबोल करताय हे पन पहा.. आणि हे कोरोनाच सॉन्ग घेतलेल्या सरकारला जागे करा🙏🙏..हिच अपेक्षा..विद्यार्थ्यांची बाजु मांडल्याबद्दल धन्यवाद!
संघर्षाला रडायचं नाही, लढायचं ....
रंग ruclips.net/video/wjHie0C6TnQ/видео.html
Barober
या राजकारण्यांना दाखवा खूप निच राजकारण केल मुलांच्या आयुष्यच
जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी शासनाने एक प्री एक्झाम घेऊन क्वालिफाईड विद्यार्थ्यांना मंथली खर्च द्यावा 🙏
Fukte nuste
Tayari kartay pan 99% mulanch honarach nasta tarihi asha gheun tayarila yetat salute🇮🇳
"पुणे तिथे काय उणे" हेच खरं...!!🙌
रंग ruclips.net/video/wjHie0C6TnQ/видео.html
Success के बाद का Plan सबके पास है पर गलतीसे Failure हो जाते है तो उसके बाद का प्लान किसीके पास नही।
So Hence Be A Wise Person And Choose Career Wisely.
फक्त पुणे मुंबईत अभ्यासाची सुविधा उपलब्ध आहे मग हीच सुविधा संपुर्ण महाराष्ट्रात का नाही हो ऊ शकत
रंग ruclips.net/video/wjHie0C6TnQ/видео.html
शासनाने विद्यार्थ्यांना काहीतरी योजना केली पाहिजे जशी की कमवा आणि शिका योजना त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना त्रास होणार, पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतातपण पुण्याला जाऊन च अभ्यास होतो हे मात्र खरोखर चुकीचे आहे🙏🙏🙏🙏
इतक्या वाईट परिस्थितीमधे राहून दिवस काढतोय म्हणजे आपण आयोगावर किंवा सरकारवर उपकार करत नाही आहोत,
जमत नसेल तर घरी राहून अभ्यास करा,
असं नाही वाटतं का सरकारने काहीतरी अशी संस्था जील्ह्याठीकानी स्थापन करून कमी दरात खोली आणि सुव्यवस्थित जेवणाची सोय करावी. असे केल्यामुळ खूप लोकांना रोजगारही मिळेल जसे स्वयंपाकी, झडूवला आणि इतर अनेक. आणि वाटेल तर ज्या विद्यार्थ्याची एवढीही परिस्थिती नसेल तर तेथेच त्याला काम करून त्याला त्याचा जेवणाचा खर्च वा राहण्याचा खर्च तरी मिळवून द्यावा.
@@legoknight848 sarkar ne kay kay karayache ata...sagale sarakar wer sodun deta manhun tar aplya wer he diwas alet...👍🏻
एमपीएससी ची तयारी फक्त दोन वर्ष त्यानंतर आपापल्या कामाला लागणे योग्य आहे नाहीतर यामध्ये पाच ते सात वर्षे कसे निघून जातात तेच कळत नाही
Pls all media should come forward and do something for students
Nice work "लोकमत"👍
Really, we have to go with PLAN B,C,D etc.for preparation of competitive exams.
मला असे वाटते
जसे ग्राम पंचायत ,आमदार, खासदार, नगरसेवक चे इलेकशन होतात बरोबर 5 वर्ष ने
न चुकता जसे महाराष्ट्र
लोकसभा 48 सीट
विधानसभा 288 कसे महाराष्ट्र न चुकता
तसेच प्रत्येक वर्षे परीक्षा ग्या ना प्रत्येक कॅन्डीडते चे म्हणजे सर्वाना
असा कायदा करायला पाहिजे,,,,
अधिकारी झालेले काय करत आहेत... सगळे विसरून जातात अधिकारी झाल्यावर
रंग ruclips.net/video/wjHie0C6TnQ/видео.html
,🙏यांना राहन्या - खानच्या, पूस्तकाच्या व, इतर सोयी सुविधा मोफत उपलब्ध केले पाहिजे, कारण ते उंद्यच्या भविष्यात भारत घडविणारं आहे ,कार्यशिल नागरिक बनणार आहे,,,🙏🇮🇳
MPSC मृगजल be practical ...0.001% success rate....
Dhanyavad lokmat mpsc walyanchi situation dakhavalya baddal
4:25 saglyat best mahiti
Government किंवा mpsc हे नोकऱ्या देण्याचं मशीन नाही हे ध्यानात घेतलं पाहिजे. शासन चालवण्यासाठी आवश्यक आहे तेवढ्याच जागा निघतील हे वास्तव लक्षात घेऊन आपण अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. आणि तयारी करताना तुम्ही कुठे राहता , कसे राहता , हा ज्याचा त्याचा personal विषय आहे , संघर्ष हा मुद्दा जगाला सांगून काय होणार आहे , बुध्दीने आणि युक्तीने गोष्टी केल्या पाहिजेत , असे प्रश्न मांडून होणार काय आहे ? कारण गावाला राहून सुद्धा अधिकारी होणारी उदाहरणे आहेत. आणि सद्य परिस्थिती साठी कुणा दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा एकदा हा विचार करा की तुम्हाला कुणी जोरजबरदस्तीने स्पर्धा परीक्षेला आणून बसवलेलं नाही तुम्ही स्वतः तितके समजदार आहात किंवा नाहीत म्हणून तुम्ही इथे आले असाल. आणि mpsc हे काही शाळा कॉलेज नाही की पुण्याला गेलात म्हणजे अधिकारी होऊनच याल.
नुकताच अभ्यास सुरु करणाऱ्याला विद्यर्थिला कितीही अनुभवाचे बोल सांगितले तरी तो एकणाच्या मनस्थितित नसतो कारण त्याच्यावर अधिकारी लोकांची यूट्यूब वरची भाषाणाचा प्रभाव असतो ,दोन वर्षात त्या विद्यार्थ्यांची जिरते आणि excuses द्यायला सुरुवात होते,अभ्यासाचा दर्जा ही घसरतो,तसेच बऱ्याच विद्यार्थिचा आत्मविश्वास कमी झालेला असतो की ते पोस्ट काढू शकत नाही,तरीही लोक काय म्हणतिल,घरचे काय म्हणतिल ही खोटी प्रतिष्ठा जपन्यासाठी मूलं खुप वर्षे वाया घालवतात, शेवटी बरीच वर्षे वाया घातल्यानंतर त्याना घरच्या तसेच समाजातील लोकांचा दबाव येतो व तेव्हा ते प्लान b शोधायला सुरुवात करतात,हा माझा स्वतःचा अनुभव आहे,पन मी वडिलांची कधीही फसवणूक केली नाही,जेव्हा माझा आतविश्वास कमी झाला व माझ्याकडून होणार नाही असे वाटायला लागले तेव्हा वडिलांना स्पष्ट सांगितले की माझ्याकडून mpsc upsc होणार नाही, मी शेती करतो,आज शेती सोबत मोत्यांची शेती करतोय,वडिलांनी माझ्यावर खर्च केलेले सर्व पैसे त्याना परत केले व पैसे कमवताना जो आत्मविश्वास वाढतो तो अभ्यास करताना वाढला नाही,सुरुवातीला वडीलांची अपेक्षा भंग झाली की मि अधिकारी झालो नाही व कम्पनितहि नोकरी केली नाही 2 वर्षे मला स्वताला सिद्ध करण्यात गेली,मोती शेती मधे यश मिळवले,पूर्ण देशात तसे राज्यात ओळख निर्माण झाली,मीडिया वाले,चैनल वाले घरी मुलाखत घेण्यासाठी येऊ लागली,गावाचे नाव मोठे झाले वडील खुप खुश झाले,त्यानी मान्य केले शेती मधेहि पैसे कमवता येतात,आता सेंद्रिय शेतीवर काम सुरु आहे जेणेकरून विषमुक्त अन्न प्रत्येक कुटुंबाला मिळावे तसेच शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी स्वावलंबी कृषि व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी काम करतोय,
हे सांगन्याचा माझा उद्देश्य नकारात्म नसून प्रत्येक विद्यार्थ्यांने प्रक्टिकल विचार करावा आथिर्क परिस्थिति नाजुक असेल तर पार्ट टाइम जॉब करुण अभ्यास करावा, जेणेकरून घर का ना घाट का अशी स्थिति होत नाही,लोक काय म्हणतात ह्याकडे लक्ष न देता आपल मन काय सांगते व सत्य मान्य करावे अभ्यास होत नसेल तर वडिलाना स्पष्ट सांगा पन फसवणूक करु नका, मि 2016 ला स्पर्धा परीक्षा अभ्यास करने सोडले आज मोती शेती मुळे माझी आर्थिक परिस्थिति चांगली झाली असून 2021 मधे परत mpsc च्या अभ्यासाला सुरुवात केलि आहे,स्वत पैसे कमवले कि कुंआछी दबाव नसतो, अभ्यास छान होतो,आज मी पार्ट टाइम अभ्यास करतो खुप छान अभ्यास होतो,शिवाय प्रसिद्धि मिळाली त्यामुळे समाजात खुप आदर मिळतो खुप चांगले अनुभव आले मला, स्पर्धा परीक्षा करणाऱ्याने सत्य मान्य करावे व प्लान b तैयार ठेवावा
विद्यार्थ्यांनी निराश होवू नये
सुशिक्षित तरूणानी चांगले आमदार खासदार बनण्यासाठी प्रयत्न करावेत
यातूनही अनेक अधिकार हाती प्राप्त होतात त्यामुळे आपण देशसेवा करू शकता
पगार पेन्शन मिळतेच
व रूबाब सुध्दा तसेच वयाची अट नाही
त्यामुळे प्रशासकीय परीक्षेत अपयश आले तर नाराजी नाही व्हायचे
Everyone has support in maharashtra...... But student's which is future of maharashtra are lonely..... Sad
Mpsc अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांनी ऑनलाईन क्लास च्या माध्यमातून मार्गदर्शन घ्यावे. व आपल्या घरी बसूनच अभयास करावा. घरी अभ्यास करून खूप विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी झाले आहेत.घरी बसून अभ्यास केला तर आई वडिलांचे पैसै पण वाया जाणार नाही
Pratek university madhe 10000 capacity cha hostel ani Library bandha manje konachi loot honar nahi ani aplyala FUTURE madhe changle adhikari miltil.
शिक्षण मंत्री यांनी लक्ष द्यावे हिच विनंती शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी आहे
Nice reporting 👌
Finally told ground reality...
पुण्यात असलेल्या चांगल्या क्लासेस ने आपल्या शाखा नागपूर.संभाजी नगर . नाशिक मध्ये सुरू करावी.
सोप्पं नसत हो mpsc करन🙄🙏❤️
एवढा अनुभव अनुभव असताना ही मुले निकाल लागल्यानंतर परीक्षा पास झाल्यानंतर सर्व परिस्थितीचे भान विसरून जातात आणि नोकरी लागल्यानंतर अधिकारी झाल्यानंतर गरिबांना फार लागतात 90 टक्के भ्रष्टाचारी असतात
खरं आहे भावा
Why so dependent on one exam only, student should always keep a plan b ready with them, never trust on govt😂
वास्तव नाकारून चालणार नाही...!!
हा संघर्ष कोणी लादलेला नाही तर आपणच निवडलेला आहे ...!!
तो करावाच लागेल..!!
चौकातल्या राजकारणाच्या गप्पा आणि पोरींच्या मागे फिरणं कमी करा.
MPSC ने नियोजित वेळा पत्रक पाळावे...!!