Uniform Civil Code लागू झाल्याने आरक्षण संपुष्टात येऊ शकतं ? आरक्षण आणि UCC चा काही संबंध आहे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 395

  • @nehamishara5640
    @nehamishara5640 Год назад +24

    Jay bhim 👏🏻🙏💐 dr Babasaheb ambedkar yacha vijay aso👏🏻👏🏻🙏😍😍😍😍😍💐💐💐💐

  • @nature1234adisha
    @nature1234adisha Год назад +25

    आरक्षण बद्दल सर्व काही बरोबर माहिती सांगितल्याबद्दल बोल भिडू चे आभार. ❤

  • @chandrakantMaghade14
    @chandrakantMaghade14 Год назад +55

    जे आरक्षण दिले जाते तेच घरो घरी पोहचण्यासाठी काही उपाय योजना केल्या पाहिजे कारण sc st OBC समाज यांना 90% लोकांना आरक्षण बद्दल माहिती नाही .त्या साठी जनजागृती केली पाहिजे सरकार ने

    • @samydicosta
      @samydicosta Год назад

      खोट्या अट्रोसिट्या टाकायला माहीत आहे पण आरक्षण माहीत नाही😂 nice joke

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Год назад +69

    खुप छान विश्लेशन केलंत ..बरेच जण आरक्षणासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून ओरडत होते समान नागरी कायदा आणा ..ते शांत झाले असतील अशी अपेक्षा...😮😉

    • @pavanhundurake5096
      @pavanhundurake5096 Год назад +7

      Andhabhakt Shocks😢.....UCC Rocks😢
      ...😅😅😅😅😅😂😂😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Год назад +3

      @@shetkari_007 पण त्यावेळीआपण स्वता ला सवर्ण समजत होतो ना दादा

    • @being_eccendentesiast
      @being_eccendentesiast Год назад +1

      ​@@shetkari_007मग विरोध ही केला होता तुम्ही की आम्हाला नको म्हणून, तेव्हा शेती पैसा होता ना तुमच्याकडे आत्ता सर्व संपलं, मग उरलं काय आरक्षण..पण नाही मिळणार..

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 11 месяцев назад

      ​@@shetkari_007😂 tevha jamini hotya tumchya Kade mhunun virodh kela 😂

    • @rupeshkelgane6495
      @rupeshkelgane6495 8 месяцев назад

      😂😂😂gol mal hebhai age age dekho bhai

  • @jiti5034
    @jiti5034 Год назад +51

    समान नागरी कायदा आणि आरक्षणाचा काडीचा संबंध नाहीये. तरीही अजुनही काही अडाण्यांना नाहीच समजत.😀

  • @digambarmaske4078
    @digambarmaske4078 Год назад +32

    धन्यवाद बोल भिडू आजच्या एपिसोड साठी ❤

    • @pavanhundurake5096
      @pavanhundurake5096 Год назад +1

      Andhabhakt Shocks😢.....UCC Rocks😢
      ...😅😅😅😅😅😂😂😂

  • @harshrajwagh8229
    @harshrajwagh8229 Год назад +10

    खूप लोकांचा गैरसमज आहे हां…..
    ह्या माहिती साठी धन्यवाद

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 8 месяцев назад +1

    गैरसमज दूर केल्या बद्दल आभार

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg Год назад +14

    अडाणी लोकांना हे कळत नाही की UCC आणि आरक्षणाचा काहीच संबंध नाही 😂😂😂😂

  • @nitinsodnar4441
    @nitinsodnar4441 Год назад +9

    आरक्षण हे बँकेचा balance व transection वर आधारित असावे .सर्व जातीमधल्या ठराविकच लोकांना आरक्षण मिळावे. सरकारकडे सर्व लोकांचा बँकिग डाटा आहे

    • @ShreyasSinare
      @ShreyasSinare Год назад +2

      आरक्षण म्हणजे ग़रीबी हटावो योजना नाहीये दादा. ख़ुप मोठा इतिहास आहे त्यामाग.

    • @lifeline1233
      @lifeline1233 Год назад +1

      हो वाटत खूप मोठा इतिहास आहे ह आरक्षण गरिबांसाठी नाही तर मग कोणासाठी पाहिजे हो, का असा इतिहास आहे की फक्त काही जातींनच त्याचा लाभ घ्यावा बाकी च्यानी बोंब माराव्या

    • @ashishkamble962
      @ashishkamble962 11 месяцев назад

      ​@@lifeline1233कारण, गेल्या २००० वर्षापासून सवर्णांनी देशातील काही क्षुद्र-अतिक्षुद्र लोकांना मुख्य प्रवाहापासून वेगळं केलं होतं.‌ त्यांना ना शिक्षणाचा हक्क होता, ना धनसंचय करण्याचा, ना समाजात मुक्त पणे वावरण्याचा, नाही राजकारणात भाग घेण्याचा हक्क होता‌. आता हा समूह एक रात्रीतच प्रस्थापितांच्या बरोबरीला तर येणार नाही ना..? म्हणून आरक्षण हे त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजनैतिक आणि आर्थिक उत्थानासाठी काम करते जेणेकरून भविष्यात तो समूह सुध्दा मुख्य प्रवाहात येईल.

    • @dhananjay7050
      @dhananjay7050 8 месяцев назад

      ​@@lifeline1233😂💯

  • @vishnuwakde1007
    @vishnuwakde1007 Год назад +3

    सर तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे परंतु देशातील 90% लोकांना समान नागरी कायद्याचा अर्थातच समजला नाही

  • @loveguru9001
    @loveguru9001 Год назад +14

    जोपर्यंत या देशातून जात पात संपत नाही तोपर्यंत समान नागरी कायदा लागू शकत नाही आणि या दोन्हीही गोष्टी होऊ शकत नाहीत....

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Год назад +4

    संबंध असो किंवा नसो आम्ही आरक्षण घेणार म्हणजे घेणार 🚩🚩🚩

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Год назад +24

    समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काही एक संबंध नाही
    हे बहुतेक लोकांना अजुन माहिती नाही

    • @EntertainMe28
      @EntertainMe28 Год назад

      भाजप अंधभक्ता सोशल मीडियावर वरून चुकीची माहिती पसरवतात..

  • @Aakash8739
    @Aakash8739 Год назад +24

    समान नागरी कायद्यासोबतच समान जमीन कायदा करावा असे कोणाला वाटतंय. त्याने लाईक करा👍👍

    • @hindu8880
      @hindu8880 Год назад +1

      तु सगळ्यात जास्त हुशार विद्यार्थी आहे भावा

    • @Aakash8739
      @Aakash8739 Год назад +3

      @@hindu8880 हो कारण मी logical विचार करतो हिंदू आहे पण अंधभक्त नाही

    • @vishalmore6526
      @vishalmore6526 11 месяцев назад

      मूर्ख आहेस तू..लोकांनी मेहनती करून घेतल्या जमिनी..फुकट खाऊ द्यायचं का लोकांना..ज्याच्या दम असेल त्यांनी घ्यावी विकत..

    • @akashshinde1600
      @akashshinde1600 8 месяцев назад

      तुझ्या कडे किती जमीन आहे

    • @Shilalokhanderecipes
      @Shilalokhanderecipes 8 месяцев назад

      Barobar

  • @vaibhavwankhade1891
    @vaibhavwankhade1891 Год назад +4

    खूप चांगली माहिती पोचली तुम्ही आमच्यापर्यंत आमच्याकडून बोल भिडूच्या आभार असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा 😘

  • @4pratikbhalerao741
    @4pratikbhalerao741 Год назад +77

    Dada ha mudds tumhi 2022 madhe pan mandla hota Adani lokana samjat nahi😢

    • @avi9312
      @avi9312 Год назад +4

      2030 Paryt he jagatle saglyt mothya democracy che saglyt unjustics constitution badlnar ahe modi hai to munkin hai

    • @harsh_2277
      @harsh_2277 Год назад

      ​@@avi93121 constitution ch page badlun dakhva 🤡💩
      #🥚BHAKT

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Год назад +1

      ​​@@avi9312घंटा बदलणार मोदी चा बाप आला तरी संविधान बदलणार नाही

    • @sandipbansode3578
      @sandipbansode3578 Год назад

      ​@@avi9312saglyat unjustice kasa re madarchod? Tu ky abhyas kelay tya baddal?

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 Год назад

      ​@@avi93122024 paryant modi ghari basnar

  • @rajunagresindkhedraja451
    @rajunagresindkhedraja451 Год назад +3

    मित्रांनो स्वतःची एक विचारधारा बनवा... समाजामध्ये अश्या खूप गोष्टी आहे त्या चुकीच्या सांगितल्या जातात... अन याचं बळी पडतात अडाणी आणि आणि सोबत अशिक्षित माणसं गोष्टी समजून घ्या... नंतर त्यावर काम करा... धन्यवाद... बोल भिडू टीम.. एका चांगल्या कामासाठी 👍🏻

  • @Aakash8739
    @Aakash8739 Год назад +18

    7:43 हे वाक्य अंधभक्तानी वारंवार एकावे ज्याने त्यांचे गैरसमज दूर होतील..😂

  • @santoshpatil7246
    @santoshpatil7246 Год назад +83

    संविधान म्हणजे समान कायदे. लोकशाही म्हणजे समान अधिकार, समान कर्तव्य.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Год назад +1

      हो का ..

    • @Atish523
      @Atish523 Год назад +6

      Hoo, Saman Kayde 😂😂
      #reservations 😂

    • @rameshul69
      @rameshul69 Год назад +3

      Affirmative action akilay ka

    • @bhausaheb1400
      @bhausaheb1400 Год назад +4

      Kahi saman nahi ya kaydya madhe

    • @abhikharade7865
      @abhikharade7865 Год назад +11

      Indian constitution laughing in corner 😂

  • @shubha510-_
    @shubha510-_ Год назад +8

    समान नागरी कायदा is best ❤

  • @nprakashan5686
    @nprakashan5686 Год назад +5

    धन्यवाद... सुंदर माहितीपूर्ण विष्लेषण...

  • @ganesh_vitthal_patil
    @ganesh_vitthal_patil Год назад +8

    मला त्या लोकांवर हसू येत आहे जे म्हणत होते की समान नागरी कायदा लागु झाला म्हणजे आरक्षण नष्ट होईल म्हणुन अजूनही जागे व्हा समान नागरी कायदा म्हणजे लोकांना येड्यात काढण्याचा प्रकार आहे

    • @ganesh_vitthal_patil
      @ganesh_vitthal_patil Год назад

      @@sunilsk4858 साहेब मी पण हिंदूच आहे आपल्याला जे दाखवत आहेत आपण तेच पहात आहोत याच्या थोड बाहेर येवून पहा मला पण वाटत अपला भारत हिंदूराष्ट्र व्हावा पण बाकीच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 Год назад

      ​@@sunilsk4858mast ahe ki mg tuzhya bahinichya navryala 4 vivah karta yetil

    • @rajpatil7855
      @rajpatil7855 Год назад

      ​@@sunilsk4858😂😂

  • @sanjaykamble7655
    @sanjaykamble7655 8 месяцев назад

    अतिशय चांगली माहिती दिलीत 🙏🏻

  • @swapeditz
    @swapeditz Год назад +16

    एक detail video बनवा 40% वाल्यांना admiaaion भेटत पण 90% वाल्यांना नाही ..

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Год назад +8

      कुठे 40 % वाल्यांना भेटत बघा
      दोन दिवसा पुर्वी mpsc चा निकाल लागलाय cut off बघून घे

    • @akshay3621
      @akshay3621 Год назад +7

      ​@@RS-wp5di hyanch dok 1 side ne ghasl ahe.. sod 😅

    • @Batsman268
      @Batsman268 Год назад +2

      ​@@RS-wp5dibhetat na top colleges made ja kalel tula

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 Год назад

      ​@@RS-wp5diwhatsApp university wala ahe toh

    • @RahulJadhav-eu4mi
      @RahulJadhav-eu4mi Год назад +3

      😂Graduate from WhatsApp University 😂90%

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Год назад +13

    सर तुम्ही फार छान माहिती सांगितली धन्यवाद.समान नागरी कायदा याबद्द्ल सविस्तर माहिती सांगितली धन्यवाद.

  • @ygthbvfe4826
    @ygthbvfe4826 Год назад +10

    आधी उच्चवर्णीय ...आणि आता सरकार certified मागासवर्गीय ..मिळतायत तो पर्यंत दाबून फायदे घ्या 😂..... खरे अडाणी ,गरीब बिचारे मागासवर्गीय आहे तिकडेच आहेत 😶

  • @yb9411
    @yb9411 Год назад +17

    सर खूप छान माहिती सांगितली, धन्यवाद

  • @FactMaster15
    @FactMaster15 Год назад +6

    आरक्षण सोडुन उर्वरीत संपूर्ण संविंधान प्रत्येक भारतीयाला मान्य आहे...
    त्यामुळे समान नागरी कायद्या सोबत आरक्षण हटवण्या साठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे....

    • @Aakash8739
      @Aakash8739 Год назад +1

      आरक्षण हतवण्यापेक्षा जातीची उतरंड जी समाजाने तयार केलीय ती रद्द करा म्हणजे कोणी कोणत्या जातीचा नाही कोणी उच्च नाही ना कोणी नीच, मग आरक्षण कोणाला लागणार नाही, पण उच्च वर्णीय हे कधी करणार नाही हे सुद्धा मला माहित आहे.😂😂 मग भोगा तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांची फळ😂😂😂😂

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 11 месяцев назад

      😂😂

  • @vishalwagh4460
    @vishalwagh4460 Год назад +1

    Part 2 yeu dya sir ज्या मध्ये सध्या आहेत त्या कायद्याची माहिती द्या
    हिंदू विवाह कायदा 1955
    मुस्लिम शारिया वैयक्तिक कायदा 1937
    मुस्लिम विवाह विघटन कायदा 1939
    या कायद्याबाबत माहिती द्या
    सर तुमच्या टीम चे विडिओ खूप माहितीपूर्ण असतात आन्ही त्याचा फायदा आमच्या सारख्या विध्यार्थीना खूप होतो thank sir 🇮🇳

  • @udayagawane6546
    @udayagawane6546 Год назад +8

    💙💙💙💙जय भिम जय भिम 💙💙💙💙💙

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Год назад +17

    छान माहिती दिली आहे . हिंदू कोड बिल नावाने डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर जी यांनी १९५४ साली लोकसभेत मंजूरी साठी सादर केले होते . परंतु ते नेहरू ने मंजूर होऊ दिले नाही . त्यांनी हिंदू कोड बिल नावाप्रमाणे हिंदू पुरते मर्यादित केले व मुसलमाना साठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड स्थापीत केले .

    • @iamas1825
      @iamas1825 Год назад

      HCB varchi debate mahiti tri aahe ka kelya..
      Whatsapp vr vacahayach n itha Yeun gand marun ghyayachi ...
      HCB la nehru cha support hota..pn parliament me right wing ideology ne virodh kelta...jra aadhi histry vach
      Pratyek goshtit tumha land bhaktanna musalman lagto js tumchya aaya bahininna zavayala musalman lagto..

    • @tatyavinchu1
      @tatyavinchu1 Год назад +1

      Tari pn ambedkarwadi nehru lach hero mantat😂

    • @marathibahubali5753
      @marathibahubali5753 Год назад +4

      ​@@tatyavinchu1neharu hero ahech Hindu code bill la sarvat jast virodh koni kela yachi mahiti ghya jara😂😂😂😂

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 11 месяцев назад

      ​@@tatyavinchu1kon hero mhnte ho 😂😂😂 amhala bjp nako pahije mhunun majboori ne congress la Matdan karav lagte 😂 aani hindu code bill sathi babasahebanni swatachya mantri padacha rajinama dila tari pn obc ,maratha 😂 babasahebannach virodh karto 😂 he kiti bindok astil te samjun ghya

  • @professorfacilitator
    @professorfacilitator Год назад +15

    आरक्षण घेऊन करायच काय? आज सरकारी नोकऱ्या सोडल्यास आरक्षण लागत कुठे? आणि शिक्षणाच म्हटल तर आपल्याला फी वाचली अस वाटत परंतु इतर कागदपत्रांसाठी खर्च लागतो मग एकुण एकच झालाय...
    परत ज्यांना आरक्षण आहे त्यांचा खरच विकास झालाय का?
    राहिला प्रश्न स्पर्धा परीक्षांचा तर त्यात ज्यांना आरक्षण नाही(ब्राम्हण,मारवाडी.इतर) ते देखील पास होऊन पुढे जातातच की कारण आपण Cutt off चा विचार करण्यापेक्षा खुप मनापासुन अभ्यास करुन Rank आणायच ठरवल तर कोणतच आरक्षण आपल्याला आडवु शकत नाही. आत्तापर्यंत एवढे मराठा समाजातील नेते होऊन गेलेत पण कुणालाही हे शक्य झालेले नाही... मग यावरून आपण हे लक्षात घ्यायला हव की या घाण राजकारणाला बळी पडण्यापेक्षा आपण स्वतःच मारवाडी किंवा इतर लोकांप्रमाणे एकमेकाला सोबत घेऊन पुढे जाण्यावर भर दिला पाहिजे... आणि कोणत्याही राजकीय प्रलोभनांना बळी पडून आपल्या महान जातीला मागास म्हणून जगासमोर दाखवण्यापेक्षा आरक्षण नसताना सुद्धा सगळीकडेच अग्रेसर असणाऱ्या समाजांप्रमाणे आपणही सोबत राहून आपल्या सर्वांगीण विकासावर भर दिल्याचा नक्कीच फायदा होईल.

    • @niranjan1142
      @niranjan1142 Год назад +1

      💯

    • @professorfacilitator
      @professorfacilitator Год назад

      @@shetkari_007 दादा मला सुध्दा आरक्षण नाही मी OPEN मध्येच आहे पण आपण कधी मारवाडी वैगरे लोकांना रस्त्यावर उरतांना पाहिलाय का? त्यांच्यात तर ऐकी सुद्धा आहे.. पण ते परिस्थितीला नाव नाही ठेवत ते मेहनतीने पुढे जातात... आणि चांगले College वगरे काही नसत आज IIT IIM मध्ये शिकविणारे शिक्षक सुद्धा तिथेच शिकलेले नाहीत त्यांनी त्यांचा दर्जा एवढा वाढवला...
      सरकारी पोस्ट Marks मुळे नाही मेहनती मुळे जाते... ते लोक शिपाई पासून सुरु करुन प्रगती करतात आणि आपण मालक व्हायला लागतो... आज पाय ओढण्यासाठी आपले लोक आळखले जातात... आणि ते इतर राज्यातून इकडे येऊन आरक्षण नसताना प्रगती करतात... त्यामुळे आपल्याला विचार करायची गरज आहे...
      CA इतर ठिकाणी त्यांच प्रमाण जास्त आहे कारण आपण परिस्थितीला दोष देत बसलोय...हे देखील तेवढच खरय..

    • @tatyavinchu1
      @tatyavinchu1 Год назад

      Khup chaan... Aajkal aarakshan chi definition ch change keli lokani.. Tyanchya mate aarakshan manje sagal ks fukat bhetla pahije... Kahi n karta nokri lagli pahije.. Fakt freebies vadhtahet aata... Aarakshan nakoch

  • @dattatrayachoudhari1682
    @dattatrayachoudhari1682 Год назад +3

    आरक्षण नको ! आर्थिक निकषांवर स्कॉलरशीपवर वाढवून गुणवत्ता वाढवावी व गुणवत्तेनुसारच नोकरी द्यावी , तरच कामाची व देशाची प्रगती होईल !!!

  • @Aakash8739
    @Aakash8739 Год назад +6

    ज्या लोकांनी 3000 वर्षापासून 100% आरक्षण घेतले तेच लोक आता 70 वर्षात 50% आरक्षणाने पस्तवले 😂😂 सुधारा रे आता तरी😂😂

  • @pragati600
    @pragati600 Год назад +31

    आरक्षण मिळे पर्यंत EWS मधून आरक्षण घ्यायला हवं, हा may be EWS च्या अटींमध्ये बसत नसतील😅

    • @rameshul69
      @rameshul69 Год назад +8

      Jamini ahet na

    • @sarthakpawar5360
      @sarthakpawar5360 Год назад +9

      ​@@rameshul69fukatcha रेशन ghe Ani gapp bas😂😂

    • @gajanangulhane5411
      @gajanangulhane5411 Год назад +1

      ​@@shetkari_007त्यांनी हिंदू कोड बिल च्या मुद्द्यावर त्याग केला

    • @pragati600
      @pragati600 Год назад +2

      @@sarthakpawar5360 tula milt nhi ka re fukat ration Ani jar nasel milt tr bhau tu tr lai jahagirdar ahes ki, Ani jar tu samjt ashil ki konala ration he jat bghun milt tr tula kashatl ch ky mahit nhi jara mahiti gheun comments krt chal

    • @pragati600
      @pragati600 Год назад

      @@shetkari_007 आता खर तर बेसिक सोयी सुविधा चांगल्या असण्याची गरज आहे आरक्षण जात आणि धर्म यावर च हे लोक राजकारण करत आहेत त्यामुळे देशा च भविष्य अवघड असणार आहे

  • @amolwaghmare1666
    @amolwaghmare1666 Год назад +2

    छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे आता तरी लोकांना आहे त्याबद्दल व्यवस्थित ज्ञान मिळेल

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 Год назад +13

    खूप कॉमेंट बघितले समान नागरी कायदा आना समान नागरी कायदा लागू करा पण आरक्षणाचा त्याच्याही काही एक संबंध नाही,उत्पन्न दाखला ज्याच्या उत्पन्न10 लाख जरी असलं त्याला 25/35 हजार चे दाखले मिळतात आणि जो खरा लाभार्थी आहे त्याच उत्पन्न कमी आहे पण त्याला आरक्षण नाही अशी परिस्थिती सगळी कड फ्रोड.

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Год назад +1

      म्हणून प्रत्येक कमावत्या माणसाने ITR भरला पाहिजे, इन्कम टॅक्स भरला नाही तरी चालेल मात्र इन्कम कुठून येतं याची माहिती द्यावी. फक्त त्यावर आधारित उत्पन्न दाखला मिळेल अशी व्यवस्था पाहिजे.

    • @ygthbvfe4826
      @ygthbvfe4826 Год назад

      ​@@NoneOfTheAbove123😂😂 चोरांना ITR भरायला सांगताय .....

  • @kaushalgodbole1832
    @kaushalgodbole1832 Год назад +51

    Best explanation 👍👍❤

    • @pavanhundurake5096
      @pavanhundurake5096 Год назад +1

      Andhabhakt Shocks😢.....UCC Rocks😢
      ...😅😅😅😅😅😂😂😂

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 Год назад +3

    खरं तर नाही, UCC फक्त सिव्हिल/दिवाणी कायद्याशी संबंधित आहे. आरक्षण हा मुद्दा कलम १५, १६, ४६ अंतर्गत येतो.

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Год назад +16

    मेरिट च गोष्टी करणारे हे UCC चे दावे जोर लावून करत होते ज्याबद्दल त्यांना स्वतः महिती नव्हती😂...OBC madhye nahi separate reservation ghya 😊 ज्यांना reservation mahit nahi त्यांनी पूर्ण महिती घ्यावी...

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada Год назад +2

    अप्रतिम माहिती समाजा समोर धन्यवाद सर,,,

  • @vasdt1209
    @vasdt1209 Год назад +13

    जे लोक मनतात समान नागरी कायदा पाहिजे त्याने व्हिडिओ पहा आमचा काही वाकडं करू शकत नाही तुम्ही जय आधिवाशी जय भीम

    • @ssmore8191
      @ssmore8191 Год назад +1

      Are advivasya. Tula pn tevdach brain ahe jevda bakichana .Merritt kadun ye na var koni adavlay. 😂😂

    • @ssmore8191
      @ssmore8191 Год назад +1

      @@shetkari_007 maza rang pn savala ch ahe. Yacha arth Asa hito mi maza DNA MDE PN mulnivasi ahe. Arakshan mule Pratek student jati jati made baghto . Arakshan ha hakka nahi ti ek Savlat ahe Ani Samajala lagleli kid ahe...Ani babasaheb Kay 100 year arakshan dya manle Navte.

    • @ssmore8191
      @ssmore8191 Год назад

      @@shetkari_007 mansikata tumhi badala arkashan he Garibana Milan Hava Ani marathyana arakshan Milale nahi tr maharashtra cha Manipur zala Tari behattar mag

    • @Trickwalla11
      @Trickwalla11 Год назад

      ​@@ssmore8191mg jaga ka kami thevtat SC, ST la tumcha gandit dam ahe na mg jaga same karun dakhava setta marchila fhukat 😂

    • @Trickwalla11
      @Trickwalla11 Год назад

      ​@@ssmore8191kahi karu shakta nahi baal marathe tevdacha asta na jya veli aplya aya bahini varti rep zale teva kela nahi manipur are vichar badla desh badlel

  • @ajinkyamutatkar1983
    @ajinkyamutatkar1983 11 месяцев назад

    खुप छान माहिती दिली आत्ता तरी समजेल काही लोकांना

  • @tanmayp5328
    @tanmayp5328 Год назад +18

    आरक्षण काढून टाका आणि जर दायच असेल तर ते आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांना द्या.

    • @akash_adsule
      @akash_adsule Год назад +7

      Do you even know the need for reservation 😂?

    • @AIWorld-zx3cy
      @AIWorld-zx3cy Год назад +1

      माजा एका चर्मकार मित्राला त्याचे मैत्रिणीचे वडील बोलतात लग्ने तर लांब ची गोष्ट आहे आम्ही तर तुमचा घरचे पाणी पण पीत नाही .आणि तुम्ही आर्थिक निकषावर आरक्षणाची गोष्ट करत आहात. मुलगी मराठा समाजाचा आहे .

    • @Munkinhai
      @Munkinhai Год назад

      @@akash_adsulekathin ahe re tuz

    • @sumitdiwanji50
      @sumitdiwanji50 Год назад +1

      Andhbhakt

    • @Manjeet238
      @Manjeet238 Год назад

      @@sumitdiwanji50 यात अंधभक्ती काय नाय , आरक्षण पण ठराविक काळासाठी दिलं होत हे तरी आपण मान्य कराल की नहीं. आता आरक्षण अन् राजकारण एकच झाले अस वाटत. तो कोणताही समाज असू मग. 😌😌😌.

  • @swardhun8848
    @swardhun8848 Год назад +4

    आपल्या विवेचनावरून एक मात्र खरे आहे की, आरक्षण हे जातींवर न ठरवता वेगवेगळ्या पैलूतून पडताळणी करायला हवी.

    • @vinstom2343
      @vinstom2343 Год назад

      Mg mala tevha mandiratla pujari ch vhaychay😂

    • @vinstom2343
      @vinstom2343 Год назад

      @swardhun8848 ek lakshat theva, kahihi bolnya purvi Itihass jara nit vachun kadha, tumhala nahi kalnar jhalela annyay (jari tumhi shudra asaal tari, karan to tumchya purvajanni sosla hota) , tumchya galyat madke aani pathila jhadu bandhnyachi vel kadhi aali nasel, tumchya gharchya striyanna aaple sthan jhakanyache swatantrya hote pn shudranna tyasathi tax pay karava lagaycha, tumhala chid hya go shtichi ahe ki jay bhim wale ch arakshanacha fayda ghetat tr ekda vacha arkshana baddal, gavatali dhore vasre ( meleli) khavi lagaychi tevha, sheti karnyachi bandi hoti kuthun karnar bramhananni jamini suddha balkavlya hotya, payachya dhulisarkhi vagnuk dili geli ka tr hi jamat kahi purvi pasun shudra navhati tar ladakhu jamat hoti fakt hyanchya karm kandachya aad yet hoti mhanun hyanni aplya chaturyane ani aaplya so called shastranni itar jan maansat hyanna shudra banvle.... Himmat asel tr jaun tikade maga na arakshan jiti pooja, aani vidhi karnyacha hakk fakt bhatanna aahe.... Tumchi layki nighel tithe.... Hyanchya lekhi jo bramhan nahi to mulat shudra ch asto ashi mansikta aahe.. Ekda aplya kidlelya mendula saaf karun sakaraatmak vichar kara ki arakshan kharach chukich ahe ki yogya ahe te ...aani jar chukich ch vatat asel tr jari hatavlat tari Buddhist lokanna tyane kahich fark nahi padnar...hatvaa tumhala ky milt to baghu ch... Aho jara jyotiba fule, rajarshi shahu, anna bhau sathey, tukaram, samjhaji maharaj, gadage maharaj hyanna vaacha... Nako te whats app fb varche post vachun tumchi fakt mathi bhadkavnyacha prayatn kartat hi loke, faar purvipasun......barmhan asaal aani raag aala asel tr jhaat kahi farak nahi padat🤣

    • @ShreyasSinare
      @ShreyasSinare Год назад

      @@vinstom2343पुजारी व्हायच असेल तर मग मात्र आपली जात बघीतली जाईल दादा. लग्न करतना पण जात बघतात मग आरक्षण पण जातीवरच पाहिजे.

  • @randhirshinde2027
    @randhirshinde2027 8 месяцев назад

    खुप छान माहिती👏👏

  • @Kunal-yl8we
    @Kunal-yl8we Год назад +3

    घटना दुरुस्ती करण्यात यावी आणि मग समान नागरी कायदा लागू करावा.

    • @Trickwalla11
      @Trickwalla11 Год назад +4

      Tuza baap ani tyacha baap pn nahi karu shakat karan tya laykichci kon nahi aplya deshat

    • @tatyavinchu1
      @tatyavinchu1 Год назад +1

      ​@@Trickwalla11yz ahes ka?? Ghatnadurusti che adhikar sansadela aahet... Hach adanchot pana tula reservation madhun miltoy...

  • @dnyaneshwargvhane1823
    @dnyaneshwargvhane1823 Год назад +2

    Thank you bhai for clearing concept

  • @thermodynamics10
    @thermodynamics10 Год назад +3

    नागपूर चे भोसले घराण्यातील वारसदार पण बोलले, मराठयांना भेटत नसेल तर UCC लागू करा म्हणून 😂🤣

  • @jayeshkoganulkar6322
    @jayeshkoganulkar6322 Год назад +3

    दुनिया चंद्रावर गेली तरी अजितपण लोक मागास कसे काय राहु शकतात, दुनिया सुधारली तरी मागासकीच्या नावाखाली अजुन कीती वर्षे सरकार यांना आरक्षण देणार, आर्थिक, सामाजिक , बौद्धिक, व्यावसायिक असे मागास तर सर्वचं समाजात आहेत पण जातीच्या नावाखाली याचं लोकांना अजुन कीती वर्षे सरकार पोसणार आहे….

    • @tatyavinchu1
      @tatyavinchu1 Год назад

      Correct

    • @Aakash8739
      @Aakash8739 Год назад +4

      जोपर्यंत समाजात उच्च नीचता राहणार तोपर्यंत आरक्षण राहणार.

    • @jayeshkoganulkar6322
      @jayeshkoganulkar6322 Год назад

      @@Aakash8739 उच्च नीचपणा हा माणसाच्या वागण्यावर असतो आरक्षणाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, सगळ्यात महत्वाचं कोणीही आता उच्च नीचपणा मानत नाही,

    • @Aakash8739
      @Aakash8739 Год назад +2

      @@jayeshkoganulkar6322 नाही भावा सगळेच नाही पण बहतेक लोक आजसुद्धा मानतात. स्वतःला वाघ, घोडा म्हणतात दुसऱ्याला कुत्रा, गाढव म्हणतात. दुसऱ्याच्या आरक्षणाला राशन म्हणणारे तुला सगळीकडे सापडतील.

    • @jayeshkoganulkar6322
      @jayeshkoganulkar6322 Год назад +1

      @@Aakash8739 भावा तु कधी पण माझ्या घरी ये, माझी आई कोणालाचं उच्च नीच मानत नाही, प्रत्येक जातीचा आमच्या कीचन मध्ये चहापाणी करतो, मी खोटं बोलत नाही तुला पण मी भावा म्हणतोय….

  • @zenzokurita
    @zenzokurita Год назад +4

    *समान नागरी संहिता -* भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद १४ व १५ मध्ये समानतेचा मूलभूत अधिकार दिला आहे. फौझदारी कायद्यांत ही समानता आहे; पण विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, दत्तक विधान या बाबत जे नागरी कायदे आहेत, त्यात ही समानता नाही. समानतेचा मूलभूत अधिकार नागरी कायद्यांत असावा, यासाठी अनुच्छेद ४४ मध्ये धर्मनिरपेक्ष समान नागरी संहितेची तरतूद आहे. जर सरकारने अनुच्छेद २५ व २६ मधिल धर्म - स्वातंत्र्या विरुद्ध कोणताही कायदा केला, तर न्यायालय ते रद्द करु शकते. हे मुस्लिम लॉ बोर्डाला माहित आहे. तरीही मुस्लिम लॉ बोर्ड धर्मनिरपेक्ष समान नागरी संहिता मुस्लिम विरुद्ध व धर्म - स्वातंत्र्य विरुद्ध असल्याचा खोटारडा प्रचार करते. भाजपा धर्मनिरपेक्ष समान नागरी संहितेला पाठिंबा देते. म्हणून भाजपाला मुस्लिम लॉ बोर्डाच्या खोटारड्या प्रचाराचा राजकीय फायदा मिळतो.
    संदर्भ -
    १) भारतीय राज्यघटना, अनुच्छेद १४ व १५ व २५ व २६ व ४४ व २४६(२). अनुसूची सात, समवर्ती सूची, विषय अनुक्रमांक ५.
    २) विविध वृत्तपत्रातील माहिती.
    ३) इंटरनेट वरील माहिती.

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 8 месяцев назад +1

    Smart students peksha poor students la Educational scholarship milali tar bare hoil.
    Education asel tar job pan miltil.

  • @KavitaAute
    @KavitaAute Год назад

    Khup chhan. Mahiti dili

  • @being_eccendentesiast
    @being_eccendentesiast Год назад +2

    मग भावांनो आत्ता कोणाला पाहिजे समान नागरी कायदा..हाथ वरती करा..😅

  • @dipakdhembare4431
    @dipakdhembare4431 11 месяцев назад

    तुमची माहिती अभ्यासपूर्ण सखोल आहे सर पण इथल्या अंधभक्त ला कुणी सांगावं जे लोक यांची बिमारी डॉक्टर कडे न जाता बाबा बुवा ढोंगी सोंगी चमत्कार याकडे जाऊन विश्वास ठेवतात प्रत्येक गोष्ट काल्पनिक पण science काय माहीतच नाही अन् शोकांतिका म्हणजे जाणून ऐकून घ्ययचं पण नाही..

  • @pratik9296
    @pratik9296 Год назад +1

    स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील 2047 मध्ये तेव्हां पर्यंत तरी ज्या मागास दुर्बल वंचित घटकांचा विकास अजून राहीला आहे त्यांचा तोवर होउ दे आणि तेव्हां तरी आरक्षण रद्द करण्यात याव....
    आमच राहील, आमच्या पुढच्या पिढ्यांच तरी चांगल होऊ दे......
    बाकी आरक्षणामुळे सामाजिक समता, बरोबरी निर्माण होण्याऐवजी भविष्यात जातीजातीं मध्ये तेढ, वादविवाद,विरोधी भावना वाढतच जाणार हे मात्र खरं होईल......
    भविष्यात दिवस प्रत्येक राज्यात मणिपूर सारखी स्थिती निर्माण होईल....
    ज्यांनी अन्याय केला आणि तो सोसला ते गेले ढगात.....
    आणि ज्यानी तो केला नाही त्यांना का त्याची शिक्षा?
    आणि ज्यांच्यावर झाला नाही, त्यांना का त्याचा फायदा......

  • @ShreyasSinare
    @ShreyasSinare Год назад +2

    ज़र समान नागरी क़ायदा ने आरक्षण संपत असत तर कोणत्याही पक्षाचे समान नागरी क़ायदा च नाव नसत घेतल.

  • @ashishpandhare4987
    @ashishpandhare4987 Год назад

    भाऊ तुझे व्हिडिओ मी खुप खुप कमी पाहतो पण हा पहिला एक नंबर हा❤

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ Год назад +1

    समान नागरी कायदा लागू करण्याआधी.. जनगनणा करावी..

  • @62_sahilpawar86
    @62_sahilpawar86 Год назад

    dada changli mahiti pohchvaty loknan javl tumcha channel ne

  • @abhishekbhingardive5840
    @abhishekbhingardive5840 Год назад +1

    खैरलांजी प्रकरणावर एक video banava!!

  • @Tradewith_pb
    @Tradewith_pb Год назад +1

    ज्या लोकांना आरक्षण घेऊन class 1 class 2 officer, शिक्षक, रेल्वे, क्लार्क म्हणून च्या नोकऱ्या लागल्यात त्या नंतर त्याचे काय होतंय . रेशन कार्ड बदलतंय का त्यांचं , फी सवलत मिळते का या वरती पण व्हिडिओ बनवा. कारण माझा मित्र आहे त्याचे वडील army retired आहेत आता ते रेल्वे मध्ये नोकरी करत आहेत,त्याच्या भाऊ army madhe कार्यरत आहे. तरी त्याला इंजी. डिग्री साठी फी १०००० आणि मला. १००००० फी. वरून त्यांना scholarship पण मिळते.

    • @ShreyasSinare
      @ShreyasSinare Год назад

      आरक्षण हे आर्थिक आधारावर नाहीये.

  • @Connecting-nature
    @Connecting-nature Год назад

    शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देऊन सामाजिक व शैक्षणिक उन्नती करता येते तर मग 60-70 वर्षांमध्ये एकही समाज यातून उन्नत का झाला नाही किंवा त्याला आरक्षणातून बाहेर का काढले नाही. हे सर्व राजकीय स्वार्थासाठी चालले आहे.

  • @RGThorat555
    @RGThorat555 Год назад +5

    Great information thanks sir 👍

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 Год назад

    या सर्व बाबी वाढणारी लोकसंख्या हा घटक जास्त जबाबदार आहे

  • @santoshpatil6979
    @santoshpatil6979 Год назад

    सर खूप छान व्हिडिओ बनवला आहे

  • @tusharahire7763
    @tusharahire7763 Год назад +2

    Thank you, hi information khup mahtwachi ahe.

  • @googleuser4534
    @googleuser4534 Год назад

    मी करोडपती आहे, 100 एकर जमिन आहे. पण माझा मुलगा गरीब आहे , त्याच्याकडे जमिन नाही. द्या त्याला आरक्षण🤪

  • @rajivkamble9425
    @rajivkamble9425 Год назад

    (मराठा) आणि ( मराठा कुनबी) या मध्य फरक काय आहे समजून सांगा ना। Plz।।

  • @anandshetye6551
    @anandshetye6551 Год назад

    आपण कितीही गुर्‍हाळ केलात तरीही ह्या दोन्ही गोष्टींची नाव वाचलीत तरीही आपणांस ह्या दोन्हींचा मुळ उद्देश परस्पर विरोधी आहे हे जाणवत, राजकिय पक्ष फक्त सोयीनुसार मतपेटीवर लक्ष ठेवुनच वेगवेगळ्यावेळी भुमिका घेऊन त्याच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासतात...

  • @रामराम-घ9भ
    @रामराम-घ9भ Год назад +1

    आरक्षण संपवा भारत वाचवा

  • @RealAscetic
    @RealAscetic Год назад +1

    नोकरी मधील सर्व आरक्षण रद्द करा.
    फक्त शैक्षणिक आरक्षण हवे तेही आर्थिक निकषावर...

  • @shankarhonarav2922
    @shankarhonarav2922 Год назад

    अरुणाज सर अंतराष्ट्रिय माहिती सांगा की

  • @anilumale6966
    @anilumale6966 Год назад +1

    Discussion on reservations is waste of time ⏲️ because reservations never stopped thousands of years 😢😢😢😢

  • @prashant3713
    @prashant3713 8 месяцев назад

    Bhau he aaroshan kiti sal sathi hoti 500 sal ki 1000 sal tya kadachi garaj hoti aata nahi

  • @sahebraonarwade187
    @sahebraonarwade187 Год назад +4

    छान माहिती दिली सममान नागरि कायदा लागू झालातर तर तयाचा मागासवरगीय घटकाला धोका होऊ नये या बाबत माहिती दिली धन्यवाद कारण हजारो वरषे ़़झालेहा समाज ऊपासी तापासी रहातो आजूनही घर शिक्षण ौ नाही पोटापाणयासाठी ईतर रा😊😅

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Год назад +1

      या पृथ्वीवरील मागासवर्गीय एकमेव प्राणी आहे जो हजारो वर्षांपासून बिनपाण्याचा व अन्नाचा जगतोय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sangram1760
      @sangram1760 Год назад

      ​@@Jaymaharashtramaza😂😂😂

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Год назад

      @@Saurav1999 सुधारित बौध्द धर्म रक्षक आहे आपल्या जाती नाही त्यामुळे हिंदू धर्माच्या मानसिकतेतून बाहेर येऊन जाती त्याग करा फक्त धर्म त्याग करून काय फायदा म्हणजे फायदा होतो म्हणून जाती ठेवून नका जातीभेद मुळे बौध्द धर्म स्वीकारला तरी हिंदू मानसिकता गेली नाही हिंदू धर्माला नावे ठेवण्याचा अधिकार काय आहे मग आधी आपण सुधारा जातीभेद होतो कारण जाती त्याग केला नाही 🙏🏻🙏🏻

    • @Saurav1999
      @Saurav1999 Год назад

      @@Jaymaharashtramaza You are right bro👍

  • @mymovies3274
    @mymovies3274 Год назад +8

    "It सेक्टर चं भविष्य " ह्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा

    • @tatyavinchu1
      @tatyavinchu1 Год назад

      Khup chaan ahe karan tithe reservation nahi

  • @Aakash8739
    @Aakash8739 Год назад +1

    आरक्षण आणि समान नागरी कायदा याचा तिळमात्र संबंध नाही.

  • @bhausahebpatilpatil498
    @bhausahebpatilpatil498 Год назад +4

    Samaan नागरी कायदा फक्तं मुस्लिमांनी 4 बायका करू नये आणि भरमसाठ पोरं काढू नयेत म्हणून येतोय असे थोडक्यात सांगा राव ले फुटेज खाता तुम्ही पण

  • @sagarbansode1401
    @sagarbansode1401 Год назад +2

    जापान मून मिशन वर व्हिडिओ बनवा इतका टाईम का लावणार लँडिंग करायला आणि काय करणार आहे चंद्रावर जपान

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Год назад +1

    फडणवीस सरकार ने आरक्षण दिले, ठाकरे सरकार च्या काळात सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारले, तर सुप्रीम कोर्टाच्या विरोधात आंदोलन आणि उपोषण करायला पाहिजे

  • @kuldipkale8478
    @kuldipkale8478 Год назад +1

    Arthik nikasach kadk karun tyadware arakshan dene garjeche ani sarva jatinchya hitachedekhil ahe

  • @kshitijghadle1380
    @kshitijghadle1380 Год назад +6

    Every private company have uppercaste employees in upper sections of management

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 Год назад

    Dr.भिमराव रामजी आंबेडकर यांनी संविधान 1 दिवसात दिले असते पाकिस्तान सारखे पण भारतात एक धर्म नाही आणि एक जात पण नाही मग चूक कुणाची..शोधा

  • @Vs____1214
    @Vs____1214 Год назад

    Tnx

  • @GousShaikh-r9x
    @GousShaikh-r9x 11 месяцев назад

    Ya kayda cha kay fayda

  • @genuine159
    @genuine159 Год назад

    आधी "जात" संपायला हवी. हिंदू धर्मातील जाती न संपवता आरक्षण संपवले तर लोक SC ST OBC तील लोक स्वतःच्या मुलांना स्वाभिमान मिळून देण्यासाठी उचनीचतेचा हिंदू धर्म सोडतील. मग RSS, Congress, Rashtrawadi सारखे पक्ष जातीचे राजकारण कसे करतील?

    • @priyankamalge
      @priyankamalge Год назад

      जात संपायला सरकारच स्वप्न हिंदू राष्ट्र करायचं... कसं संपलं मग जात

  • @Pratham2122
    @Pratham2122 Год назад

    Atrocity sampel ka UCC mule?

  • @tmhc03abhishek_waghmare31
    @tmhc03abhishek_waghmare31 Год назад +1

    Kahi kahi lok evdhe gyani ahet tyana vat saman nagri kayda mhanje sanvidhan change Karaych, pn Dr babasaheb ambedkar yani article 44 madhech saman nagri kayda add kela ahe jevha pn Prime Minister la vatel tevha te deshat apply karu shaktat, babasahebanchya durdrushti la Ani tyanchya hushari la salam ugach Tyana American symbol of knowledge nahi mhanat

  • @y.tthoke2522
    @y.tthoke2522 Год назад +2

    या देशात समान नागरी कायदा व्हावा अशी माझी फार फार इच्छा आहे. ( बघा डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड १८(३)पृष्ठ२२६) डॉ.बाबासाहेब आंबेडकर 🔥
    बाबासाहेबांची प्रबळ इच्छा 🔥

    • @priyankamalge
      @priyankamalge Год назад

      गांधी न जमू दिलं नाही..

  • @krushnaphdtare
    @krushnaphdtare Год назад +1

    Right

  • @Connecting-nature
    @Connecting-nature Год назад

    सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास लोकांना आरक्षण देऊन त्यातून शासकीय नोकरी मिळवून त्यांची सामाजिक व शैक्षणिक उन्नती तर होतीच पण त्याहून जास्त त्यांचा आर्थिक विकास होतो. आरक्षणाचा मुख्य उद्देश तर आर्थिक विकास होतो. समाजातील काही जातींना सामाजिक शैक्षणिक उन्नती करता आरक्षण देऊन इतर जातींचे सामाजिक व शैक्षणिक आर्थिक नुकसान करत आहे .इतर समाजाची सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्थिती खालावत आहे.ही कोणती व्यवस्था आहे. या स्वतंत्र भारतात सर्वांना शिक्षणाचे व नोकरी मिळवण्याची समान संधी मिळाली पाहिजे. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून सर्वांना समान अधिकार आहे.

  • @sachink.9191
    @sachink.9191 Год назад

    तुम्हाला एक विनंती आहे.
    हा जो कायदा आहेत याचं सर्व नियम- कायदे आहेत त्यचे दस्तऐवज प्रजे/ जनता पर्यंत पाहोचले पाहीजे. तेव्हा जनता विचार करेल कायदा हवा - आहे का नाही........ तो कायदा जनता हिताचा आहे का नाही जनता थरवेल................

  • @ranjeetpatole579
    @ranjeetpatole579 Год назад +9

    मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @dheemad288
    @dheemad288 Год назад +2

    2:41 same opinion 👍

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 Год назад +1

    काही लोक अफवा चुकीची माहिती देऊन राजकारण करतात. शेतकरी कायदा पण चांगला होता. शेतकरी स्वतः आपला मालक कुठेही विकू शकत होते. पण काही समाज कंटकांनी कायदा मोडून काढला.

  • @SiDDhuG45
    @SiDDhuG45 Год назад +1

    Jar ek open /OBC category ch mulga 99.6%tile mehnatine miltoy ani tari suddha tyala VJTI/SPIT ashe top clgs milat nahi ani tech 95/94 %tile valyana VJTI /SPIT milto tar yaat tya 99.6%tile valyacha ky dosh tyane ajun kiti mehnat karna apekshit hota. Asch jar hot gela tar open category chi mula abhyas karna sodun detil.

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 Год назад +1

      100% reservation kuthe aahe

    • @samsanglikar6704
      @samsanglikar6704 Год назад

      तुला आहेत का 99.60% आणि जर असते तर येडझव्या कमेंट केली नसती तू कारण त्या 99% वाल्याला माहीत आहे की आरक्षण का दिले गेले ते आणि अजून सामाजिक भेदभाव आहे ते आणि जर झेमण्या तुझ्या म्हण्यानुसार असत तर सर्वोच्च न्यायालयात कधीच रद्द झाल असत म्हणजे तू 35% आहेस आणि गोष्टी 99% वाल्याच्या करतोस येडझव्या...😂😂😂

  • @vishaldeshmukh6975
    @vishaldeshmukh6975 Год назад +1

    भाऊ तुमचा चॅनल खूप चांगला आहे कोणतीही माहिती असो

  • @Chabutai-kc1ko
    @Chabutai-kc1ko Год назад

    समान कायदा असो वा नसो मेरिट वर नोकऱ्या मिळायलापाहीजे