Namibia Food Crisis : लोकांची भुक भागवण्यासाठी ८३ हत्तींना जीवाला मुकावं लागणार ? नक्की काय घडतयं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 524

  • @ashish8380
    @ashish8380 2 месяца назад +666

    आपण त्यांना धान्य देऊन त्यांचे प्राणी भारतात आणायला पाहिजे

    • @AIArise
      @AIArise 2 месяца назад +19

      Hoy nice idea

    • @sharaddeshmukh5447
      @sharaddeshmukh5447 2 месяца назад +10

      लोकांना पण आणायला पाहिजे,

    • @PradipJadhav-ns1wz
      @PradipJadhav-ns1wz 2 месяца назад +3

      Right

    • @paramjadhao9498
      @paramjadhao9498 2 месяца назад +34

      ​@@sharaddeshmukh5447 sorry to say, pan आपलेच काही कमी लोक नाही ,८०% लोकांना रेशन वरील धान्य घ्यावे लागते पाहिले ते बघावे लागेल, हा आपण त्यांचे प्राणी वगैरे आणून त्याबदल्यात त्यांना अन्न देऊ शकतो

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 2 месяца назад

      Good thought 🎉🎉🎉

  • @thebundlecart
    @thebundlecart 2 месяца назад +209

    जगाची पैदास कमी करण्यावर भर द्या सगळे प्रश्न सुटतील 😡😡

    • @tkva463
      @tkva463 2 месяца назад +5

      लग्न करू नका 😂😂

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 2 месяца назад

      आपण तुझ्या पासून सुरूवात करू पहिली तुझी नसबंदी करून

  • @DhAnAnjay_Rane05
    @DhAnAnjay_Rane05 2 месяца назад +370

    अरे ते प्राणी आपल्या देशात आना आणि आपण त्यांना राशनचे धान्य देऊ कारण ते बिचारे प्राणी तरी वाचतील आपल्या भल्यासाठी एका निष्पाप मुक्या जिवांचा जीव जात आहे किती दयनीय गोष्ट आहे या पृथ्वीवर प्राणी हे खूप कमी आहेत यावर चूक त्यांची नाही यावर चूक ही आपल्या माणसाची आहे😢😢🚫😭

    • @wolfymt1012
      @wolfymt1012 2 месяца назад +4

      कर तू

    • @rahulwaghmare6752
      @rahulwaghmare6752 2 месяца назад

      भिकर्ड्या..तुझ्या किडन्या विकायच्या रे..

    • @omkarbelekar
      @omkarbelekar 2 месяца назад +2

      Bhava hunger index madhe bhartacha kitvya number var yetiy??!

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI 2 месяца назад +7

      त्यांना रेशन चे धान्य दिले तर आपल्या इथे जे फुकट वाटत आहेत ते कसे वाटायचे ?

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 месяца назад +4

      @@PARIKSHITJAMADAGNI Aipat asalele hi fukatche ration Bhaartaat ghet aahet!

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 2 месяца назад +225

    काही वऱषांनी माणूसच माणसाला खाईल हे दिवस दुर नाहीत

    • @bharatkumarchoudhari5838
      @bharatkumarchoudhari5838 2 месяца назад

      Aale te divas GOOGLE Var jaun search kara Human cannibalism....

    • @आनंदगांगुर्डे-न6ब
      @आनंदगांगुर्डे-न6ब 2 месяца назад +3

      बरोबर
      जर आज हे होतंय, तर उद्या माणसंच माणूस खाणार

    • @pramodchintkuntalawar9702
      @pramodchintkuntalawar9702 2 месяца назад

      Tyanna adhi condoms wata re, kiwa Nasbandi kara tithalya lokanchi

    • @RMDDESAI
      @RMDDESAI 2 месяца назад +2

      इतिहासातील मंगोल साम्राज्यचा राजा चंगेज खानचे सैनिक माणसाचे मास खात होते हा इतिहास आहे, भविष्यात काहीही होऊ शकते तेंव्हा आजच जगाने लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत....🤗

  • @sanketpawar4621
    @sanketpawar4621 2 месяца назад +44

    अनंत अंबानी यांना कळवा ही गोष्ट,
    ते वनतारा प्रकल्पात घेऊन येऊ शकतात सर्व प्राणी, आणि अन्नसाठा पण पुरऊ शकतात नामिबिया सरकार ला..🙏

  • @fnvshorts
    @fnvshorts 2 месяца назад +112

    धन्य देवा! मी भारतात जन्मलो 🙏❤️

    • @pritighuge6930
      @pritighuge6930 2 месяца назад

      To divs dur nahi jevha hi paristhiti aaplyavr yeil

    • @fnvshorts
      @fnvshorts 2 месяца назад

      @@pritighuge6930 भारतातल्या लोकांवर ही परिस्थीत कधी च येणार नाही 💯✅

    • @Neswad23
      @Neswad23 2 месяца назад

      हारामखोर नेहरू मुळे आपल्या देशात लोकशाहीची मुळे घट्ट रोवली.
      लई बाराचा होता नेहरू 😂😂

    • @spg7743
      @spg7743 Месяц назад

      कशाला जनसंख्या वाढवायला का

    • @fnvshorts
      @fnvshorts Месяц назад

      @@spg7743 तु जन्मला नसता तर लोकसंख्या कमी असती 1 ने.

  • @mahadevjagtap9293
    @mahadevjagtap9293 2 месяца назад +36

    पाच ते दाहा वर्षानंतर भारतात देखील हेच हाल होणार आहेत कारण देशात शेती कोणीही करू इच्छीत नाही !

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 2 месяца назад +15

    एक शेळी साधारणता सहा महीण्यात 900किलो गहु मका ओला चारा खाते ..... त्याची किंमत साधारण 25000 होते.....व त्या शेळीचे मांसाचे साधारणतः 13000 रुपये होताता... हा झाला आर्थिक तोटा मांसा मुळे.....
    आता उपासमारला.. मांसाहार कसा पुरक आहे ते पाहुया....सहा महिण्यात 900 किलो गहु मका हिरवाचारा मध्ये साधारणता 3000 लोक पोटभर जेवण करु शकतात... व शेळीच्या सहा महिण्यात तयार 15 ते 20किलो मांसा पासुन 150 ते 200 लोक पोटभर जेवन करतील....याचा सरळ सरळ अर्थ आहे
    मांसाहार बंद करा ..उपासमार टाळ

    • @sachinmhatre2272
      @sachinmhatre2272 2 месяца назад +3

      भाऊ पण लोकांना नाही समजणार हे. ते शाकाहाराचा संबंध जातीशी जोडतात. शाकाहाराचा प्रसार करणाऱ्यांना पूरेगामी लोकं धर्मांध, समजतात. तर लोकांचे गळे कपणाऱ्याना शांतीदूत

    • @dattatraykanade977
      @dattatraykanade977 Месяц назад +1

      हे गणित कुठून घेऊन येतोस रद्द 😂😂

  • @baburaodolas3850
    @baburaodolas3850 2 месяца назад +64

    जर हे खरे असेल तर ....
    वसुधैव कुटुंब कम् याला काय अर्थ?
    भारतात आणि जगात इतरत्र लाखो टन धान्य आणि जीवनावश्यक गरजा भागवणा-या वस्तूंची नासाडी होत आहे.
    युद्धामुळे जीवनच नष्ट. होण्याची वेळ आली आहे. तेव्हामानवता म्हणून सर्व जगाने मदत करावी.

    • @tkva463
      @tkva463 2 месяца назад +1

      राईट

    • @poonam3801
      @poonam3801 2 месяца назад

      Barobar dushkalat tari sarvya deshani tyana madat keli pahije.

    • @VD-cc4hm
      @VD-cc4hm 2 месяца назад

      Daglya deshyaní madat karaví

  • @dhirajshinde9993
    @dhirajshinde9993 2 месяца назад +218

    प्राणी मरण्यापेक्षा माणसं मारा की अशी पण माणसं जास्ती झलियेत. अस पण पृथ्वीवर माणसांची गरज नाहीये 😢

    • @Harish-yp3iz
      @Harish-yp3iz 2 месяца назад +21

      प्राणी संपल्यावर माणसांचाच नंबर आहे

    • @niteshkapse5249
      @niteshkapse5249 2 месяца назад +7

      Barobar ahe

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 2 месяца назад

      👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏​@@Harish-yp3iz

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 2 месяца назад +12

      तुमचा पत्ता त्यांना पाठवा ते नक्कीच ऐकतील.

    • @sandipgore7791
      @sandipgore7791 2 месяца назад +15

      सुरुवात तुझा पासून करू 😂😂😂

  • @uttamsatpute5650
    @uttamsatpute5650 2 месяца назад +49

    झाडे भारतीय पद्धतीची म्हणजेच वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब,औदुंबर इत्यादी झाडे लावा....

  • @ganeshmule-cw7er
    @ganeshmule-cw7er 2 месяца назад +36

    आपल. देशा नी .. मदत केलं तर बरं हईल..पण आपले देश. झाडे लाण्यासाठी आपले.... जाणते काम कारा... नहीं आपण या मार्ग वर जाऊ

  • @shubhamahir2143
    @shubhamahir2143 2 месяца назад +44

    आपल्या भारता तुन धान्य पाठवुन ते सर्व प्राणी भारतात आणावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🥺

  • @chandrashekharchavan7244
    @chandrashekharchavan7244 2 месяца назад +9

    आपण प्रत्येक वेळेला खूप अभ्यासपूर्ण आणि ज्या महत्वाच्या बाबी कडे लक्ष नाही अशी माहिती आणता. आपल्या मेहनतीबद्दल मी आपले कौतुक करतो🎉

  • @RajDamisal
    @RajDamisal 2 месяца назад +26

    आपल्या लग्न समारंभामध्ये वाया जाणारे अन्नधान्य दिले तरी १४ लक्ष लोकांची भूक भागवू शकते

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 2 месяца назад +63

    आपल्या भारतामध्ये सुद्धा शेतकऱ्याला असंच ठरवलं जात आहेआज त्याच्या पिकवलेल्या मालाची किंमत कोणी करत नाहीज्यादिवशी शेतकरी शेतीला कंटाळा येईल त्या दिवशी अशीच वेळ यायला काही उशीर नाही

    • @12xrm
      @12xrm 2 месяца назад +1

      Right

  • @sheetaljadhav9666
    @sheetaljadhav9666 2 месяца назад +49

    गीतेत लिहीले आहे माणूस माणसाला खाणार.
    सुरवात झाली आहे. प्राण्यां पासुन.
    So sad 😞

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 2 месяца назад

      त्याची उदा.महाभारतात सुद्धा आहे भिमाने दुशासनची छाती फाडुन रक्त पिले होते.

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 2 месяца назад

      त्याची उदा.महाभारतात सुद्धा आहे भिमाने दुशासनची छाती फाडुन रक्त पिले होते.

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 2 месяца назад

      माणूस खाणारच एकमेकांना त्यात काय विषय नाही पण त्याला लइ वेळ आहे 😂 एखादा खात असेल कोणी.... पण जेव्हा भूतलावरून सगळे देव माघारी जाणार तेव्हा सुरवात होणार आहे 🔥

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 2 месяца назад

      कुठेही असे लीहले नाही..तुम्ही भ्रमिष्ट लोक कधी डोकं चालवणार आहात.😢

    • @spg7743
      @spg7743 Месяц назад

      खर काय

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 2 месяца назад +95

    नामिबिया भारतासारखाच लोकसंख्या नियंत्रण खु॔टीवर टांगणारा देशआहे .हत्ती,पाणघोडे , असे शाकाहारी प्राणी मारुन किती वर्ष पोट भरणार? लोकसंख्यावाढ रोखणे आणि त्यासाठी सक्तीची पुरुष नसबंदी अंमलात आणली पाहिजे

    • @wolfymt1012
      @wolfymt1012 2 месяца назад +6

      पुरुष नसबंदी करावी, महिलानच काय??

    • @rahulwaghmare6752
      @rahulwaghmare6752 2 месяца назад +5

      तुमच्या किडन्या विकून त्यांना थोडे पैसे देऊया का .. आपण

    • @smitapatwardhan7
      @smitapatwardhan7 2 месяца назад +3

      @@rahulwaghmare6752 प्रजोत्पादक भिकाऱ्यांना माझ्या किडन्या विकुन मिळालेला पैसा पुरणार नाही.
      व्यसनी आणि प्रजोत्पादन करण्यात कर्तबगारी समजणाऱ्या पुरुषांवर किडनी विकायची वेळ येते.

    • @abhijeetsathe6820
      @abhijeetsathe6820 2 месяца назад +1

      पुरुष नसबंदी 😂 बिनडोक बाई

    • @abhijeetsathe6820
      @abhijeetsathe6820 2 месяца назад +2

      तुम्हाला धंद्यावर बसवून पैसे देऊ त्यांना

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 месяца назад +28

    भारतातील डुक्करे तिकडे निर्यात करा

  • @sharaddeshmukh5447
    @sharaddeshmukh5447 2 месяца назад +35

    अमेरिका काय करते.फक्त अनेक देशाचे रक्त पिते.

  • @marutipatil6906
    @marutipatil6906 2 месяца назад +65

    बहूतेक मुस्लिम देश असावा. तसेतर आफ्रिकन मुले प्रत्येकि आठ दहा असतात.

    • @jbm7164
      @jbm7164 2 месяца назад

      🤦

    • @indian62353
      @indian62353 2 месяца назад

      मुस्लिम देश नाही तो. आफ्रिकन देश आहे

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 2 месяца назад

      ​@@indian62353मुस्लिमच आहेत ते ..कडू ऑलादी

    • @aariftambolifilms659
      @aariftambolifilms659 Месяц назад

      Muslim Ch naav ghetlya shivay tula Sandaas pan hot nasel 😂😂

  • @ChandraBapu
    @ChandraBapu 2 месяца назад +57

    आपण त्यांना मदत केली पाहिजे

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 2 месяца назад +48

    माणूस सगळ्यात रानटी प्राणी आहे.. लोकसंख्या आवरा.. धरुन मारुन नसबंदी करा ..
    😤😤😤

    • @rahulwaghmare6752
      @rahulwaghmare6752 2 месяца назад

      म्हणजे माणसं मारा..अरे मग जनावर मरू देत की

    • @balajisonwanesonwane7008
      @balajisonwanesonwane7008 2 месяца назад

      आधी तूही नसबंदी करायला पहिजे नंतर आम्ही पाहू

  • @ms-citharshadjagtappatil
    @ms-citharshadjagtappatil 2 месяца назад +95

    आपल्या देशातील आमदार आणि खासदार यांना पहिले पाठवावे तिथे 😂😂😂

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 2 месяца назад +16

      हे तिथे जाऊन, दोन हत्ती मारले तर सरकारला एकच सांगतील व दुसऱ्या हत्तीमध्ये भ्रष्टाचार करतील.

    • @deepak_26_26
      @deepak_26_26 2 месяца назад

      ​@@kailashkaranjkar9983😂😂

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 Месяц назад

      ​@@kailashkaranjkar9983😂😂😂 अजित पवार

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 Месяц назад +1

      @@ninjamrtal6510 सगळे सारखेच,कोणीच शुद्ध नाही.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +24

    प्राणी संपल्यावर माणसे खायला सुरुवात होईल 😔.

  • @sanjaykadam4963
    @sanjaykadam4963 2 месяца назад +30

    सर भारतीय लोकांना चरबी आली माझ्या कडे गाडी घोडे बंगले आहेत देव न करो अशी परिस्थिती आपल्या कडे येवो कोरना मधुन आपण काही शिकलो नाही

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 2 месяца назад +12

    निसर्गालां जर आव्हाहन करत असाल तर असेच होणार.आपण पण त्यामागे सुपात आहे.ते आत्ता जात्यात आहे

  • @prakashmhetre3053
    @prakashmhetre3053 2 месяца назад +15

    वेगळी पण अतिशय महत्वाची बातमी

  • @ramakant6304
    @ramakant6304 2 месяца назад +33

    आपण यांच्यापेक्षा किती सुखी आहोत ते पहा,अमेरीकेत डूकरांना खायला घालतात तो लाल मिलो आम्ही 1972 साली दुष्काळ पडला होता तेंव्हा खाल्लेला आहे,सध्याची पीढी त्यामानाने सुखी आहे.

    • @paramjadhao9498
      @paramjadhao9498 2 месяца назад +5

      😢 पण काही लोक म्हणतात भारत सेफ नाही राहण्यासाठी

    • @ChaitaliKatkar-y8g
      @ChaitaliKatkar-y8g 2 месяца назад

      Ho aapan khup khup sukhi aahot bhartat tari lok jagat evdhi bhishan mahagai hot astana fakt modivar tika karnyat vyast aahet

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 2 месяца назад +44

    सुप्रिया सुळे :- वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

  • @Rushikesh.914
    @Rushikesh.914 2 месяца назад +8

    थोडे दिवस थांबा भारतावर पण अशीच वेळ येणार आहे कारण इथला शेतकरी ही राजकारणाला कंटाळून त्याला नेहमी टार्गेट केले जाते आयात करून.
    भविष्यात भारतात शेतकरी स्वतः साठी पिकवणार🌾🌿🙏🇮🇳

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 2 месяца назад +15

    माणूस स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो हे याच उदाहरण

  • @sandipchavan2260
    @sandipchavan2260 2 месяца назад +7

    अशी unique माहिती देण्यासाठी धन्यवाद . तुमचा कन्टेन्ट मला नेहमीच आवडतो . तुमचे विषय करंट असतात , नवे असतात आणि रंजक असतात . सर्वात महत्त्वाचे ते वास्तववादी असतात .❤❤❤
    जागतिक घडामोडींचा परिणामकारक अभ्यास व ज्ञान आपल्या चॅनल च्या माध्यमातून होतो .
    धन्यवाद👍👏👏👏
    धन्यवाद

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 2 месяца назад +10

    आता कुठे आहे peta वाले
    या सर्वाला मनुष्य च कारणीभूत आहे मग प्राण्यांना त्रास का त्यांनी बीचाऱ्यानी काय केलं माणूस हा खरंच खूपच स्वार्थी आहे आता तरी बाकी जगाने शिकायला पाहिजे

  • @kaustubhgiri5246
    @kaustubhgiri5246 2 месяца назад +13

    आता ही लोक नको नको ते प्राणी खाऊन नवीन रोग माणसांमध्ये आणतील

  • @vishwasmore5518
    @vishwasmore5518 2 месяца назад +2

    निसर्ग आणि समृद्ध वन्यजीवन ही जोडगोळी संपूर्ण विश्वासाठी उपयुक्त आहे. आपला श्वास आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. संपन्न देशांनी अशा देशांना मदत करुन हा ठेवा वाचवायला हवा. ब्राझिल व इतर दक्षिण अमेरिकेतील समृद्ध वनसंपदा सुध्दा जपण्यात आली पाहिजे तरच आपली वसुंधरा हसतीखेळती राहील. ते देश जात्यात आहेत तर आपण सुपात आहोत याचे भान राखले पाहिजे.

  • @Bdparde
    @Bdparde 2 месяца назад +2

    भारतात दररोज जेवढे अन्न उष्टावळ सोडले जाते तेवढ्यात त्या पूर्ण देशाची गरज भागू शकते. म्हणून आपण अन्नाची बचत करून यांना कशी मदत करता येईल हे शासनाने पाहिला पाहिजे.

  • @rajuparit6124
    @rajuparit6124 2 месяца назад +3

    व्हिडिओ खूप छान आहे. भारताने अशा देशांना मदत केली पाहिजे

  • @bajranghanwate
    @bajranghanwate 2 месяца назад +1

    किती छान youtuber आहे हा छान पैकी आणि व्यवस्थित माहिती देतो हा माणूस खूप छान दादा

  • @giteshjevalechavan1603
    @giteshjevalechavan1603 2 месяца назад +8

    भारताने लवकरात लवकर मदत करायला हवी.

  • @User-u3d2e
    @User-u3d2e 2 месяца назад +5

    भारताने धान्य देवून त्यातील काही प्राणी भारतात आणावे....

  • @manojthorat6655
    @manojthorat6655 2 месяца назад +5

    बाकीच्या देशांनी यांना मदत करायला हवी .

  • @amoljadhav4038
    @amoljadhav4038 2 месяца назад +2

    भविष्यात पुढच्या पिढीला सांगावे लागेल की असे प्राणी पृथ्वीवर होते. भारताने त्यांना अन्नधान्य पुरवठा करावा व त्या बदल्यात तिकडचे प्राणी भारताला द्यावेत. त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची कमी झालेली संख्येत वाढ होईल. कृपा करून भारत सरकारने या वन्य प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत.

  • @COMMENTS11master
    @COMMENTS11master 2 месяца назад +7

    विकास ही विनाश है. ☝️

  • @rushikeshanchawale
    @rushikeshanchawale 2 месяца назад +50

    भारत सरकारने नामिबिया ची मदत करायला पाहजे

    • @rushimandave3858
      @rushimandave3858 2 месяца назад +6

      1500 aale na 😂😂

    • @wolfymt1012
      @wolfymt1012 2 месяца назад +3

      कर तू

    • @rushikeshanchawale
      @rushikeshanchawale 2 месяца назад

      @@rushimandave3858 bhau १ लाखाच वीज बिल माफ झालं अजून काय घेतो

  • @acenterten2142
    @acenterten2142 2 месяца назад +1

    हा एक जगासाठी खूप मोठा संदेश आहे लोकसंख्या नियोजन केले नाही आणि वृक्ष तोडणार नाही थांबवली तर नामिबियाया सारखे जगभर हळूहळू सगळीकडे हिच परिस्थिती उद्भवू शकते

  • @abhisk-vv9of
    @abhisk-vv9of 2 месяца назад +2

    किती भयाण वास्तव आहे ..😢😢
    भविष्यात तर काय होईल????

  • @varpesitaram2190
    @varpesitaram2190 2 месяца назад

    Dushakalach parinam fakt mansavarch zalay ka tya pranyavr pan zala ahe. hya dhartivar fakt mansalach jagnyacha adhikar ahe ka?

  • @UmeshKumthekar
    @UmeshKumthekar 2 месяца назад +1

    PDF च अपलोड करत जा. आम्हीच वाचू

  • @Jitendra-ri5yx
    @Jitendra-ri5yx 2 месяца назад +2

    भारत सरकार ने नामेबिया देशातील लोकांपर्यंत पोहोचेल असे अन्न धान्य पुरविण्यात यावे 🙏🙏

  • @dattaramgorivale9101
    @dattaramgorivale9101 Месяц назад

    खुप सुंदर माहिती. धन्यवाद साहेब

  • @rudraksha_diksha
    @rudraksha_diksha 2 месяца назад +8

    इकड रिपोर्टर खूप झालेत ....😂😂😂...पाठवा Namibia la

  • @akshayangaj9284
    @akshayangaj9284 2 месяца назад +6

    देशातील मीठ साखरेत मायक्रोपाल्सटिक आढळुन आले आहे या विषयी एक माहीतीचा वीडियो बनवा🙏

  • @nitinbhise2230
    @nitinbhise2230 2 месяца назад +6

    त्या मुक्या जिवाची काय चूक आहे

  • @nayankothawade
    @nayankothawade Месяц назад +1

    Modiji should send them grains and bring those animals to our Country Forests.

  • @amitbhau
    @amitbhau 2 месяца назад +6

    आमच्या भागातून रोही, हरणं, रानडुक्करं घेऊन जा, शेतकऱ्यांचा आशीर्वाद लाभेल 🙏

  • @santosh0910
    @santosh0910 2 месяца назад +2

    Government aakda evdha aahe actually kiti asel kai mahiti??

  • @ashcacham2952
    @ashcacham2952 2 месяца назад +1

    शाकाहारी प्राणी च का?
    मांसाहारी प्राणी खाण्यास फाटते का?

  • @ashutoshtapkire3137
    @ashutoshtapkire3137 2 месяца назад

    खुपच वाईट परिस्थिती आहे , जगातल्या सर्व देशांनी मिळून ह्यांना मदत करायला पाहिजे.

  • @maulikarad7534
    @maulikarad7534 2 месяца назад +2

    नामिबीया सरकारला एक विनंती आहे मोदीच नेतृत्व मान्य करूनआम्हच्या भारत देशात विलीन व्हा आम्ही तुम्हच्या देशाला विशेषराज्य घोषीत करू

  • @bipinshinde7213
    @bipinshinde7213 2 месяца назад +4

    चूक माणसाने केली आणि भोगावं प्राण्यांना लागतंय .

  • @G-a-u-r-a-v-0-0-7
    @G-a-u-r-a-v-0-0-7 2 месяца назад +4

    Ajunahi vel geleli nahi.
    Loksankhya jast vadhvu naka.
    Hum do humara ek as theva

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 2 месяца назад +4

    मोदींना सांगा त्या प्राण्यांना विकत घ्यायला, नाहीतर अन्नाच्या बदल्यात घ्या.
    चित्ते आणण्यापेक्षा है बरे.

  • @s.r.khandare4549
    @s.r.khandare4549 2 месяца назад +1

    Udya ek mekana hee marnyachi permission detil ka nahi na kahi na kahi upay kartilach na mag aata ka nahi karat aahet

  • @vijaymule4148
    @vijaymule4148 2 месяца назад +4

    आपल्या सरकारने पण यावर विचार केला पाहिजे, वन्यजीवांचे संख्या नियंत्रित करण्यासाठी, जुन्नर तालुका महाराष्ट्रात जवळपास ७०० बिबटे आहेत

  • @ganeshmyakewar7424
    @ganeshmyakewar7424 2 месяца назад +16

    सर २ पोते तांदूळ देऊ तर ते एक हरण देतील का सर मला हरण खुप आवडते..

    • @SRDP
      @SRDP 2 месяца назад +5

      2 पोती तांदळात तर नाही येणार पण जास्त पैसे खर्च करायची तयारी असेल तर नामिबिया सरकार सोबत बोलून बगा😅

    • @thebundlecart
      @thebundlecart 2 месяца назад +3

      Sadychya paristitit tyanoa 2 poti tandul pan khup zale

    • @sanjay-MH12
      @sanjay-MH12 2 месяца назад

      Harin khayla palayala avadta ja khayla😂

    • @amitbhau
      @amitbhau 2 месяца назад +1

      शेतात मोटर स्टार्टर मधून 1 बारीक तार शेता भोवती गुंडाळा हरीण, रानडुक्कर मिळेलच

    • @sanjay-MH12
      @sanjay-MH12 2 месяца назад

      @@amitbhau ye khada manus tapakla mhanje,😂

  • @sangramtipugade3060
    @sangramtipugade3060 2 месяца назад +9

    इथल्या संत्या मंत्र्यांना पाठवा तिकडं...... तसा पण काय उपयोग नाही..... सर्वात आधी शेठ पासून सुरू करा

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 2 месяца назад

      कोणताही आमदार, खासदार ७०_८० कीलोपेक्षा कमी नाही.

    • @amolchavan4975
      @amolchavan4975 2 месяца назад

      आप्पा ला पाठवू

  • @RaviNapte-e6c
    @RaviNapte-e6c 2 месяца назад +2

    आपल्या देशात मधुन अन्न पाठवुन ते प्राणी विकत घेतले पाहिजे

  • @yuvadope4255
    @yuvadope4255 2 месяца назад +1

    Namaskar dosto,Global Hunger Index ranking of Namibia 🇳🇦 78th & India🇮🇳 128th. World Happiness Index of Namibia 🇳🇦 106 & India🇮🇳 126th. To dosto ye modiji ki galati nhi hai 🤡

  • @avinashbhore7418
    @avinashbhore7418 2 месяца назад +2

    अखंड आफ्रिका खंड आईतखाऊ आहे ह्यांना शेती करायला नको आणि खायला 4 वेळेला पाहिजे

  • @milindtayade7695
    @milindtayade7695 2 месяца назад

    दुष्काळ आहे...प्राणी जीवंत आहेत...
    आणि ...माणूस भुकेने तडफडत
    आहे..कमाल आहे...ठिक आहे, प्रत्येकाला जीवन जगू द्या.कोणालाही मारू नका.

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ

    भारताने धान्य मदत करून प्राणी इकड घेऊन यावे

  • @factsofunknown8361
    @factsofunknown8361 2 месяца назад +1

    Kabutaranvhi dharpakad punyat kay ahe ...ha vishay kahi kalat nahi ...ek savistar video chi request ❤️

    • @amruta605
      @amruta605 2 месяца назад

      Khar mahiti nahi pan asa boltat kabutaranch blood medicine banvnyasathi use kartat. Tya sathi bicharyana maral jaat.

  • @dattadgr8
    @dattadgr8 2 месяца назад +8

    अशि परिस्थीती पुण्यात मुंबईत 11:58 झाली पाहिजे. पाणी पाणी केलं पाहिज. सगळ्या हरित पट्ट्याची काँक्रिट पट्टा केला आहे. पुणेकर अन् नेते मंडळी ह्यांना ह्याचा खुप मोठा धोखा एकदिवस निसर्ग देणार आहे. अख्खा पुणे एक दिवस पाण्यात बुडून मरणार आणि नंतर तेच पुण पाणी पाणी करणार. किती निसर्गाचा नुकसान केलं आहे पुणे मध्ये. लवासा अंबे व्हॅली, मगर पट्टा, अमोनेरा, लोढा, एक्स्प्रेस higway, ह्या माय भुमीच लखतरे ओढली आहेत, ह्या प्रोजेक्ट करणाऱ्यांनी. सगळं फेडणार हे लोक, अफिरके पेक्षा भीषण परिस्थिती बघणार हे लोक.😡😡😡😡

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 2 месяца назад

      फक्त पुणे नाही मुंबई व जवळपास ची शहरे. कर्जत,खोपोली तर आता बोर घाटाच्या वर पर्यंत आली आहे.लोणावळा,खंडाळा मधील रिसॉर्ट फॉर्म हाऊस मुळे सह्याद्री ची वाट लागली आहे

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 2 месяца назад +5

    तिकडच्या बाया जर चांगल्या कामाच्या असतील तर या ईकडे शेती कामाला घेऊन.निदांयला खुरपयला सोगंणी करायला.

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 2 месяца назад +4

      बायाच का?

    • @amitbhau
      @amitbhau 2 месяца назад

      कारण स्त्री मजुराची मजुरी पुरुष मजुराच्या अर्धी असते म्हणून. आणी 2 पायावर बसून निंदन करने हे स्त्री मजुराला सोप्प असतं कारण त्यांचे पेलव्हिक हड्ड्या ची रचना. पुरुष तितक्या वेळ 2 पाया वर बसून पाठ वाकवून काम करू शकत नाही

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 2 месяца назад

      ​@@रोशनब्राह्मणसमजून जा 😜

  • @Davidmarsh-t5h
    @Davidmarsh-t5h 2 месяца назад +8

    मी माळकरी माणूस आहे 🙏
    हे देवा तु माणसांचा विनाश कर ✅💯
    माणूस राक्षस झाला आहे 👎

  • @sairajkadam954
    @sairajkadam954 2 месяца назад +2

    धन्य आहे माझी भारत माता जिने कधी मला उपाशी नाही ठेवल ❤❤❤❤😊

  • @ShivajiSawant-x2d
    @ShivajiSawant-x2d Месяц назад

    Thanku

  • @Sachin-q3x
    @Sachin-q3x 2 месяца назад +1

    देवा तिकडे पाऊस पाणी पदुदे रे देवा.....श्री स्वामी समर्थ...

  • @uttamsatpute5650
    @uttamsatpute5650 2 месяца назад +2

    आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर येतो जो की मानवनिर्मित आहे.! इकडचे पाणी तिकडे पाठवा नामी बियाला...
    पण योग्य पद्धतीचे भारतीय झाडे लावा.

    • @someshmirage
      @someshmirage 2 месяца назад +1

      पहिले मराठवाडा विधर्भ ला पोहोचवायला पाहिजे

    • @uttamsatpute5650
      @uttamsatpute5650 2 месяца назад

      @@someshmirage खरं आहे,
      तेवढी अक्कल राजकीय नेत्यांना व सर्वच महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना लवकर येऊ दे आणि संपूर्ण महाराष्ट्र सुफलाम सुफलाम होऊ दे.
      #नदीजोड प्रकल्प
      # नद्यांचे खोलीकरण रुंदीकरण
      # भारतीय पद्धतीचे झाडे वृक्षारोपण
      # वातावरणात अवेळी बदल करणारे झाडे( कॅशवा, गुलमोहर, सप्तपर्णी इ नामक विदेशी झाडे) तोडून टाकले पाहिजे...

  • @ct722
    @ct722 2 месяца назад +4

    अमरावती जिल्ह्यात रोही डुक्कर हरीण यांना शेतकरी त्रस्त झाले आहेत.

    • @amitbhau
      @amitbhau 2 месяца назад +1

      सगळीकडे तीच परिस्थिती आहे, मूग उडीद पेरणी बंद झाली आहे वन्यप्राण्यामुळे

  • @RahulRajput-q4b
    @RahulRajput-q4b 2 месяца назад +1

    आपली प्रतिक्रिया देण्या अगोदर रिल व्यवस्थाीत ऐकून घ्या म्हणजे तितले सरकार योग्य आहे हे लक्षात येईल

    • @shankarparab7022
      @shankarparab7022 2 месяца назад

      तिथले सरकार योग्य आहे ज्यामुळे तेथील परस्थिती अशी आहे.

  • @prince-if7zc
    @prince-if7zc 2 месяца назад +1

    पुढील 15, 20 वर्ष जर कोन्ग्रेस सरकार आलं तर ,भारतावर अशिच परिस्थिती येणार.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 месяца назад +1

    विषय काय आहे नक्की माहित नाही हा

  • @kishormagdum3624
    @kishormagdum3624 2 месяца назад

    वैचारिक माहिती समोर आली आहे

  • @rameshlandage2224
    @rameshlandage2224 2 месяца назад +2

    भारतातून मदत पाठवा

  • @RMDDESAI
    @RMDDESAI 2 месяца назад

    अशा परिस्थितीत संपूर्ण जगाने नामिबीयाला मदत करणे आवश्यक आहे, जेणेकरून तेथिल जनजीवन आणि वन्यप्राण्यांच्या जीवनाचे रक्षण होऊ शकेल...🤗

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 2 месяца назад +5

    आपल्या कडे सुकाळ व नासाडी

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 2 месяца назад +1

    डयनोसोर पाहिजे होते अत्ता म्हनजे भरपुर सोय झालीअसती 😄

  • @rahulbansode8124
    @rahulbansode8124 2 месяца назад +2

    World Bank kuthe geli ?
    Ekikade kahi desh mahasatta banat aahe ,aani ikde he as.
    kahi tari karayla aahe....he summit madhe kaay discuss kartat mag !!

  • @rishikeshyadav8889
    @rishikeshyadav8889 2 месяца назад

    where are unicef organization, world vision and other orgnization

  • @sachna2986
    @sachna2986 2 месяца назад +1

    कारण ते लोक veg खातच नाही? भूक मरी चे खरे कारण ते veg खात नाहीत???? बाकी सर्व करणं खोटी आहे???

    • @princeandy007
      @princeandy007 Месяц назад +1

      Hoy prani marlyammule pan निसर्गावर परिणाम होतो..

  • @vinaypawar6559
    @vinaypawar6559 2 месяца назад +1

    निष्पाप जिवाना मारुन कधिही कोणाचे भले होणार नाही

  • @नक्षत्रा
    @नक्षत्रा 2 месяца назад +1

    भारतात आणा त्या प्राण्यांना कारण झेब्रा इत्यादी प्राणी भारतात नाहीत.

  • @योगेशपवार-च4ज
    @योगेशपवार-च4ज Месяц назад

    भारतात बिबट्यांचा वाढता धुमाकुळ बघता त्यांची वाढती संख्या कमी करण्यासाठी असा निर्णय घेण्याची गरज आहे 🙏

  • @propiedad3755
    @propiedad3755 Месяц назад

    Amazon made sodun dya...

  • @rajendrakisanbhujbal
    @rajendrakisanbhujbal 2 месяца назад

    आवाज छान आहे!

  • @shraddhawaiangankar4462
    @shraddhawaiangankar4462 2 месяца назад +1

    He paristiti eikun bhambavayala zhal, Manasane paryavaranacha ani vanyajivanchya rakshanartha jagatik patalivar paule uchalli ahijet. Nisarga abhadhit rahila tarach manav jat abhadhit rahil.

  • @mahalingMahaling-b8l
    @mahalingMahaling-b8l 2 месяца назад

    भारताने या देशाला मदत केली पाहिजे

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 2 месяца назад

    मी स्वतः मांसाहार करतो पण त्याचा अतिरेक वाईट आहे. शरिरावर तर चुकीचा परिणाम होतोच पण पर्यावरनावर पण दबाव येतो. कारण एक किलो मांस उत्पादनासाठी भरपूर चारा, पाणी खर्च. होतो. त्यामुळे पाकिस्तान, आफ्रिकी देशात अन्नधान्याची टंचाई सुरू झाली आहे. अति मांसाहार युरोप अमेरिका ऑसट्रेलिया la परवडू शकतो कारण तिथे पाणी जमीन जास्त आहे तर लोकसंख्या कमी.