या मोहिमेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बहात्तर बंधूंनी माळव्यातील एक प्राचीन मंदिर पाडून तिथे मशीद बांधली होती चिमाजीअप्पांनी ती मशीद पाडून तिथे पुन्हा मंदिर बांधले शिवाय पुन्हा या मंदिराला पुढे धक्का लावला तर त्याची गय केली जाणार नाही अशी सक्त ताकीद देखील दिलेली होती
Khup sunder....ahe video... Excellent graphics and explanation of war.. Understand now how important 1728 year was for Marathas...as since then we never looked back.... Superb..just superb Jai Bavani..Jai Shivaji Reverence to all my maratha brothers..
Excellent video! This channel has truly been pivotal in increasing my knowledge about Maratha history. One thing I would like to see a video on is the story of Shaniwar Wada and how it used to be in its haydays. It is always something I have wondered as currently we can see only the outer ramparts to the Wada and no structures inside it.
Average view time of this video is 4 mins, which means people do not even watch what is posted, let aside making it longer. We would like to make hours worth of videos but viewers do not like it hence we have to stick with what is encouraged.
Sir mi amjhera mdhech rahto amch shnrach mandir aahe killya cha smor v amhi 1762 madhe 2000 chi foj gheun alo hoto anhi amchya purvjan kade subedar chi pdwi hoti kahi thyk jankari asli tr sangave Hr hr mahadev
बन्दा ची जगिर दिली होती शम्शेर ला. पाणिपतच्या युद्धात त्याचे निधन झाले. नंतर त्याचे वंशज बन्दा चे नवाब झाले, १८५७ च्या बंडात त्यांनी तात्या टोपे आणि पेशवा नानासाहेब यांना साथ दिली त्या मुळे ब्रिटिश सत्ते नी बंड संपल्यावर त्यांची जहगिर काढून घेतली.
Chaan mahiti ya ladhait kantaji kadambande yancha mahtvacha sahbhag hota khas karun pudhe mandu cha killa kabja karnya babat peshve kay athava pakshpati itihaskar kay kayam kantaji kadambande ychya parakramas avhelna karit alet maratha nchya parakrami v dhorni sardara madhe kantaji che nav tya mule kami hot nahi
सर्वांना तो मायना वापरायचे अधिकार होते असे दिसत नाही. छत्रपतींचे राजपत्र आणि अष्टप्रधानातील पंडितराव ह्यांचे दानपत्र ह्यावर शिवशक वापरलेला दिसतो बाकी सर्व लोक आणि अधिकारी जुना मायना वापरत होते. शाहू महाराजांच्या काळातही तेच रूढ दिसते.
श्रीमंत सरसेनापती श्रीमंत श्री चिमाजी आप्पा पेशवा यांना मानाचा मुजरा ⚔️🙏🚩🚩
खूपच छान व्हिडिओ !🙏🙏
छान माहिती आहे ्
Abhinandan chan mahiti dilis 🚩🚩
लढाईची छान माहिती दिलीत.
या मोहिमेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बहात्तर बंधूंनी माळव्यातील एक प्राचीन मंदिर पाडून तिथे मशीद बांधली होती चिमाजीअप्पांनी ती मशीद पाडून तिथे पुन्हा मंदिर बांधले शिवाय पुन्हा या मंदिराला पुढे धक्का लावला तर त्याची गय केली जाणार नाही अशी सक्त ताकीद देखील दिलेली होती
Dahashatwaadala asach sampavaav laagta
Khup chaan Chimaji Appa
सुंदर.... मराठ्यांच्या दिग्विजयाच्या कथा ऐकायला मिळतायत तुमच्या मुळे
चिमाजीआप्पांच्या संपुर्ण कारकिर्दीवर व्हिडिओ बनवा. माहदजी शिंदे, म्हलारराव होळकर, कृष्णाजी kholatkar यांचे व्हिडिओ बनवा
चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्यावर मिळालेल्या विजयाची माहिती द्यावी.
माळव्यात आपले सर्वा चे स्वागत 🙏 खूब छान वर्णन
अतिशय छान माहिती तसेच ग्राफिक्सचा अप्रतिम वापर, आवडला व्हिडिओ.
Atishay udbodhak mahiti ase zaroke itihasat dokvyala khupac upyogi ahet. Ur bharun yeto.
Khup sunder....ahe video...
Excellent graphics and explanation of war..
Understand now how important 1728 year was for Marathas...as since then we never looked back....
Superb..just superb
Jai Bavani..Jai Shivaji
Reverence to all my maratha brothers..
Khup bhari
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी केलेल्या दक्षिण दिग्विजय याबद्दल आपण एक व्हिडिओ कराल अशी खात्री आहे.
अत्यंत उत्तम सादरीकरण आणि माहितीपूर्ण video साठी खुप खुप धन्यवाद
वाह! खूप सुंदर माहिती!!💐💐💐
Very well informative... thanks
Fantastic
Excellent video! This channel has truly been pivotal in increasing my knowledge about Maratha history. One thing I would like to see a video on is the story of Shaniwar Wada and how it used to be in its haydays. It is always something I have wondered as currently we can see only the outer ramparts to the Wada and no structures inside it.
अतिउत्तम, जबर्दस्त!
Excellent try to spread the historical awareness to non Marathi as well
Kudos to you guys 👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻
छान अदभुत माहिती कळाली
चॅनल खूप जेनुईन आहे. अशी खूप कमी चॅनल्स आहेत. या चॅनेल चा अजून प्रसार व्हायला हवा असं वाटतं. आपल्या कार्यास शुभेच्छा!
Very good information.. thank you so much 😊
Thanks for preparing this video. Please explain deeply. You could have explain the praising words of all the letters.
Average view time of this video is 4 mins, which means people do not even watch what is posted, let aside making it longer. We would like to make hours worth of videos but viewers do not like it hence we have to stick with what is encouraged.
खूप छान प्रस्तुती!
छान सर
Sir अतिशय छान माहिती आहे 👍
Nice..
Chimaji appa yanche vasai ,sasti,revasjavas chi ladhi chi. Documentry banva
उत्तम प्रयत्न
मराठ्यांच्या बंगाल मधील पराक्रमाचे vidoe सुद्धा बनवा
मस्त छान मला आवडले.
Khup chan
khoop changli mahiti, Dhanyawad.
अप्रतिम माहिती
🙏
Brilliant! The narration and the maps were very well done. Thanks for this informative video. Please continue the good work.🙏🚩
Superb सर
मस्त इन्फॉर्मशन आहहे
खूप छान 👌👍
Khup chhan
परत एकदा अप्रतिम video
कृपया एक प्रश्न आहे थोरले बाजीराव यांचे खरे अथवा दुसरे टोपण नाव काय होते ?
बाजीराव पेशवे यांचे विश्वास किंवा विसाजी
चिमाजी अप्पा यांचे अनंत किंवा अंताजी
@@MarathaHistory thanks
बाजीराव पेशवे दिल्ली मोहीम बद्दल व्हिडिओ टाका जय शिवराय जय शंभुराजे जय बाजीराव पेशवे
चॅनलवर आहे. मंथनची प्लेलिस्ट पहा. धन्यवाद !
उदाजी पवार, यशवंतराव पवार यांच्या विषयी माहिती द्यावी 👍🏻
खुप छान माहिती दिली. पुढच्या वीडियोची वाट बघत आहोत. धन्यवाद सर😊🙏
Sir mi amjhera mdhech rahto amch shnrach mandir aahe killya cha smor v amhi 1762 madhe 2000 chi foj gheun alo hoto anhi amchya purvjan kade subedar chi pdwi hoti kahi thyk jankari asli tr sangave
Hr hr mahadev
Please make video on vani dindori battle
चिमाजी आप्पा पुर्णानदीकाठी एदलाबाद ते सुकळी दुरखट्टी या दरम्यान छावणीस असतांनाच मरण पावले होते
Great information and, narration given by channel. Great work as a team. Thanks a lot please upload more informative vdo blogs soon eagerly waiting.
BAJIRAO PESHAWAnche putr SAMSHER BAHADDUR Yanche pdhe kay zale ? tyanche vanshaj?
बन्दा ची जगिर दिली होती शम्शेर ला. पाणिपतच्या युद्धात त्याचे निधन झाले. नंतर त्याचे वंशज बन्दा चे नवाब झाले, १८५७ च्या बंडात त्यांनी तात्या टोपे आणि पेशवा नानासाहेब यांना साथ दिली त्या मुळे ब्रिटिश सत्ते नी बंड संपल्यावर त्यांची जहगिर काढून घेतली.
Aaj me janjavat book order kele
You can aslo use Terran map for better understanding of mountains and valleys
Noted. Thanks for suggesstion.
भाऊ एक कोल्हापूर ची लढाई पण कवर. करा पहीली उघड्या मैदानातील लढाई आहे
Apan anglo- maratha war1 var video kara, yar marathi founancha vijay zala
Chimaji appa yanchi vasai sasthi mohimebaddal mahiti dyavi .tasech revasjavas chi ladhai chi mahiti dya
Chaan mahiti ya ladhait kantaji kadambande yancha mahtvacha sahbhag hota khas karun pudhe mandu cha killa kabja karnya babat peshve kay athava pakshpati itihaskar kay kayam kantaji kadambande ychya parakramas avhelna karit alet maratha nchya parakrami v dhorni sardara madhe kantaji che nav tya mule kami hot nahi
होळकर,शिंदे आणी पवारांनी या युद्धात मोळाची कामगिरी केली आहे. या लोकांनीच विजय खेचून आणला होता
हो भाऊ, चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वात या लोकांनी मोलाची कामगिरी केली...
Vasai cha chimaji aappane vasai Portuguese cha tabyatun mukt keli
Shidhi johar badaal mahiti dya plz
१७२० ते १७४० हा मराठा साम्राज्याच्या सुवर्ण काळ होता....
1720 te 1760
@@extremeobservr1 ok tasa mhana 🙏🙏
G8
शिवशक या विषयावर विडिओ बनवा
Krupya Anglo Maratha war 1 var video Kara, yat marathyancha Vijay. Zala hota
जमिनदार नंदलाल मंडलोई संपेल या मोगली महसुली विभागाचे अधिकारी होते त्यांनी नर्मदाचा नवा उतार दाखवून सहकार्य केले
कंपेल
पत्रात खालती दिनांक इस्लामी पद्धतीने लिहिलेला दिसतो ?
याचे कारण काय असावे ?
हिंदू पद्धतीने का नाही ?
तत्कालीन पद्धत तशीच होती. आपण किती पत्रे वाचली आहेत ठाऊक नाही परंतु 80-90% पत्रात इस्लामी कालगणना वापरलेली आहे.
@@MarathaHistory
Thanks for the reply!!
शिवरायांनी राज व्यवहरकोष आणि शिवशक सुरू करून देखील असे का असावे?