मिरची खत व्यवस्थापन | mirchi khat niyojan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2023
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bharatagri.com/
    ============================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱मिरची खत व्यवस्थापन | mirchi khat niyojan👍
    1️⃣खत व्यवस्थापन (बेसल डोस): कांदा लागवडीच्या १ दिवस आधी -
    👉 10:26:26 - 50 किलो प्रति एकर
    👉 अमोनियम सल्फेट - 25 किलो प्रति एकर
    👉 मायक्रोनुट्रीएंट खत - 10 किलो प्रति एकर
    👉 नीमकेक - 50 किलो प्रति एकर
    👉 कार्बोफुरान - 7 किलो प्रति एकर
    ( हि सर्व खते मिक्स करून बेड भरून घ्यावेत.)
    2️⃣लागवडीनंतर १० दिवसांच्या आत ड्रीप द्वारे खत व्यवस्थापन -
    19:19:19 - 2 किलो प्रति एकर
    पोटॅशिअम ह्युमेट ९८% - 250 ग्राम प्रति एकर
    ( फायदा: रोपांच्या मुळांचा विकास होऊन मुळे खोलवर जातात, त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते. )
    3️⃣लागवडीनंतर 10 ते 30 दिवसांनी -
    👉 फवारणी:
    19 : 19 :19 - 50 ग्राम
    समुद्री शेवाळअर्क (सी रुबी) - 15 ग्राम
    दोन्ही प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी
    👉 ड्रीप द्वारे:
    19 : 19 :19 - 3 किलो प्रति एकरी
    डॉ. बैक्टोज कॉम्बो - एनपीके बैक्टीरिया - 1 लिटर प्रति एकरी
    ड्रीप मधून देताना हे दोन्ही वेगवेगळे सोडावे एकत्र मिसळू नये.
    फायदा: रोपांची सर्वांगीण वाढ होते, दिलेली खते उपलब्ध होण्यास मदत होते.
    4️⃣लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी -
    👉 फवारणी:
    12 : 61 :00 - 70 ग्राम
    चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - १५ ग्राम
    सिलिकॉन (टॅबसील) - 15 ग्राम
    प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी
    👉 ड्रीप द्वारे:
    13:40:13 - 3 किलो प्रति एकरी
    ( फायदा: मायक्रोनुट्रीएंटची कमतरता भरून पिकाची सर्वांगीण वाढ होते, पिकाची रोग व कीड प्रतिकारक शक्ती वाढते. )
    5️⃣लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी -
    👉 फवारणी:
    13:00:45 - 75 ग्राम
    कॅल्शिअम बोरॉन (इन्स्टा सी.बी) - 15 ग्राम
    प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी
    👉 ड्रीप द्वारे:
    00:52:34 - 3 किलो प्रति एकरी
    चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 250 ग्राम प्रति एकरी
    बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 250 ग्राम प्रति एकरी
    ( फायदे: फुलाची गळ होत नाही व फुलाची सेटिंग चांगली होते. )
    6️⃣लागवडीनंतर 60 ते 80 दिवसांनी -
    👉 फवारणी:
    00:52:34 - 75 ग्राम
    बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 15 ग्राम
    समुद्री शेवाळअर्क (सी रुबी) - 15 ग्राम
    प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    👉 ड्रीप द्वारे:
    00:52:34 - 3 किलो प्रति एकरी
    बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 250 ग्राम प्रति एकरी
    वनस्पति अर्क (प्राइम कायरॉन) 500 मिली प्रति एकर
    ( फायदे: मिरचीचा आकार रंग व वजन वाढण्यास मदत होते. )
    7️⃣लागवडीनंतर 80 ते 100 दिवसांनी -
    👉 फवारणी:
    00:00:50 - 75 ग्राम
    चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 15 ग्राम
    प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    👉 ड्रीप द्वारे:
    00:00:50 - 3 किलो प्रति एकरी
    चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 250 ग्राम प्रति एकरी.
    वनस्पति अर्क (प्राइम कायरॉन) 500 मिली प्रति एकर
    ( फायदे: मिरचीचा आकार रंग व वजन वाढण्यास मदत होते. )
    ✅ महत्त्वाच्या गोष्टी -
    👉 फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा
    👉 फवारणी करताना शेतात ओलावा असणे आवश्यक आहे
    👉 नमूद केलेल्या खत जास्त प्रमाणात घेऊ नये
    👉 पिकावर सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी.
    👉 फवारणी मध्ये बुरशीनाशके आणि कीडनाशके मिसळताना कृषी तंज्ञानाचा सल्ला घ्यावा.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Комментарии • 52

  • @maheshmuthal5785
    @maheshmuthal5785 29 дней назад

    खुप छान माहिती दिली सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  28 дней назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!

  • @kiranbagul1419
    @kiranbagul1419 Год назад +1

    Nice sirji

  • @rushikesh8890
    @rushikesh8890 Год назад +1

    छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @maheshpatil8115
    @maheshpatil8115 Год назад +2

    Best mahiti saheb

  • @santoshmane9140
    @santoshmane9140 11 месяцев назад

    Good sir

  • @Vikramajantavlog
    @Vikramajantavlog Год назад +2

    छान माहिती दिली सर...thrip,whitefly,mites साठी काय फवारणी करावी

  • @sandipchaudhari7377
    @sandipchaudhari7377 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @nagappabobate7948
    @nagappabobate7948 7 месяцев назад

    Nice

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 Год назад +1

    छान माहिती दिली सर धन्यवाद
    एक व्हिडिओ उन्हाळी भुईमूगावर बनवा सर

  • @gorakhshinde4439
    @gorakhshinde4439 Год назад +1

    Bed madhe carbofuron mule sukshm jivanu mmarnar nahit ka?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      सर आपल्याला मागील वर्षी ,हुमणी ,सूत्रकृमी असेल तर आपण टाकल तर चांगले परिणाम दिसतील आणि शक्यतो गांडूळ मारू शकतात या कन्टेन्ट मुळे .

  • @adityamundhe3041
    @adityamundhe3041 Год назад

    Aamala aprilmadhe roptakayach aahe jamel ka mirchiche

  • @laxmanbhosale6374
    @laxmanbhosale6374 Год назад +3

    अर्धा एकर मिरची किती खर्च पूर्ण खात औषधा

  • @vinaykumarmagdum2220
    @vinaykumarmagdum2220 Год назад

    ऊस gela nantar khodava made mirchi kelatar chalel kay,

  • @pradippawar2672
    @pradippawar2672 29 дней назад

    खाऱ्या पाण्यात मिरची येते का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  28 дней назад

      खऱ्या पाण्यात मिरची नाही येत सर !

  • @rangraopatil2417
    @rangraopatil2417 Год назад +4

    डॉ. सुर्यकांत साहेब आपणास मनापासून धन्यवाद. माती परीक्षण न करता मिरची लागवड करणारे आमचे सारख्या शेतकऱ्यांसाठी आपण केलेले मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचे आहे. केवळ आपला संपुर्ण व्हीडीओ पाहुन त्यामधून प्रेरणा घेवून त्यानुसार मी मीरची लागवड करणार आहे. आपण केलेल्या या प्रयत्नास माझा सलाम व आपले पुढील कार्यास माझ्या शुभेच्छा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @sushilpatil5475
    @sushilpatil5475 8 месяцев назад

    Cantact number milel kay...

  • @sudassugandhe5938
    @sudassugandhe5938 10 месяцев назад

    मिर्चीला कोकडा झाला औषध सांगा 20दिवस झाले आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 месяцев назад

      कृपया तुमच्या मिरची पिकाचे फोटो आमच्या BharatAgri App मध्ये पाठवा आमचे कृषि डॉक्टर ते पाहून मार्गदर्शन करतील

  • @shubhamnavale1342
    @shubhamnavale1342 Год назад +1

    दोडके साठी सर बघा ना काही तरी मागे देखील तुम्हाला कमेंट केली होती 🙏

  • @sandipgaikwad963
    @sandipgaikwad963 Год назад

    Sir मिरची पिकांमध्ये जास्तीत जास्त अणि कमीत कमी किती क्विंटल उत्पन्न निघते योग्य नियोजन करून

  • @TejuPatil-gb6dg
    @TejuPatil-gb6dg Год назад

    सर आम्ही ऊसामध्ये मिरची लागण करणार आहे १७०० रोपे आहेत त्यासाठी कोणती खते आणि किती प्रमणात वापरावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      सविस्तर माहिती साथी BharatAGri App ला भेट द्या

  • @TejuPatil-gb6dg
    @TejuPatil-gb6dg Год назад

    उत्तम दर्जाचे पिक घ्यायचे आहे

  • @bahubalipatil5597
    @bahubalipatil5597 Год назад

    थिपस वर औषध सागा आणि चुराडा मुरडा वर औषध सागा

  • @tukaramsandukharat7479
    @tukaramsandukharat7479 Год назад

    सर जमिनी मधे जास्त वोलावा सतत राहतो मग मूळ सड होते या साठी काही उपाय सांगा व्हिडिओ बनवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      वाफसा परिस्थिती वर पाणी दयावे आणि खूप ओलावा असेल ९० % सल्फर वापरावे / एकरी

  • @hiteshthalal8418
    @hiteshthalal8418 Год назад

    मिरच्या झाडामध्ये किती अंतर ठेवायला हवे?आणि ताशी कीती लीटर पाणि देणारे ड्रीप वापरायला पाहिजे वारवशी (हलक्या) जमिनीत

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      ठिबक : 4 * 1.5 फूट
      सरी वरंबा :-3* 1 - 1.5 फूट

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      वाफसा कंडिशन वर पाणी द्या

  • @yogeshkhoke6223
    @yogeshkhoke6223 Год назад

    Sir तुम्ही किड रोग नियंत्रण साठी स्प्रे मधे ओवषधी नाही सांगितली

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      ruclips.net/user/shortswii72TBJ5gE या लिंक मध्ये किड नियंत्रण साठी माहिती पाहू शकता !

  • @gajanansonawane6798
    @gajanansonawane6798 Год назад

    खरबूज लागवड खात व्यावस्तपाप व रोग या वर ऐक व्हिडिओ बनवा सद्याया शिजन आहे

  • @sushantpatil4514
    @sushantpatil4514 Год назад

    Setting sate kay karav 47 days zala

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      आपण कॅल्शिअम आणि बोरॉन खालून सोडावं आणि वरून प्लॅनोफीक्स - +कॅल्शिअम +बोरॉन फवारणी करावी . आणि १२:६१:००+१३:००:४५ हे खत सोडावे .

    • @sushantpatil4514
      @sushantpatil4514 Год назад

      Thank you sir