गुजराती लोकांच्या श्रीमंत असण्यामागचं त्यांचं Business Secret काय आहे? | Bol Bhidu |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • #BolBhidu #GujratBusinessModel #SecretBehindGujaratiPeople
    गुजरात म्हणजे भारतातलं एक उद्योग संपन्न राज्य. देशातल्या मोठ-मोठ्या उद्योगपतींची नावं काढली तर त्यातले १० पैकी ८ गुजरातची असतात. इथल्या माणसाच्या मुळात रक्तातंच बिझनेस आणि स्टार्टअपचा किडा आहे. जो म्हणतो, कोणत्या तरी कंपनीत मिडलक्लास मॅनेजर होण्यापेक्षा एक दुकान टाकून स्वतःचा बिझनेस वाढवेन. त्यांना बाळकडू देतानाच “जीवन में कैक मोटू करवू छे” असं शिकवलं जातं.
    देशाची फक्त पाच टक्के लोकसंख्या असणाऱ्या राज्याचे लोक जवळपास चाळीस टक्के निर्यातीचा वाटा उचलतात. म्हणूनच, गुजराती लोकांच्या उद्योगांची आणि श्रीमंतीची कारणं काय आहेत? हे आम्ही शोधून काढलं. तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ तुमच्याचसाठीये.
    Gujarat is an industrialized state in India. If the names of big industrialists of the country are mentioned, 8 out of 10 of them are from Gujarat. The worm of business and startup is in the blood of the man here.
    The people of the state, which constitutes only five per cent of the country's population, account for about forty per cent of exports. So, what are the reasons for the industries and wealth of Gujarati people? This is what we discovered. If you also want to know, this video is for you.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 405

  • @SA-vx4mp
    @SA-vx4mp 2 года назад +157

    मराठी लोकांचे दिवस राजकारणी लोकाच्या सतरंज्या उचलण्यात गेले.

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs 2 года назад +3

      Tarihe India madhe 2 Gujrati PM zhale na .

    • @subhashgaikwad3131
      @subhashgaikwad3131 Год назад +4

      माझं भागलं जगाशी देण घेणं नाही😩🐕

    • @dharmendragogawale4607
      @dharmendragogawale4607 Год назад +2

      अगदी बरोबर आहे.

    • @utkarshkulkarni8777
      @utkarshkulkarni8777 Год назад +9

      तसंच शिव्या देण्यात आणि मारामारी करण्यातही 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @mahesh6958
      @mahesh6958 Год назад +2

      Ha moj ha party ha moj
      Ha mota bhai, ambani, adani
      Mota Bhai
      Ha moj ha
      Dhandho dharam chhe

  • @abhijeetsurte3635
    @abhijeetsurte3635 2 года назад +127

    💐💐💐💐💐 मराठी माणसाला देखील उद्योगधंद्यामध्ये असेच यश मिळावे याकरता शुभेच्छा💐💐💐💐💐

    • @shreyashtodkari908
      @shreyashtodkari908 2 года назад +2

      Milat ahe

    • @rudra9241
      @rudra9241 2 года назад +1

      thank you

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 2 года назад +5

      @@shreyashtodkari908 ghanta milat aahe
      vada pav business ki baat nahi ho rahi

    • @ajaylavate3272
      @ajaylavate3272 2 года назад

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू Год назад +3

      मिळणार 100 टकके सर्वांनी बिझनेस निवडा एक वेळ दोन वेळ तीन वेळ जरी फेल झालं तरी चार वेळ प्रयत्न करा जो पर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करा यश नक्की मिळणार

  • @RP-dv7ld
    @RP-dv7ld 2 года назад +97

    गुजराती लोक कधीही एका सोर्स ओफ़ इनकम वर अवलंबून नाहित. हेच यांच्या समृद्धि च गमक आहेत.

  • @pranotishinde3987
    @pranotishinde3987 2 года назад +28

    एक गोष्ट राहिली ,ती म्हणजे त्यांचा समाज एक जुट आहे. एकमेकांना वर आणण्यास मदत करतो. एकद्याला business मध्ये नुकसान झाले तर हा समाज त्यांना मदत करतो.हे पण एक मुख्य कारण आहे

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 2 года назад +194

    मराठी माणसाचे आईवडिल...
    पाहिजे तर 12000 15000 कमव पण नोकरीच कर.
    उद्योगधंदात नुकसान झाल तर काय करणार???
    Share Market म्हणजे जुगार...

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 2 года назад +20

      भाऊ आपले मराठी लोकच बरी,आपण त्या गुजरत्यासारखे घोटाळे तर नाही ना करत

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 2 года назад +17

      @@Lone_Wolf2424 मग आपले मराठी नेते , मराठी सरकारी कमॆचारी काय धुतलेल्या तादळागत आहेत का????
      चोर सगळेच आहेत....

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 2 года назад +10

      @@Vaibhavd416 राजकारणी जमात मग ती कुठलेही असुदे, आपल्याच काय बाहेरील देशात पण ती लोक अशीच भ्रष्टाचारी असतात

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 года назад +6

      @@Lone_Wolf2424 bhau to pro modi bhakt aahe ...to gujju chi baju dharanar

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 2 года назад +1

      @@tamrajkilvish9215 😂🙌

  • @tumchabaap1985
    @tumchabaap1985 2 года назад +169

    गुजराती पारंपरिक धंदा करतात. त्यांनी किती startups केलेत गेल्या 10 वर्षात? जेव्ह मराठी माणूस देशाच्या स्वातंत्र्य साठी लढत होते तेव्हा गुजराती धंदा करून मज्जा करत होते आणि श्रीमंत होत असे.

    • @aks1154
      @aks1154 2 года назад +22

      Radaicha band kara ata....

    • @tumchabaap1985
      @tumchabaap1985 2 года назад +19

      @@aks1154 mk facts sangtoy. Pachat nahit ka? Marathi manus hota mhaun swatantra milala. Maharashtra madhe saglyancha ghari ek tari स्वतंत्र सैनिक झालंच जास्त करून मुंबईत.

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 года назад +8

      Sardar patel, Mahatma Gandhi

    • @tejaschaudhari4206
      @tejaschaudhari4206 2 года назад +2

      He khare ahe

    • @tumchabaap1985
      @tumchabaap1985 2 года назад +8

      @@Crystalmethdealer बोटावर मोजण्या पुरतेच आहेत

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc 2 года назад +43

    आपण शिकले पाहिले, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिले, इतिहासापासून हे लोक तेच करत आले आहेत.... कधी ऐकलंय गुजराती जवान शहीद झाले वैगेरे ? नाही ना.... कारण हे लोक फक्त हेच करतात.....

    • @sudhirsawant4830
      @sudhirsawant4830 2 года назад +1

      पण राष्ट्रभक्त यांच्यासारखे कुणीच नाहीत

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc 2 года назад

      @@sudhirsawant4830 अस तुला वाटते....

    • @marathimanus7915
      @marathimanus7915 2 года назад

      भुंकत रहा

    • @Kashmiikaa
      @Kashmiikaa 2 года назад

      Khara aahe

    • @WhatNoOneTells
      @WhatNoOneTells Год назад

      Bala te kas ahe na .....konala nav thevan khup sop ahe ...changale vait lok sagalya samajat ahet

  • @Tusharthebest13
    @Tusharthebest13 2 года назад +49

    सर्वात महत्वाचा मुद्दा तर सांगितलाच नाही तो म्हणजे गुजरात्यांची शेयर मार्केटमधली गुंतवणूक

    • @aairaf6453
      @aairaf6453 Год назад

      Share market sathi pan paise pahije bhau , any paisya pasun paise kamavna mushkil ahe .Karan tax rukawat banun jaato.

  • @marathihemant7827
    @marathihemant7827 2 года назад +10

    मराठी माणसाला धंद्यात यश मिळत का नाही कारण ते रिस्क घेण टाळतात आणि महत्वाचे म्हणजे लोक काय म्हणतील असा विचार करतात

  • @pradeepmoghe6896
    @pradeepmoghe6896 2 года назад +6

    महाराष्ट्राला देखील फार मोठा समुद्र किनारा लाभला आहे, त्याचा उपयोग महाराष्ट्रातील लोकांनी उद्योग वाढविण्यासाठी घेतला पाहिजे

  • @chetanghanekar7830
    @chetanghanekar7830 Год назад +2

    काही यशस्वी मराठी उद्योगपतीची नावे:--
    1)लक्ष्मणराव किर्लोस्कर - त्यांनी भारतातील पहिली इंडस्ट्रियल टाऊनशिप बांधली, किर्लोस्कर ग्रुपचे संस्थापक
    2)विक्रम पंडित - सीईओ सिटी ग्रुप यूएसए, यापूर्वी ओल्ड लेन पार्टनर्सची स्थापना केली होती
    3)डीएसकुलकर्णी - डीएसके ग्रुपचे अध्यक्ष, बिल्डर, प्रॉपर्टीज, स्कूल, आयटी, डीएसके-टोयोटा.
    4)विवेक रणदिवे - संस्थापक आणि अध्यक्ष TIBCO Inc, USA (सिलिकॉन व्हॅली)
    5)दिनेश केसकर - बोइंग इंडियाचे अध्यक्ष
    6)आबासाहेब गरवारे - गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक
    7)विठ्ठल कामत - अध्यक्ष, कामत हॉटेल्स इंडिया लिमिटेड
    8)चंद्रकांत मोर्डे - मोर्डे फूड्सचे मालक, भारतातील सर्वात मोठे चॉकलेट पुरवठादार
    9)NR जगदाळे - अमृत डिस्टिलरीजचे मालक, अमृत फ्यूजनचे निर्माते जगातील 3रे सर्वोत्तम सिंगल माल्ट.
    10)व्हीपी बेडेकर - बेडेकर मसालाचे संस्थापक
    11)दीपक घैसास - चेअरमन जेनकोव्हल स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि माजी सीईओ आय-फ्लेक्स
    12)राजेंद्र पवार - सह-संस्थापक आणि अध्यक्ष NIIT Ltd
    नितीन परांजपे - सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक, हिंदुस्तान युनिलिव्हर लि.
    13)डॉ. श्रीनिवास ठाणेदार - सीईओ, केमीर ग्रुप
    14)सुहास पाटील - संस्थापक अध्यक्ष सिरस लॉजिक इंक, यूएसए (सिलिकॉन व्हॅली)
    15)वीरेंद्र म्हैसकर - अध्यक्ष आयआरबी ग्रुप
    16)नरेंद्र मुरकुंबी - श्री रेणुका शुगर लिमिटेडचे ​​संस्थापक आणि अध्यक्ष
    17)रवींद्र प्रभुदेसाई - पितांबरी ग्रुपचे अध्यक्ष, होमकेअर, हेल्थकेअर आणि अॅग्रीकेअर उत्पादने.
    18)जीकेपेंढारकर - अध्यक्ष विको लॅब, आयुर्वेदिक ग्राहक सेवा उत्पादने.
    नावे अजून वाढणार आहेत.
    मग, घ्या शिवरायांच नाव आणि करा सुरुवात नवीन बिझनेसची.💪💸💸🤵

  • @snehalpatil1531
    @snehalpatil1531 2 года назад +8

    गुजराथी लोक हे गोड बोले असतात....थोडक्यात मिठीच्छुरी त्यांचं फक्त एकच ध्येय असतं कसापन..पण प्रोफिटच पाहिजे...त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात....याउलट आपण असतो भोळसट..सरळ, स्वाभिमानी ,समाधानी आणि लढवय्ये... कोनी थोडी स्तुती केली की लगेच पघळणारे..आपण देवही भक्ती साठी करतो... उदा: वारकरी....ते त्यांच्या रोजच्या भाकरितही किती समाधानी असतात ....याउलट गुजराथी..पैशांसाठी च देव देव करतात..आपले मराठी संस्कारच तसे असतात शांत,समाधानी आणि सुखी...पैशांच्यामागे न धावणे...कारण पैसा हा infinity आहे कुठेतरी थांबावं लागतच ना....नाहीतर हाच पैसा आपल्याला आयुष्भर पळवतच असतो..आणि आनंद आणि शांती काही मिळत नाही..
    गर्व आहे मराठी कुटुंबात जन्मल्याचा...

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 2 года назад +72

    जरी गुजराती माणूस उध्यमशील असला तरी टॅक्स चोरी, भ्रष्टाचार इत्यादी मध्ये ते मास्टर असतात. अंबानी, अदाणी चा इतिहास काळा आहे

    • @Plausiblelove
      @Plausiblelove 2 года назад +8

      ho na. nirav modi best example ahe.

    • @blacksparrow6950
      @blacksparrow6950 2 года назад +4

      Ekta माल्या sodla tar palun janare sarv, Gujrati aahet, Harshad Mehata pasun, Ketan Parekh sarv gujarati, ata ase jhale aahe 2gujarati desh vikat aahe ani 2 vikat ghet aahe, te pan भारतीय banketun कर्ज gheun ani thodyach divsat sarakar karj maaf honar

    • @niharprabhu3604
      @niharprabhu3604 2 года назад +3

      Ekdum khara

    • @Cpm.8517
      @Cpm.8517 2 года назад +3

      हवा, पाणी, दगड, धोंडे , शेण, गोमूत्र अशा लहनत् लाहान् पासून मोथात् मोठ्या गोष्टी वर टॅक्स लावल्या वर ते होणारच

    • @VijayPatil-kc6cz
      @VijayPatil-kc6cz 2 года назад +2

      @@Cpm.8517 फुकट दिलं की श्रीलंका होतंय

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 2 года назад +9

    जस जैन समाज तसेच गुजराती खरचं छान भिडू टीम🙏🙏🙏🙏

  • @haridashanmante3634
    @haridashanmante3634 2 года назад +3

    महाराष्ट्रातील समाजजीवनात उद्योग करणार् याचे प्रमाण कमी आणि नोकरी करणार् याचे प्रमाण अधिक आहे. तो आपल्या शेजारच्या जिल्ह्यात जाऊन उद्योग करत नाही.
    पण महाराष्ट्रातील विविध शहरात वेगवेगळ्या राज्यातील लोक यशस्वी उद्योग करत आहे.

  • @davidwarnerwarner2846
    @davidwarnerwarner2846 2 года назад +10

    आपण मराठी लोक जरी उद्योगधंद्यात पुढे नसलो तरी आपण मनुस्कीत गुजराती लोकांपेक्षा खूप पुढें आहोत

  • @prasannakoni9561
    @prasannakoni9561 2 года назад +15

    ते Direct Politician,बँक ,मॕनैजर यांच्याशी डील करतात कमिशन देतात.पैसे बुडवुन भारत देश सोडुन पळुन जाणारे जास्त गुजरातीच आहेत.महाराष्ट्रीयन असले धंदे करत नाहीत.कारण ते प्रामाणिक असतात.

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 года назад +52

    देशाचा पैसा घेऊन पळून गेलेले ऋषी अगरवाल, निरव मोदी, मेहुल चोक्सी हे पण गुजराती होते

    • @superinvestor4022
      @superinvestor4022 2 года назад +4

      Tyach barobar ambani adani kotak pan aahet mitra

    • @faug6967
      @faug6967 Год назад +2

      Gautam adani
      Mukesh Ambani
      Dhirubhai Ambani
      Mohandas karamchand Gandhi
      Narendra Modi
      Sardar Vallabhbhai Patel
      Karamsi bhai patel
      Azim Premji
      Ye kaun hai fir bol beta

    • @solomondavid1371
      @solomondavid1371 Год назад +6

      आणि देशाचे (उलट स्वत च्या राज्याच्या लोक वर त्रास देनारे, त्यांचे) संपत्ति हड़पनारे मान्या सुर्वे, अरुण गवली, अश्विन नाईक, गुरु साटम, हे मराठिच आहे ना?
      भावा प्रत्येक गोष्टिट नेगेटिव नको बघू
      जय हिंद
      जय महाराष्ट्र

    • @atishranpise3580
      @atishranpise3580 Год назад

      @@faug6967 Mohammad ali jinna गुजराती आहे देशाला तोडलं .

    • @DharmaSolanki-h9h
      @DharmaSolanki-h9h Год назад +1

      ​@@atishranpise3580 your studied from whatsapp university... he was a Muslims.....jaa jaraa google kar... aani swatacha knowledge vadhav.. andh virodhi...... Muslims je marathi boltat re kai marathi zale???

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 2 года назад +19

    भारतातील घोटाळ्यांमध्ये सगळ्यात जास्त कोणते लोक सामील आहेत ते पण सांगा 👍🏻👍🏻😜🤪

  • @psm4727
    @psm4727 2 года назад +25

    चोरी करणे , लबाडी , फसवणे हे गुण

    • @bharatpatil6595
      @bharatpatil6595 2 года назад +2

      चोऱ्या ,दोरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार, खून ,भाईगिरी यामध्येच मराठी माणसे पुढे आहेत....

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc 2 года назад +1

      @@bharatpatil6595 स्वतःवरून नको सांगू😊

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 2 года назад +20

    मराठी माणसाला मराठी माणसाच्याच पायात पाय घालायला सांगा की त्यात ते या जगात कुणाचाच हात धरू शकत नाहीत बघा मी म्हणतोय ते बरोबर आहे का?????

    • @engeeningshortcuts6183
      @engeeningshortcuts6183 2 года назад +2

      होय हे कधी बदलणार देव जाणे पण हे बदलण्याची धमक आणि सुरवात आपल्यापासून करूया

    • @bhalchandrakarkhanis6467
      @bhalchandrakarkhanis6467 Год назад

      Must change.

  • @raganar305
    @raganar305 2 года назад +9

    मराठी लोक तर सद्या राजकर्णत, ani ४०० वर्षी पूर्वी चाय छ.शिवाजी महाराजांच्या कलातील गोष्टी, नीति संगण्यत bussy आहेत . ह्याणा दुसर काय येत .नुसते बिंकमाचे

    • @yuvrajsuryvanshi3171
      @yuvrajsuryvanshi3171 2 года назад +3

      चुकीचं बोलतोस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गोष्टी नीती सांगणं म्हणजे
      ह्याला तू म्हणजे बापजादांचा इतिहास विसरून जावा असच म्हणतोस काय

    • @yuvrajsuryvanshi3171
      @yuvrajsuryvanshi3171 2 года назад +2

      400 वर्षे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तू आहेस आणि तू किती busy आहेस हे तुझ्या कमेंट वरून कळतेय

    • @raganar305
      @raganar305 2 года назад

      @@yuvrajsuryvanshi3171 अरे मित्रा अमोल कोले चे भाषण ऐकुन बोलतोय का

    • @yuvrajsuryvanshi3171
      @yuvrajsuryvanshi3171 2 года назад

      अरे कोण हा अमोल कोले महाराज्यांपेक्षा मोठा आहे का रे

    • @yuvrajsuryvanshi3171
      @yuvrajsuryvanshi3171 2 года назад

      म्हणजे लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी नीती सांगायला नकोत का

  • @sameerc4413
    @sameerc4413 2 года назад +65

    घंटा.... गुजराती लोक सिंडीकेट सारखं काम करतात. दुसऱ्या कोणाला येऊच देत नाही.

    • @Rohan_1900
      @Rohan_1900 2 года назад +1

      Sinu ke sath mal becho 😂

    • @spjmalimumbai
      @spjmalimumbai 2 года назад +1

      वाजवा

    • @nileshrane280
      @nileshrane280 2 года назад +2

      😂 पण किती वर्ष तीच लाईन बोलत राहणार. तुम्हाला कोनी अडवला आहे.

  • @amazingfacts7731
    @amazingfacts7731 2 года назад +16

    काही सिक्रेट वगैरे नाही....एकच सिक्रेट बँकांकडून पैसे घ्यायचे आणि विदेशात पळून जायचं😂😂😂

  • @RPR0103
    @RPR0103 2 года назад +38

    झाेलर काेण असतात मग ??? या वर पण एक एपीसाेड बनवाल का ???😄😄😄

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 2 года назад +5

      100 mdhe 50 gujrati astil tr
      100 mdhe 10 zolar paiki 5 zolar pn gujratich astil na😂😂😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад +3

      😀 काँग्रेसी नेते आणि चाटू चमचे सर्वात जास्त झोलर आहेत 😂😂🤣

    • @divyeshpatil9908
      @divyeshpatil9908 2 года назад

      Aaple marathi politician lokhun tar kamiach aahe te zolar

    • @bharatpatil6595
      @bharatpatil6595 2 года назад +1

      चोऱ्या दोरोडे बलात्कार भ्रष्टाचार खून भाईगिरी यामध्येच मराठी माणसे पुढे आहेत....

    • @RPR0103
      @RPR0103 2 года назад

      @@bharatpatil6595 पाटील

  • @neeleshnt
    @neeleshnt 2 года назад +7

    Marathi मानस gujarati पेक्षा एका बाबतीत पुढे आहेत....आणि ते म्हणजे मराठा माणसाच armed forces मध्ये contribution....जे जास्त abhimanaspad आहे....maharashtra मध्ये अशी बरेच village आहेत ..प्रत्येक घरी एक sainik असतो....

    • @sachindandge764
      @sachindandge764 2 года назад

      Tech na.he bhadve gujrati fakt share market madhe Gand ghastil देशाला लुटायला कमी करत नाहीत अन् वेळ भेटली की बँका लुटून फरार

  • @tushara5124
    @tushara5124 2 года назад +21

    असं असलं असतं तर, गुजरात एक नंबर राज्य असतं...गुजरात hdi index मध्ये खूप मागे आहे..तिथे कुपोषण , गरिबी खूप जास्त आहे...growth without development is useless...१ टक्का लंकळदे खूप पैसा आहे..बाकी गरिबी आहे....

    • @abcd_4523
      @abcd_4523 2 года назад +8

      Chutya Maharashtra chya economic cha 45℅ hissa gujrati Lokanchya hatat ahe. Mumbai and bollywood mule Maharashtra pudhe ahe. Mumbai madhe fakt 22℅ lok marathi ahet. Te pn nokri majuri karnare ahe. Bollywood madhe sagle dusrya state madhil lok ahet.

    • @JosephStalin-io5fp
      @JosephStalin-io5fp 2 года назад +4

      @@abcd_4523saheb whatsapp university zara kaami bhaga.45% ha number kuthun Milala tumhala ? mumbai madhe 36% loka marathi aheat 2011 census pramane me check kelai official portal var . As per data Mumbai city + mumbai Suburban district madhe marathi loka kahitari 44lakh loka hi marathi aheat ani sapurna population hi 1.24 crore ahea. mazuri jast tari mumbai madhe north indians kartat . Mumbai madhe major chunk of migration he intrastate pattern madhe pan hota pahije tar bagha tumhi ,.barrech outside che migrants aata south india , gujarath etc la zatait mhanun mumbai madhe intrastate(within state) migration vaadhlai percentagewise ,.
      Internet var infranews yha channel var maharashtra economic development var ani mumbai var case study ahea te bagha . Ani study iq ne pan video kelai tyachyavar .
      Tumchya bollywood chi income hi 2.5 billion ahea ani indianchya chaplechya industry chi kimmat hi 9 billion ahea , ani mumbai madhe film industry chi survat hi marathi maansanech(Dr dadasaheb phalke) yhanizh keleli.
      Pune he bengluru ani hyderabad nantar it hub maanlazata .
      Nagpur m nashik he cities thik pramanat fairly progressive aheat . Navimumbai chi rachana hi Hallich zhaleli.
      To zo bolla te chukicha nahi ahea . Maharashtra madhe nete paisewale astat tasa tyapramane gujarath madhe businessman praise vaale astst . Inequality tikde pan ahea. Multidimensional Poverty index , sustainable development index , hdi ani GER(genral education enrollment ) yha index madhe gujarath tasa baryach pramanat pathi ahea . Aapla maharasntra pan kai pudhe nahi pan gujarath chya peksha tari thik disto.

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 2 года назад

      @@abcd_4523 maha chutya tuza Gujarat aaj India madhye ahe Pakistan madhye nahi ani tu Sumit Panpat he Hindu naav lavin Hindu mhanun jagu shakto te Marathi lokanmule. Paisa kay karaychay jaan salamat to pagadi pachaas.

    • @pradipveer1062
      @pradipveer1062 2 года назад +1

      @@abcd_4523 bhai hum Kam nahi hue hai dusre kido ki tarah badh rahe hai .

    • @anirudhaghojage2563
      @anirudhaghojage2563 Год назад

      @@abcd_4523 म्हणून गुजराती लोक पोट भरायला महाराष्ट्र तामिळनाडूत जातात,

  • @pratapraoshinde3595
    @pratapraoshinde3595 2 года назад +5

    लबाडी करणे ह्यांना चागल जमते,मराठी माणूस ताठ मानेने जगन्याचा प्रयत्न करतो.तलवारी मराठी मानसांनी चालवावे,ह्याचा दुसर्यानी फायदा घ्यावा.

  • @unknown-o9h9u
    @unknown-o9h9u 2 года назад +4

    पहा खाली comment box मध्ये आपली मराठी लोक काय म्हणतात गुजराती लोक पैसे घेऊन विदेशात पळून गेली म्हणजे आपण फक्त नकारात्मक गोष्टीवर जास्त लक्ष देतात या मुळे आपण मागे आहोत.

  • @vikaschinchane6194
    @vikaschinchane6194 2 года назад +7

    इकडेच चको्ते उद्योग समूहाचे मालक अण्णासाहेब चाकोते यांच्यावर व्हिडिओ बनवा कि

  • @vaibhavyedravkar9886
    @vaibhavyedravkar9886 2 года назад +11

    Good information👍

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 2 года назад +7

    I think u missed 1 point:
    Goodwill & unity among each other.

  • @okmaharashtraliv
    @okmaharashtraliv 2 года назад +1

    खूप छान माहिती आणि मार्गदर्शन.
    प्रेरणा मिळाली य मॅडम.
    खूप धन्यवाद

  • @pandeshantanu97
    @pandeshantanu97 2 года назад +4

    बँका लुटण्याबद्दल काहीच सांगितलं नाहीत. शहा आडनावाच्या कुणालाही अमेरिकेत नव्याने प्रवेश मिळत नाही कारण त्यांनी तिथे पण प्रचंड फ्रॉड केलेत

  • @dattapagade3608
    @dattapagade3608 Год назад +1

    गुजराती मारवाडी किंवा इतर व्यापारी लोक हे इसविसन पूर्व पासून व्यापार करीत आली आहे आणि मराठी माणूस आज पंचवीस तीस वर्षा पासून व्यापारात आला आहे त्या मानाने मऱ्हा टी माणसाची प्रगती झपाट्याने झाली आहे

  • @vivektulja4516
    @vivektulja4516 Год назад +2

    The most important point is Gujrati people are EXTREMELY hard working. Any community which works so hard is bound to have at least some success.

  • @mahendrpatil1965
    @mahendrpatil1965 2 года назад +15

    देश लुटणारे पण गुजराती लोक आहेत

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад

      😝चुप चाटू कांग्रेसी चमचा 😂🤣🤣

    • @TheOpposition
      @TheOpposition 2 года назад

      @@thegodfather2271 dukkar aahes ka, gu hungat aala te 😂

    • @mahendrpatil1965
      @mahendrpatil1965 2 года назад

      @@thegodfather2271 गायकवाड घराणे गुजरात बसवले लावड्या तुला काय माहित

    • @bharatpatil6595
      @bharatpatil6595 2 года назад +1

      चोऱ्या ,दोरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार, खून ,भाईगिरी,गुन्हेगारी यामध्येच मराठी माणसे पुढे आहेत....

    • @mahendrpatil1965
      @mahendrpatil1965 2 года назад

      @@bharatpatil6595 तू पण मराठी आहेस ना

  • @Vidya_01
    @Vidya_01 2 года назад +3

    डोक्या पासुन पाया पर्यंत कर्जात बुडालेले असले तरी ही बाते बडी बडी , हातात आय फोन असतोच.चार वेळा धंद्यात डुबले तरीपण परत धंदाच करनार. संध्या डिवोर्स च प्रमाण जास्त आहे.😃😃😃

    • @paragshah3680
      @paragshah3680 Год назад

      Apply burnol. Even bhaiya from UP went past local marathi in business. Why? Think over

  • @vikasraut551
    @vikasraut551 Год назад +2

    आर्थिक घोटाळे करणाऱ्यांमध्येही गुजराती लोकांचे प्रमाण जास्तच आहे.

  • @engeeningshortcuts6183
    @engeeningshortcuts6183 2 года назад

    प्रत्येक मराठी माणसाने छोटा मोठा का असेना स्वतःचा व्यवसाय किंवा धंदा चालू करावा आणि
    आपल्याच लोकांनी त्याला सपोर्ट करून मोठे करावे.. दुसऱ्याला मोठं करूनच स्वतः मोठे होणार
    दुसऱ्याचे पाय ओढले तर तुमचे पण पाय ओढले जाणार हे निश्चित...
    त्यामुळे मराठी बंधूनो आणि भगिनींनो स्वव्यवसाय करण्यास भर देऊया

  • @vikramsingrajput1655
    @vikramsingrajput1655 2 года назад +7

    इंग्रजांना भारताचा रस्ता दाखवणारा पण एक गुजराती व्यापारीच होता. त्यामुळे ही व्यापारी लोक काय पण करू शकतात असं दिसतंय

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav6373 11 месяцев назад

    माझ्या पाहण्यात ऐक माणूस आहे2000सालच्या अगोदर त्याचेbankeshi kay व्यवहार झाला तो मला याहित नाही मी 2000 April madhe mulundmadhe rahayala aale. Aaik divas बिल्डिंगच्या खाली बसले होते तेव्हा bankechi वसुली करायला माणूस आला होता तेव्हा त्या माणसाने घर विकले व बांगलादेश मध्ये निघून गेला आता परत आला आहे काठीने चालतो. त्यांची लोक त्याना सपोट करतात

  • @lrbinvestment512
    @lrbinvestment512 2 года назад +5

    Jay Maharashtra

  • @vikaschinchane6194
    @vikaschinchane6194 2 года назад +7

    हे महाराष्ट्रातील मुंबई मध्ये येतात आणि मोठे होतात

  • @akshay5555ful
    @akshay5555ful 2 года назад +11

    Marathi manase hushar ahet gujrati peksha pn ..........

  • @shashankshirke8161
    @shashankshirke8161 Год назад +1

    खूप खूप सुंदर...

  • @vishallondhe4487
    @vishallondhe4487 2 года назад +1

    Vaishnavi khup interesting and perfect information dete.... always 👌👌👌👌👌

  • @nikhilkirloskar1782
    @nikhilkirloskar1782 2 года назад +2

    निरव मोदी, मेहुल चोक्सी, ABG शिपयार्ड वाले हे लोक पण गुजराती च होते....कष्टाने कमावणारे मराठी लोक नेहमी अव्वल आहेत जे की आपल्या महाराष्ट्र मध्ये ही सर्व बाहेरची लोक सहन करतात ...आणि बाहेरून येणारी लोक आजकाल आपल्या वरच दादागिरी करायला लागली आहेत

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 года назад +4

      आणि आमचे मराठी राजकीय नेते त्यांचे भागिदार आहेत.

    • @JosephStalin-io5fp
      @JosephStalin-io5fp 2 года назад +2

      dsk समुह बदल आयकलात का ?पुण्यचा रिअल इस्टेट जायंट ! मोठया भ्रष्टाचारा मुळे जेल मधे अहेत आता.

    • @nikhilkirloskar1782
      @nikhilkirloskar1782 2 года назад

      @@JosephStalin-io5fp मराठी लोक हे चुकी झाली तर जेल मध्ये कायद्याचा आदर करुन जातात तरी आणि गुजराती लोक चुना लावून देशाचे वाटोळे करून परदेशी जातात🤣😂

    • @bharatpatil6595
      @bharatpatil6595 2 года назад

      चोऱ्या ,दोरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार, खून ,भाईगिरी,गुन्हेगारी यामध्येच मराठी माणसे पुढे आहेत....

  • @aniketandhale555
    @aniketandhale555 2 года назад +2

    कारण की आपल्या लोक एक मेकांचे तंगड्या खेचत नाही

  • @omkarmamshetti5122
    @omkarmamshetti5122 Год назад +1

    बॅकेचा पैसा घेऊन बाहेर देशात पळून जाणारे पण गुजराती च आहेत ताई हे पण ‌ सांगाना देशाचा पैसा घेऊन बाहेर जातात आणि पैसा बाहेर उडवतात ते पण गुजराती लोकच आहेत ओं ताई

  • @Crystalmethdealer
    @Crystalmethdealer 2 года назад +7

    गुजराती पोरी एवढ्या गोऱ्या, देखण्या कशा यावर एक व्हिडिओ बनवा 😁😜

    • @TheOpposition
      @TheOpposition 2 года назад

      सगळा अरबी समुद्राच्या पाण्याची कमाल 😂

    • @JosephStalin-io5fp
      @JosephStalin-io5fp 2 года назад +2

      Punyachya pori bagha kiti gorya ani dekhnya aheat.

    • @JosephStalin-io5fp
      @JosephStalin-io5fp 2 года назад

      @@TheOpposition तुम्हाला म्हनाईचे का?

    • @bharatpatil6595
      @bharatpatil6595 2 года назад +1

      चोऱ्या ,दोरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार, खून ,भाईगिरी,गुन्हेगारी यामध्येच मराठी माणसे पुढे आहेत....

    • @bharatpatil6595
      @bharatpatil6595 2 года назад

      मुस्लिम एक नंबर असतात....आणि मराठी पोरी चुकार असतात

  • @ramijmalvi2101
    @ramijmalvi2101 Год назад +1

    बँकेतून अरबो कर्ज घेऊन बाहेर देशात पळून जाणे, मोस्ट सिक्रेट

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 года назад +3

    😂😂 सुरवातीला जेटा लाल आणि दया बेन चा फोटो का लावला आहे 😀

  • @akshay5555ful
    @akshay5555ful 2 года назад +4

    Pn tyanchyat unity factor mahatvacha ahe

  • @nareshkatoch1288
    @nareshkatoch1288 2 года назад +4

    काही नाही गुजराती लोक स्लिपर चप्पल आणि आयुष्यभर तेच जुने ड्रेस मर मर kamvnar शेवटी कोन दूसरा मजा घेणार त्या पेक्षा मस्त मराठी मानुष रूबाबत राहतो

  • @sopuwadkar4251
    @sopuwadkar4251 2 года назад +1

    मुंबई आपली असून सुद्धा मराठी माणूस झोपड़ी त राहतोय आणि गुजराती मोठमोठ्या बिल्डींग मध्ये.मुंबईत तुम्ही कोणत्याही सोसायटीत जा,तुम्हाला 50त्क्के लोक गुजराती दिसतील मराठी मान्साच एक घर दिसणं मुश्किल असत.

    • @chiragnavale666
      @chiragnavale666 9 месяцев назад

      दुसर्या राज्याचे लोक मुंबईत येतात आणि ५-६ वर्षात श्रीमंत होतात आणि आपण अजून पण गरीबी मध्ये राहतो.

  • @sukrenitin2247
    @sukrenitin2247 2 года назад +2

    Knowledge able video

  • @umesh5469
    @umesh5469 2 года назад +1

    छान माहिती

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 Год назад +1

    मैडम बिना सरकारी नौकरी के मेहनत करना एक- एक पैसा जमा करना दिन भर मेहनत करना आसान नहीं है। लड़ाई - झगड़ा, मारपीट, गुंडा गर्दी नहीं करते।

  • @aaryandole
    @aaryandole 2 года назад +4

    काही लोकान्नी देशा ला पुढे ठेव्ल तर काही लोकान्नी धंद्याला फक्त हेच लक्षात घ्या....

  • @amitaaldar111
    @amitaaldar111 2 года назад +1

    Enunity yojana for Divyang pls make vedio on this . Khup imp ahee

  • @akshay9948
    @akshay9948 2 года назад +11

    भारताला लुबाडून विदेशात पळणारे पण गुजरात मधलेच आहेत...

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 Год назад +1

    बँकांना लुबाळणारे सुध्दा हेच आहेत.

  • @varadsutar9784
    @varadsutar9784 2 года назад +14

    सर्वात जास्त सरोगेट मदर पण गुजरात मध्येच आहेत.

  • @abhijitpatil9519
    @abhijitpatil9519 2 года назад +8

    सर्व गुजराती लोक श्रीमंत नसतात.
    ही माहीती पूर्ण चुकीचीं आहे
    per capita income महाराष्ट्र राज़्या चा गुजरात पेक्षा जास्त आहे.आता ते पूर्वीच रक्त वैग़ैरे राहील नाही मराठी माणुस पण आता कमी नाही
    गुजराती १ रु चीं वस्तु १० ला विकतात आमच्या लोकां ना हे जमत नाही.

    • @abcd_4523
      @abcd_4523 2 года назад +1

      Chutya Maharashtra chya economic cha 45℅ hissa gujrati Lokanchya hatat ahe. Mumbai and bollywood mule Maharashtra pudhe ahe. Mumbai madhe fakt 22℅ lok marathi ahet. Te pn nokri majuri karnare ahe. Bollywood madhe sagle dusrya state madhil lok ahet

    • @bharatpatil6595
      @bharatpatil6595 2 года назад

      चोऱ्या ,दोरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार, खून ,भाईगिरी यामध्येच मराठी माणसे पुढे आहेत....

    • @abhijitpatil9519
      @abhijitpatil9519 2 года назад +1

      @@abcd_4523 एड़ झव्या महाराष्ट्र तुला माहीत आहे का मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही.
      गुजराती लोक आणि गुजराती इंडस्ट्रीयलिस्ट हया दोन गोष्ठी पूर्ण वेगळ्या आहेत

    • @abcd_4523
      @abcd_4523 2 года назад +1

      @@abhijitpatil9519 mi fakt mumbai baddal nahi bolat ahe. Tu jya gavat rahtos tithlya market madhe jaun bag. Sagle gujrati businessman bhetel.

    • @abhijitpatil9519
      @abhijitpatil9519 2 года назад +1

      @@abcd_4523 अखंड गुजरात महाराष्ट्र कर्नाटक पूर्ण बघीतला आहे.
      गुजरात हे राज्य दक्षिण गुजरात सोडल तर काहीच नाही.
      गुजराती व्यापारी फ़क्त व्यापार करु शक़तात हे पूर्ण चुकींच आहे.
      किती तरी मराठी लोक आहेत दक्षिण भारतात ज़े सोन चाँदीचा व्यवसाय करतात.
      आणि महाराष्ट्र फ़क्त मुंबई मुंळे श्रीमंत नाही पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र एवढ़च बास आहे गुजरात ला.

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi100 10 месяцев назад +1

    मराठी माणूस शेती राजकारण इंडियन आर्मी पोलीस भरती MPSC UPSC तयारी /गोविदा /गणपती /दांडिया /बर्थडे पार्टी ब्रडेड कपडे बूट आणि छोटी शी नोकरी कहाणी खतम 90/%लोकांची

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    बोल भिडू चॅनल खूप भारी नॉलेज देत खूप छान चेनेल आहे

  • @cybercypher972
    @cybercypher972 Год назад

    हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकच लाईन लक्ष्यात येते:- कोठे न्हेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र 🥲

  • @sachinnikam7369
    @sachinnikam7369 2 года назад +2

    जय महाराष्ट्र

  • @bhavaghedouble6278
    @bhavaghedouble6278 2 года назад +4

    मराठी उद्योजकाला पहिला विरोध घरातूनच होतो, नोकरी ची प्रथा आहे आपल्या कडे

  • @footmasteranay
    @footmasteranay 2 года назад +5

    Deshacha bankana chuna lavnyat aghadivar Gujarati ..saglyat kami loka army madhye gujrati.. nusta paisa important desha cha kay te baghu

  • @prawingajbhiye8816
    @prawingajbhiye8816 2 года назад +1

    शिकण्यासारखे गुण असतील तर आत्मसात करण्यात काहीही चुकीचे नाही,... Kind of Reverse Engineering..

    • @pratapraoshinde3595
      @pratapraoshinde3595 2 года назад

      आम्हाला रिव्हस इंजिनिंग करायची जरूरत नाही. आम्ही दुसर्याचे पाहून कहीइ करत नाही.

    • @SAMARTHSAMANT
      @SAMARTHSAMANT 2 года назад

      @@pratapraoshinde3595 hisch mentality aaplyala pathi thevte.
      China ne Vikas a reverse engineering karunach kela

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar4421 2 года назад +2

    amhi birthday, partya, rajkaran, vad , bhandan yat jast guntavnuk ahe amchi amhala bizznes kasla sucel

  • @sukrenitin2247
    @sukrenitin2247 2 года назад +1

    Khup chan bol bhidu#

  • @kemptomu5048
    @kemptomu5048 2 года назад +1

    In India even Parsi communities are included in Gujarati....

  • @jagtapavi
    @jagtapavi 2 года назад

    Agadi chhan mahiti dili kharokhar kahi shiknyasarkhe pn aaplyakade nav thevtat kanjus boltat ashyana n jhugarun kahi lok srimant hotat

  • @rajshinde6585
    @rajshinde6585 2 года назад +16

    गुजराती लोक बोल की एकच आठवते खुप कंजूस ..एक नंबर चॆ बिन लाजॆ लाज आहेच नाय या लोकाना मी खुप बघितले सगळे सारखे च आहेत Bc

    • @psm4727
      @psm4727 2 года назад +1

      होय

    • @truelordg9sx
      @truelordg9sx 2 года назад +1

      Shivi deun swatche sanskar dhakwu naka...

    • @bharatpatil6595
      @bharatpatil6595 2 года назад

      चोऱ्या ,दोरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार, खून ,भाईगिरी यामध्येच मराठी माणसे पुढे आहेत....

    • @rajshinde6585
      @rajshinde6585 2 года назад +1

      @@truelordg9sx तुला लय कळ लागते याना बोलो तर तु पण गुजु आहेस का

  • @ace3r982
    @ace3r982 2 года назад

    My Gujarati and marwadi friends are working with company and really not into business. Somewhere they know the risks of starting small business at present scenario.

  • @tusharjadhav711
    @tusharjadhav711 Год назад

    Very smart description

  • @tusharchavan3002
    @tusharchavan3002 Год назад +2

    मराठी माणूस खेकडा आहे.. एक मेकांचें पाय खेचण्यात जातात.. कोणीही एकमेकांना मदत करत नाही.. लांब कशाला जा भाऊ भावाला विचारत नाही..

  • @bhalchandrakarkhanis6467
    @bhalchandrakarkhanis6467 Год назад

    We must invest in strong fundamental company stocks for long terms.
    At least try share market.

  • @theamazingcriation5101
    @theamazingcriation5101 2 года назад +1

    मराठी माणसे देखील व्यापारात कमी नाही

  • @Vishal_Kanade
    @Vishal_Kanade 2 года назад

    Barobar ahe. Maza mitra gujrati aahe tyani attach 10th dili aani toh atach kama dhandya la lagla aani tyacha gharche tyala support krtayet.

  • @krushangbagul9548
    @krushangbagul9548 2 года назад

    gujarati loko ek dusranla business madhe support kartat, te sarvanla svatache j aahe tas dakhvun tencha business pudhe vadhavtat

  • @dr.dineshgodase9849
    @dr.dineshgodase9849 2 года назад +2

    Yana काहीही विकता येत अगदी अपयशही
    स्वतःचे नसलेल्या गोष्टी पण ते बेमालूम विकू शकतात

  • @ajinkyakarajgar9104
    @ajinkyakarajgar9104 2 года назад

    म्हणून तर देशातला सगळ्यात मोठा पुतळा आणि देशातले सगळ्यात मोठा क्रिकेट स्टेडियम गुजरात मध्ये आहे.
    ते यासाठी च

  • @anilgovind899
    @anilgovind899 2 года назад

    Chala aapan pun ashyach yojna karuya OK, Jai Maharashtra

  • @aks1154
    @aks1154 2 года назад +3

    Maharashtra mdhil loka chati badaun sagaila tevd pudha astat..amchya purvajyani he kela te kela swata kay nahi kela....

  • @TheOpposition
    @TheOpposition 2 года назад +20

    Don't want take the hardwork away from Gujrati brothers, but i have contrarian view. Gujratis are big on business in terms of number, no doubt.
    However, business requires you to keep your moral compass in wraps. Gujratis stay away from morality. Precisely why top jewellery brands in Maharashtra owned by Marwadis.
    Caste network - gujratis over the period of time have developed guju network. Look at the diamond trading, Construction, Textile (Surat), outsiders simply not allowed. It's unethical not that is how they operate.
    Parallel finance, gujis do not rely on bank loans, small traders usually seek loans from parallel financial network within community.
    Outsiders not allowed: Don't entertain outsider competition, simply restrict themselves of their financial dealings within gujius.
    Some of these unethical practices make them rich but depriive others from competing. Gujratis could be compared with Jews they operate quite similar here.

    • @neeleshnt
      @neeleshnt 2 года назад +1

      For gujarati buiseness is more important than ethical values...for marathi ethics are important than business

    • @JosephStalin-io5fp
      @JosephStalin-io5fp 2 года назад +1

      @@neeleshnt gujarathis do give importance to ethical values and gujarathi ethics values business , entrepreneurship amd merchantile .
      Jevha Vasco da Gama bharatat aala tevha tyala eka gujaratyane bharata kadhchi vaat dakhavli hoti Jyane kalta ki gujarathi loka economic activity ani trading madhe pahilyapasun aheat .
      Business karnyasathi 3 goshti lagtat
      1. Mehnat
      2. Hushari
      3.risk
      Pahile Doon goshti he aaplyakade bharun aheat ani yhanchyazoravar aapan hindustan kaabiz kelela pan risk tisri goshta mh ghene he aaplyat nahi.
      Nokri nahi ho to chokri nahi milegi
      Marathi lokanchya parents chi ashi mentality ahea
      Business mhanje Barbadi
      Ani share market mhanje zugar asa tyanna vatta.
      mhanun marathi maanus dhandyat pathi rahto.

    • @omfriend
      @omfriend 2 года назад

      Kiti tax budavtat Gujju lok... Marathi lok ijjatit rahtat tax bhartat

    • @JosephStalin-io5fp
      @JosephStalin-io5fp 2 года назад

      @@omfriend he tumhi kashyavarna boltat

    • @omfriend
      @omfriend 2 года назад

      @@JosephStalin-io5fp kandivali la khoop Gujarat mitra ahet maze .. tyannich sangitla ki Business madhye tumhi aaplya hishobhane dakhau shakto nafa totaa .... Ani te Cash khoop thevtat swatahjaval ani cash parivaarat vaatatat.... Mhanje Aaichyanavane, bapachya navane ... Jene karun bank la samjat nahi kiiti paise ahet ....

  • @visalabhay
    @visalabhay 2 года назад +5

    Gujarati are not in army why?

  • @abhijeetsurte3635
    @abhijeetsurte3635 2 года назад

    Bol Baidu, krupaya small scale industries baddal thodi mahiti dyawi

  • @arjun13Ten
    @arjun13Ten 2 года назад +1

    Gujarati n Marwadi pidhya n pidhya, shekdo varsha dhandyat aahet. tyancha raktat bhinlai dhanda karaicha. Apn loka shetkari and ladhave aahot. atta kahi loka business madhe padlet. Apan pan yeuch tya stage la. Mi baghtoi atta chi 20shi li pora dhandyat padat aahe shikat aahet. Future is bright. Ugach swatala kami lekhu naye. Tumhala mahit nasrl tar kolhapurat Shahu Maharajanni tithla sakhar ani gulachi trading karayala marwadi ani Gujarati trader families la bolvun ghetla and settle kela karan ithe sagle Shetkari kinva sainik hote. Tar ugach tyncha pidhijat kamacha cha bau karu naka. Apli loka kami nahit barich yashashvi pan hot aahet.

  • @harshadpatil5688
    @harshadpatil5688 2 года назад +1

    Tax chukvnesathi cash mde vyavhar..
    Shevt desha peksha paisa impt yanna mg..

  • @rahulpatil-ky4kp
    @rahulpatil-ky4kp 2 года назад

    Make a video on sindhi business success ...

  • @tusharchavan3002
    @tusharchavan3002 Год назад

    अजून एका महत्वाचे कारण राहिला मोदी गुजरात चा पंतप्रधान आहे भारताचा नाही

  • @nileshrane280
    @nileshrane280 2 года назад

    *म्हणुन तर त्यांचं कडून 'खंडणी ' गोळा केली जातेय पूर्वी पासून आणि आता पण. व्यापारी जात ती नावापुरते लढाऊ वृत्ती नाहितर ते कोणाचे नसतात त्यांचं पुरतेच. पण निरनिराळे जाती देशात पहिजेच , पैसा पण देशात आणतात ते नाकारून नाही चालणार.*

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 2 года назад

    Nice...

  • @Usurya9055
    @Usurya9055 Год назад +1

    मराठी लोक नोकरी चा मागे जास्त आहेत ..bussines chya nahi..

  • @no_smoking__6608
    @no_smoking__6608 2 года назад +1

    Saam-Daam-Dand-Bhed
    Gujrati cha Kirti milawanaara raaja? 🤔
    Rajsthaan , Maharashtra, Karnataka Bangaal UP Bihar chi wegali story aahe
    Mughal aso ki British yanna fakt wyaparat interest hota
    Exept Sardaar patel sarakhe legends

  • @sachinchavan6355
    @sachinchavan6355 Год назад

    Mumbai Gujarati ani marvadi he jinkat chale ahet Marathi mansane pan bhau bhau ekjutine rahune pragati keli pahije nahitar apli ghara parprantiya la vikune lamb java lagel Maharastra .... Kara kasta uha nasta ase houe naye shika sngatit hua ani shngharsha kara