सर तुम्ही सांगितलं होते sbi सेलिंग होण्याचं जास्त आहे आणि तसाच झालं . सेलिंग साईड मार्केट गेला . सर तुमच्या लेवल खूप फायदेशीर ठरतात . आणि त्या पण 90% खर ठरतात . जे तुम्ही बोलता मार्केट त्याच बाजूने जातो 🔥👍
सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 23800 ची लेवलची वाटच पाहतच बसलो होतो ज्या वेळी 23790झाली त्या वेळेस 23800चा पुट साईडला155 प्राईजचा चा 1लाँट घेतला व 181exit केला 1900profit झाला पण परत वाटले थांबलो असतो तर अजून मिळाले असते पण जे मिळाले ते चांगले आहे धन्यवाद सर @सलाम तुमच्या लेवला❤🎉🎉
🎯🎯🎯 you rock🎯🎯🎯good evening sir...... आजचा दिवस सगळ्यात भारी जागेला कारण आज दिवसभर मार्केट कोल्हापूर करण्यातच गेले त्यामुळे आज 1967 लॉस घेण्यात असेल मार्केट संपून गेले
Trade घेण्यास उशीर झाला 23700 वर 1000 प्रॉफिट झाला 23600 lot घेतला 2वाजता आणि ते कन्सोडेशन मध्ये आडकुन 1200 rs loss आला Consodetion नो trading zone madhechअसते वाटतं होते 😅 पण लेवल break नंतर ही असते शिकायला मिळाले तुमच्या लेवल बेस्ट Thanks sir
सर तुम्ही दिलेल्या लेव्हल प्रमाणे सेन्सेक्समध्ये 78 400 चा रेजिस्टन्स होता आणि मार्केट येथे consolidation होत होते त्यामुळे मी एक लॉट बाय केला 78 हजार 400 चा PE आणि त्यामध्ये मला 1461 रुपये प्रॉफिट झाले . आपले मनापासून धन्यवाद आपण खूप छानपणे स्ट्रॅटेजी समजावून सांगत आहात तेही आपल्या मातृभाषेत याचा खरोखर अभिमान आहे.
Sir 7k capital vr adhi bullish 5k book ntr bearish 20k ase scalping karun 23k book analyses nusar sideways hot market tarihi mst profit zalay thanks sir
सर तुम्ही सांगितलं होते sbi सेलिंग होण्याचं जास्त आहे आणि तसाच झालं . सेलिंग साईड मार्केट गेला . सर तुमच्या लेवल खूप फायदेशीर ठरतात . आणि त्या पण 90% खर ठरतात . जे तुम्ही बोलता मार्केट त्याच बाजूने जातो 🔥👍
सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 23800 ची लेवलची वाटच पाहतच बसलो होतो ज्या वेळी 23790झाली त्या वेळेस 23800चा पुट साईडला155 प्राईजचा चा 1लाँट घेतला व 181exit केला 1900profit झाला पण परत वाटले थांबलो असतो तर अजून मिळाले असते पण जे मिळाले ते चांगले आहे धन्यवाद सर @सलाम तुमच्या लेवला❤🎉🎉
धन्यवाद सर परफेक्ट लेवल फॉलो करतो छान प्रॉफिट झाले 🙏
सर तुम्ही सांगीतल्या लेव्हल मुळे profit झाला आहे धन्यवाद
खूप छान analysis
thanks so much. khup ekdam jas aplya leval astat tya parfect working kartat sir khup chan vatt sir .
I am new sir your prediction is accurate
You are great sir......
No any word 🎉🎉🎉
खतरनाक अभ्यास ....
परफेक्ट लेवल्स..... ❤❤❤❤❤
सर आज नो ट्रेड मध्ये दिवस गेला
हरकत नाही लॉस पेक्षा खूप चांगलं
धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय
2.55 vr Kel sir profit ❤sir tumhi serv khup Bhari sangata 😊
Thanks sir aja loss to profit loss recovery zal
Ok sir thanks 🙏🙏
खूप कॉन्फिडन्स असतो तुमच्या बोलण्यात!! Perfect Analysis !!!
Best .. level
सर लेव्हल प्रमाणे ट्रेडिंग करून सर चांगला प्रॉफिट कमावला आहे . तसेच लेव्हल चा खूप फायदा होतो आहे intraday मध्ये .
तुम्ही सांगितलं तस सेल्लिंग ची मोठी कॅण्डल बनली सर 👍👍👍👍खूपच चांगला अभ्यास आहॆ सर तुमचा 👍👍👍👌👌👌👌
Astral बद्दल माहिती हवी आहे
hi sir kal mi tata motor madi tride kela. 3000 profit book kel sir thank so much .
Sir... तुमच्या व्हिडिओमुळे खूप काही शिकायला मिळते नो ट्रेडिंग झोनमुळे कॅपिटल सेफ राहते धन्यवाद सर...😊
खूप चांगलं समजवून सांगता सर...
🚩🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩
Nkkich help zali💯
हेजींग बद्दल एक व्हिडिओ बनवा
Nice level sir
Thanks ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Today Nifty analysis je sagitl tsch market return zala great sir 🎉🎉
खूप छान सांगितले sir धन्यवाद
आपण जी माहिती देता ती एकदम अचूक देता.
Khup chan samjavta tumhi
You are the best n safest trader
Sir, tumchya video cha khup fayada hoyla laglay. Thank you sir 😊
sir good
सर every day super duper analysis thanks sir 1year complete in your analysis look and trade thanks lot of
Dad kharch khup chan samjun sangtos bharpur kahi shiknyasarkha sangto❤
Always perfect level sir
सर मी नवीन आहे मी सध्या फक्त विडीओ बघुन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे
Sirjee Namaskar.
Your analysis is very great sir.
Asian paint 40% movement 4000 Book profit King 👑 OF share market bhau Fakt tumcha level mule shakya jhal khup khup dhanywad❤
best analysis👌👍 no trading zone mule capital safe hote ,thanks sir
Sir, Navin varshaschi suruvat 1700 rupayani profitable zali. Dhanyavaad sir❤
तुम्ही सांगितलेला कालच्या एनालिसिस प्रमाणे सेलिंग च्या कॅण्डल मध्ये चांगले प्रॉफिट झाले धन्यवाद सर😊
❤ Good information.. excellent
🎯🎯🎯 you rock🎯🎯🎯good evening sir......
आजचा दिवस सगळ्यात भारी जागेला कारण आज दिवसभर मार्केट कोल्हापूर करण्यातच गेले त्यामुळे आज 1967 लॉस घेण्यात असेल मार्केट संपून गेले
Very nice observe vation
एकदम सरळ सोप्या भाषे मधिल लवकर समजण्यासारखे ॲनेलीसीस .
Trade घेण्यास उशीर झाला 23700 वर 1000 प्रॉफिट झाला 23600 lot घेतला 2वाजता आणि ते कन्सोडेशन मध्ये आडकुन 1200 rs loss आला
Consodetion नो trading zone madhechअसते वाटतं होते 😅 पण लेवल break नंतर ही असते शिकायला मिळाले
तुमच्या लेवल बेस्ट
Thanks sir
Good Guidance 👌👌👍
कसले भारी आहेत सर तुम्ही .. सेलीग ची कँडल तुम्ही सांगीतल्या प्रमाणे तयार झाली . लई भारी डोकं आहे तुम्हाला .😅
Thanks Sir 🙏
नमस्कार सर आपल्या लेवल बरोबर आहे सर थँक्यू thank you sir ❤
खूप छान लेवल असतात सर खूप फायदा होतो
सर I proud of you
Sir you are a greet
Khup chan explain karta sir
Mast, perfect 🎉
खुप छान सर आवडला तुमचा विश्लेषण
अतिशय तंत्रशुद्ध स्पष्टीकरण तुमच्या लेवल फॉलो केल्या तर लॉस होणार नाही .
तुमच्या लेवल परफेक्ट असतात दादा thanks 🙏
1 no level sir❤ but Saidwez hote
No .1 Leval
Very good analysis sir
Thankyou
खुप बेस्ट sir मी रोज आपले व्हिडिओ पाहतो आज 1500 प्रॉफिट डे clouse 🙏
Jai shree Ram sir
Sir Indices sobat Stocks levels pan mast astat 👍
Navin lokansathi ani jyana trading sathi bhiti vatate tya sathi far mothi madat hot asnar nakki.
Thanks sir
Very nice good night Sir ❤
Kadak analysis
सर तुम्ही दिलेल्या लेव्हल प्रमाणे सेन्सेक्समध्ये 78 400 चा रेजिस्टन्स होता आणि मार्केट येथे consolidation होत होते त्यामुळे मी एक लॉट बाय केला 78 हजार 400 चा PE आणि त्यामध्ये मला 1461 रुपये प्रॉफिट झाले . आपले मनापासून धन्यवाद आपण खूप छानपणे स्ट्रॅटेजी समजावून सांगत आहात तेही आपल्या मातृभाषेत याचा खरोखर अभिमान आहे.
SIR Tata Motors & Asian paints 9 k profit Booked Thank you so much ❤❤
Ram Krishna Hari Mauli 😊
Video khupach chan astat
तुमचे विडिओ पाहून सारखं सारखं होणार लॉस आधी थांबला आहे
Thank you so much sir 🙏😊
Sir area you super man
स्टॉक लेव्हल एक नंबर सांगताय सर thank you sir
Sir 7k capital vr adhi bullish 5k book ntr bearish 20k ase scalping karun 23k book analyses nusar sideways hot market tarihi mst profit zalay thanks sir
Good knowledge sir
Asian paints 1780 & Tata Motors 1076 profit book only stock no option thanks sir perfect levle
Thanku sir
Gap up gap down pn explain krt Java sir khup help hote
5000 प्रोपीट झाला सर तुमचं अनालिसिस खूप छान असते🎉🎉.
3000 booked Bajaj Finance....
Thank you so much..❤❤
Nice information
Good day sir
Yes sir
Namaskar Sir
Very good level 👏 👌 👍
Sir chart var fibonachi kase opret karaye Che sangal kaa ? Please ❤❤❤❤ because your Analisis khup Best aahe ❤❤❤❤❤❤
नो ट्रीडींग झोन मुळे कॅपिटल सेफ राहत. धन्यवाद.
Supar
Nice ❤
great
Nice 🎉
खूप छान आज 1500==प्रॉपीट 🙏🙏
उद्या 3000 लॉस होईल काळजी नसावी
Swing che pan sanga sir
Mast video
नमस्कार सर
डाऊन साईड आणि ऑफ साईटच्या लेवल वाचून दाखवत चला व लिहून दाखवत चला😅 समजायला खूप सोपे होईल
लेव्हलचा फायदा होतो.
sir scalping.,trailing sl.sanga
Sir Kal cha gap up/Down zalyavr aggressive ks jaych tech follow up kel khup chan moment capcher kele thnks