आर बाबा लय शाहणा बनू नकोस आर बाबा ओबीसी आरक्षणाची जातीची यादी मंडलन कुठून घेतली कोणती जनगणना विचारात घेतली ती एकदा जनतेला सांगा उगाच सुपारी घेऊन बोंबलन बरोबर नाही आता तुझा समाज आदीवाशीवर काय करयला लागलाय ते पण जरा जनतेला सांगा
देशातील जमीन scstobc मध्ये समान वाटप झालीच पाहिजे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी बहुजन समाज आहोत... हजारो वर्षांपासून देशातील जमीन ठराविक जातीच्या लोकांकडेच आहे बस झाले ना आता...
हाकेच्या बोलण्यातून फक्त मराठासमाज आणि मराठा नेत्याला टारगेट करण्याचं काम करतो मग तो कोणत्याही पक्षाचा आसो. तुमच्या या जातीवादी भूमिकेमुळे मराठाच नाही तर इतर समाजच नाही लांब जाईल. ही भाषा सामाजिक एकतेसाठी चांगली नाही. उपोषणाला बसण्याची तुम्हाला अधिकार आहे पण भाषा ही वापरु नका
OBC NETE , KARYA KARTE NA REQUEST AAHE YA MUSLIM JARANGE VIRODHAT GUNHE DAKHAL KARA .. HA OBC SAMAJ CH AARAKSHAN MAGUN OBC SAMAJ CHY MULA NA FAMILY NA TRASS DET AAHE MANUN 🙏
हाके आणि जरांगे दोनीही पवाराचे माणस आहेत. एका मारायच आणि दुसर्या रडायच हा खेळ सुरू आहे आता निवडणूकी पासून. काही दिवसांनी OBC नेते. ( BJP, शिंदे, अजित दादा.) विरूधात बोलणार .आणि OBC समाज सरकार विरोधात जाणार
बरोबर आहे सर
अभ्यासु व्यक्तीमत्व आहेत प्रा.लक्ष्मण हाके साहेब
अत्यंत अभ्यासु हांके साहेब
धनगर समाजासोबत गद्दारी केली छगन भुजबळ ची जी हुजूरी करून स्वताला आमदारकी मीळवायची आहे ह्या निच हाके ला
हाके साहेब छान ❤
अगदी बरोबर बोललात.
आर बाबा लय शाहणा बनू नकोस आर बाबा ओबीसी आरक्षणाची जातीची यादी मंडलन कुठून घेतली कोणती जनगणना विचारात घेतली ती एकदा जनतेला सांगा उगाच सुपारी घेऊन बोंबलन बरोबर नाही आता तुझा समाज आदीवाशीवर काय करयला लागलाय ते पण जरा जनतेला सांगा
ओबीसी जिंदाबाद🎉🎉 हाके साहेब संघर्ष करू हम तुम्हारे साथ है
बरोबर आहे हाके सर...
जय ओबीसी
TUTARI WALA JARANGE..... SHARAD PATHAN...
गप रे छगण्या
@@NareshWagh-tu8syगप रे लाळ गाळ्या 🤣😂😂😂😂😂😂😂😂
@@NareshWagh-tu8syza be
जय ओबीसी जय भीम ❤❤
OBC Tigers 🐅🐅
हाके आणि ते छक्क नवन्या छगन भुजबळ ची चड्डी धूवायला आहेत तो ससान्या त्याला कोनी कुत्रं विचारत नव्हतं पुण्यात म्हणून ते अंतरवलीत आलय
एकच लक्ष...जय भीम ..कायदा भीमाचा..जय हाके❤❤
, सत्ये परिस्थिती, वास्तव,🎉महाराष्ट्र समोर मांडली की काही लोकांना मिरची का लागते.
संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला अधिकार आहे .
तू दे ना त्याचं उत्तर त्या गॅझेटमध्ये कुण्या आधारावर नोंदी आहेत त्याचे उत्तर तू दे हाके
धनंजय मुंडे पण गेला सांग कि पाटलाकडे
अभ्यासू व्यक्तिमत्व हाके साहेब
तुतारी कडून सुपारी घेऊन खाऊन पिऊन उपोषण 😂😂
तो का हाग्या आहे काय? वडापाव खाऊन उपोषण करणारा
Zarangyy लं विचार बे माकडा तुतारी फुंकली झरांग न
हाके दादा एक नंबर माणूस. जरंग्या ची जाम फाटली आहे 😂
ही भाषा बरोबर नाही मित्रा
या हांके ला काय शेट कळत का
होय का म्हणून पाटलांनी तुला पाटलाच्या मळ्यात काढलं आहे. ..आपली लायकी बग 100 बापाच्या..
हागे दादा
😂😂😂😂😂😂 हाक्या 😂😂😂😂😂😂
अभिमान आहे की हाके साहेब आंदोलनास योग्य दिशा लाभली. आता मराठे येणार विष कालवायला. 😡🤬😡🤬
एखाद्या समाजास आरक्षण भेटू नये म्हणून असे तुला कोणी अधिकार दिला उपोषण करण्याचा
देशातील जमीन scstobc मध्ये समान वाटप झालीच पाहिजे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी बहुजन समाज आहोत... हजारो वर्षांपासून देशातील जमीन ठराविक जातीच्या लोकांकडेच आहे बस झाले ना आता...
Jai obc.
Obc parv
Laxman hake
ओबीसी आरक्षणा बाबत....मंडल आयोगाच्या मान्यते नंतर ....मंडल आयोगाच्या पूर्वी चे गॅझेट लागू करण्याची कायदेशीर तरतुदी स्पष्ट व्हाव्यात.....
जरांगे पाटलावर टीका करू नको बाबा जे काही करायचे ते सरकार सोबत भांडा
फालतू न्यायव्यवस्था
अरे हाके निजामकाळात मराठा ओबीसी मध्येच होतो
Marathayna arakshan obc madhun Nahi bhetanar jai ahilya jay dhangar
Only OBC 🎉
किती पैसे पोहोचले घरी
Only obc
अरे बाबा धनगर आरक्षण च बग ना तुज चालू काय आहे धनगर समाजाला समजतं नाही
हाकला
जय भीम साहेब
पैसा खाऊन उपोषण करतोय हा माणूस
मी कट्टर ओबीसी आहे पण मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे
आर तुला लाज वाटायला पाहिजे
अगदी बरोबर आहे सर
जरांगे पाटलाला भुंंकनारे असे खुप झालेत.
गप रे नाच्या 😂😅
जारंगे गणप्त पाटील 😂🤣🤣🤣❤️❤️❤️❤️👌👌👌
निवडणुकांचा विषय काढला तर तुझं कुठे दुखलं
संभ्रम तो निर्माण करतो
जरांगे पाटलांची काँपी करू नये
अरे धनगरा लय तू हुशार आहे तर मंत्राला जाऊन बस ना
जरांगेंचं नाव घेतल्याशिवाय तुला किंमत मिळत नाही.म्हणून तुम्ही दोघे सारखं त्यांचा नाव घेता.
Jarange Santa ahe ka tumala aarakshan nahi bhetanar kitipan bombala Jay dhangar Jay ahilya
जरांगे ने दोन समाजात विष कालवुन न भुतो अस पाप केलय समाज लक्षात ठेवेन त्याला
उपाशी राहू नका वडापाव खा
हाके साहेब जिंदाबाद
जारंग तरी आहे का तू बरोबर करायला दाढी
फडणवीस सरकारने हे हाके बसतात
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण हक्काचे आहे. विरोधी लोक चुकीचे बोलत आहेत.
मनोज दादा प्रामाणिक नेता निस्वार्थी नेतृत्व एक मराठा कोटी मराठा❤
हाकेच्या बोलण्यातून फक्त मराठासमाज आणि मराठा नेत्याला टारगेट करण्याचं काम करतो मग तो कोणत्याही पक्षाचा आसो. तुमच्या या जातीवादी भूमिकेमुळे मराठाच नाही तर इतर समाजच नाही लांब जाईल. ही भाषा सामाजिक एकतेसाठी चांगली नाही. उपोषणाला बसण्याची तुम्हाला अधिकार आहे पण भाषा ही वापरु नका
मिथुन तरी दुसर काय करतो
💯✅
हाके आधी संविधानिक भाषा बोल. नॅशनल sample सर्वे चा डेटा मध्ये obc ची लोकसंख्या 33% आहे आणि आरक्षण 32% घेताय वरच 16% फुकट खात आहे त्यावर बोल ना.
❤❤❤❤
ओन्ली ओबीसी हाके साहेब
मुद्दे प्रश्न बरोबर आहे फक्त भाषा दुसर्या आंदोलन कारी नेत्या सारखी खालच्या दर्जाची नको.
लखक्समराव तुमच्या ताटात आधी भाकरी आहे तरी मराठायना मिळुन्य या साठी तुम्ही चिरी घेऊन हॆ काय बोलता राव
only hake
OBC NETE , KARYA KARTE NA REQUEST AAHE YA MUSLIM JARANGE VIRODHAT GUNHE DAKHAL KARA .. HA OBC SAMAJ CH AARAKSHAN MAGUN OBC SAMAJ CHY MULA NA FAMILY NA TRASS DET AAHE MANUN 🙏
हाके आणि जरांगे दोनीही पवाराचे माणस आहेत.
एका मारायच आणि दुसर्या रडायच हा खेळ सुरू आहे आता निवडणूकी पासून.
काही दिवसांनी OBC नेते. ( BJP, शिंदे, अजित दादा.) विरूधात बोलणार .आणि OBC समाज सरकार विरोधात जाणार
OBC cha Abhaysu Netrutva 👌👌 What Brilliance Gem 💎 Personality true follower of Bharatratna Babasaheb Ambedkar Saheb. 👍👍
Mithun ha Vakdya cha Nachya ahe. Marathwadyacha Anusheshacha Ghotala Jhaknyasathi he Bujgavna Vatandarani ubha kelay.
OBC cha rajakiya arakshan ghalavalay ani Vatandaranchya Sagya Soyryache Rajkaranachi Soy lavaychiy yana.
OBC EKATA JINDABAD 💛💛💛💚💜
गनिमी काव्या ने हांके व वाघमारे ला ऊतर दिले जाइल एक दिवसात नाही ऊठला तर
बम ची बम झाला
धनगर आरक्षण चे खर आहे का डच र करा हे खर आहे का धनगड धनगर कराहे खरं आहे हे चुकीचं आहेआम्ही तुमच्या विचाराला सहमत नाही
हाकेला हाकला हाकेचा कळप कोणता घुसतो कुठं
Vada pao hake😂😂
तुला आमचे नाव घेण्याचा काय आधिकार..
अरे तू उभा राहतो तुझं डिपॉझिट जप्त होतो एवढा तू हुशार
Amchya colityvar nokarya milvalya
खूप विद्वान झालास रे.
कोन आहे हा हागे
तुज्या आई चा ठोक्या 😂🤣w🤣😂🤣
Only patil
Hake Saheb Aata Ya Muslim Jarange Chy Virodhat Tya Chy Ghara Samor Bsun Aandolan Kara Aani Ya Muslim Jarange Virodhat Gunhe Dakhal Kara .
Tu kon aahy hake
Lakshman.hake.ha.fadanvischa.kutra.aahe
Ekde dhangar andolak marat ahe tyach ky.
😮हे फडणवीसचे बीनदाताचे ....
Hake la bolayala anajipantarakadun scripat yete
Hahga to correct ja na bhukto kasala
Jarange patil mule tras nahi tumhala. Limit sodun bolata he samaj pahatoy. Ugach OBC mhanun Hagu nka.
Ha fakt maratha virodh kartoy
Faltu bolto hakke
एवढा मोठा अभ्यास आहे ना बॅरिस्टर बना
मागणी कोण करते मराठा समाज करतोय त्याच्यासाठी एक माणूस उपोषण बोलतो आणि त्याला तू विरोध करतो
16% कोणत्या धरतीवर दिले
@@keshavpatait724 शरद पवारला जाऊन विचार
Hake paise Gheun andolan kartoh . Sarv reservation cancel karun Education free ke le pahije . Indian ek cha cast pahije .
MAJLELA RANDUKKAR
बरोबर बोलला. जरांगे माजलेलं रानडुक्कर
@@Btk958 bolnr ahe majlela randukkar bgh kasa distay te nit
😄😄
पंढरपूर मधून धनगर समाजाने हाकलून दिले याला काय पण बरलतोय हा😂😂😂
कितीची सुपारी घेतली हाके
Nusta mulvyadh uthla hake cha
Marathyanchya vatela Janyachya koni jari prayatna kela tar ya Deshat Hindu dharma che Namo nishan shillak rahanar nahi.
जय ओबीसी