🙏🙏 Paclobutrazol soyabin madhe pandhare te vis divsane favarle tar chalel ka (vadh thambanar tar nahi na) ex.cultar sygenta : taboli sumitomo Dusara spery planofix +tonic + ghyaych ahe
भाऊ कपाशी 20 ते 22 दिवसाची आहे पण तिच्यावर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त वाटतोय फक्त पाहिले दोनच पाने चांगले आहे नंतर च्या4/5 पानांवर पूर्ण कोकडा पडला आहे मी त्यावर सिलेक्ट-11आणि डिस्कवर हे दोन औषध फवारले आहे
सर मी पहिली फवारणी एक एककरला रोगर फवारले आणि दुसऱ्या एक एककर ला मोनोक्रोटो मारले। रोगर चा प्लॉट खूप रोग ग्रस्त असून आता मी टाटा मिडा आणि 12 61 0 घेतले असून ही फवारणी योग्य राहील का।लागवड तारीख 30 मे आहे
पावसाच्या पाण्यावर कपाशी लागवड आहे कापूस 15 दिवसाचाआहे लाल व पिवळा पडला आहे तरी actara व biovita फवारणी केली तर चालेल का किंवा chloro 20%ec व biovita चालेल का
अनिकेत भाऊ मी माझ्या कपाशीला confidar वापरलं होत पण रिझल्ट आला नाही अजून पण कपाशीची पाने वाटीसारखीच आहेत रिझल्ट येण्यासाठी आता पुन्हा कोणती फवारणी घेऊ confidar ने काहीच झालं नाही भाऊ लवकर उपाय सुचवा की
भाऊ कापूस लागवड करून २० दिवस झालेले आहे कापसावर कोकडा सारख झालेला आहे फक्त खालचे दोनच पाने चांगले आहे कोणी म्हणते व्हायरस / कोणी म्हणते उष्णतेमुळे झालेली आहे उपाय सुचवा भाऊ लवकर🙏🙏
खरंच अनिकेत सर तुमच्यासारखे इतके छान मार्गदर्शन कोणीही करू शकत नाही शेतकऱ्यांसाठी खूप खूप धन्यवाद, 💐💐🌹🌹👌👌🙏🙏🚩🚩 जय जवान जय किसान 🚩🚩
Nice information great job sir
Thank you 🙏❤️
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
छान माहिती👍
जय महाकाल
जय श्री महाकाल
अनिकेत कापशी वर जैविक प्रकारे कोणती फवारणी करावी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत यावर जर एखाद्या व्हिडिओ बनवला तर खूप शेतकऱ्यांन महत्वाची माहिती मिळेल🙏🙏👍👍
Same question
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏
Dada, (vector 17.8) sobat biovota X vaprle tr chalel ka. Mediya nani milala aamchya etha,
हर हर महादेव....🚩🚩
Dada phili fawarni confidar aani biovita x mixx waprle tar chalel na
हो चालेल
Drinching kelyavar kiti devsani favarni karaych sir
मोनोसील.अबीसन.वापरले.तर.चालेल का
धन्यवाद saheb 🙏🙏
Dada pahili favarani khat dyaychya pahile karaychi ki nantr
खुप छान मार्गदर्शन
🙏💞✨💫
धन्यवाद भाऊ सुरवात पासुन शेवट पर्यंत खुप चांगल मार्गदर्शन करीत आहात शेतकर्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏
🙏❤️🌱
Thanks Aniket भाऊ..
Thanks Aniket sar
Kapush vadhi sathi oshadhi konti ghavi
Survatile gulabi bond adi che ksha prakare niyojan karayche sir
सर मला सांगा 1.2.3. डोस किती दिवसाचा अंतर असावा व मेगनीशेम सल्फेट किती डोस ला वापरावे व 10.26.26 व मेगनीशेम सल्फेट 3 ही डोस ला वापराला जमेन का
Magchya varshi areva ani micronutrant sangitl hot ya varshi biovita x sangitl thanx
Monocrotophos+confider+burshinashak+19:19:19 maral tr chalel kay
हो चालेल
Fungiside konti maravi
Nice information sir Thanx
Kitak nashak ani khat sonats vaprach ka
Thanks Aniket Sir.
खुप छान भाऊ
💞✨💫🙏
खुप छान दादा
🙏💞✨
खताचा पहिला डोस दिल्यावर तण नाशक फवारणी कीती दिवसांनी करावी
Bhau kay glysil vapru shakto kay .
Dada favarni zaly nantar kht konache vaprach
विलास.पवार.देवगड.👌👌👌👌
अनिकेत सर पहिली फवारणी करताना साप या बुरशीनाशकाचा उपयोग केला तर चालेल का
🙏🙏
Paclobutrazol soyabin madhe pandhare te vis divsane favarle tar chalel ka (vadh thambanar tar nahi na) ex.cultar sygenta : taboli sumitomo
Dusara spery planofix +tonic + ghyaych ahe
एवढ्या लवकर नका घेऊ
पहिल्या फवारणीत बुरशीनाशक चालेल का.
अनिकेत, यावर्षी यावर्षी पेरणी late झाल्यामुळे 10 व्या दिवशी केवळ 19.19.19 ची फवारणी केली तर चालेल काय त्यासोबत biovita x वापरतो...
हो चालेल
Rhim
Bonita x 19.19.19
Khat 1 dose konta dyava kapasila
अनिकेत भाऊ माझी कपाशी45 दिवसाची झाली कोणती फवारणी घ्यावी
कपाशी तणनियंत्रण बद्दल माहिती द्या साहेब
सर जी माझा एक प्रश्न आहे तो म्हणजे माझा कापूस सर्व 18 ब्याग आहे व त्यात अंतर पीक कोणतेही नाही सर्व कापूस बेड वर आहे
खुप छान
🙏💞✨
Roger vaprle tar chalel ka
हो चालेल
Sir biovita vaprave ki sagarika
जे मिलेल ते वापरा
Baovita kontya company che aahe
Kapasavar tan nashak aahe ka Mala kapus lagavad karayachi aahe aamachya Kade Kal pasun paus suru zala aahe tan nashak aahe ka kapasala
Kapush pika la DAP, uriya, potash, micro nutrient dil tya nantar 1 hours madhe paush ala yar salfet waya jato kay
Konala mahit asel tar sanga
नाही जात
सोयाबीन पहिली फवारणी कोणती करावी आणि पेरणी केल्या नंतर कितव्या दिवशी करायचं फवारणी
Visit channel
Kharch kiti hoyil sir
भाऊ कपाशी 20 ते 22 दिवसाची आहे
पण तिच्यावर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त वाटतोय फक्त पाहिले दोनच पाने चांगले आहे नंतर च्या4/5 पानांवर पूर्ण कोकडा पडला आहे
मी त्यावर सिलेक्ट-11आणि डिस्कवर हे दोन औषध फवारले आहे
सोयाबीन फुटव्या साठी कलटार येवजी लिहोसिन चालेल का
चालेल tr किती ml टाकावे लागेल
हो चालेल 25 ml
भाऊ या सोबत - बुरशीनाशक वापरायचे काय
Nice
8 divas zale sarkha paus chalu ahe paus band zalyanantar bhurshinashk cha vapar karu shktoka, ani kont ghyav
हो करु शकता साफ
Pahilya Favarni maddhe
किती दिवसांनंतर करावी.
👌👌👌👌👍👍👍💐💐💐
मावा तुडतुडे फुलकिडे भरपूर पडली. काही केल्या कमी होत नाही. पाणी नाही, तन मुक्त असूनही, वाढ खुटली.
Biovita x + 19:19:19 + confider
Ulala 8gm per pump mara
अनिकेत सर पहिली फवारणी कपाशीवर रोगर 35 ml + आविष्कार चे येंझामाईन हे टॉनिक 30 ml +191919 ही फवारणी केली आहे रिझल्ट मिळेल का
Reply द्या
सर मी पहिली फवारणी एक एककरला रोगर फवारले आणि दुसऱ्या एक एककर ला मोनोक्रोटो मारले। रोगर चा प्लॉट खूप रोग ग्रस्त असून आता मी टाटा मिडा आणि 12 61 0 घेतले असून ही फवारणी योग्य राहील का।लागवड तारीख 30 मे आहे
Soyabin pikavar pahili favarani kiti divasa ni karavi ,konati favarani karavi?
त्याबरोबर पाण्याचा ph maintenrवापरले tr चालेल का
बेड वर खत कसे द्यावे plz सांगा सर
कपाशी लावून किती दिवसांनी फवारणी करावी...
praise kay hai sar
धन्यवाद भाऊ
20 litre sathi
Dada te tonic aamhala bhet nahi na
Imida chloride 30.5% content असलेले किटकनाशक आहे कपाशी 25 दिवसाचीआहे वापरले तर चालेल का व प्रमाण किती
हो चालेल 5-6 ml पंधरा लिटर साठी
पावसाच्या पाण्यावर कपाशी लागवड आहे कापूस 15 दिवसाचाआहे लाल व पिवळा पडला आहे तरी actara व biovita फवारणी केली तर चालेल का किंवा chloro 20%ec व biovita चालेल का
अनिकेत भाऊ मी माझ्या कपाशीला confidar वापरलं होत पण रिझल्ट आला नाही अजून पण कपाशीची पाने वाटीसारखीच आहेत
रिझल्ट येण्यासाठी आता पुन्हा कोणती फवारणी घेऊ confidar ने काहीच झालं नाही भाऊ लवकर उपाय सुचवा की
Sir Maza कृषि केंद्रा मढ़े औषधी नाही भेटत सर
भाऊ कापूस लागवड करून २० दिवस झालेले आहे कापसावर कोकडा सारख झालेला आहे फक्त खालचे दोनच पाने चांगले आहे कोणी म्हणते व्हायरस / कोणी म्हणते उष्णतेमुळे झालेली आहे उपाय सुचवा भाऊ लवकर🙏🙏
माझ्या कपाशी ला पण तेच झालेलं आहे
Bhau aami tumhala personal visit deu shakato ka. Tumachi mahiti khup chan aahe. Tumhala bhetun kahi navin mahiti ghetel. Tyamule tumacha address or contact sanga. Aamhi tumachya dukqnqvarun ch aushadh gheu icchito
सर planto हे टॉनिक कास आहे
छान आहे
Banana farming me micronutrients ki details chaahiye bhai please,🙏🙏
ruclips.net/video/NqvNw__Ijmo/видео.html
माझी कपासि एकविस दिवसाचि झाली आहे पिवळी पडली आहे व सुकत आहे या वर कोणता फवारा घ्यायचा
Kapashivar pahili favarni konti ghyavi sir
कापूस फवारणी तणनाशक कोणते वापरावे
सागा लवकर
साफ बुरशी नाशक वापरले तर चालेल का
अनिकेत सर दुसरी फवारणी कोणती करावी कापूस
Thiamatecxam 30% fs chalel ka पहिल्या फवारणीला आणि किती प्रमाण
हो चालेल
@@shetkariputra_ प्रमाण किती वापरू🙏🏻
कराटे वापर ले तर चालेल का
हो चालेल
गोदरेज चं विपुल प्लान्थ गोथ रेघुरेटर व 19 19 19 सोबत मोनोकोटोफास किटकनाशक व स्टिकर मिसळून फवारणी केली तर चालेल का प्लीज रिप्ले सर
नाही
का सर यातील कोणता औषधांची फवारणी करूं नये सर
@@dineshpote5620 19:19:19 नका वापरू
Ok sar
सर कापूस 45 दिवसाचा झालेला आहे कीटक माशा वगैरे डास जास्ती आहेत पहिली फवारणी कोणती घेऊ
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पहिली फवारणी करा
कापूस खत किती दिवस टाका
मोनोसील फवारणी चालेल का
हो चालेल
Thanku very much
अनिकेत भाऊ व्हिडिओ मध्ये औषधांचे पैसे पण टाकून देत जा. कितीला कोणती औषध मिळते
Ok
मोनोसिल ग्यावे की नाही sir..
Monocil चाललं का
Thanks sir👍
सर कमी किंमतीची फवारणी सांगा
Roundup
Bhava tu live yenyacha vel ani date adhi sangat ja
Ok
20 लिटर पंपासाठी किती माप घ्यावा🙏
40 ml
@@vishalpawar7679 🙏
कोणतं गाव तुमचं मी पाथरे खुर्द ता राहूरी
@@pravintekale806 पाथर्डी ,कासार पिंपळगाव
Sir burshinashak
साफ
उलाला सोबत बायोविटा एक्स चालेल का
हो चालेल
कापूस दुसरी फवारणी video बनवा
याच्या सोबतव12 61 वापरले तर चालेल का
हो चालेल
सर मी मनोक्रोटोफोस ची फवारणी केली मात्र काही रिजल्ट नाही आला तर मग दुसरी फवारणी कोणती करावी कळावे 🙏🏻🙏🏻🙏🏻
Ulala वापरा
कपाशी लागवड करून 11 दिवस झालेले आहे तुडतुडे आहे तर फवारणी करावी का ❓
हो करा