*कसा आला हा विचार तुम्ही तर खानदेशी स्टाईल बदलून दिली 😍 आता कुठे वाटत आहे आपल्या गाणं मध्ये आसे पण स्टोरी होऊ शकते हे बघून नक्की महाराष्ट्रात खानदेशाचा वर्चस्व अजून वाढेल🤩💐* *जय खान्देश 🙏🏻🚩*
खरचं स्टोरी बघुन अंगावर काटे आणि डोळ्यात पाणी आले...तुमच्या गाण्याच्या स्टोरी मधुन खुप काही गोष्टी शिकायला मिळतात, कि खऱ्या प्रेमाची कदर कोणालाचं नसते....फक्त फरक एवढाचं असतो की, ज्याला खरं प्रेम भेटतं त्यांला त्या प्रेमाची कदर नसती,आणि जो फक्त मनोरंजनासाठी प्रेम करतो त्यांच्यावर आपन जीव ओवाळुन टाकतो...मला फक्त एवढचं म्हणायचे आहे की,कोणाच्या भावनांसगे खेळु नका...कारण समोरचा व्यक्ती हा तुमच्या संग आयुष्य जगायचं स्वप्न बघत असतो आणि तुम्ही एका शब्दात त्याचं स्वप्न तोडुन टाकता.... अजय दादा तुम्हाला एक विनंती आहे कि या गाण्याचा परत एकदा पार्ट 3 घेऊन या मी अपेक्षा करतो कि तुम्ही नक्की पार्ट 3 घेऊन येणार... Keep it up❤️ #AvinashHatkar
शेवटी प्रेमा साठी 😢 आई चा पन जीव गमावा लागला 😢😢 आणि प्रेम पन नाही मिळालं ❤ कायम स्वरुपी आठवणांसोबत जगायला भाग पडले..........😢.......... 😢 खरंच खूप छान अशी स्टोरी बघुन डोळ्यात अश्रू आले...........😢 छान असा आवाज ऐकून तर अजुन गंभीर परिस्थिती केली...🥺🥺
काय कॉमेंट्स करू दादा ह्या गाण्यावर बोलायला शब्दाचं नाहीत इतकं जबरदस्त गाणं बनवलाय . अगदी रुदय स्पर्शी खर काही मुली किती वेगळ्या असतात , इतकं प्रेम दाखवलाय गाण्यात आणि समजावत आहेत तुम्ही तरी मुलगी बेवफा निघाली
अजय दादा कुठून आणावेत शब्द?? कारण सर्व काही हृदयस्पर्शी ❤ शूट , ॲक्ट, properties, एक-एक गोष्ट बारकाईने मांडली आहे. खऱ्या प्रेमामध्ये माणसाच्या डोक्यात गुन्हेगारी शिरते तरीही आपल्या साथीदारांवरच प्रेम कधीच कमी होत नसत🎉❤... खूप सुंदर अजय दादा प्रत्येक गोष्टी कडे खूप बेस्ट झालिये ... एक एक angle हा फायर आहे 🔥... सर्व टीम चे अभिनंदन... मस्त अभी दादा❤
खरचं साँग्ज बघताना सुध्धा कन्फ्युज होतो काय होईल स्टोरी एवढी जबरदस्त होती अजय दादा तोड नाही गाण्याला स्टोरी एवढी जबरदस्त होती अजय दादा तोड नाही गाण्याला सुरवातीला तर वाटत होत तो तिचा मर्डर करून आलाय पण नंतर समजले प्रेम कधीच आपलं प्रेम ल संपवू शकत नाही..
अरे भाऊ माझ्या जवळ शब्द नाही या गान्यासाठी,मी निशब्द झालो, it's too good,specially your performance and story telling ,एक शब्द मध्ये सांगायला गेलो तर ,hit hai ❤🎉
याला म्हणतात खरोखर लोकांना मनोरंजन करनं.म्हणजे असं नव नवीन कला किंवा स्टोरी पाहायला मिळाल्या कि लोक त्या कलाकाराकडे आकर्षण करतात.. खरोखर मी पण रमुन गेलो स्टोरी पाहात असतना।..So cute my bro.. Love you.😘😘😘😘
अजय भाऊ ❤️ खरच song sad आहे....तितक्याच तुमच्या आवाजाच्या प्रेमात पडल्या सारखं वाटत...😢आवजाची तीव्र ताकत आहे..... आपल्या खान्देश्यात नवीन storya फक्त तुमच्या व्हिडीओमध्ये बघायला भेटतात पण काळजाला वर करणाऱ्या असतात. खूपच सुंदर song आहे आणि act पण......आणि हे खर हे..... 👉 😥आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो… पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….💔😢✌️💯
अप्रतिम 🎉
*कसा आला हा विचार तुम्ही तर खानदेशी स्टाईल बदलून दिली 😍 आता कुठे वाटत आहे आपल्या गाणं मध्ये आसे पण स्टोरी होऊ शकते हे बघून नक्की महाराष्ट्रात खानदेशाचा वर्चस्व अजून वाढेल🤩💐*
*जय खान्देश 🙏🏻🚩*
Thanks 💝
@@AjayMaliPresent❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरचं स्टोरी बघुन अंगावर काटे आणि डोळ्यात पाणी आले...तुमच्या गाण्याच्या स्टोरी मधुन खुप काही गोष्टी शिकायला मिळतात, कि खऱ्या प्रेमाची कदर कोणालाचं नसते....फक्त फरक एवढाचं असतो की, ज्याला खरं प्रेम भेटतं त्यांला त्या प्रेमाची कदर नसती,आणि जो फक्त मनोरंजनासाठी प्रेम करतो त्यांच्यावर आपन जीव ओवाळुन टाकतो...मला फक्त एवढचं म्हणायचे आहे की,कोणाच्या भावनांसगे खेळु नका...कारण समोरचा व्यक्ती हा तुमच्या संग आयुष्य जगायचं स्वप्न बघत असतो आणि तुम्ही एका शब्दात त्याचं स्वप्न तोडुन टाकता....
अजय दादा तुम्हाला एक विनंती आहे कि या गाण्याचा परत एकदा पार्ट 3 घेऊन या मी अपेक्षा करतो कि तुम्ही नक्की पार्ट 3 घेऊन येणार...
Keep it up❤️
#AvinashHatkar
Thanks avi 💞🙏
@@AjayMaliPresenty
D 😂@@RohitGangawane-gz9ms
इई वाट पात होते भाऊ💯👌🏻 तुझे सोंग्स ला
Vahh. Ajay. Bhau super hit song aahe bhau 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
No 1 Ajay bhau 👌👌👌
Khup chhan song ahe Ajay dada 👌🔥👌💯
खूपच मस्त स्टोरी आहे अजय भाऊ गायन छान आहे 🔥❣️
खुप छान ट्योरी आहे अजेय भाऊ ढोड्यात पानी आले भाऊ अती सुंदर Song भाऊ आनि आवाज पन खुप छान आहे भाऊ ☹️😣 Nais song अजेय भाऊ 🙏😌❤️🔥
Thanks
खुप ज़बरदस्त स्टोरी आहे दादा 😢 ❤
Thanks
Lyrics compose song khup ch Chan ajay bhau❤❤
खुर कडक बेवफा साॅग आहे भाऊ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥🔥💥💥💥💥💥💥💥😴❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
Super Ajay Dada 😍🙌
Thanks
Kadak re bhau❤❤
Vishal Mali ❤❤👌👌✌️✌️🙏
सुपर अजय दादा खूप सुंदर.. सॉंग्स आहे ❤❤
Thanks
क्या बात है अजय भाई नाइस
स्टोरी एक नंबर वाह सुपर
सुंदर आवाज गीत मनाला
लागतों भाई 👌👍❤️💐
Thanks 💝
सुपर गीत अजय भाऊ…❤🎉
Thanks
😮😮😮😮 Story Lay Hard Ahe Ajay Dada...💔💔
Mla msg kr insta la
@@AjayMaliPresent ok
खतरनाक स्टोरी ना अजय दादा अप्रतिम अस सोंग झालं आहे अजय दादा जय खान्देश ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर अजय दादा ❤
Khup ksddddkkkk bewafa song aahe .....aavaj pn khtrnaaak
अजय दादा तुझ साँग परत परत ऐकावं असं वाटतं भाऊ स्याड साँग नाईस 👍 bhau mi khup sad zalo
Nice song aju dada
❤ from Shirdi
शेवटी प्रेमा साठी 😢 आई चा पन जीव गमावा लागला 😢😢
आणि प्रेम पन नाही मिळालं ❤
कायम स्वरुपी आठवणांसोबत जगायला भाग पडले..........😢.......... 😢
खरंच खूप छान अशी स्टोरी बघुन डोळ्यात अश्रू आले...........😢
छान असा आवाज ऐकून तर अजुन गंभीर परिस्थिती केली...🥺🥺
😢😢😢😢😢😢😢खरच लय भारी साॅग आहे
काय कॉमेंट्स करू दादा ह्या गाण्यावर बोलायला शब्दाचं नाहीत इतकं जबरदस्त गाणं बनवलाय . अगदी रुदय स्पर्शी खर काही मुली किती वेगळ्या असतात , इतकं प्रेम दाखवलाय गाण्यात आणि समजावत आहेत तुम्ही तरी मुलगी बेवफा निघाली
काय विचार केला होता आणि स्टोरी वेगळी निघाली खूप मस्त झाली पण बेस्ट🎉🎉
Thanks 🙏
Kdkk bhau❤
खूप छान आहे साँग अजय भाऊ.....😢🥺👌👌👌
अजय दादा खूप खूप भारी स्टोरी आहे, अजून अस वाटतय की 3 पार्ट येणार आहे ....❤❤❤❤❤❤ खूप खूप भारी & heart touching सोंग.
खुप छान छान सोंग आहे एक नबंर स्टोरी आहे दादा ❤❤❤❤👌👌👌👌👌👍👍👍
खूप छान दादा 🙏खुप आतुरतेने वाट बगत होतो मी पार्ट 2 ची 🙏🙏❤️❤️
खूपच heart touching आहे अजयभाऊ...👍
अजय भाऊ स्टोरी बेस्ट आहे.यार.. मनाला लागण्यासारखे घेतलं आहे सर्व..👌👍🥺😔😳
Thanks
अजय दादा कुठून आणावेत शब्द?? कारण सर्व काही हृदयस्पर्शी ❤ शूट , ॲक्ट, properties, एक-एक गोष्ट बारकाईने मांडली आहे. खऱ्या प्रेमामध्ये माणसाच्या डोक्यात गुन्हेगारी शिरते तरीही आपल्या साथीदारांवरच प्रेम कधीच कमी होत नसत🎉❤... खूप सुंदर अजय दादा प्रत्येक गोष्टी कडे खूप बेस्ट झालिये ... एक एक angle हा फायर आहे 🔥... सर्व टीम चे अभिनंदन... मस्त अभी दादा❤
Thanks 💝 dear
खरच दादा मन जिंकल तुम्ही पब्लिकच खर्या प्रेमाची किम्मत नाही कळत कोणाला किती ही जीव लावला तरी तेना प्रेम दिसत नाही
पाहिल तर तुमचा आवाज मनमोहक आहे अजय भाऊ एण्ड तुमच सॉन्ग येवड इमोस्नोल आहे डायरेक्ट डोल्यात पाणी आले अजय भाऊ खुप भारी भाऊ👍👌👌👌👌👌
Thanks
Kyaa baat hai ajay bhau khupch Chan ❤❤❤
Thanks 💝bhau
❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌
Waah Kay story h... Khup heart touching lyrics n voice❤🥺
Nice 👍jor dar songs dada 👌👍❤💘💘❤😢😢😢👍
Aata part 3 🎉🎉🎉😊😊😊
अजय दादा खरच भाऊ खूप मस्त साँग केलं आहे काळजाला भिडणार साँग आहे खर्च भाऊ तुला सलाम आहे तुझं असे साँग कडू शकतो भाऊ खरच भाऊ आसाज साँग कडात रह 😘💖💌
Thanks 💝
हे गान पाहुन माझ तर भरोसा उठल 😡😡 मुलीन वरुन 😭😭😭😭
खरचं साँग्ज बघताना सुध्धा कन्फ्युज होतो काय होईल स्टोरी एवढी जबरदस्त होती अजय दादा तोड नाही गाण्याला स्टोरी एवढी जबरदस्त होती अजय दादा तोड नाही गाण्याला
सुरवातीला तर वाटत होत तो तिचा मर्डर करून आलाय पण नंतर समजले प्रेम कधीच आपलं प्रेम ल संपवू शकत नाही..
Thanks 💝
लेट पन ठेट है सर..!!
शब्द नाही सर माज कडे 💯🤞🥺🖤🥀
Thanks
❤❤❤❤❤😂😂😂😂😂
कड़क सॉन्गभाऊ👌🏻👌🏻💯
खूप जबरदस्त आवाज अजय दादा आणि स्टोरी तर खूप छान आणि song एक नंबर 👌 👍 👌 💕
अक्टिंग मस्त अजय भाऊ जबरदस्त स्टोरी 😢❤ काहीतरी नवीन पहिला भेटल..best of luck 👍
Amazing story,angel act, singing, music Mind-blowing..Samir sir,Ajay da,bhaiyya bhau...ravi bhau...&All team great work...❤❤🙏🙏
Thanks 🙏
@@AjayMaliPresent Welcome ajay da...🙏🙏
अजय भाऊ खुप भारी गाण आहे 👌👌
अरे भाऊ माझ्या जवळ शब्द नाही या गान्यासाठी,मी निशब्द झालो, it's too good,specially your performance and story telling ,एक शब्द मध्ये सांगायला गेलो तर ,hit hai ❤🎉
Thanks 🙏
❤😊😊😊❤😊😊
😢😢😢😢😊😊😅🎉😢😢😢
😂H😂😂❤🚩🚩😢
😊/❤😊Ll❤/❤❤😢😢😢😊😊😊😊😊vvvvyy6y❤avy
Yy
Y
Yy™
V:v:
Y6:
66
6
6
6
6yVyV
6™
VY
:V™
YV
TYV
V
Y
A
L
LL
VVL
😂😂😂😂😊😊😢😢😢
खूप मस्त साँग आहे हे पण अजय भाऊ पार्ट 1 पेक्षा हा खुपचं आहे 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤😊
❤❤😂❤😂
Thanks
खूप छान सॉंग आहे अजय दादा 💓
एक नंबर❤😊
सुपर सोंग अंजय भाऊ ऐकच नंबर यार 👌👌👍❤️❤️❤️
खूर कडक बेवफा सॉंग आहे 🥺🥺🥺💔💔💔
याला म्हणतात खरोखर लोकांना मनोरंजन करनं.म्हणजे असं नव नवीन कला किंवा स्टोरी पाहायला मिळाल्या कि लोक त्या कलाकाराकडे आकर्षण करतात.. खरोखर मी पण रमुन गेलो स्टोरी पाहात असतना।..So cute my bro.. Love you.😘😘😘😘
Thanks 🙏
खतरनाक स्टोरी आहे अजय भाऊ
आनी सोंग पण कडक आहे बेवफा ❤❤
अरे भाऊ 1 नंबर गाणं आहे खूप आवडल मला असेच गाणं बनवा....खूप छान....
कडक सोंग 😢😊
खुप जबरदस्त साॅग अजय भाऊ पार्ट 3 लवकर तैयार करा 👌👌👌👌👌
Thanks bhau
Nice song bhau
जबरदस्त लिरिक्स, शूटिंग, स्क्रिप्ट, अक्टिंग, कॅमेरा अँगल, music, ऑल ओव्हर साँग एकदम झक्कास झाला आहे..❤❤❤❤❤❤❤
Thanks 💝
👌👌👌
अजय भाऊ ❤️ खरच song sad आहे....तितक्याच तुमच्या आवाजाच्या प्रेमात पडल्या सारखं वाटत...😢आवजाची तीव्र ताकत आहे..... आपल्या खान्देश्यात नवीन storya फक्त तुमच्या व्हिडीओमध्ये बघायला भेटतात पण काळजाला वर करणाऱ्या असतात. खूपच सुंदर song आहे आणि act पण......आणि हे खर हे..... 👉 😥आपण कोणताही विचार न करता
एखाद्यावर खुप प्रेम करतो…
पण नेमक तोच एक दिवस
आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….💔😢✌️💯
Thanks 🙏💞
गाणं खूपच छान आहे भाई ❤️😘
सुपर सॉन्ग भाऊ एक नंबर 👌👌👍🙂
खरच अजय दादा भारी साँग झाल अगदी मनाला लागलं
एक खरी कहाणी तुम्ही आमच्यासमोर आणली
Thanks
गान खरच मनाला लागलं भाऊ पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खुप छान गन आहे अजय दादा जी आणि गीत गायक खुप छान आहे अजय दादा आवाज खुप छान आहे
खुप छान आहे सोंग❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍
1 number ajay dada 👌👌
Khup sundar songs ahe ajay bhau🥰🥰🥰
शब्द अपूर्ण पडतील दादा हे गाणं साठी 🥺🔥🔥🔥 feel हे गण्या मधे ❤
अजय दादा जय आदिवासी सुपर एकच नंबर 😞😭💔👌👌
खुप छान व्हिडिओ आहे
Thanks 🙏
अजय अभिनय छान 👌👌👌 संकल्पना ,निर्मिती मस्त 🌷🌷
खरंच अप्रतिम स्टोरी आहे, दादा. 1st Part sequvence jabardast जुळला आहे...🤞💫💥👍🥰👍💯😍
Thanks
खरच अजय भावु पार्ट १ पन पार्ट 2 ईकच नंबर
❤️❤️❤️❤️👍😥😥😥🔥🔥🔥
कटपा ने बाहुबली ला का मारले ते बागण्याचे कस वाट बगत होते तस अजेय भाऊ जेल मधे का गेले ते बागण्याची वाट होती
Very nice song ❤❤kdk❤
एक नंबर सोंग
खरच अजय भाऊ कोणा सोबत नको अस घडायला😢❤
अजय भाऊ तुमचं विडिओ म्हणजे विडिओ असतो ,nice ,अँड beautiful ❤❤❤❤❤
भाऊ खुपच...बारी.... सॉन्ग❤
1 नंबर सोंग अजय दादा तोड़च नाही दादा स्टोरी ला
अजय दादा खूप भारी सोंग झाल आहे शबच नाही आहे बोलायला 🎉
Thanks,
❤
अजय दादा खरच सेल्यूट से दादा स्टोरी ले खरच बेस्ट असा सोंग फक्त तुम्हीच बनु शकतस
खूप छान गान आहे अजय दादा ❤
❤😢घचफयध। श्रमज्ञभरठडढतत
पण मरेल कोण आहे गाना कड़क आहे ❤
Parat gan dekh bhava
Amazing story ajay dada ❤
हा आवाज रे भाई ...काय गीत लिहले आहे..खर यार डोळ्यात पाणी आले ,,,,,,,...
काय बात आहे भाऊ जबरदस्त सोंग 😢😢🥺🥺💔💔
अजय भाऊ तुमनी आवाज मां खप दर्द सा😢😢😢😢😢 एक नंबर सॉन्ग से अजय भाऊ
Ek no sad song bro..... superb singing....Touching the mind is a song.... singing only one number bro....so super ❤❤😊😊
Thanks 🙏
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
खर सांगस अजय भाऊ तुना पुरा एकटर खतर नाक शेत😘😘😘
Outstanding mind blowing story 👌❤ keep it up
मस्त 💯✌️😜🙄🎉✌️
Khupcha sundhr song👌👌👌👌👍👍❤❤