Manorama Agarwal Art | World record Painting on canvas | Pune festival | Aakruti Group |
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- 'World Records India' तर्फे
'पुणे फेस्टिवल व आकृती ग्रुप' यास
सर्टिफिकेट व मेडल प्रदान करण्यात आले.
दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत न थांबता सलग ५० महिला चित्रकारांनी हा कॅनवास रंगविला व 'World record of India' या संस्थेने सर्व बाबतींचा विचार करून, या मॅरेथॉन पेंटिंग साठी इंडिया वर्ड रेकॉर्ड जाहीर केले.