Special Report | Ajit Pawar | Anna Hazare | Shikhar Bank scam Case | अण्णा 'रिटर्न', दादांचा 'टर्न'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • Senior social worker Anna Hazare is active again. This time, Anna attacked Deputy Chief Minister Ajit Pawar in the grand alliance government. Senior social worker Anna Hazare will challenge the additional closure report in the Shikhar Bank scam case.
    ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा सक्रिय झालेत. अण्णांनी यावेळी महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांना तडाखा दिलाय. शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आव्हान देणार आहेत.
    #ajitpawar #sunetrapawar #annahajare #ShikharBankScam #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 453

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 2 месяца назад +67

    आण्णा स्वतः चे हसे करतात... भाजपच्या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. पाकिटे जातात का? सध्या ऊस, कांदा पेक्षा "सुपारी " चे पीक राज्यात जोरात आहे.

  • @nileshkalmegh2867
    @nileshkalmegh2867 2 месяца назад +29

    इलेक्ट्रॉल बॉण्ड च्या वेळी कुठे होते शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही तेव्हा जाग आली नाही वाटते

  • @dineshPawar-gx3he
    @dineshPawar-gx3he 2 месяца назад +126

    आण्णा हजारे यांना जाणीव झाली आहे की पुढे इंडिया चे सरकार येऊ शकत म्हणून आता महाशय जागे झाले.

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 2 месяца назад +1

      Gulam ahe BJP cha 😂😂😂

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 2 месяца назад +1

      जाम सरबरलाय

  • @rameshchinchkhede5682
    @rameshchinchkhede5682 2 месяца назад +49

    बुंढा अभी तक जिंदा है मरा नही देशकी ऐसी हालत करनेके लीये यह बुंढा जींमेदार है

  • @patilhemant6423
    @patilhemant6423 2 месяца назад +41

    कृपया त्यांना ज्येष्ठ समाजसेवक म्हणू नका. त्यांना सुपारीबाज म्हणा.

  • @user-ik7lj7ug7b
    @user-ik7lj7ug7b 2 месяца назад +74

    बिजीपीचा माणूस आहे आणा हजारे

    • @VISHALBROTHERS
      @VISHALBROTHERS 2 месяца назад +1

      फडणवीस साहेब, महाराष्ट्रातून लोकसभा हरल्या नंतर बोलले होते. मला आता विधानसभे ची तैयारी करायची आहे 😄

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 2 месяца назад +52

    या अण्णा ला भाजपा मध्ये गेलेल्या च्या क्लीन चिट दिसत नाही कां 😊

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 месяца назад +23

    पुन्हा अन्नाना खोके मिळाले असतील. अन्ना हजारे म्हणजे स्वार्थी माणूस आहे.

  • @VitthalDhengle-ei4ht
    @VitthalDhengle-ei4ht 2 месяца назад +39

    ईतके दिवस झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या काय.

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 2 месяца назад +75

    प्रेशर पाॅलीटीक्स साठी भाजपने आण्णा हजारे अस्त्र बाहेर काढले

  • @user-cj5pm1uz2j
    @user-cj5pm1uz2j 2 месяца назад +20

    आण्णा, सत्तर हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्यात अजित पवार यांना भाजपने क्लिन चिट दिली, त्याबद्दल सुदधा आक्षेप घ्या. व ती केस सुध्धा पून्हा ओपन करायला सांगा.

  • @vivekdhage9593
    @vivekdhage9593 2 месяца назад +15

    अण्णा हजारे हे कुणाच्या सांगण्यावरून 10 वर्षानंतर बाहेर आले? याची चौकशी करा.

  • @nileshbansod4646
    @nileshbansod4646 2 месяца назад +90

    झोपेतून उठला

  • @manikraojadhav1873
    @manikraojadhav1873 2 месяца назад +14

    अण्णा तुम्हाला जनता धडा शिकवावे लागेल. आज पर्यन्त झोपला होतास काय.

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 2 месяца назад +9

    असे कितीही हजारे तयार झाले तरी भ्रष्टाचार हा बंद होणार नाही कारण त्यांनी त्यांची लायकी दाखवून दिली आहे

  • @suniljagdale1183
    @suniljagdale1183 2 месяца назад +7

    अण्णा हजारे यांचा वापर जर भाजपने करून घेतला तर भाजपचे विधानसभेला नुकसान होऊ शकते उदाहरणार्थ किरीट सोमय्या

  • @user-wq6jr8gx6b
    @user-wq6jr8gx6b 2 месяца назад +11

    मला कळत नाही या पाळीव प्राण्याचा मालक कोण आहे

  • @dadak3141
    @dadak3141 2 месяца назад +11

    अण्णा उठले ठिक आहे पण आण्ण्याला शिलाजीत कोणत्या हरमखोराने दिलं उठण्यासाठी...🤕

    • @dnypatil4343
      @dnypatil4343 2 месяца назад

      नागपूर+जामनेर भडवा ने दिले?

  • @sandippachkude1518
    @sandippachkude1518 2 месяца назад +24

    भाजपला वाचवण्यासाठी अण्णा बाहेर आले

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 2 месяца назад +9

    जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता समाजसेवक म्हणून राहिले नाही तर ते आता झोपून समाजसुधारक झाले आहेत.

    • @rameshchinchkhede5682
      @rameshchinchkhede5682 2 месяца назад

      बुंढा समाज सेवक नसुन समाज भक्षक आहे

  • @rajeshka1964
    @rajeshka1964 2 месяца назад +19

    2013 मध्ये काँग्रेस चे कर्दनकाळ अण्णा च होते

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 месяца назад +1

      A dallya of fadanvis .

    • @sdeshmukh5797
      @sdeshmukh5797 2 месяца назад

      Bjp cha dalala 🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 2 месяца назад

      आता काय लायकी सुपारी वाल्या आणण्याची

  • @gopalbabhulkar5176
    @gopalbabhulkar5176 2 месяца назад +7

    महागाई विरोधात anaa कधीच बोलत नाही

  • @firojkhanbagwan1189
    @firojkhanbagwan1189 2 месяца назад +7

    सत्ताधारी असणाऱ्या पक्षातील भ्रष्टाचाराबद्दल एक शब्द अण्णा बोलत नाही

  • @sureshgattuwar3332
    @sureshgattuwar3332 2 месяца назад +7

    यांच्या बाबत जास्त चर्चा करु नये .. विनाकारण आपनच यांना प्रसिद्धी देता...
    हा झोपलेल्या bjp बुडूलागले कि जाग आली....

  • @sampurninteriors5316
    @sampurninteriors5316 2 месяца назад +6

    भा ज प ला आता अजीत पवार नको आहेत
    त्यामुळे ही भा ज प ची खेळी आहे

  • @subhashkale9836
    @subhashkale9836 2 месяца назад +5

    😊जागे झाल्ले अण्णा एवढं रामायण झालं तरी हे गप्प पण आत्ताच का
    सरल सरळ दिसतंय कि कोण सांगतंय त्यांना

  • @chandrakantphad8674
    @chandrakantphad8674 2 месяца назад +18

    अण्णा हजारे यांचं वय झालेल्या आहे त्यांच्या मागे कोणी लागू नये मॉडेल बल्प

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 2 месяца назад +6

    शिल्या कडीला ऊत.अण्णच्या आडुन भाज़पचं हे शडयंतृ आहे

  • @sunilmundhe5002
    @sunilmundhe5002 2 месяца назад +6

    किसन बाबुराव हजारे गुरुजी मालं संपला वाटतं. पुन्हा राजकिय धंदा चालु केला 😂😂

  • @Rajesh_Meshram
    @Rajesh_Meshram 2 месяца назад +5

    ॥नीबंध॥ अन्ना हजारे 10 वर्ष झोपले। पुरस्कार, संविधान।

  • @rajanpawar8562
    @rajanpawar8562 2 месяца назад +19

    आण्णा अनाजीपंताचं प्यादं याच्यामुळं लोकांचा आंदोलकांवरून विश्वास उडालाय

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 2 месяца назад +5

    केजरीवाल जेलमध्ये जाऊन आल्या नंतर आता बघा " आण्णा रिटर्न पार्ट ३"

  • @marutipatil9734
    @marutipatil9734 2 месяца назад +13

    अण्णा मेला तर बर होईल

    • @gautamkamble8878
      @gautamkamble8878 2 месяца назад

      पण हा किसनया असा मरणार नाही याला किडे मुंगया अळया पडतील व हा पार झिजून झिजून मरणार.

  • @pratap4556
    @pratap4556 2 месяца назад +25

    रावण उठला आता, 15 वर्सानी, पॉवर 😄😄

  • @pratikjadhav711
    @pratikjadhav711 2 месяца назад +5

    अण्णासाहेब सगळ्यांचे भ्रष्टाचार काढा बाहेर

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 месяца назад +4

    अण्णा हजारे जर फीट असते तर फार काही लोग जेल मधे असते। भ्रष्टाचार ची भाषा काग्रेंस ने करुच नये 🙏

  • @Hkxgg.165
    @Hkxgg.165 2 месяца назад +3

    जशास तसे महाविकास आघाडी कडे जरांगे आहे तर महायुती कडे आण्ण हजारे😂😂

  • @pravinpatil1604
    @pravinpatil1604 2 месяца назад +3

    आण्णा ना इलेक्ट्राल बॉण्ड बद्दल सांगितलं का 😄😂

  • @ashokgubre8739
    @ashokgubre8739 2 месяца назад +1

    अण्णा जागे झाले आणी 10 वर्षांअगोदरचे प्रकरने ऊखरतो दहा वर्षात काय झाले ते नाही बघत म्हातारपणी किंमत करुन घेऊ नका.

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 2 месяца назад +1

    भाजपच्या काळात घोटाळे उघडकीस आले पाहिजे आण्णा हजारे साहेब समाज सेवक आहे त वाटत आता जागे झाले आहेत

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 2 месяца назад +2

    हे परतले नाहीत ह्यांना सुपारी देऊन आणले आहे

  • @pankajgangurde6074
    @pankajgangurde6074 2 месяца назад +3

    आण्णाला झोपेची गोळी कोणी दिली होती रे😂

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 2 месяца назад +2

    पत्रा..चाल...
    .याची....आण्णा...नी.लक्ष .घालावे

  • @kripasai380
    @kripasai380 2 месяца назад +2

    आपल्या देशात सर्व प्रॉब्लेम्स काय फक्त राजकारण्यांनाच आहेत. बाकी सर्व शेतकरी, गोर गरीब जनता तर स्वर्ग सुख भोगतायेत. एखादा रजकारणी नुसता पादला तरी हे आयघाले मिडिया वाले बातम्या द्यायला सुरुवात करतात.

  • @rajendragarud3753
    @rajendragarud3753 2 месяца назад +1

    इलेशन जवळ आली की अण्णा हजारे जागे होतात.जसे कुभकरण ६ महिने झोपायचा तसे अण्णा ५ वर्षानी जागे होतात

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 2 месяца назад +2

    उठला बाबा झोपेतुन भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे,

  • @ganeshsalve5691
    @ganeshsalve5691 2 месяца назад +1

    अण्णा इतक्या दिवस कुठल्या हिमालयात तपश्चर्या करत बसले होते

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 2 месяца назад +6

    आन्ना ह्या जास्त उंचीच्या खानदानाकडे पण बघा

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 2 месяца назад

    २०१४ नंतर अण्णा जागे झाले त्याबद्दल अण्णाचे खुप खुप आभार + अभिनंदन

  • @user-cn6hu6zm7g
    @user-cn6hu6zm7g 2 месяца назад +1

    आन्ना हाजारे तूम्ही कसे कसे आलात ईतके दिवस झोप लागली होती का जागे झालात की आजितपवार च दिसले का भाजपा चे लोक नाहीत का भ्रष्टाचारात त्यान्च्याकडून हाप्ता येतोयका

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 2 месяца назад +1

    आण्णा जागे झाले. कशी नशीबानी थट्टा आज मांडली.

  • @alkaingle3497
    @alkaingle3497 2 месяца назад +1

    अण्णां मोदी शाह वर का नाही बोलत , अदानी फंड मिळतो की काय ?

  • @vkproduction5870
    @vkproduction5870 2 месяца назад +1

    Anna ata kiti divas jhopnar nah sanga na ka pumha kamlabai deshat pay rovat nahi toparyant ka

  • @user-xc5fx9pw5v
    @user-xc5fx9pw5v 2 месяца назад +1

    अनेक म्हणजे patrachal , 100 कोटी ghotala .असे अनेक घोटाळे बाहेर Anna kadnaarch .नाही काढले तर anna suparibaj .काका नी सुपारी दिली ka ? असणार

  • @priyankalokhande4470
    @priyankalokhande4470 2 месяца назад +7

    आण्णा भा ज.पा.अल्प मताचे सरकार आले आणि अण्णा जागे झाले. कि केले भा.ज.पा.नि
    भा.ज.पा.निवडूण येण्या साठी दिल्लीत आदोलण केले वंदे मातरम्
    2014 भा. ज.पा बहूमताने निवडूण काय आलि आण्णा चा हजारे गायब आण्णा मि.इंडिया झाले
    मि.ईडिया.

  • @user-ob5ue8wg2k
    @user-ob5ue8wg2k 2 месяца назад

    गप्प बसायचे काहीही नैटंकी करायची नाही
    ईडी ने आरोप केलेल्या मानसांना आपल्या बरोबर का घेतले याचे उत्तर देने हजारे यांनी द्यावे

  • @zakirsshaikhshaikh
    @zakirsshaikhshaikh 2 месяца назад +1

    अण्णाला जागं करणारा कोण याचा पहीले शोध घ्या

  • @user-iy4xm6ec7w
    @user-iy4xm6ec7w 2 месяца назад +1

    हजारे कुठे होते इतक्या दिवस😅

  • @pravinpatil1604
    @pravinpatil1604 2 месяца назад +1

    आण्णा आत्ता पर्यंत डोळे झाकून का होता की इतक्या दिवसात सर्व अलबेल होत का सध्या तेवढं प्रेम राहील नाही जनमाणसात आण्णा आपण.......

  • @yogeshnawalepatil8233
    @yogeshnawalepatil8233 2 месяца назад

    विधानसभेच्या जागा वाटपासाठी दबावतंत्र आहे.एकदा का जागा वाटप झाले संपला हा विषय.

  • @shivajibochare1266
    @shivajibochare1266 2 месяца назад

    आजवर अन्नामुळे खूप प्रकरण बाहेर आली अन्नामुळे भरपूर लोकांचा फायदा झालेला आहे स्वतःसाठी अण्णा काय करीत नाहीत

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 2 месяца назад

    इतक्या दिवस कोठे होते अण्णा . अण्णांना राज्यसभा किंवा विधानपरिषदेत का घेत नाही. जिथं तिथं राजकीय मंडळी आपली पोळी भाजून घेतात. सगे सोयरे जिथं तिथं महत्त्वाच्या पदावर नेमतात.जनता चोखंदळ मुळीच नाही. पैसे घेऊन मत देतात .

  • @tulshiramkudkar5627
    @tulshiramkudkar5627 2 месяца назад +1

    संजय पत्रा चाळी बाबत पण बोल

  • @rajaramshendage3395
    @rajaramshendage3395 2 месяца назад +1

    आण्णा हजारे उठले हो ,,,,हो हो 😅😅😅😮

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 2 месяца назад

    खर तर आण्णा नी अजित ला भाजपने स्वीकारले तेंव्हाच आण्णा जागे व्हायला होते तो खरा समाजसेवक हेदुकान दार

  • @balasahebnale9852
    @balasahebnale9852 2 месяца назад +1

    कुंभकर्ण जागे झाले

  • @chandrashekharmhaskar
    @chandrashekharmhaskar 2 месяца назад +2

    सुपारी बहाद्दर 😂🎉

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 2 месяца назад +1

    अण्णा उठले ,जागते रहो

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 2 месяца назад

    अण्णा हजारे जगे झाले थोडा फार नाटक करनार आणि शांत बसुन पुन्हा झोपनार सुपारी घेऊन काम करत आहेत

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 2 месяца назад

    राज्यामध्ये असे अनेक नेते आहेत 40 ते 45 वर्षांपूर्वी त्यांचे उत्पन्न 50 हजाराच्या आत मध्ये होते आज त्या नेत्याकडे अर बो रुपये त्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे ईडी येत नाही कारण ते भाजप पक्षात गेले आहेत

  • @user-ml3nu8bb5k
    @user-ml3nu8bb5k 2 месяца назад

    हे महाशय एवढे दिवस झोपले होते का यांना आत्ताच कशी जाग आली का झोपे च सोंग घेतल होत,हे अण्णा हजारे सांगतील का

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 2 месяца назад

    अजितदादा गटाने मंत्रिपद मागू नये म्हणून अन्नाला झोपेतून उठवले !

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 2 месяца назад

    आण्णा 10वर्ष कोमात गेले होते आता सरळ होऊन बाहेर आलेत , एकाही भ्रष्टाचार्याला सुट्टी देणार नाहीत.
    भाजपन ब्रम्हास्त्र बाहेर काढले.
    अशा एकेरी कारस्थानामुळे भाजप बॅकफूटवर आहे.

  • @ashokjagtap6426
    @ashokjagtap6426 2 месяца назад

    आण्णा ची प्रॉपर्टी किती ? यावरून आण्णा काय हे कळेल .

  • @laxmanraut1149
    @laxmanraut1149 2 месяца назад

    अन्ना हजारे भारतरत्न पुरस्कारा पासुन कसे काय सुटले

  • @vijayagoswami13
    @vijayagoswami13 2 месяца назад +1

    काकांची नवी खेळी 😮

  • @pralhadborhade1710
    @pralhadborhade1710 2 месяца назад +1

    बुजगावणं जाग झाल.

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 2 месяца назад

    ह्यांना कोणी तरी चाबी फिरवली खूळखूळा लागला नाचायला.

  • @user-on4tp1uy1j
    @user-on4tp1uy1j 2 месяца назад

    अण्णा हजारे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी करण्यात यावी अण्णा हजारे हे देश सेवा व समाज सेवा करतात

  • @bharatchaudhari6429
    @bharatchaudhari6429 2 месяца назад +2

    Hajare labad

  • @kishorchoudhary3440
    @kishorchoudhary3440 2 месяца назад

    अन्ना बिनधास्त करा़ पण खरे काय खोटे काय हेही जनतेला समजेल

  • @pravinpatil1604
    @pravinpatil1604 2 месяца назад

    सर्व लोक जाणतात कोणाच्या माद्यमातून कोणाचा गेम सुरु आहे दादा चा उपयोग जास्त झाला असता तर आण्णा उठले नसते असं वाटायला जागा आहे

  • @MrSureshgodambe
    @MrSureshgodambe 2 месяца назад

    बीजेपी ने ही चाल चालली आहे, पवारांच्या ताब्यातील सहकार क्षेत्र बीजेपी ला हवे आहे म्हणूनच मोहोळ यांना सहकार राज्य मंत्री दिले आहे कारण सहकार क्षेत्र जर ताब्यात घेतले तर ग्रामीण भागावर अधिराज्य गाजवता येते..

  • @BadshaShaikh-ql9hu
    @BadshaShaikh-ql9hu 2 месяца назад

    आता जिना परत भारतात सक्रिय झाले जिना ््््

  • @dattadange6251
    @dattadange6251 2 месяца назад

    अण्णा ला हप्ता गेला नाही म्हणून अण्णा हजारे उठून बसला आहे

  • @ravindramohite4572
    @ravindramohite4572 2 месяца назад

    आण्णा हजारे जोपी गेलेले जागे झाले तुम्ही तर झोपला न्हवतात ना मग तुम्ही का नाही बोललात कि तुम्ही पण ब्रष्टाचारी केलेय म्हणून गप्प आहात

  • @farukhsayyad4339
    @farukhsayyad4339 2 месяца назад +2

    , कापसाला भाव नाही हेचवर बाैला

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 2 месяца назад

    स्वयं घोषित समाज सेवक

  • @laxmanchavan1370
    @laxmanchavan1370 2 месяца назад

    आण्णा उठले , आण्णा हालले, आण्णा बोलले, आण्णा चालले, आण्णा लिहिले

  • @vilasgaikwad2760
    @vilasgaikwad2760 2 месяца назад

    अण्णा हजारे कोमातून जनरल वार्ड मध्ये.

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil9995 2 месяца назад

    भाजप चे सीट कमी आल्यात मग आता झोपीतून उठवले आहेत.

  • @shirishsaindane1347
    @shirishsaindane1347 2 месяца назад

    आण्णा ला भाजप चे खासदार पडल्या वर अचानक जाग आली.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 месяца назад +4

    अणा हजारे यांनी पत्राचाळ प्रकरण पण उघड करावे

    • @Maharashtra-maza2809
      @Maharashtra-maza2809 2 месяца назад +1

      Ed and CBI ने मग काय शेट उपटली ?😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 месяца назад

      ​@@Maharashtra-maza2809 गांजाचे हागायचं वांदे झाले होते.फडणीसला भेटुन सेटलमेंट केली

    • @123zgs
      @123zgs 2 месяца назад

      Kayy yogayog ahe, RSS chya tikkenanter maharashtra bjp ne june shashra Anna la baher kadhle, asahi Ajit Ajit tyanchya kamacha rahila nahi , Ajit barmatitun padnar nahiter jailmadhe janar

  • @ManoharShinde-uv6yj
    @ManoharShinde-uv6yj 2 месяца назад

    आण्णा भाजप चां भ्रष्टाचार बाहेर काडा एकच साईट धरू नका

  • @balasahebkatke2228
    @balasahebkatke2228 2 месяца назад

    वाह क्या टाइमिंग है जो काम बीजेपी खुले आम नहीं कर सकती वह काम अन्ना हजारे की ओर से करवा रही है अच्छा पॉलिटिक्स है और अन्ना जो है क्रिएट सोमय्यऻ के बाद का भाजपा का बड़ा अस्त्र है

  • @premsingrathod288
    @premsingrathod288 2 месяца назад

    दहा वर्षा नंतर कोमातून बाहेर आले अणा हजारे 😂

  • @Missionkhaki97
    @Missionkhaki97 2 месяца назад

    हा माणूस जिवंत आहे का ..... सलग 10 वर्ष झाले कुठ फिरायला गेले होते का

  • @baburaochavan-vs5qc
    @baburaochavan-vs5qc 2 месяца назад

    आण्णा अजुन जिवनत आहेत हे बगुन बर वाटलं

  • @sanjaybadade
    @sanjaybadade 2 месяца назад

    अन्नासाहेब धन्यवाद ❤❤

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 2 месяца назад +1

    Anna mhanaje BJP cha gulam 😂😂😂