मुळात तुम्हीं दाखवलेल्या पाकंकृती पारंपारिक आणि नावीन्यपूर्ण तर असतातचं पण त्यात जे त्याला पूरक असे पर्याय सांगता ते खूप भारी असतात. त्याने राहून राहून केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे असंच वाटतं.. 👌तुम्हां कुटुंबियांना मराठी नूतन वर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा.. 💐👍
खूपच सुंदर आयडीया. 1 च नंबर पुरणपोळी. इन्स्टंट कटाची आमटी पण दाखवा ताई.कारण पुरणपोळी बरोबर आमटी पाहिजेच.घराचं colour combination आणि वारली पेंटिंग खूपच मस्त.
तुम्ही साध्या सुगरण नाही तर एक हुशार आणि आवडीने मनापासून सर्व पदार्थ करणाऱ्या आहात. नवीन नवीन प्रयोग छान ❤
धन्यवाद
खरच खुप छान पुरणपोळी दाखवलीत 👌👌 मस्तच 👌 नक्कीच करुन बघेन 👍👍
मी कधीपासून अशी सोपी पद्धत शोधत होते धन्यवाद ताई
Lay bhari baba, konihi navshikau mahila, muli sahaj puran poli karu shaktil, aani tehi jeva havi teva. Khupch chhan
Khup awadti puranpoli🙏🥰manapasun namaskar v pranam charansparsh priykrushnaitai🙏😇
Khup chan idia aahe.v good
Mast aai tumhi doghi Kharche Annapurna aahat❤❤❤❤❤
आभार मानते खुप छान माहिती देता आणि समजावून सांगतात मी तुमच्या रेसिपी नेहमी आतुरतेने पाहते मा झा आईसारखे खूप छान🎉
धन्यवाद ❤️
Vaa aai mastach khupach chan recipe dakhavili job la janarya mahilana tar khupach chan zale ani tumhi khup chan samjavta jasi aai aplya mulana samjavte agdi tashich khup khup dhanyvad 😘😘
Khupch sundar tai
खूपच सुंदर आणि सोपी पुरणपोळी ची पद्धत पहिल्यांदाच बघायला मिळाली धन्यवाद काकू
❤️😊
खुप छान व सोप्या पद्धतीने पुरणपोळी शिकवल्याबद्दल धन्यवाद, कृष्णाई तुमचे स्वयंपाकघर वारली पेंटिंग ने छान सजवले, 👌👌🙏
धन्यवाद
वाह कीती सौप आणी सरळ..झटपट होणारी...पूरणपोळी...आभार 👌👌👍🙏🙏✌️😋😋
Vow really easy method to do,tks for sharing,reallyi will try it
Kharach khoop chaan great aahat tumhi 👌
व्वावा मस्तच आहे पूरण पोळी
सोप्या पध्दतीने दाखविल्या बद्दल धन्यवाद,,
पुरणपोळी करण्याची नवीन पद्धत पाहीली.मस्त
मुळात तुम्हीं दाखवलेल्या पाकंकृती पारंपारिक आणि नावीन्यपूर्ण तर असतातचं पण त्यात जे त्याला पूरक असे पर्याय सांगता ते खूप भारी असतात. त्याने राहून राहून केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे असंच वाटतं.. 👌तुम्हां कुटुंबियांना मराठी नूतन वर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा.. 💐👍
धन्यवाद
Chhan 🤗🤗😃👌👍🏻
खुप मस्त आणि सोपी पद्धत दाखवली काकु. धन्यवाद मी नक्की ट्राय करेन. शुभ गुढी पाडवा
काकी खूप छान रेसिपी बनवुन दाखवताकिआपुलकी पणआणि मायेने
खूप छान रेसिपी आहे
पुरणपोळी फारच उत्तम आहे.👌👌👍😋❤️
आजच्या जमान्यातली झटपट पुरणपोळी खूप मस्त होती 🤤
धन्यवाद
Waa khupcha chan nakki karun baghen thanks
Very nice video.
Khup chan zatpat puran poli 1no.
Thanks.
खूप छान पुरणपोळी झटपट ❤️👌👌👍
Wow... it's something different...we never know this type... thanks for your wonderful recipe 🙏
Khup mast idea hai 👌👌👌👍👍👍
Khupch sunder idea hats off
अप्रतिम recipe 👌🏻👌🏻👌🏻
जुन्या नव्या पाककृतींचा संगम, हीच खरी सुगरण.... खुप सुंदर नव्या जुन्या बाबींचा मिलाप.... अप्रतिम
धन्यवाद
WOOOW EXCELLENT TRICK
काकू तुम्ही खुप छान आणि गोड बोलतात.
खूपच छान!
झटपट पुरणपोळी ची रेसिपी खूपच मस्त, छान 👌🏻👌🏻👌🏻thnx ताई 😊
धन्यवाद
आजची पुरणपोळी खुपच सुंदर साधी व सोपी. तुमच्या रेसिपीज साध्या व खुप सुंदर असतात.
धन्यवाद
Khupach Chan puranpoli
मस्तच काकु..झटपट पुरणपोळी
मस्त बेसन पीठ पुरणपोळी सुरेख
Kitti chan ..aagdi watata ch nahi ki watlele puran nahi ..pan chavit kahi pharak padto ka?
Nehamipramane chaan receipe
Delicious!!!
Mrs Gazane, U are an expert👌
Thank you
Mast receipe i wll try tommarrow
हाय ताई मस्त आहे छान 👍👍👍👍👍
Aai sugran aahe 🙌😊👍
अगदी सोपी पद्धत मस्त 👌👌
Mast idea❤
खूप छान पुरणपोळी
Very good thanks for sharing👌👌👌👌👌👍😊
अप्रतिम 👌👌
Khupach chan
झटपट पुरणपोळी मस्त
मस्त एक नंबर खुप छान पुरण पोळी 👌👌👌👍👍👍
मस्त झाली इंस्टंट पुरणपोळी, भारी आयडिया 👍🏻👌🏻
धन्यवाद
Nkkich try kren 😊
Nice recipe instant puranpoli .Happy Gudi Padva to entire Gazane family
व्वा...बाबे 😊 हे भारी काम झालं 👍
very nice 👍😊
Wowww🎉🎉🎉... Superb n so unique n easy method... Thank u so much... ❤
Thanks a lot 😊
Mastch puranpoli
Khup Chan mast ch
खूपच छान 👌👌
मस्तच पुरण पोळी वा भारी
वा वा मस्त thanks for as sharing this recipe very useful 👍🙏
खुप मस्त करायला सोपी
Super cool tip
Khup chaan puranpoli
लयभारी
Khup cchan 👌👍
Chan aahe
खूप छान.❤
काकू तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे 😊 घरातच आईजवळ बसून आहे असं वाटतं. एकदा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे 😊😊
Your full family is Expert in cooking... U shud start ur own hotel soon... God bless you all..
Thank you so much 🙂
Chan tips barobar puranpoli. Mast zatpat recipe.
धन्यवाद
पुरण पोळी एकच नंबर काकू पण तुम्ही गव्हाचे पीठ वापरायचे होते मेदा नको वापरू म्हणतात ना रेसिपी खूप छान
मस्त पुरण बनवायच कंटाळवाण काम तुम्ही सोप्प केलत
व्याप आहेच..आणि आमटी ला डाळीचे पाणी ही नाही..त्यामुळे आपली पारंपरिक पद्धतीने च सोपे पडेल .
😢
Agadi uttam zaliye Puran poli. Manapasun 🙏 kharach agadi instant recipe aani sopi. Koni hi Karu shakel.
धन्यवाद
Mast puranpoli
mastch nakki karun baghte
Wowww... Mast
Mi Aaj banvnar aahe ❤❤puran poli
Happy Gudupadwa to u🙏🙏
खुप सुंदर
पुरणपोळी लयभारी 👍❤️
Mast
Masst
Sooooo yummy 😋
Yammy pan maidaya chi poli kadak hote
Wow amazing recipe❤
Khupach chaan
1 no. Recipe
Khup chan👌
Nehmicha puran policha ghatala changla paryay aahe
Great
खूपच सुंदर आयडीया. 1 च नंबर पुरणपोळी. इन्स्टंट कटाची आमटी पण दाखवा ताई.कारण पुरणपोळी बरोबर आमटी पाहिजेच.घराचं colour combination आणि वारली पेंटिंग खूपच मस्त.
धन्यवाद
मस्तच
Mast idea Babe Ek number Aai sugaran no. one👍👌👌
धन्यवाद
Ek no
Mastach g.zatpat puranpoli😊😊