अनिकेत खुप दिवसांनी विडीवो आला तुझ्या विडीवो ची आतुरतेनं वाट बघत असतो घरातील सर्व मंडळी ठिक आहे ना चुकलयासारख वाटत विडीवो आला नाही तर श्रेवता बरीआहेना आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव तुझ्या ईच्छा पुण॔ करो
व्हिडिओ नेहमीप्रमाणे कडक खरच अक्षय तुच नाही घाबरला आम्हीच तुझ्या अगोदर पाणी पाहून भिती वाटली पाण्याचा वेग खूप होता पण नंतर पोहताना सगळ्यांनी छान आनंद घेतला उंचावरून उडी पाण्यात सुंदर मारली पाहताना भारी वाटले मिञांची ही मजा सुंदर आनंद देते चिकन रेसिपी मस्तच अनिकेत पण मसाला खूप खूप छान व सुंदर होता तुझ्या हाताचा कलर सुद्धा लाल झाला होता १ नंबरच मसाला मिञांना नक्कीच चिकन आवडले असणारच 👌👌👌सगळे मिञ एकञ येवून छान मजा केली 👍👍👍✌✌✌ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
रोज व्हिडिओ टाकत जा सदर माझी हा॔ट बायपास सर्जरी झाली आहे. त्यामुळे बेडवर पडल्या पडल्या तुझ्या व्हिडिओची वाट पाहतो. स्मोकलेस चुलीचा डेमो केव्हा दाखवशील. तुझं चिकन आणि सुनबाईंच्या अळूवड्या एकदम नंबर वन. आणि सुनबाईंच्या रेसिपी दाखवत जा. ज्याला कुणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी व्हिडिओ बघू नये. तुम्ही दोघं ऐसं ऐ कपल नंबर वन अनेक आशीर्वाद.❤❤🎉🎉
Aaj kaal tu video chi vaat bagayla lavto. Aso video chhan. Nisarg baddal kay bolayche. Khup chhan aahe. Tu banavleli recipes chhan hoti arthach mi Shweta sarkhe nonveg khat nahi. Gana sunder. All the best👍
Chikan la pahila aala lasun pest, chikan masalo, aani jarasa limbu taku hoya aani marinate karu hoya aani nantr ta fodnik deu hoya...... Tu direct fodni dily chikan la.... Ata next time lakshak thev mag aajun mast hota ka chikan
एकंदरच Vlog, Chicken Cooking Procedure, रस्सा with आगरी मसाला, पावसाळ्यातील हरकुळ: शेतं, निसर्ग, नदी, त्यातील तुमची मज्जा एकदम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 @04:42-04:57 Aniket, next time onwards ना, चिकन धुताना आधी पाण्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं व्हिनेगर (पांढर ) , फक्त १ चमचा/दोन चमचाभर..... या दोन्हीं स्वस्त पण इफेक्टिव गोष्टी घालून थोडा वेळ( अगदी ५-१० मिनिटं) ठेवा आणि मग चिकन धुवायला घ्या. त्यामुळे चिकन व त्याला लागलेलं रक्त ई. लगेचच निघून चिकन छान पांढर, स्वच्छ होतं. पाणी आणि मेहनत कमी लागतं आणि नंतर टेस्ट पण छान लागते. Do try it. मीही Chef Ashok किंवा Bhargan ka Chef यांच्या RUclips channel वर पाहिले. त्यांनी सांगितलेली ही Trick /Tip पाहून try केलं होते . आता नेहमी तसचं करते. चिकन पटकन् आणि मस्त , एकदम साफ होतं चिकन. वेळ पाणी आणि मेहनत वाचते. 😊😊
@@goshtakokanatli: ruclips.net/video/8lkWwj20IAk/видео.html 👆🏻 Hello Aniket , This is the video of Chef Ashok jyatun tyaanni chicken sahaj aani ekdam swachch dhuvayachi miith aani vinegar chi TIP dili aahe . Nemaka aaj suggestions madhye aala.😄😊
अनिकेत खुप दिवसांनी विडीवो आला तुझ्या विडीवो ची आतुरतेनं वाट बघत असतो घरातील सर्व मंडळी ठिक आहे ना चुकलयासारख वाटत विडीवो आला नाही तर श्रेवता बरीआहेना आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव तुझ्या ईच्छा पुण॔ करो
वा मस्त वाटले बघून ओहोळ मस्त होती सगळ्यांनी मस्त मजा केली व चिकन छान बनवले गाव तर तुझ सुंदरच आहे एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो
किती छान बोलतो मला तुझ बोनखुप आवडते
एकदम कडक ब्लॉग, एक नंबर धमाल पार्टी, निसर्गम्य वातावरण , जबरदस्त👌👌👍👍
व्हिडिओ नेहमीप्रमाणे कडक खरच अक्षय तुच नाही घाबरला आम्हीच तुझ्या अगोदर पाणी पाहून भिती वाटली पाण्याचा वेग खूप होता पण नंतर पोहताना सगळ्यांनी छान आनंद घेतला उंचावरून उडी पाण्यात सुंदर मारली पाहताना भारी वाटले मिञांची ही मजा सुंदर आनंद देते चिकन रेसिपी मस्तच अनिकेत पण मसाला खूप खूप छान व सुंदर होता तुझ्या हाताचा कलर सुद्धा लाल झाला होता १ नंबरच मसाला मिञांना नक्कीच चिकन आवडले असणारच 👌👌👌सगळे मिञ एकञ येवून छान मजा केली 👍👍👍✌✌✌ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Thank u tau
निसर्ग सान्निध्यातला एक नंबर विडिओ बनवला आहे धन्यवाद
Thank u
Waa अनिकेत चिकन एकदम झकास खूपच छान झालं तोंडाला पाणी सुटलं 😋👌👍
रोज व्हिडिओ टाकत जा सदर माझी हा॔ट बायपास सर्जरी झाली आहे. त्यामुळे बेडवर पडल्या पडल्या तुझ्या व्हिडिओची वाट पाहतो. स्मोकलेस चुलीचा डेमो केव्हा दाखवशील. तुझं चिकन आणि सुनबाईंच्या अळूवड्या एकदम नंबर वन. आणि सुनबाईंच्या रेसिपी दाखवत जा. ज्याला कुणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी व्हिडिओ बघू नये. तुम्ही दोघं ऐसं ऐ कपल नंबर वन अनेक आशीर्वाद.❤❤🎉🎉
Thank u
Hasri tujhi aai n baba,jevn banvtata.tula he devane dile tu bhgyavan.anek shubhechhha.
Khub Chan Aniket dada aaj tujhya hathch chicken wahhhh mast baki wed lawla video yayla pan chan aaj cha video baghun mast watl maja sobat nisarg wahhhh sukhad shan baki sagle chan 🙂👌👍
Mast,maza aali,u r best cook
Mi khat nahi pan lay bhari zale asel khup sunder video Bappa bless you 😍
Pausamule khupach sundar sundar vatavaran distey aani chicken masttt aani tip suddha chhan dilit video aavdla 👌👌👍
तू गायलेल्या गाण्याच्या दोन ओळीने व्हिडीओ मध्ये एक वेगळीच लज्जत आणली 😍🥰🥰
खूप दिवसानी तुझी रेसीपी पहायला मिळाली.
लास्ट टाईम कधी पाहिली मी पण विसरलो. तसा तु भारी सुगरण नाही सुगरण आहेस❤👍👌
रोज बघायचेय तुझे व्हिडिओ 👍
पोहण्याची मज्जा आणि चिकन पार्टी एकदम मस्त 🥰👌🥰🥰❤️❤️❤️❤️
Chan resipi
Khupach chaan video hota 👌👌👌👌
Can anybody share the link of ballaleshwar's video if aniket .. cannot recognise it
Wish to visit your place. I m a retired person and from sangameshwar. Liked your videos. Chandrakant lad
Aaj kaal tu video chi vaat bagayla lavto. Aso video chhan. Nisarg baddal kay bolayche. Khup chhan aahe. Tu banavleli recipes chhan hoti arthach mi Shweta sarkhe nonveg khat nahi. Gana sunder. All the best👍
Khup chan God Bless always Aai and Aniket ❤😊
Video ekadam bhari 1 nambar 👌👍
लयभारी❤🎉ऐनजोय दडे सोन्या काळजीपूर्वक❤🎉
Kharach khup chan Nature ahe.. superb village life..and chicken 🍗 superb..😃👍👌👌🔥🔥
Khup chan maza bhacha Nishant hyane khup enjoy kel
ब्लॉग खूप छान 👌😋😍
Khup mast video zala nisarg tar mast aahe
Very nice video God bless you
Thank you so much
Aniket agro tourism start ker ,vry beautiful village
Mast video gbu enjoy
Mast Dada kadak no1 👍👍
दादा एक नंबर झाला आहे चिकन मस्तच बनवले आहे 👌👌Yummy & tasty
Good chicken party wit new friends. Kokan beauty is always best.
छान बनवल चिकन पाहुण्याचा पाऊणचार छान केला कुठलेही विडियो बनव छान असतात आवडला विडियो
Thank u
Chikan la pahila aala lasun pest, chikan masalo, aani jarasa limbu taku hoya aani marinate karu hoya aani nantr ta fodnik deu hoya...... Tu direct fodni dily chikan la.... Ata next time lakshak thev mag aajun mast hota ka chikan
खूप छान 👌🏻👍🏻
Aniket you are very nice person soo good to see you after many days
खूप छान सुंदर मस्त अनिकेत 👌👍😘❤️😍💞💖🔥🔥🔥🔥
Thank u
Khup Chan video bhava ❤️👌
अनिकेत चिकन बघून जिभेला पाणी सुटला 🤤😍🤩
मग परत तो आवंढा गिळा
Khup chan video 👌👌👌❤
खूप चविष्ट😋😋👍👌
राम कृष्ण हरी 🙏 मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🌹🌹🌹
Thank u
Beautiful vidio..nice Nature
Many thanks
खुप छान
खुप मस्त व्हिडिओ ❤❤❤❤❤
Dada roj video banvat ja tuza video cha khup wait kart asto
खुप छान विडिओ
Very nice recipe and nice video.
Khupch chhan Zale chicken aniket chhan cook mast video ❤
Thank u
Nice
खुप छान... 👌👌👌😍
Thank u
Aniket chef ek number
Mast
Mast bro
Very very nice❤😢
Aniket rasam bhava amhala kadhi bolvnar harkulat😅....#chhan video @jai shivray🚩🙏
tu mazya mulasarkha disto.vlog baghitlyvar mulala bhetlyasrkhe vatte.
छान वीडीओ
Thank u
Nice video ❤❤
थोडा हिरव्या वाटाप लावूक पाहिजे होतंस भावा असो पण मस्त एक्दम मज्जा आली आणी सुकी पार्टी केलाव😊😅छान..
CIKN MASTCH👌👌
Thank u
खुप छान दादा
दादा यार मस्त बघून गावची आठवण आली यार❤❤
Thank u
मस्त व्हिडिओ भाऊ 1 नंबर
Thank u
खुपच मस्त पार्टी
Thank u
Happy friendship day🎉
Ekdam zakasssssss
छान
Thank u
Bhawa roj takt ja video
दादा तुझ्या विडिओ ची वाट पहात होतो .
Video Khoop Chan Aahe Enjoy karo 🎉🎉
Thank u
आम्ही चिकन मध्ये फोडणीत कडीपत्ता घालत नाही, तमालपत्र घालतो तसेच मच्छी मध्ये पण कडीपत्ता घालत नाही फक्त कांदा किंवा लसुण घालतो
Very nice cooking aniket
Thank you so much
एकंदरच Vlog, Chicken Cooking Procedure, रस्सा with आगरी मसाला, पावसाळ्यातील हरकुळ: शेतं, निसर्ग, नदी, त्यातील तुमची मज्जा एकदम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@04:42-04:57 Aniket, next time onwards ना, चिकन धुताना आधी पाण्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं व्हिनेगर (पांढर ) , फक्त १ चमचा/दोन चमचाभर..... या दोन्हीं स्वस्त पण इफेक्टिव गोष्टी घालून थोडा वेळ( अगदी ५-१० मिनिटं) ठेवा आणि मग चिकन धुवायला घ्या. त्यामुळे चिकन व त्याला लागलेलं रक्त ई. लगेचच निघून चिकन छान पांढर, स्वच्छ होतं. पाणी आणि मेहनत कमी लागतं आणि नंतर टेस्ट पण छान लागते.
Do try it.
मीही Chef Ashok किंवा Bhargan ka Chef यांच्या RUclips channel वर पाहिले. त्यांनी सांगितलेली ही Trick /Tip पाहून try केलं होते .
आता नेहमी तसचं करते.
चिकन पटकन् आणि मस्त , एकदम साफ होतं चिकन. वेळ पाणी आणि मेहनत वाचते. 😊😊
Thank u
@@goshtakokanatli:
ruclips.net/video/8lkWwj20IAk/видео.html
👆🏻
Hello Aniket ,
This is the video of Chef Ashok jyatun tyaanni chicken sahaj aani ekdam swachch dhuvayachi miith aani vinegar chi TIP dili aahe .
Nemaka aaj suggestions madhye aala.😄😊
Masttttt ❤
माज्या नाही माझ्या pl correction 😊😊 ek No 1 video ❤😊❤😊
खूप छान👏✊👍
Tu aagri masala vaprlas tar kasa zalela chikan karn amhi pan aagri ahot ani chhan hota video nehami sarkha aniket😊
👍👌♥️♥️
❤❤❤❤
Aaicya hatache chicken chchan honar aniket tu pan chchan banavle congrats
Thank u
First like ❤😊
❤ kadak andya
पत्या कुठे हरवला खुप दिवस दिसत नाही व्हिडीओ खुप सुंदर 👌🏻
Aahe ethech
रोज रोज वीडियो बग़ायची सवय ज़हलिय तर रोज का वीडियो करत नाही
Kas shakya bhava
@@navnathnikam8202⁹⁹ooo.
काम असतात भावा तूझासारखा utube वर पड़ीक नसतो
@@indiaismycountry6722नायतर काय बरोबर बोललास
Hello❤
Tuzi aaji ramchandra nagar rahtate ka
Nahi ka
1st comment❤❤❤
Hello
पत्या भाई का दिसत नाही! स्वतः youtube चॅनेल चालू केले आहे म्हणून का?
Masat hota video
Thank u
dada video ka takat ny tu
Sorry
❤
👌👌🙏🙏☝☝
Aniket beta tu baba greatch chiken banvtos
अक्षय हलतो आहे 🤔🤔
Panyamule 😂
चिकनचया मनाने तेल कमी घातललस
पण patyane tula शाप टाकून दिले प्रथमेश चॅनेल चालू झाल्या पासून दिसतच नाय
😂😂😂 as kahi nahi aahe aata jo to aapla kam pan baghnar na