भगवत गीतेतील उपदेश , गीता | श्री कृष्ण म्हणतात ... | Sri Krishna , Bhagavad-Gita | ५ उपदेश

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • • विडियो मधील काही उपदेश ....
    १) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
    मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥
    भावार्थ : तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे. त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको; (पण) कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको.
    २) कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्।
    इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते॥
    भावार्थ : मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो. मात्र, मनातून तो त्यांचेच चिंतन करत असतो वा त्या विषयी विचार करतो, तो दांभिक मानला जातो.
    ३) एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः।
    सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः॥
    भावार्थ : जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरुपाचे आणि योगशक्तीचे तत्त्व जाणतो, तो निश्चल भक्तियोग युक्त होतो. यात कोणतीही शंका नाही.
    ________________________________..…
    #भगवतगीता #shrikrishna #bhagavthageetha #trendingvideo #वाचन #मराठी #marathi #उपदेश

Комментарии •