Drop box किंवा out of school केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेच्या पटावर कसे घ्यावे ? SARAL

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • #studentportalyoutubechannel #saral #
    नमस्कार या विडिओ च्या मार्फत मी तुम्हाला student पोर्टल वर आपण आऊट ऑफ स्कुल किंवा ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेच्या पटावर कसे घ्यावे याची माहिती दिली आहे

Комментарии • 3

  • @meghabauskar2731
    @meghabauskar2731 Месяц назад +2

    आपल्याच शाळेचा विद्यार्थी चुकून 9वी त गेला.आता त्याला 8वीत घ्यायचे आहे. घेता येईल का?

  • @tambadevinod9905
    @tambadevinod9905 Месяц назад

    एखादा विद्यार्थी दुसऱ्या शाळेतील गेल्यावर्षीचा विद्यार्थी असेल काही कारणाने त्याला आपल्या शाळेत घेतला गेला नसेल आणि आत्ता त्याला वरच्या वर्गात घ्याचे असेल तर काय करावे

  • @tushardesale1
    @tushardesale1 13 дней назад

    दुसऱ्या शाळेच्या Dropbox मधील विद्यार्थी आपल्या शाळेत कसा घ्यावा?? समोरच्या शेलाला वारंवार विद्यार्थी out of school करायला सांगितले ते करत नाहीत