सौ. प्रियंका सुभाष संकपाळ | जीवंत मासळी विक्री केंद्र | जि. सांगली, ता. जत | पीएमएमएसवाय
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- जीवंत मासळी विक्री केंद्र! 🦈
📍 सांगली जिल्ह्यातील, जत येथील सौ. प्रियंका सुभाष संकपाळ यांना 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने'अंतर्गत जीवंत मासळी विक्री केंद्राचा लाभ देण्यात आला. याद्वारे त्या आपला मत्स्य विक्रीचा व्यवसाय करून भरघोस आर्थिक नफा कमावत आहेत.
#fisheries #pmmsy #maharashtrastate #pradhanamantrimatsyasampadayojana #priyankasankpal #livefish #vendingcentre #sangli #sanglidistrict #jat #सांगली #जत #पीएमएमएसवाय
#मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
Sangli madhe yeta?
मत्स्य खाद्य कोणत्या कंपनीचे वापर करता