आतली_बातमी Live: मंत्रिमंडळ बैठकीत वाद, मुख्यमंत्री आणि अजितदादांमध्ये धुसफूसीची चर्चा का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • आतली_बातमी Live: मंत्रिमंडळ बैठकीत वाद, मुख्यमंत्री आणि अजितदादांमध्ये धुसफूसीची चर्चा का? Ladki Bahin Yojana | Ajit Pawar | Ashish Jadhao
    #ajitpawar #ladkibahin #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 155

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 26 дней назад +58

    सत्तेसाठी भाजपने महाराष्ट्राची वाट लावली आहे. या नेत्यांनचे काही होणार नाही परंतू जनता कर्जबाजारी होणार आहे. हे निवडणूका मध्ये पडले तरी याचे काहीही नुकसान होणार नाही.

  • @avinash100_India
    @avinash100_India 26 дней назад +27

    महाराष्ट्र आर्थकदृष्टया मागास होण्यासाठी दिल्लीतील महत्वाकांक्षी गुजरात लॉबी चा एक डाव असू शकतो, व ही सुपारी या तिन्ही लाडक्या भावांनी घेतली नसेल कशावरून, महाराष्ट्राच्या समस्त बहिणी वरून ओवाळून टाकलेले हे दिवटे भाऊ, शासकीय तिजोरीला मोठ्ठी चाट लावणार आहेत 😢

  • @vasundharavshinde2960
    @vasundharavshinde2960 26 дней назад +20

    शेतकऱ्यांना लुटारच चिरीमिरी देऊन त्यांना खुश करायच लाडकी बहिण नाही ना भाऊ ही नाही मतदानाची लाच आहे शेतकऱ्यांची कर्ज मुक्तती करायला पाहिजे होती शेतकऱ्यांकडे सरकारच लक्ष नाही

  • @vikaskamble1341
    @vikaskamble1341 26 дней назад +30

    च्यायला ! काय त्रांगड आहे सरकार? आता मतदार राजाने यांना घराचा रस्ता दाखवावा

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 26 дней назад +89

    मध्य प्रदेश मध्यें लाडली बहन योजना बंद पडलीय... विधान सभा निवडणुकीत विजयानंतर भाजप ने ती योजना बंद केलीय... आपले ही लाडके भाऊ बहिणी अशाच वाऱ्यावर सोडून दिले जातील...😮😢😅😂

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 26 дней назад

      दुर्दैव आहे आपल्या जनतेचे जे अश्या फसव्या योजनाना खरे मानून मृगजळा मागे धावत आहेत

    • @shekhardhamnaskar2571
      @shekhardhamnaskar2571 26 дней назад +3

      Kuthchi ashi yojana permanent naste.Karnatakat kay hotay, Gruhalaxmi yojana bandh jhali.
      Aplya Maharashtrat Shiv Bhojan Thali cha tar lavkara borya vajala.

    • @umeshbane7976
      @umeshbane7976 26 дней назад

      मग हसायला काय झाले, टिक आहे, राहुल गांधी खटाखट 8500 rs कुटून देणार होता

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 26 дней назад +7

      ईथे सुरु होण्या आधि संपते कहाणी भाई ये तो होणाही था,तीन घोड्यांची रेस आहे, केंद्राची चमचे गिरी करणारे गुजरात पुढे झुकण्यात जो तिघात पुढे असेल तो‌सरस😂😂😂😂😂😂

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 26 дней назад +9

      हे तिघेही भाजपच्या दिल्ली आशिर्वादाने व सल्याने महाराष्ट्राचे वाटोळे करत आहेत.

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 26 дней назад +16

    काही दिवसांनी दाढीवाला राजकारणातुन गायब होणार 😂😂

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 26 дней назад +21

    राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे काय ?हे जनतेला माहिती असणे आवश्यक आहे

  • @amitdahane2561
    @amitdahane2561 26 дней назад +22

    आशिष सर खूपच आतली पण खरी बातमी... सांगितली.. नेहमी प्रमाणे छान विश्लेषण.. शेवटी बोलले ते तर खूपच सत्य सांगितले 🙏🙏

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 26 дней назад +10

    Ashish Jadhav तुमची आतली बातमी खरंच आतली असते. इतर कोणीही पत्रकार सांगत नाही😢

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 26 дней назад +10

    इतके बेजबाबदार सरकार या आधी महाराष्ट्रात कधी झाले नाही.. राज्याचे दिवाळे काढूनच हे पायउतार होतील

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 26 дней назад +11

    महाराष्ट्राच्या लोकांना महिलांना भुरळ घातली आहे! बाबांनो आपल्यालाच कर्जाचे पैसे भरायचे आहे, माहीत आहे ना???

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 26 дней назад +9

    लाडकी बहीण योजना आणली तरीही सरकार येणार नाही सर्वसामान्य कंटाळली या सत्ताधाऱ्यांना

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 26 дней назад +14

    काहीही करा, कट करा, कट रचा, कूटनीती वापरा... पण तरीही I N D I A Will Win Rule Maharashtra 🚩🚩🚩🫡🫡🫡💯💯💯
    जय शिवराय 🚩🚩🚩
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
    जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @user-fi1bb4ln9r
    @user-fi1bb4ln9r 26 дней назад +4

    याचा 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार एकदा बाहेर निघाला पाहिजे आणि हा ज्याला पाहिजे

  • @samitagore444
    @samitagore444 26 дней назад +8

    लाडकं लेकरू योजना कधी येतेय 😂

  • @vishnupatil4782
    @vishnupatil4782 26 дней назад +4

    अहो जशास तसे, पूर्वी हाच आरोप राष्ट्रवादी सेनेवर करीत होते

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 26 дней назад +11

    Raj Thackeray BJP pe cha Supari baj ahe

  • @vitthalchougule5904
    @vitthalchougule5904 26 дней назад +16

    नगर विकास खात्याचे फायली चे आडीत झाले पाहिजे असे लोकांना वाटते.

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 26 дней назад +2

    सरकार चालविणे हे रिक्षा चालवण्या इतक सोप नसत. हे सिद्ध झाले आहे..

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 26 дней назад +5

    उठ दुपारी घे सुपारी!! याचा अर्थ काय निघतो

  • @SubhashRaje-vl3lw
    @SubhashRaje-vl3lw 26 дней назад +3

    सरकार गतिमान निर्णय गतिमान जनता मरते आहे टॅक्स भरून दही टॅक्स, टूथ पेस्ट टॅक्स मीठ टॅक्स परले बिस्कीट टॅक्स , दूध टॅक्स , रोड टॅक्स ,तरी टोल टॅक्स , जीवन विमा टॅक्स , टॅक्स कशावर नाही . हे सांगा

  • @jaypalsingchauhan8857
    @jaypalsingchauhan8857 26 дней назад +11

    शेवटी बोलले तेच महत्वाचे आहे ❤

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 26 дней назад +1

    बहिणीनं च्या मुलाच्या गणवेशाचे पैसे बहिणींना ओट्स साठी दिलेत !!!! महाराष्ट्र कंगाल करणार हे लोक !!! पैसे काय रोजगार द्या कि !!!.....

  • @amittakkekar6149
    @amittakkekar6149 26 дней назад +2

    आशिष राव विषय बदला आता दाद, शिंदे, फडणवीस यांना सोडून दुसरे पण विषय घ्या .
    काय मिळाला लाडके पत्रकार योजनेचा लाभ

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 26 дней назад +1

    जर प्रशासनाच्या हाती कारभार दिला तर खुप फायदा होईल हे राजकारणी नेते सोडून जनतेचा

  • @More-h4n
    @More-h4n 26 дней назад +2

    देवा भाऊ मुख्यमंत्री असते तर असे प्रकार झाले नसते. BJP च्या वरीष्ठ लोकांनी जरा जास्त डोके लावले आणि देवा भाऊ la CM नाही केले.

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 26 дней назад +4

    खूप छान माहिती 👍👍

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 26 дней назад +3

    Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar सरकार म्हणजे "आमदनी आठणी खर्चा रुपैया"

  • @gauravs728
    @gauravs728 26 дней назад +1

    यांनी काहीही करू द्यात हे हारणारच आहेत, शेवटची घटका जवळच आहे

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 26 дней назад +2

    महाराष्ट्री.भिकेला.लाऊनच.मिंदे.सरकार.जाणार

  • @pratapjadhav2896
    @pratapjadhav2896 26 дней назад

    पात्रता निश्चित होण्याआधी पैसे वाटणी अजब
    कृषी सन्मान योजना वसुली चूक झाल्या मुळे झाली होती

  • @anandajadhav1045
    @anandajadhav1045 26 дней назад +5

    सत्तेसाठी भाजपने वाट लावली योजना जाहीर करून

  • @shrikrushnachavhan-t1e
    @shrikrushnachavhan-t1e 22 дня назад

    Jajhav saheb, lay bhari

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 26 дней назад

    हे वाद अजून खूप कमी आहेत निवडणूकी नंतर
    एक दुसऱ्याचे डोके फोडतील

  • @anandawale2465
    @anandawale2465 26 дней назад +1

    लोकांना. गरीब बनभचे . व निम्मं

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 26 дней назад

    महाविकस आघाडीचे सरकार असताना आतली बातमी येत नव्हती आशिष सर 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @kpatiln5685
    @kpatiln5685 26 дней назад +2

    सन्मान योजना काय झाले

  • @sureshkumbhar3647
    @sureshkumbhar3647 26 дней назад

    लोकमत चॅनेल ला एक विनंती आहे की..तुम्ही. आमच्या शिक्षक बांधवांचा. आज पासून आझाद मैदान वर उपोषण चालू होत आहे तरी तुम्ही तिथे अपली टीम पाठवा...त्यांना 20 वर्ष झाली वीणा वेतन काम करावे लागत आहे.....कळकळीचे विनंती सर..

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 26 дней назад

    राजकारणा शिवाय चर्चा च नाही.... जनसामान्यांच्या प्रश्न वर चर्चा करून दुकानदारी चालत नाही वाटतं....? कमळाबाई ला ७० हजार कोटी चं डोरलं जड जातंय हे तर कारण नाही...?

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 26 дней назад

    ASHISH SIR..............MEDIA NE AAPLA MAHARASHTRA VACHVALA PAHIJE !!!!

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 26 дней назад

    लाडकी बहिण हा सगळा चुनावी जुमला आहे.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 26 дней назад

    जाधव साहेब 🙏🙏🙏

  • @nandkumarrane9898
    @nandkumarrane9898 26 дней назад

    बरोबर बोलता आपण आवाज उठवले.धन्यवाद आशिष जाधव साहेब

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 26 дней назад

    सरकारी तिजोरी चा लाभ सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 22 дня назад

    या धनंजय मुंडे हे स्वताच्या हीतासाठी कोणाचाही बळी घेणारी व्यक्ती आहे. मुख्य महीला अधिकाऱ्यांना काही बाही कारणे देऊन बदली करत आहेत हे जनतेला आता कळायला लागले आहे. या पुढे अश्या लोकांना जनता लोकप्रतिनिधी करणारच नाही. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏

  • @rameshkhadatare5833
    @rameshkhadatare5833 26 дней назад +1

    ही निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहिण योजना आहे

  • @KailasDB
    @KailasDB 26 дней назад +1

    What deep analysis sir salute to your sources across platform

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 26 дней назад +4

    महाराष्ट्र भिकेला लागला तरी चालेल

  • @tradervg8595
    @tradervg8595 26 дней назад

    तसही यांनी कितीही योजना आणल्या तरी हे सरकार घरी जातंय. लोक नाराज आहेत, काम करण्यापेक्षा पक्ष फोडाफोडी केली यामुळे काहीच होणार नाही, आणि जानेवारी मध्ये बंद होईल. राज्याला पार भिकेला लावत आहेत हे.

  • @kumar98332
    @kumar98332 26 дней назад

    देवू दे रे बाबा आताच तुम्ही विघ्न आणत जावू नका. तेव्हा महाविकास आघाडी सरकार काहीच केले नाही. ते करत असेल तर त्यात विघ्न आणू नका.बाकी सगळ पब्लिक है भाई सब जानती है 🥰

  • @dipaksonawane9954
    @dipaksonawane9954 26 дней назад

    शेतकऱ्याच कर्ज माफ केल असत तर आत्महत्या बंद झाल्या असत्या

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 26 дней назад

    हे सरकार इतकं निर्दयी आहे की कॉर्पोरेशन मध्ये रोजंदारी आणि कॉन्ट्रॅक्टदार दर महिन्याला पगाराला वीस पंचवीस तारीख लावतात आणि इकडे योजना काढतात आणि फुकट पैसे वाटतात

  • @rameshwarkashte5618
    @rameshwarkashte5618 26 дней назад

    मला नॅनो DAP च्या 5 बॉटल ( 500 ML) मिळाल्या आहेत , त्या आता घरात ठेवुन दिल्या आहेत. कारण आता DAP देण्याचा सिझन संपलेला आहे.

  • @annaghorpade9666
    @annaghorpade9666 26 дней назад

    प्रत्यक्ष नॅनो युरिया,dap वाटप चालू आहे

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 26 дней назад +1

    CM 🤣 Dada. 😮 BJP 😅 😊 😅

  • @Jh5ew
    @Jh5ew 26 дней назад

    जाधव,,,लोकांचे पैसे लोकांना वाटत आहेत,,नाही तरी हे खाणार होतेच,,,नका लोड घेऊ,,सर्व सामान्य लोकांना मिळतात मिळू दे,,

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 26 дней назад

    ज्यांना जनतेच्या ''मतांची झाली कडकी,
    म्हणुन आठवली बहीण माझी लाडकी" 😂😂

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 26 дней назад

    एक भाऊ बगळा.. दुसरा कावळा.. आणि तिसरा डोम कावळा 🤔

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 26 дней назад

    महाराष्ट्र कर्ज बाजारी करुन हे सरकार पळून जाणार ते कर्ज सामान्य नागरिक च्या खिसा कापणार

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 26 дней назад

    बगळा कावळा आणि डोमकावळा म्हणजे महाराष्ट्र चे कडके नव्ह तर लाडके भाऊ का रे आशिष भाऊ 🤔

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 6 дней назад

    महाराष्ट्राचे लाडके भाऊ ऊ.ठाकरेंच

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 26 дней назад

    👍👍👍👍👍

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 26 дней назад

    जाधव सर आज भु-या या मुलांचे भाषण ऐकले का? राज्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे.ते भाषण तुम्ही नक्कीच ऐकावे.

  • @alkasakhare8851
    @alkasakhare8851 26 дней назад

    हे सर्व निवडणुका जिंकण्यासाठी चालु आहे

  • @aabakolekar5
    @aabakolekar5 26 дней назад

    योजनेच्या नावाखाली खिसे भरायचे आहेत यांना

  • @dipaksonawane9954
    @dipaksonawane9954 26 дней назад

    हे सरकारच इडी सरकार आहे

  • @shivajimore9930
    @shivajimore9930 26 дней назад

    Udav Thakre saheb only one

  • @sureshkumbhar3647
    @sureshkumbhar3647 26 дней назад

    चोरांच्या हाती तिजोरी ची चावी... असे आहे...,

  • @Magma2410
    @Magma2410 26 дней назад

    कुटुंब चालकाला त्याच्या कडे आलेला पैसा कुठे कुठे कधी कधी वापरायचा याचा अधीकार आहे .😂

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 26 дней назад

    येवढी वर्षे कोकणाला फारशा काही योजना मिळाल्या नाहीत. आता लाडली बहीन योजना तरी मिळु दे. धन्यवाद विश्लेषण आशिष जाधव लोकमत.

  • @vilasjawanjal9916
    @vilasjawanjal9916 26 дней назад

    Jadhav sar hya sarkarla janta haklnar

  • @pandurangmukade-nt6vx
    @pandurangmukade-nt6vx 26 дней назад

    सोयाबीन चे भाव ठरवावे

  • @Jh5ew
    @Jh5ew 26 дней назад

    जाधव,,,आपली योजना चालू आहे ना,,,जीभेचा व्यायाम चालू ठेवा,,किती चाटायची

  • @sureshnarhare397
    @sureshnarhare397 26 дней назад

    हीही. सर. पवर is ग्रेट. अल्वेयस. What आ लाचार?

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 26 дней назад

    असल्या योजना राबवून सरकार राज्याला दिवाळखोर करणार आहे का

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 26 дней назад

    कुठे तुम्ही आशिष पत्रकार, आणि कुठे तो भाजपाचा नपुसक आशिष शेलार,

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 26 дней назад +1

    EDA Sarkar Natak kareey ahe.

  • @pratapjadhav2896
    @pratapjadhav2896 26 дней назад

    अडाणी कारभार

  • @ganpatparab9012
    @ganpatparab9012 26 дней назад

    सचिन वाझे परमसिह बाबत बोला

  • @kuldipnikam4758
    @kuldipnikam4758 26 дней назад

    2cr women*1500rs
    I.e 30,000cr per month

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 26 дней назад

    काम बोल तय मुख्यमंत्री शिंदे चे ब्रा न्ड तयार

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 26 дней назад

    Dada chya dharna chya files lavkar open kara.😂😂😂😂

  • @srpatil6189
    @srpatil6189 26 дней назад

    आशिष जी खूप दिवसानंतर आपले चॅनल बघत आहे,,,, तूमचे विचार खूप परखड असतात त्यामूळे, खरे राजकरण लगेच कळते,,,,

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 26 дней назад

    मराठा आरक्षण बद्दल बोला🎉🎉🎉

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 26 дней назад

    बीजेपी ने पूर्णतः महाराष्ट्राचे वाटोळे करून टाकले हे राजकारणाचे आणि जनतेचे सुद्धा सत्तेसाठी काही पण पण जनता त्यांना घरी बसवणार

  • @shankarraut529
    @shankarraut529 26 дней назад

    Ashish Jadhav Dabbal Dholki Vajvatyat

  • @balasahebaher6857
    @balasahebaher6857 26 дней назад

    Ladkj bahin & ladka bhau ya yojana nivadnukichya tondavar aanun rajros matadarana matasathi lach denyacha kaydeshir prakar sarkarne chalu kela aahe.pun matdar vede nahi he sarkarne dhyanat ghyave

  • @bharatraut3234
    @bharatraut3234 23 дня назад

    Packitarita chaalu theva... November paryant vel aahen... Packit get rahan😅😅

  • @arjunjadhav724
    @arjunjadhav724 26 дней назад

    He tighe milun vat lavnar

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 26 дней назад

    आणखी एक एच एम व्हीं.

  • @Aniketp29
    @Aniketp29 25 дней назад

    Rikshavala kadhi rajya chalvu shakto ka? Balasahebanni dagad gola karun thevle hote. Ekahi Shivsenecha neta changla political leader hou shakat nahi. He rastyavar dagad uchlun maryamari karnare lok aahet.

  • @ganpatghadge4333
    @ganpatghadge4333 26 дней назад

    EVM jindabad.

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 26 дней назад

    Election cha adhi Yuti sarkar padanar hya naki hoty aahe

  • @user-nh9lw7pi5v
    @user-nh9lw7pi5v 26 дней назад

    देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री होते तेंव्हा ,सरकार जेंव्हा जाणार हे पक्कं झालं ,तेंव्हा त्यांनी केन्द्र सरकार कडून आलेले पैसे परत पाठवले होते.तेंव्हा या योजना या त्याच हेतूने आणलेल्या आहेत.महाविकास आघाडीकडे जर सरकार आलं तर तिजोरी रिकामी असेल.

  • @vaibhavjadhav1427
    @vaibhavjadhav1427 26 дней назад

    गोदी मीडिया

  • @user-jz3tw1ld8o
    @user-jz3tw1ld8o 20 дней назад

    भू

  • @viid26aashaywankhede94
    @viid26aashaywankhede94 26 дней назад

    H M V

  • @PrakashGawade-wk5nh
    @PrakashGawade-wk5nh 26 дней назад

    Sarkar meherban to

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 26 дней назад

    Vikasala percentage ne grasle

  • @sidharthmaske1607
    @sidharthmaske1607 26 дней назад

    Vikas kame thambva