Amazing tips dilya ahet tumhi mi aaj paryant video madhe pahile ahet ki magcha mundyachi golai 1.50 inch var d'etat pan tumhi 1.25 var dili ahe .hach for mila mi pahila paaun vaprat ahe .mali kup happy ahe ki mazya sarkhi cutting tumhi suddha kart ahe .mhanje mala ata khup confidence ala ahe ki mazi stiching and cutting perfect ahe .thanks for sharing this video
अरे वा खूपच छान त्यासोबतच आपल्या चैनल वर 28 साईज पासून जर पडणार साईडच्या सर्व कटोरी ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ आहेत म्हणजे कटोरी ब्लाऊजचा ग्लास घेतलेला आहे ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा पहिला व्हिडिओ बघितल्यानंतरच दुसरा व्हिडिओ बघा व्हिडिओ बघण्यासाठी khushi fashion point Katori blouse class 1 असं टाईप करून सर्च करा लगेच व्हिडिओ येतात
धन्यवाद वनिता..... कटोरी ब्लाऊज क्लासच्या कटिंगची सिरीज सुरू केलेली आहे ते व्हिडिओ सुद्धा क्रमाने बघा तुम्हाला नक्कीच आवडतील Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ruclips.net/p/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ
टिप्स फॉर बिगनर्स चे सिरीज चे सर्व व्हिडिओ बघा ... त्याचबरोबर कटोरी ब्लाऊज क्लास आपल्या चैनल वर सुरू केलेला आहे ते सर्व व्हिडिओ क्रमाने बघा म्हणजे पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला आवडतील
🌹🌹तुम्ही खूप छान समजावून सांगितले, मी पण 10 वर्षांपासून ब्लाउझ शिवते, बोट नेक चं कटिंग दाखवाल का, बोट नेक ला मुंडा खोली, बाही घेर, आणि संपूर्ण कटिंग 💫✨️💫💫✨️
Tai मागचा गळा7. 30आहे तर sholder aarmhole kiti ghyayvhe old woman cha aahe blause
खरचं खुप छान समजाऊन सांगितले ताई तुम्ही पण माझ्या ब्लाऊजचे शोल्डरचं उतरतात त्यासाठी काय करावे प्लीज सांगा ना🙏
Amazing tips dilya ahet tumhi mi aaj paryant video madhe pahile ahet ki magcha mundyachi golai 1.50 inch var d'etat pan tumhi 1.25 var dili ahe .hach for mila mi pahila paaun vaprat ahe .mali kup happy ahe ki mazya sarkhi cutting tumhi suddha kart ahe .mhanje mala ata khup confidence ala ahe ki mazi stiching and cutting perfect ahe .thanks for sharing this video
ताई तुम्ही किती छान समजावून सांगता लवकर लक्षात बसते
🙏😊
खुप खुप छान माहिती दिली
मला खूप आवडला व्हिडिओ
ताई, तुम्ही खूप छान समजावून सांगता......very good...keep it up.....
व्हिडिओ खुप छान आहे मला खूप छान कटींग करता आली मी ब्लायुज शीवला
धन्यवाद ताई
अरे वा खूपच छान त्यासोबतच आपल्या चैनल वर 28 साईज पासून जर पडणार साईडच्या सर्व कटोरी ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ आहेत म्हणजे कटोरी ब्लाऊजचा ग्लास घेतलेला आहे ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा पहिला व्हिडिओ बघितल्यानंतरच दुसरा व्हिडिओ बघा व्हिडिओ बघण्यासाठी khushi fashion point Katori blouse class 1 असं टाईप करून सर्च करा लगेच व्हिडिओ येतात
Tai tumchi shikavnyachi trik khup chan aahe😊
खूपच छान, बाही रुंदी च्या घडीचा सोप्पा formula aahe.
ताई हा व्हिडिओ खूपच छान होता भरपूर माहिती मिळाली अशीच वरचेवर माहिती पाठवत जा
😅😅😮😮9 9 9Text you copy will automatically show here 55😊😊😊
Atishya. Sundar. Apratim. Khupach. Chan. Sangattay. Khup khup Dhanyawad,,👌👌👌
Thank you 😊
HIi जर मापाच्या ब्लाउज च्या मापाची 6 काटोरी असले तर 6 टाकायचं असत ना आणि मग दोन्ही साईट नि 1.05 घेतले तर खूप मोठी काटोरी होती
खुप खुप छान माहीती सांगितली मला कधिच बाहीची रूंदी सांगितली नव्हती आभारी आहे खुप टेंशन यायच
😊👍🏻tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8,9, 10 हे सर्व व्हिडिओ पहिल्यापासून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि शिलाई काम अजूनच सोपं वाटेल👍🏻
बाही कटिंग चे सेपरेट व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे
Khup chan aahe mi nkki ashach padhtine katting karen mala khup help milali
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद ताई 👍👍💐💐
ताईसाहेब खुप छान,सोपं आणि पोटतिडकीनं सांगता,समजावता ते समजते ही
धन्यवाद
🥰🥰🥰👍👍👍beautiful tai❤️ तुमच्या ब्लाऊज शिकवण्याच्या पद्धतीने खूप नॉलेज भेटले धन्यवाद ताई 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद वनिता..... कटोरी ब्लाऊज क्लासच्या कटिंगची सिरीज सुरू केलेली आहे ते व्हिडिओ सुद्धा क्रमाने बघा तुम्हाला नक्कीच आवडतील
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ruclips.net/p/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ
किती छान समजाऊन सांगता मॅम तुम्ही.खूप छान
ब-याच उपयोगी टिप्स ची माहिती मिळाली धन्यवाद ताई
Tips for beginners चे सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा नक्कीच आवडतील तुम्हाला
खूप छान वाटला व्हिडीओ तुम्हची शिकवण्याची पद्धत छान आहे धन्यवाद ताई
Thank you
ताई हा व्हिडिओ खूपच छान आहे धन्यवाद
ताई 36 छातिचा मागचा गळा 9:५ असेल शोल्डर आणि आरमोल किती घ्यायचा.
Bahot accha dikhati ho aap bahot acchese samjati ho i like it maam
Thank you 😊
Tai tumchi samjun sangaychi paddhtat khupch aavdli thanks tai
श्री स्वामी समर्थ ताई पाईपिंग छा व्हिडिओ पाठवा
Very nice
Thanks
खूप छान सांगितले ताई
टू पीस कटोरीची कटींग पण दाखवा प्लीज
Khup chan madam ewdya chan paddhati ni samjaun sanghitlya baddal khup khup dhanyawad
Video khup chan ahe mala sagle points samajhle
Khop chhan samnjun sangitla tai dhAnnyavad❤
धन्यवाद
कटिंग पद्धत खूप छान आहे.🙏🙏🙏🙏
धन्यवाद😊
तक्ता तयार करा म्हणजे सगळ्यांच्या लक्षात राहील Thanks माहिती सांगितल्याबद्दल
Very nicely explained! Thank you! Watching from USA.
Glad you enjoyed it!
Khoopch sunder explain kele tumhi khoop chhan bnvla ahe vdo
खूपच छान समजून सांगितले ताई तुम्ही 36 मापाचे उंची शिवून 15आली पाहिजे असे पेपर कटिंग दाखवल का ताई प्लिज
किती छान मन लाऊन शिकवता मस्तच ❤
धन्यवाद
खूप छान माहिती दिलात खुशी ताई ,मी खुश झाले .
तुम्ही खुश तर मी पण खुश😊👍🏻
टिप्स फॉर बिगनर्स चे सिरीज चे सर्व व्हिडिओ बघा
... त्याचबरोबर कटोरी ब्लाऊज क्लास आपल्या चैनल वर सुरू केलेला आहे ते सर्व व्हिडिओ क्रमाने बघा म्हणजे पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला आवडतील
खूप छान ताई ,माझे सर्व डाऊट्स क्लिअर झाले.धन्यवाद 🙏
खूप छान पद्धतीने सांगितले ताई तुम्ही
Thank you
🌹🌹तुम्ही खूप छान समजावून सांगितले, मी पण 10 वर्षांपासून ब्लाउझ शिवते,
बोट नेक चं कटिंग दाखवाल का, बोट नेक ला मुंडा खोली, बाही घेर, आणि संपूर्ण कटिंग 💫✨️💫💫✨️
38
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Aaj pryantacha saghlyat best vidio
Thank you so much 😊
Mi tumcha bagun pahila blouse sivla tai thank you mana pasun
खुप छान आहे ताई तुम्ही सांगीतले
Thank you 😊
Phar sundar dakhavale aahe. Thanks
Khup chan smjaun sangitle 🙏🙏
Mast, mala koop shikayala milat aahe, Thank you🌹🌹🙏🙏🙏
Kupach chn mahiti deta madm tumahi tq
खूप छान आहे हाविडीयो ताई
टिप्स फॉर विघ्नर च्या सीरिजमधील हा दुसरा व्हिडिओ आहे यामध्ये टोटल 20 व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही बघा नक्कीच आवडतील तुम्हाला
Your explanation is mind-blowing. Do you teach online
Very soon I am going to start online classes on our upcoming new app!
खुप छान माहिती सांगितली ताई
Khup chan sangitlat tumhi
खूप छान शिकवतेस प्रत्येक कटोरी(माप)साठी २.५इंच घ्यावं का मुंढ्या कडून
Ho
khupach chaan sangitle madam
धन्यवाद🙏😊
खुपचं छान,मस्त 👌👌
👍🏻😊
Chaan aahe Madam
खूप छान सांगितले
ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद अशी माहिती दिल्याबद्दल ताई कटोरी ब्लाऊज बंद ची पेपर कटिंग दाखवा
माप36
Ok
खुप छान माहिती ताई
Chaan sagata tai
Khupch Chan pddhat shikvnnyachiahe 👍👍👍
खूप छान शिकवता ताई.. 🙏 कटो रीचे माप टाकताना छाती च्य साइज् नुसार कसा बदल करायचा..इथे 36 मापासाठी साडे पाच माप सांगितले ते 37 ल पण चालेल का...
ruclips.net/video/fzVoM06OsyQ/видео.html
या व्हिडिओमध्ये एक फॉर्मुला दिला आहे सर्व साईज साठी तो उपयुक्त आहे
ताई खुप छान माहिती दिलीय खास करुन मुंडा व शोल्डर कमी जास्त कसा करावा मी खुप वर्षापासून काम करतो पण इतकी माहिती मका नव्हती ----धन्यवाद
🙏👍🏻
ताई तुम्ही छान माहिती दिलीत त्या बद्दल
थँक्स , आणि जरा सावकाश सांगितले
तर बरे होईल
ताई माझ्या कडून सॉरी
Khup Sundar mahiti dili
Thank you 😊
खूप छान समजावले परत चा व्हिडिओ मदे फीट एंग कसे करायचे हे सांगा
त्याचा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे तुम्ही बघा
खूप खूप धन्यवाद ताई
Thank you 😊
खूप छान होता व्हिडिओ
Thank you 😊
खूप छान ताई थँक्यु
खुप छान दाखवलेत धन्यवाद
Thank you
Khup chan shikvatat mam
Thank you 😊
Khup savistar mahiti deta taii,, thank u
खुप छान माहीती दीली ताई
छान समजावून सांगितले मला अडतीस सेंटीमीटर मध्ये माप सांगा खांदा, हाताचं माप दाखवा
अतिशय सुंदर आहे माहिती दिली ताई
Time Tumi Khup Khup Chan Samjhav Le Aaye
R khoop chan sikavata
😊😊
एकदम छान
Khup chan mahiti dili tai❤❤👌👌
अतिशय सुलभ आणि सुंदर
धन्यवाद
ताई मागितल्यावर गळाछान दाखवला
Khup Chan pan ya pudhcha video taka Aastr blauj kiting cha thanks
टिप्स फॉर बिग्नर्सच्या सिरीज मधील तुम्ही हा दुसरा व्हिडिओ बघितला यामध्ये अजून व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा
Ok
Very nice Thank you mam.
Khup shopi padatiny katory blausgcy pepar kating Kylie 👌👍
👍🏻😊
Khup chan sangitle madam🙏👍
Thank you
Mam video first ahe
Ok
पुढील गळा जर 5इच घ्यायचा असेल तर काय करायचे प्लिज सांगा कोनत्याही साईज मधे
मला आज तुमची बाही कटिंग समजली
पुढे कटोरी पाठीमागे बोट नेक कटिंग असेल तर प्लीज व्हिडिओ पाठवा
Khup changla ahe tumchi cutting 👍👍
Thank you
Chan samjaun sangta mam
Blouse vrun map kse ghyayche tyacha pn video uplod kra tai.
अति उत्तम माहिती आहे
धन्यवाद टिप्स फॉर बिग्नरच्या सिरीज मधील पुढील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा नक्कीच आवडतील तुम्हाला
Kupch chhan
ताई तुमचे खुप आहेत असतात एक देव सेना बाही चा पण विडियो बनवा ना
Khupch Chan tai
Tai khup chan 👌 thank you so much tai
Most welcome 😊
Khup chan tai 👌👌👌👌
ताई कटोरी दीड इंच ने वाढवली आहे आणि नंतर पावणे २इंच टक्स घेतला तर कटोरी कमी होत नाही का
Khup Khup chan
ताई बाही जर लांब घ्यायची असेल तर 10ची लांबी तर बदल करावा लागेल का ?
हो माप बदलली की थोडेसे कटिंग मध्ये बदल होतात ते आपण पुढे बघूच
ताई खूप छान माहिती दिली अशी ४२साईज दाखवा
Ok