ताई मी पण ब्लाउज आणि ड्रेस शिवते बाहेरचे पण शिवते.. ताई माझी एकत्र कुटुंब आहे मोठी फॅमिली आहे सर्व कामातून वेळ काढून मी शिवण काम करते काही कस्टमचे ब्लाउज छान बसले त्यांना आवडले मी शिवलेले ब्लाउज...ताई व्यवसाय वाढव न्या साठी काय करू... ताई शिवण काम कसे वाढवावे यावर एक व्हिडीओ बनवून आम्हाला मार्गदर्शन करा प्लिज.. 😊
खुप छान सांगितले ताई
धन्यवाद 🙏
Madam plz chart cha vedio kara?
Thanks tai
🙏🙏
ताई खुप छान आणि महत्वाची माहिती दिली खुप खुप धन्यवाद ताई... असेच छान छान व्हिडीओ बनवा ताई. 👍🏻👍🏻👍🏻👌👌👌😊
मला पंजाबी ड्रेसचा पूर्ण चारट दाखवा
खुप छान माहिती दिली ताई.36साईज छातीला मुंडा उंची किती घ्यावी दोन मुंड्यातील अंतरकिती असावे
40 inches मपाचे व 9 inch गळ्याचे कटिंग दाखवा.
Tai collar galya cha video banva na plz
ताई साडेनऊ व साडे दहा च्या मापावरून दुसरे माप कसे काढायचे व उंची कशी वाढवायची
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई
धन्यवाद ताई
छाती 46 गळा रुदी12आहे पनगळाकरायचाआहेतरशोलडरकितीघायचा
Thank you tai khup chan zala Aaj cha video
धन्यवाद 🙏
Tai mla without sleeves blouse shivaych aahe 36 chest ch tr 12 dip gla aahe tr mi munda gla rundi ane sholder kite gheu plz sanga
शोल्डर साडेचार, गळा रुंदी दोन, मोढां उंची पाच इंच घ्या, ब्लाऊज उंची आवडीप्रमाणे
चौकोनी गळा मधून का वरती जातो याचे कारण सांगा
खुप छान माहिती दिली ताई
धन्यवाद 🙏
Khup chan vidio 👌👌👌👍
धन्यवाद 🙏
Khupach chaan mahiti dilit Tai
Khup khup dhanyvad
Tq u so much Tai
🙏🙏
Thnku👌
खूप खूप धन्यवाद माहिती खुप छान दिली आहे
Tai tumhala khup knowledge aahe
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली मॅडम थँक you
🙏🙏
खूप उपयुक्त माहिती सांगितली ताई.धन्यवाद ताई
कुर्ती चा पण असाच व्हिडिओ टाक ताई 🙏
अप्रतिम माहिती
नक्की दाखवले जाईल🙏
खूप छान सांगितले आहे.तुम्ही धन्यवाद ताई.
Hi
🙏🙏
धन्यवाद
Prince Katori ahe
Khup chan thank you so much 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
खूप छान समजून सांगता ताई 🙏🙏👍
खूपच छान माहिती दिली जाते ताई
धन्यवाद 🙏
Tanks tai chan mahiti deali
धन्यवाद 🙏
ताई तुम्ही खूपच महत्वाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद
🙏🙏🙏🙏
@@AnjalisSpecial औऔ
खुप सुंदर ताई
धन्यवाद 🙏🙏
13 chi ghadi asel tar chalel ka
Prtyek gala unchisathi nava pepar vapra
tai blouse shivun purn zala ahe pn tyana pudhcha gla khali yeto as vatatay tr ata kay krav lagel
Thanks
🙏🙏
Khup Chan👌👌
khup छान समजावू सांगताय❤
धन्यवाद 🙏
खूप दिवसांपासून माहिती हवी होती धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏
Khoop shaan sangeetle Tai ,,👌👌
धन्यवाद
À
Khup Chan Tai
धन्यवाद 🙏
Tai 23 aani 34 chest sathi sholder kiti ghayach
पुढचा भागाचा विडियो टाका
मागील गळा 4,5,6,7 असल्यास शोल्डर मुंडा किती घ्यायचा
गळा उंची चार पाच सहा सात असेल तर शोल्डर मोंढा आणि गळा रुंदी किती घ्यायची ते सांगावे
Khup Chan information dili aahe pan majhi chest 46 aahe tar chalel na ha video utilities aahe na mala ❤
छान
धन्यवाद 🙏
खुप छान ताईं
धन्यवाद
कॉलरच्या गळ्यासाठी आणि बोट नेक व हाय नेक गळ्यासाठी येणाऱ्या शोल्डर आणि मुंढा ह्यातील पण फरक सांगा प्लिज ताई
Tai dress che map pan asech fhyayeche ka
👌👌 chan ye thankyou
🙏🙏
Gala rundi Gala unchi blouse chay pudchay bhagacha chart video dakhkhva
Thanks Tai 😊
🙏🙏
Shoulder 16 sathi chest 44 sathi dress che map sanga
Tai जर मापाचा blouse deep नेक असेल तर त्यावरून बोट नेक blouse shivaycha असेल तर माप कस घ्यायचे शोल्डर आणि मुधा कसा घ्यायचा🙏🙏
अंगावरुन माप घ्या
@@AnjalisSpecial thank you tai🙏
मेम भी बीना बाजु का ब्लाउज सिवला एक बाजु फिटींग खुब छान आला दुसरी बाजु आरमोल म्घे फुगा आला काय चुकल असेल
👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏
🙏🙏🙏
बाबा दत्त भगइईअबभढढढढ
🙏🌹🌹
Pudhcha mundha tasach rahnar ka
ताई मी पण ब्लाउज आणि ड्रेस शिवते बाहेरचे पण शिवते.. ताई माझी एकत्र कुटुंब आहे मोठी फॅमिली आहे सर्व कामातून वेळ काढून मी शिवण काम करते काही कस्टमचे ब्लाउज छान बसले त्यांना आवडले मी शिवलेले ब्लाउज...ताई व्यवसाय वाढव न्या साठी काय करू... ताई शिवण काम कसे वाढवावे यावर एक व्हिडीओ बनवून आम्हाला मार्गदर्शन करा प्लिज.. 😊
हो ताई सागा
शोलडर 1 इंच आहे आणि गळा पुढचा 9 आहे काय करावे लागेल
38"छातीच्चा ब्लाऊज मधेही हेच नियम चालतील काय
हो
28te40chatichya mapacha chart
Dress sathi pan mahiti dya na aasi
Anjali silaai Classes वरती ड्रेस विषयी सविस्तर माहिती सहित देत आहे 🙏
Tai Gala 8 ahe te tabet lahan ahe pn gala 2:50 Ks Kay gala uttar to chest 36. Ahe pij tai saga na
मॅडम बाहीत आणि मुंढयात घोळ का येतो ब्लाऊज परफेक्ट बसला पाहिजे यासाठी काही टिप्स द्या ना
40छाती उंची 15 मागील गळा 12 मुंडा उंची गळा रुंदी
Tai please sanga
साडीचा डेस कटिंग सागा
नक्की दाखवले जाईल🙏
42 chhatiasel?tar kiti sholdar ghyaychi
Thank you so much tai
🙏🙏