Special Report | Uddhav Thackeray | Amit Shah | Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Uddhav Thackeray attacked the BJP at the Shivsankalp Mela in Pune. Uddhav Thackeray criticized all the big leaders of BJP.
    पुण्यातल्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर तुफानी हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांवर घणाघाती टीका केली. अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह इकडे हिंदुत्व शिकवायला आला होता, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी तोफ डागली. पक्षाच्या बड्या नेत्यांवर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधल्यानं भाजपच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरेंनी जशास तसं उत्तर दिलं. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
    #uddhavthackeray #amitshah #devendrafadnavis #news18lokmat #marathinews
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 18

  • @parmeshwarshinde1182
    @parmeshwarshinde1182 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी शिवसेना जिदाबाद❤❤❤

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar Месяц назад +6

    शिवसेना उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @arjuningole4631
    @arjuningole4631 Месяц назад +5

    जय शिवराय, उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar Месяц назад +3

    अगदी योग्य बोलले आहेत उध्दव ठाकरे साहेब

  • @vishwajeetsadekar4798
    @vishwajeetsadekar4798 Месяц назад +1

    साहेब दुसऱ्यांना त्या मोगलांच्या उपमा दयाच्या अगोदर तुम्ही मोघला झालात. सगळे राजकारणी इंग्रज झाले आहे. महाराष्ट्रा लुटण्या साठी. येणारी वेळ या मराठी भूमीत यूपी बिहारी आणि मुस्लिम असतील आपण मराठी माणूस भाजपा शिवसेना काँग्रेस etc करत संपून जावू. हे राजकारणी मस्त आपली मज्ज्या घेतात.

    • @UDAYRASAL-ut3wc
      @UDAYRASAL-ut3wc Месяц назад

      उद्धव साहेब फक्त हे राष्ट्र जिहादी होणार नाही ना .......?????

  • @user-mq1bg7qf5g
    @user-mq1bg7qf5g Месяц назад +3

    टरबूज खरबूज कलिंगड तडीपार ढेकुण टकल्या

  • @UMGAMIN722
    @UMGAMIN722 Месяц назад +1

    अमीत शाहा =अहमद शाहा अब्दाली, तर कारस्थानी फडणवीस =नजीब खान रोहीला।

  • @UMGAMIN722
    @UMGAMIN722 Месяц назад

    अमीत शाहा =अहमदशहा अब्दाली, तर फडणवीस =नजीब खान रोहीला।

  • @babludeshmukh5206
    @babludeshmukh5206 Месяц назад

    उस्मान ठाकरे च्या डोक्यात खरंच फरक पडला आहे का? 🤣🤣🤣🤣

  • @user-mr6ms7se8c
    @user-mr6ms7se8c Месяц назад

    Bapachi estate kon kase sambhaltay baghu