मुळात नृत्य ह्या कलेला तुम्ही जर ह्या दृषटिकोनातून पाहत असाल तर हे संकुचित वृत्तीच उदाहरण आहे....प्रबोधन आणि व्यक्ती स्वातंत्र्य ह्या गोष्टी तुम्ही अत्यंत सावधानतेने हतळले पाहिजे ..विचार बदला जग बदलेल
महाराज आपण जर फुकट कीर्तन करत असाल तुमचं मार्गदर्शन योग्य आहे पण आपण जर पैसे घेत असाल तर तुम्ही आम्हाला कोणतेही ज्ञान शिकऊ नका कारण आपण फालतू ज्ञान देऊ नका... तुम्ही जर कीर्तनाची फिस घेत नसाल तर आपल ज्ञान योग्य आहे... हे योग्य आहे आजच्या काळात आपण हे फक्त आपल मोठ्य पण दाखवता...
माहराज मि दारू पित होतो पन ज्या दिवशी तुमचे कीर्तन ऐकले मि त्या दिवशी दारू सोडली माहराज
छान 😊
100%खर आहे महाराज आजच्या काळात अतिशय सुंदर महाराज राम कृष्ण हरी महाराज
कीती कौतुक कराव महाराजांच माझ्याकडे शब्द च नाही अत्ताच्या काळात खरच गरज आहे महाराज तुमची .रामकृष्ण हरी
खुप खुप धन्यवाद महाराज
अतिशय सुंदर
महाराष्ट्राच्या सांप्रदायाच्या व्यासपिठाच तेज आणि वैभव वाढवणाऱ्या विशाल महाराज खोले यांना भगवंताने शतायुषी करावं ...
🙏🏵️🚩🏵️🙏
वाह!!! अगदी बरोबर बोललात महाराज
सुंदर अप्रतिम 👏👏👏👏👏
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
आपली संस्कृती सांगणं काळाची गरज आहे, खुप छान महाराज जी
एक टाळी विशाल दादा साठी 👏👏👏👏
👏👏👏👏👏👏👏👏👏👏
१००% खरी परीस्थिती आहे सध्याच्या काळात
जय गुरुदेव राम कृष्ण हरी अतिशय सुंदर कीर्तन मार्गदर्शन माहुली महाराज🌹🙏🌹💐🌺🌹
खुप छान महाराज राम कृष्ण हरी🙏🚩
खूप छान महाराज👌
वा माहाराज छान
जय हारी 🙏🙏
महाराष्ट्राला अशा परखड बोलण्याची गरज आहे .
कोणी नाही ऐकत महाराज फक्त कीर्तनापूरत
टाळ्या वाजवतात लोक
बरोबर दादा
, अगदी बरोबर आहे ❤
Khar aahe prakashji
महाराज आपली महाराष्ट्रला खरी गरज आहे
महाराज खुप छान कीर्तन
अति सुंदर 👌👌👌👌👌👌👌
छान विशाल महाराज
Khup chan
रामकृष्णहरि महाराज
जय शिवराय🙏🙏🙏
Ek nmbr dada
जय हो गुरुजी
माहाराज 🙏👏आपेक्षा
Jai hind ... Jai hari sir
साधू साधू साधू
नतमस्तक होऊ महाराज तुमच्यापुढे
💯 खर आहे महाराज
खुपच छान
🙏🙏👏👏👌👌
Jay gurudev
Ram Krishna Hari
🙏🙏🙏🙏
मुळात नृत्य ह्या कलेला तुम्ही जर ह्या दृषटिकोनातून पाहत असाल तर हे संकुचित वृत्तीच उदाहरण आहे....प्रबोधन आणि व्यक्ती स्वातंत्र्य ह्या गोष्टी तुम्ही अत्यंत सावधानतेने हतळले पाहिजे ..विचार बदला जग बदलेल
महाराज आपण जर फुकट कीर्तन करत असाल तुमचं मार्गदर्शन योग्य आहे पण आपण जर पैसे घेत असाल तर तुम्ही आम्हाला कोणतेही ज्ञान शिकऊ नका कारण आपण फालतू ज्ञान देऊ नका... तुम्ही जर कीर्तनाची फिस घेत नसाल तर आपल ज्ञान योग्य आहे... हे योग्य आहे आजच्या काळात आपण हे फक्त आपल मोठ्य पण दाखवता...
त्या कलेला पण मर्यादा असते आणि आजकाल ती लोप होत चालीय
👍
👏🏻👏🏻👏🏻
खूप सुंदर