काजल, माणसं ओळखण्याची पारक तुला खूप छान आहे,, म्हणूनच तू सुरज,, चव्हाणला,, व्यासपीठ , काम करण्यास दिलंस,,, तो चमकला,, तुझी ,, योग्य व्यक्तीची निवड🎉 केली🎉,, कोहिनूर हिरा ओळखला🎉,, तुझ्या गुणांना, मानाचा मुजरा काज ल,,
काजल यूट्यूब वरील तुमचे काही व्हिडिओ बघितल्यावर हे लक्षात आले की, सुराजच्या या वाटचालीत तुमचा फार हातभार आहे. तुमचे व्हिडिओ चांगलेच आहेत. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. ❤❤❤❤❤
Kajal ताई.... तुझ्या मुळे सूरज पुढे आले... तु खुप चांगली आहेस....proud of you
काजल ताई आज तुमच्यामुळे सूरज चमकला आहे ...
खूप खूप धन्यवाद काजल ताई
काजल तुम्ही त्याला खूप सपोट केला तुमच्या मुळे तो स्टार होण्यात महत्वाची भूमिका आहे ❤
काजल खुपच सुंदर तुझ्यामुळे सुरज आज ऊंच शिखरावर पोहोचलाय.खुपच छान 👌👌👍👍
काजल तुझ्या मुळे च सुरज स्ट्रार झाला अभिनंदन 🎉🎉🎉
काजल तुझा खूप सपोर्ट होता सुरजला आणि तुझे आणि सुरज चे खूप विडिओ आम्ही पाहिलेत. 👍तुमची जोडी हिट आहे.
काजल मुळे सुरज पुढे गेला आहे खूप खूप अभिनंदन तुझा
काजल, माणसं ओळखण्याची पारक तुला खूप छान आहे,, म्हणूनच तू सुरज,, चव्हाणला,, व्यासपीठ , काम करण्यास दिलंस,,, तो चमकला,, तुझी ,, योग्य व्यक्तीची निवड🎉 केली🎉,, कोहिनूर हिरा ओळखला🎉,, तुझ्या गुणांना, मानाचा मुजरा काज ल,,
काजल यूट्यूब वरील तुमचे काही व्हिडिओ बघितल्यावर हे लक्षात आले की, सुराजच्या या वाटचालीत तुमचा फार हातभार आहे. तुमचे व्हिडिओ चांगलेच आहेत. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. ❤❤❤❤❤
काजोल ताई तुझ्या support मुळे सूरज आज खूप phude gela, thanks काजोल ताई
हया पोरी मुळेच सुरज चमकला खरा मोठा हात हया काजल चा आहे.
अगदी बरोबर आहे.
Yes
खरय
Ho
काजल ची खरी साथ
❤❤❤❤❤❤❤
सुरजला कोणी विचारते। नव्हत तेंवा कजलने तेला रोल दिला भाव दिला
खरच पुढे आला बाकी काही असो काजल मुळे काजल एक नंबर
काय एडिटिंग आहे...🎉
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
काजल कोणी काही म्हणो पण सुरज च्या बिग बॉस पर्यंत च्या यशाला तुझा खूप सिंहाचा वाटा आहे मी तुमचे सगळे विडिओ बघितले ....!!!
Kajal mule suraj chi laif jhali
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
❤❤❤❤