खूप वाईट वाटत एवढी चांगली मालिका लवकर संपणार वाटल होत गौरी अभिमन्यूच प्रेम फुलेल अभिमन्यूला सुखी आनंदी पहायला मिळेल पण चांगल्या मालिका लवकर संपवायच्या आणि रटाळ कंटाळवाण्या मालिका वर्षानुवर्षे चालवायच्या
खूप च छान एपिसोड होता ताई खरच तुमचा स्टोरी ऐकली की अस वाटत वाटत real सिरियल च पाहत आहे ...❤ तुमचा आवाज च खूप गोड आहे ऐकून च भारी वाटत असे वाटत खर खर सिरियल पाहत आहे वाईट वाटत की लवकर च मालिका संपत आहे😢
तुम्ही बरोबर बोलत आहात, नवऱ्याच्या अफेअर बद्दल जरी ते जुना असेल, तरी ते ऐकून बायकोला आनंद होणार नाही.❤❤❤ पण बायको गौरी सारखी समजूतदार व कर्क राशीची असेल, तर अशी लोकं मुळातच मोठ्या मनाचे असतात.
हि मालिका बंद होते आहे ऐकुन खूप वाईट वाटले कालचा भाग तर अप्रतिम होता पण गौरीला अभिमन्यूने सोडु नये कारण गौरीने अभिमन्यू वर खूप प्रेम केले हि हि मालिका परत सुरू करा
Chan❤ Emotional part Gouri shodh lavnar Tanvi ne Mahi la sodle mala watte Madam ni blackmail kele asnar Tanvi la Serial kashi sampnar ajun 1 Twist samor nahi aale 3rd floor che suspense Tanvi chi death kashi jhali Ajun barech kahi prashna aahet te sarva dakhwayla havet Ardhayatun serial ka band kartat mahit nahi
एपिसोड खूप छान होता .पण खूप वाईट वाटत एवढी चांगली मालिका लवकर संपणार वाटल होत सरांच गौरी प्रेम दाखवतील ज्या मालिका बघायला आवडत पण नाही त्या लाबतच राहतात मला तर आजून पण वाटत मालिका बंद करू नका टाईम बदला. ताई तूम्ही खूप छान सागता मि स्वयपाक करतानी दिवसातून दोन तिन वेळा video लावते ❤😊
अनघा वहिनी खूपच छान म्हणतेस...... काल सीरियल बघितली...आणि तुमच्या आवाजात ऐकायला खूप आनंद मिळतो.....छान review असतो.....कसा तय्यार करता...... Lovely Angha with good sound...... Thanks 👍
Apisode छान पण फार lavkar sampte. सुबोध Bhave व Gaurila खूप miss karnar.vegla प्रकार होता acting दोघांचेही ऊत्तम.Subodh तर खूप सर्वांचे ladke.nirmatyanna कळकळीची vinanti की shevat changlach करा. अभिनंदन तन्वी व Gaurichi comparison करू नये.गौरीला बायको म्हणुन accept करावे.Raginila हाकलून dyave व अभिमन्यू गौरी चा सुखी संसार करावा. Pl.pl.
Gouri abhimanula sodun janar nahi karan ti jatana gadgil madam purn barya hotil tyancha pashatap dakavtil ani gouri abhimanyula yekatra karun story end
एपिसोड खुप छान होता. पण वाईट या गोष्टिचे वाटते की सिरीयल लवकर संपणार आहे. सोमवार पासून गौरी आणि अभिमन्यू सर कधीही दिसणार नाहीत.
खुप छान एपिसोड आहे , सीरियल बंद करू नका 🎉
खूप वाईट वाटत एवढी चांगली मालिका लवकर संपणार
वाटल होत गौरी अभिमन्यूच प्रेम फुलेल अभिमन्यूला सुखी आनंदी पहायला मिळेल
पण चांगल्या मालिका लवकर संपवायच्या आणि रटाळ कंटाळवाण्या मालिका वर्षानुवर्षे चालवायच्या
हो ना 👍
खूप च छान एपिसोड होता ताई खरच तुमचा स्टोरी ऐकली की अस वाटत वाटत real सिरियल च पाहत आहे ...❤ तुमचा आवाज च खूप गोड आहे
ऐकून च भारी वाटत असे वाटत खर खर सिरियल पाहत आहे
वाईट वाटत की लवकर च मालिका संपत आहे😢
🥰👍
खूप छान एपीसोड आहे.😊😊😊🎉🎉🎉
मी 12 चा बघीतला काय भारी ❤❤❤❤❤
खूपच छान एपिसोड ❤👌👌
तुम्ही बरोबर बोलत आहात, नवऱ्याच्या अफेअर बद्दल जरी ते जुना असेल, तरी ते ऐकून बायकोला आनंद होणार नाही.❤❤❤ पण बायको गौरी सारखी समजूतदार व कर्क राशीची असेल, तर अशी लोकं मुळातच मोठ्या मनाचे असतात.
😂👍 बरोबर पण कन्या राशीची असली तर नवऱ्याने गाशा गुंडाळावा 😂 बरोबर ना वैशाली ताई ☺️
Very nice episode tai ❤❤❤
Khup chhan anagha tai episode review 👌👍
Thanks 🥰
हि मालिका बंद होते आहे ऐकुन खूप वाईट वाटले कालचा भाग तर अप्रतिम होता पण गौरीला अभिमन्यूने सोडु नये कारण गौरीने अभिमन्यू वर खूप प्रेम केले हि हि मालिका परत सुरू करा
खूप छान सांगते अनघा❤
भाग छान ❤❤❤
I don't think gauri will never leave Abhimanyu she will give answer Ragini nd Abhimanyu she will stay as wife of Abhimanyu🎉🎉😂
🥰👍
Chan❤
Emotional part
Gouri shodh lavnar Tanvi ne Mahi la sodle mala watte Madam ni blackmail kele asnar Tanvi la
Serial kashi sampnar ajun 1 Twist samor nahi aale
3rd floor che suspense
Tanvi chi death kashi jhali
Ajun barech kahi prashna aahet te sarva dakhwayla havet
Ardhayatun serial ka band kartat mahit nahi
आम्हाला ही सिरियल पाहिजे
❤❤❤❤
At least this serial. Could continued good serial
एपिसोड खूप छान होता .पण खूप वाईट वाटत एवढी चांगली मालिका लवकर संपणार वाटल होत सरांच गौरी प्रेम दाखवतील ज्या मालिका बघायला आवडत पण नाही त्या लाबतच राहतात मला तर आजून पण वाटत मालिका बंद करू नका टाईम बदला. ताई तूम्ही खूप छान सागता मि स्वयपाक करतानी दिवसातून दोन तिन वेळा video लावते ❤😊
Plz serial band karu naka
Yes really but they r doing on 16th it seems they showed in news
🥰👍
Chan episode 👍 sad ending nako ❤ gauri abhi la ektra aana ❤❤gn tai 🙏 Shree Swami Samarth 🙏🌹🌹👍👍
🥰👍 hi Narayani tai
@anaghawithstories hello tai 👍👍❤❤🌹🌹
Hi malika का band hotey. Abhine छान निर्णय घ्यावा arpita ticha nalayak navra व रागिणी ह्यांना हाकलून dyave.sad ending अजिबात नको.sad ending prekshak pachavu शकणार नाहीत.Anaghatai सर्व कॉमेंट्स nirmatyanna sanga व गोड shevat zalach पाहिजे.pl pl pl
अभिमन्यू करावी ते मंगळ सुत्र परत गौरीच्या गळ्यात घालावे तीच्या कारण हे दोघे दुर होण हा मालिकेचा शेवट असु नये
मला वाटतं ते दोघे मिळून तन्वी च लग्न करण्याच काय कारण आहे हे शोधवून काढतील....
अनघा वहिनी खूपच छान म्हणतेस...... काल सीरियल बघितली...आणि तुमच्या आवाजात ऐकायला खूप आनंद मिळतो.....छान review असतो.....कसा तय्यार करता...... Lovely Angha with good sound...... Thanks 👍
धन्यवाद ताई 🙏🥰
How bad Ragini mad lady
❤
सिरीयल चांगली आहे कलाकार उत्तम दर्जाचे आहेत पण कथा ही घेतलेली आहे ती दोघांच्या वयातलं जे अंतर आहे ते कुठेतरी खटकते
Apisode छान पण फार lavkar sampte. सुबोध Bhave व Gaurila खूप miss karnar.vegla प्रकार होता acting दोघांचेही ऊत्तम.Subodh तर खूप सर्वांचे ladke.nirmatyanna कळकळीची vinanti की shevat changlach करा. अभिनंदन तन्वी व Gaurichi comparison करू नये.गौरीला बायको म्हणुन accept करावे.Raginila हाकलून dyave व अभिमन्यू गौरी चा सुखी संसार करावा. Pl.pl.
Thank you ❤
You're welcome 😊
👌👌☝️👍👍🙏😊❤️
Abhimanu सरांना गौरी sodun janar nahi tila jevha kalel ki tanvi same tichyasarakhi diste 😊
Pls serial band Karu naka
Mast
Episode nahi baghta aala.pan tuzyamule sagle samajle.gauriche changle vhave evdhich tichya bappa kade vinavani ahe.❤😢
🥰👍
Ani hehi aahe ki madam barya hotil khare kalel ani Abhi siranna ani Gourila ekatra aantil
Vahini aikun doke😢 out zale
Abhimanyu at.last accept gowri as wife when she returns mangalsuthra
So sad ky asel tanvi ne ka as kel
Scary lady kaku
Gouri abhimanula sodun janar nahi karan ti jatana gadgil madam purn barya hotil tyancha pashatap dakavtil ani gouri abhimanyula yekatra karun story end
Nahi janar
Changlya sirial lavkar band naka karu
Middle class vahini divasbhar makeup karun aste
Thodkyat sampwtayt te bar ahe nantr bhayanak lihitat
बर झालं संपन्न झाली ते . नाहीतरी मूळ कथा सोडून खूप कारस्थाने चालू झाली होती .