कंपनी मध्ये स्थानिक मुलांना डावलले जाते,जी मुलं बी ई , डिप्लोमा झाली त्याचं काय त्यांनी कुणाकडे तक्रार दाखल करावी हतबल झाल्यात त्याचं काय ही महत्वाची बाब आहे .
चाकण मधील योग्य ठिकाणी झालेले दोन्ही उड्डाणपूल तुमच्या कामाची पोच पावती देत आहे, त्या दोन्ही उड्डाणपुलांकडे पाहिल्यावर खेड तालुक्याचा विकास तुमच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने चाललेला पाहिलाय जनतेने...
अण्णा तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा इथून पुढ 5 वर्ष आम्ही तुम्हाला निवडून देऊ, पण इथून पुढ वरच्या सरकार मुळं काम होतील का नाही यात शंका आहे असं बोलण्यापेक्षा बाबाजी काळे सोबत मिळून विकास करू म्हणले असते तर जास्त बरं वाटलं असतं. 👍
Kadus te khed rodche khadde thekedar paise khaun bsla.tumhi lkshy dile nahi.tymule vdgav donde aagarmatha kadus koyndha saburdi aani sarv maval bhag yache matdan firle.
गड आला पण सिंह गेला😢 आत्ता कुठे सुरुवात झालेली विकास कामे होयला खेड तालुक्यातील जनतेने याला सुरुंग लावला आत्ता तालुक्याचा विकास रखडणार कारण सरकार महायुती च आहे या वेळेस मंत्री पदासाठी आणि खेड तालुक्याच्या विकासासाठी एक संधी दिलीप अण्णा मोहिते यांना दिली पाहिजे होती आत्ता जुन्नर आंबेगाव भोसरी मावळ विकास होणार खेड तालुका विकासापासून वंचित राहणार
@siddheshbirje6050 सत्ता अजित पवार युती मध्ये गेले तेव्हा 1 वर्ष झाले मिळाली आणि अगोदर पण होती तेव्हा केंद्रात मोदी सरकार होत त्यामुळे पाहिजे तसा निधी उपलब्ध होत नव्हता आत्ता केंद्रात पण राज्यात सरकार पण आहे आणि मंत्री पद पण असत याचा नक्कीच फायदा झाला असता पाहिजे तसा निधी मिळून खेड तालुक्याचा अजून पर्यंत न पाहिलेला विकास झाला असता राहिला विषय पैसा खाण्याचा पैसा हे निधी मधून 288 आमदार खातात पण काम पण त्या प्रमाणे मार्गी लागतात
जेवढे पैसे मतदान मागायला वाटले ना सगळ्यांनी तेवढे पैसे लोककल्याणासाठी खर्च केले असते तर बरे झाले असते , मंत्री लोकांचं कस आहे 5 वर्ष फक्त जनतेला आणि सरकार ला लुटायच आणि मतदानाला पैसे देऊन मताची भीक मागायची ,मग वाटेल तेवढं पैसे खर्च करायचं , पण सत्तेत असल्यावर जनतेकडे लक्ष नाही द्यायचं । असो आता खूप विकास कामे केली आता थोडा आराम करा । नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळू द्या। म्हणजे बदल होईल ।
अण्णा मधल्या लोकांनी वाटप व्यवस्थित केले नाही
बरोबर
खरं आहे
एकदम बरोबर
😂😂😂😂
एकदम बरोबर
अण्णा कार्यकर्त्यांनी पैसे खाल्ले तुमचे, जनतेला वाटले नाही..
कार्यकर्ते मतदारांना सांगत होते आमची गाठ घ्या 😂😂😂😂
हे मात्र खरं आहे.... 😳
हे मात्र खरं आहे 😳
रोड बघा, आंबेगाव चे आणि खेड चे फरक कळेल.
😂
केळ्याची विकासकामे
चाकण 15 वर्ष जाग्यावर आहे ते बघ
फुफाटा खड्डे धूळ कचरा वास
वारकरी माळकरी ज्ञानेश्वरी याची प्रचारात केलेली टिंगलटवाळी हाच मुद्दा सामान्य सात्विक लोकांना पटलेला नाही.हेच खरे कारण आहे.
दहा वर्षात काही करता आल नाही
मंत्री झाले असते तर तालुक्यात भ्रष्टाचाराचा डोंगर उभा राहिला आसता आणि दादागिरी तर विचारू नका
केळ्याची विकासकामे
चाकण 15 वर्ष जाग्यावर आहे ते बघ
फुफाटा खड्डे धूळ कचरा वास
@@AnantraoBhote-bt8sk baghona tumcha amdar kiti kama kartoy
आमदार साहेब विकासकामे अशी करा, पुढील 10 वर्ष पुन्हा अमी तुम्हालाच निवडून दिले पाहिजे... शुभेच्छा🎉🎉
कंपनी मध्ये स्थानिक मुलांना डावलले जाते,जी मुलं बी ई , डिप्लोमा झाली त्याचं काय त्यांनी कुणाकडे तक्रार दाखल करावी हतबल झाल्यात त्याचं काय ही महत्वाची बाब आहे
.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेड चे मंत्रीपद गेले पण
गेल्या 15 वर्षापासून चाकण वाहतूक कोंडी चा प्रश्न सोडविले नाही.
त्यात जनता काय करणार.
वराळे मधे अन्ना पिछाडीवर आहेत कस आस चालेल 😅
चाकण मधील योग्य ठिकाणी झालेले दोन्ही उड्डाणपूल तुमच्या कामाची पोच पावती देत आहे, त्या दोन्ही उड्डाणपुलांकडे पाहिल्यावर खेड तालुक्याचा विकास तुमच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने चाललेला पाहिलाय जनतेने...
अण्णा टेन्शन नका घेऊ आम्ही तुमच्यासोबत आहोत
अण्णा तुम्ही खरंच कार्यसम्राट आहे.....
😂
पुणे लाईव ला किती पॅकेज भेटले होते
Babaji shet🎉🎉🎉🎉❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂
अण्णा फक्त आराम करा तुम्ही. बाकी कशाच टेन्शन घेऊ नका. नसेल अराम करायचा तर तीर्थयात्रा करत बसा. आणि तब्बेतीची काळजी घ्या.
अण्णा तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा इथून पुढ 5 वर्ष आम्ही तुम्हाला निवडून देऊ, पण इथून पुढ वरच्या सरकार मुळं काम होतील का नाही यात शंका आहे असं बोलण्यापेक्षा बाबाजी काळे सोबत मिळून विकास करू म्हणले असते तर जास्त बरं वाटलं असतं. 👍
😂
आण्णा खरंच लोकांची काम करतात. त्यांच्यासाठी रोज वेळ देतात.. आण्णा तुम्ही पुन्हा आमदार होणार. आम्ही तुमच्याबरोबर नेहमी असू..
😂
बाबाजी काळे फिक्स आमदार झाले
Only Babaji kale🎉
❤mat dila pan waya nay gela❤
मंत्री पद गेले खेड तालुका चे
दिलीप आण्णा मोहिते पाटील पुन्हा आमदार होणारच, महायुती सरकार दणक्यात निवडून आले आहे महाराष्ट्रात 🎉🚩🚩
विधान परिषदेत पहिली पसंती आण्णा लाच असणार ❤
अभिनंदन काळे साहेब, अण्णांबद्दल बोलायचं झाल्यास गेले पंधरा वर्षांपासून रोडचे काम केले नाही.
😂😂😂
अभिनंदन😂❤😮
तुमचं सरकार आहे करून दाखवा कामे
Congratulations aamdar saheb
सौ दाऊद एक राऊत 💪💪💪💪💪
Only Dilip Annah Mohite🎉🎉
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
पुढच्या माणसाला कमजोर समजले कार्यकर्त्यांनी तुमच्या प्रामाणिकपणे काम केले नाही सगळे पैसे खाऊ कार्यकर्ते
अभिनंदन आमदार साहेब 💯👍💐
Aanna tumhich aache aamdar aahe aani Rahnar
😂
आपला स्वभाव नडला अस वाटत नाही का
रॊड बगा किवले कोरेगाव चा
लोणी आणि मांजर यांच्या कथेप्रमाणे आपला विकास होता
Jaudya Anna , all is well
❤❤
विकास म्हणजे गटार, मिटर (वीज) आणि वॉटर (पाणी). रस्ते हा मुख्य विषय होता
केळ्याची विकासकामे
चाकण 15 वर्ष जाग्यावर आहे ते बघ
फुफाटा खड्डे धूळ कचरा वास
❤❤❤❤
आण्णा आपल्या कार्य काळात झालेले चाकण मधील दोन्ही उड्डाणपूल हा विकास अजूनही आम्हाला आठवतो खरच तुम्ही कार्यसम्राट च होते.. म्हणून तर पडले
😂
Tya uddan pulacha kai upyog zala ahe..? Without study Ani without traffic Sen's to bridge bandhla ahw
@@Rusted_nut उड्डाणंपूलाचा फायदा एकच आजूबाजूच्या गटाऱ्यातलं पाणी सोडायला
😂😂😂😂
Tyacha Kay ghanta fayda zala ahe?
sagli kade ghol karun nivdun anl pn ithe muddam nahi kela Karan ya sarkar la anna Nako mhanun
😂😂😂
आम्ही फक्त अण्णा समर्थक....
बाकी कुणी नाही.....
आत्ता पर्यंत अण्णाच होते ,या पुढेही फक्त अण्णांसोबतच
वैयक्तिक टीका करण महागात पडलं.
😂
Anna ata taluka khup maghe janar
Atta paryant kuthe chandraver hota ka 😂😂😂
😂😂😂😂केळ्याची विकासकामे
चाकण 15 वर्ष जाग्यावर आहे ते बघ
फुफाटा खड्डे धूळ कचरा वास
Adhi pan khaddyatch hota.. ithe yenari mothi company gujratila ghalavali
@siddheshbirje6050 baghona tumcha amdar kiti kama kartoy te
गड आला पण सिंह गेला.
Right
Chakan talegav road traffic var upayyojana karavi
मंत्री पद गेलं ना 😅
Vikas konach karu shakat nahi 20 takke talukyacha vikas 80 takke swatacha vikas
😂
Kadus te khed rodche khadde thekedar paise khaun bsla.tumhi lkshy dile nahi.tymule vdgav donde aagarmatha kadus koyndha saburdi aani sarv maval bhag yache matdan firle.
😂😂😂😂
केळ्याची विकासकामे
चाकण 15 वर्ष जाग्यावर आहे ते बघ
फुफाटा खड्डे धूळ कचरा वास
15 years madhe sadha 1 bridge nahi jhala dhanya ahe
😂😂😂
Kuthla ahe re tu kahi mahit nhi tr kshala bolto
केळ्याची विकासकामे
चाकण 15 वर्ष जाग्यावर आहे ते बघ
फुफाटा खड्डे धूळ कचरा वास
Markalcha bridge Purna kara
तुमचे अती lउत्साही कार्यकर्ते गावोगावी "आता आमचे अण्णा मंत्री होणार आहेत, झाल्यावर बघतोच " असा दमवजा प्रचार करत होते. त्याचा परिणाम
abhinandan
Abhinadan
Khup takkewari khali
Padla paise watun 😂😂😂
Aana tumchye je karyakarte hote tyanich tumhala fasavle .paire swhta jawal thevle garibanna kahich milale nahi.tyamule chidun Lokani Babaji kale la Votting kele
Talegaon madhe yenari mothi company foxcon vedant gujratla ghalavali mhanun pan virodhat matdan zal ahe
Khed polis steshan yethil kachra depo hlvayla pahije hota.talukytil garib shetkari tethe bhaji pala geun bstat .aani bhyankar vas yeto tymule shetkari naraj hote.
😂😂😂
Anna Tumhala 7/12 Ne padle
Atikrmne. Kadhli. Gor grib. Rod var aali aana tumhi aamche talukyache. Aamdar hote tumhi kalpna tri dhuchi hoti
Aata road chya kamakad laksh dyaa media walayno...bas ki kiti tech tech election election..ata highway road chya kamacha bgha...
Vikas nok
Yektham barobar aahy Kartykarani pysy khaly aahat Aana tumchy kamy khup aahyt aata yethun pudy karykarty purn badla hich vinti aahy
Bhajpa karykarta no kaarvayi Karnal ka
गड आला पण सिंह गेला😢 आत्ता कुठे सुरुवात झालेली विकास कामे होयला खेड तालुक्यातील जनतेने याला सुरुंग लावला आत्ता तालुक्याचा विकास रखडणार कारण सरकार महायुती च आहे या वेळेस मंत्री पदासाठी आणि खेड तालुक्याच्या विकासासाठी एक संधी दिलीप अण्णा मोहिते यांना दिली पाहिजे होती आत्ता जुन्नर आंबेगाव भोसरी मावळ विकास होणार खेड तालुका विकासापासून वंचित राहणार
Gele kiti varsh hech ahet satte madhe😂😂
@siddheshbirje6050 सत्ता अजित पवार युती मध्ये गेले तेव्हा 1 वर्ष झाले मिळाली आणि अगोदर पण होती तेव्हा केंद्रात मोदी सरकार होत त्यामुळे पाहिजे तसा निधी उपलब्ध होत नव्हता आत्ता केंद्रात पण राज्यात सरकार पण आहे आणि मंत्री पद पण असत याचा नक्कीच फायदा झाला असता पाहिजे तसा निधी मिळून खेड तालुक्याचा अजून पर्यंत न पाहिलेला विकास झाला असता राहिला विषय पैसा खाण्याचा पैसा हे निधी मधून 288 आमदार खातात पण काम पण त्या प्रमाणे मार्गी लागतात
Ky guranty hoti ...
@@IFDishaSatpute कसली
@@sushanthajare4856 badal honyachi..
Tu garich bas ata
Shabd palala nahi
Nivdnukichya agodrch kam chalu karaych hot na, ek da ban sutla ki sutla
Tumhi khed chakan jantechi kalji ghetali .tumhi kuthech Kami padle nahi. Pan tumhya karyakartani lokanna fasavle aahet .garib jante paryant tumche karyakarte aalech nahi ni lonkan sobat dhoka kela .garib jankela
Tula kahi bhetl ka vartahar😂
जेवढे पैसे मतदान मागायला वाटले ना सगळ्यांनी तेवढे पैसे लोककल्याणासाठी खर्च केले असते तर बरे झाले असते ,
मंत्री लोकांचं कस आहे 5 वर्ष फक्त जनतेला आणि सरकार ला लुटायच आणि
मतदानाला पैसे देऊन मताची भीक मागायची ,मग वाटेल तेवढं पैसे खर्च करायचं , पण सत्तेत असल्यावर जनतेकडे लक्ष नाही द्यायचं ।
असो आता खूप विकास कामे केली आता थोडा आराम करा ।
नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळू द्या।
म्हणजे बदल होईल ।
Vikas ha zhala nahi manun tar tumhala aamhi vote dile nahi
@@akashshete6164 आत्ता कुठे विकासाला सुरुवात झालेली आत्ता तर सरकार पण नाही आयुष्यात विकास पण पाहायला भेटणार नाही😄
@sushanthajare4856 sarkar asu nahitar nasu pan amchya gavi tyanni khup sari pragati keli aahe manun tar amhi babaji shet kale yanna vote dile
@@akashshete6164 मग बरोबर आहे आम्ही तालुक्याचं पहिलं
Padla paise watun 😂😂😂
😂😂