⭕AMIT SHAH LIVE : भाजपा-महायुतीच्या प्रचारार्थ सुधीरदादा गाडगीळांसाठी अमित शहांची सांगलीत सभा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 13

  • @sourabhkolekar1116
    @sourabhkolekar1116 2 часа назад +1

    संजयकाका यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा, तातडीच्या बैठका, तसेच प्रत्यक्ष स्थळ पाहणी यामुळे कोपर्डी लिंकचे काम लवकर पूर्ण झाले अजून जिल्हातील पाणी योजनासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

  • @VijayPatil-gh7ye
    @VijayPatil-gh7ye 39 минут назад

    Onlo one ❤Kamal❤🎉🎉🎉

  • @sourabhkolekar1116
    @sourabhkolekar1116 2 часа назад

    काका ❤❤❤

  • @AjayGhorpade-r6q
    @AjayGhorpade-r6q Час назад

    विकास आणि दुर्बल घटकांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठीही संजयकाका सदैव तत्पर राहिले आहेत.. यामध्ये संजयकाकांना साथ मिळाली ती भाजप व महायुतीतील घटक पक्षांमधील सहकारी लोकप्रतिनिधींची

  • @ShivaShendge-s4h
    @ShivaShendge-s4h Час назад

    केंद्र सरकारच्या PM e-BUS या प्रकल्पातून संजयकाकांच्या पाठपुराव्याने 100 बसेस मंजूर करण्यात आलेल्या असून याकरिता मिरज येथे बस डेपो आणि चार्जिंग स्टेशन उभारणेचा प्रस्ताव प्रगतीपथावर आहे. तो लवकरच पूर्णत्वास येणार आहे.

  • @bhagwanmore3288
    @bhagwanmore3288 2 часа назад

    आपल्या महाराष्ट् राज्याचा विकास फक्त महायुतीच करू शकते जय श्री राम वंदे मातरम फक्त फक्त महायुती

  • @RamShinde-u8q
    @RamShinde-u8q Час назад

    संजयकाका यांचे माध्यमातून राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतूनही 194 किलोमीटर रस्त्यांकरीता 174 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

  • @RamShinde-u8q
    @RamShinde-u8q Час назад

    संजयकाका यांचे माध्यमातून महानगरपालिकेसोबतच सांगली जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायती यांच्याकरिता विशेष रस्तेविकास अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान योजना, दलीतेत्तर व दलितवस्ती विकास योजनेतून कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे

  • @ShivaShendge-s4h
    @ShivaShendge-s4h Час назад

    प्रामुख्याने सुमारे 78 कोटींचा निधी खर्च करून मिरज येथील बेडग रोडवरील व समडोळी येथील जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची पूर्ण विल्हेवाट लावण्यात आली व रोजच्या कचऱ्यावर प्रक्रिया करणेचा प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आला

  • @AjayGhorpade-r6q
    @AjayGhorpade-r6q Час назад

    महानगरपालिकेतील पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना अनेक वर्षापासून घनकचऱ्याच्या विल्हेवाटीचा आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मिटवता आला नव्हता तो प्रश्न संजयकाका यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्ताधारी पक्षाकडून मार्गी लावण्यात आला.

  • @SumitPatil-d3m
    @SumitPatil-d3m Час назад

    संजयकाका यांचे माध्यमातून राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतूनही 194 किलोमीटर रस्त्यांकरीता 174 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

  • @SumitPatil-d3m
    @SumitPatil-d3m Час назад

    संजयकाका यांचे माध्यमातून महानगरपालिकेसोबतच सांगली जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायती यांच्याकरिता विशेष रस्तेविकास अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान योजना, दलीतेत्तर व दलितवस्ती विकास योजनेतून कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे