Live: Haryana Election मध्ये धडा मिळाला, महाराष्ट्रात Manoj Jarange फॅक्टरचा भाजपला फायदा होणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #HaryanaElection2024 #manojjarangepatil #DevendraFadnavis
    महाराष्ट्रात जसा मराठा विरुद्ध ओबीसी मतांचं राजकारण होतं. तसंच, हरियाणामध्ये जाटांचा मुद्दा या निवडणुकीत ऐरणीवर होता. जाट मतं आपल्यालाच मिळतील असा काँग्रेसला विश्वास होता. तसं झालंही. मात्र, ओबीसींसह दलित मतंही भाजपच्या बाजूनं वळली. त्यामुळे, हरियाणात भाजपचा विजय सुकर झाला. हाच नियम महाराष्ट्रातही लागू होऊ शकतो का? हाच मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा मिळवून देईल का? जरांगे फॅक्टरचा भाजपला फायदा होऊ शकतो का? याच अनुषंगानं आज दुपारच्या बातम्यांमध्ये आपण चर्चा करणार आहेत. चर्चेत सहभागी होतायत ज्येष्ठ पत्रकार हणमंत मोहिते.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 22

  • @panjabraoakhade7355
    @panjabraoakhade7355 34 минуты назад +3

    Jarange उमेदवार उभे करत नाही...कारण काय ?

    • @vrushalisurve6471
      @vrushalisurve6471 28 минут назад

      Mahavikas aaghadi la ji marathanchi mate milu shaktat ti futun jarange na bhetlyamule tyacha indirectly fayada mahayuti la hoial mhanun

  • @Sachin_agre_official
    @Sachin_agre_official 34 минуты назад +2

    महाराष्ट्र आणि हरियाणा जमीन-अस्मानचा फरक आहे तिथे सगळ्यांचा माज उतरवून मिळेल काळजी करू नका महाराष्ट्र मराठा दलित मुस्लिम ओबीसी सगळे मिळून भाजपचा माज उतरवणार

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Час назад +3

    महिलाना १५०० देऊं, मत मिळवने, हा एकच पर्याय महायुतीकडे, कारण आपन आपयशी असल्याने काम दाखवूं मत मागू शकनार नाही, हा आत्मविश्वास Bjp च्या मिंधे सरकारला आहे 👈👈👈👈

    • @MrNibandhe
      @MrNibandhe Час назад

      उद्धव सेना हरणार आहे, विधानसभा निकालात उद्धवसेना पाचव्या नंबर वर फेकली जाईल, आणि त्यानंतर उद्धव परत मीडिया समोर येणार नाही, थोडे दिवस शिल्लक आहेत... शरद पवार आता संपला आहे,, सर्व राष्ट्रवादी अजितदादा च्या मागे आहे. विधानसभे नंतर परत शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकार स्थापन होईल.

    • @smileplease8349
      @smileplease8349 27 секунд назад

      Lokana fukat chi adat ani vikas kya asto ka karao hi samaj fakt bhavnik kinhva lalchand

  • @vijaydeshpande7723
    @vijaydeshpande7723 Час назад

    काॅन्ग्सकडे जिलेब एक्सपोर्ट आहे

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 Час назад +1

    मॅडम गध्या मोदी ने 370 जम्मू-काश्मीरची कलम आठवली तिथे त्या गध्या मोदी चा पराभव झाला त्याविषयी चर्चा करा शेवटी दार चोर है

  • @vikrampawar6038
    @vikrampawar6038 51 минуту назад

    SEBC या आरक्षणामुळे समजूतदार मराठा समाज हा,,, मोठ्या प्रमाणात महायुती सोबत राहील,,, असे वाटते

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 36 минут назад

    भाजप ने.मराठा समाजाला. कष्ट. पोहोचवले आहे. भुजबळ. हाकेला.पुढे. करून.खेळ. केला.मराठा मुले.आत्महत्या. करत.आहेत. जो.खरा.मराठा. आहे.भाजपची.करणी..विसरणार नाही

  • @anantmail1379
    @anantmail1379 Час назад +1

    पवार तक

  • @balajikute7591
    @balajikute7591 Час назад +1

    ओबीसी कि जो भी बात करेगा...वही महाराष्ट्र पे राज करेगा.....

  • @HinduNavKranti
    @HinduNavKranti 16 секунд назад

    These gentlemen giving wrong information about Jharkhand
    Shri Arjun Munda ji is adivasi leader from Bjp
    He is 3 time Chief minister of Jharkhand
    Don't spread fake narrative 👎 Congress

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 55 минут назад

    Maharashtra madhe 30 per+ kunbi maratha 10 per 40 ..... Maharashtra fakt manoj jarange patil sagtil toch amdar honar.......bjp paise gheun news kra😂😂

  • @smileplease8349
    @smileplease8349 4 минуты назад

    Mumbai tak sathi hariyana cha nikal dhaka dhyak ka baba..?kamal hai na congress chat....MVA HMV

  • @promodkulkarni893
    @promodkulkarni893 Час назад

    स्वता कमल घेऊन लढा