शेतकरी साहेब कसाला फेंक विडियो टाकता आणी 37दिवसा मधी कोनते कलिगड तयार होते आ आमचे शेतकरी बाघव तुचा पाहून कलिगड लावतिल व परेशान होतील माझे वय 60 वर्ष झाले आहे पण मी आता पर्यंत 37दिवसाचे पीक पाहेले नाही जय हिन्द जय महाराष्ट्र
मी दर वर्षी तरबूज लावतो एका एकरात मी 40 टन माल काढला आहे पण टरबुज चा माल65ते70 दिवसात तयार होतो सरासरी दहा रुपये पंधरा रुपये पर्यंतचा भाव मिळाला तर तीन चार लाख उत्पन्न होते
शहरातील लोकांचा गैरसमज होईल.पिक यशस्वी होण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागतात.पिक आलं तरी बाजारभावाचा मेळ बसत नाही.दोन चार टक्के लोक पैसे मिळवतात.बाकी कर्जबाजारी किंवा अल्प नफा मिळवतात.शेती आतबट्ट्याचा धंदा आहे.
शेतकरी 67 दिवसात काढणी चालू आहे असे सांगतोय आणि ABP 37 दिवस म्हणतोय
उघडा डोळे बघा नीट
Yes.very fake news
Right
खुप छान माहिती सांगितले आहे.
शेतकरी साहेब कसाला फेंक विडियो टाकता आणी 37दिवसा
मधी कोनते कलिगड तयार होते आ आमचे शेतकरी बाघव तुचा पाहून कलिगड लावतिल व परेशान होतील माझे वय 60
वर्ष झाले आहे पण मी आता पर्यंत 37दिवसाचे
पीक पाहेले नाही जय हिन्द जय महाराष्ट्र
सर असे कोणते बियाणे आहे ते 37दिवसात तयार होते आम्हाला पण सांगा असेल तर
73 divasat manayche ka tumala
@@manojjaiswal3621 ppl l
@@manojjaiswal3621 Maxx
Fake
37नाही67 दिवस म्हणाले
मी दर वर्षी तरबूज लावतो एका एकरात मी 40 टन माल काढला आहे पण टरबुज चा माल65ते70 दिवसात तयार होतो सरासरी दहा रुपये पंधरा रुपये पर्यंतचा भाव मिळाला तर तीन चार लाख उत्पन्न होते
Anil Solunke plz mob no send
हेच्या बापानी 37दिवसात काढल होत
कोन सी वेरायटी कमपनी का सीड था
Mobil number
Number send kra
शेतकऱ्यांचं चांगल काम आहे पण ३७ दिवस म्हणता आणि सांगताना वेगळं सांगता. फिक्स एकच सांगा किती दिवस?
मी पण एक शेतकरी आहे दर वरशी टरबूज काढतो ६७ दिवस लागतात
उन्हाळी पिकं कमीत कमी 62 ते 67 दिवस लागतात
तर थंडीत पिकाला 80 दिवस लागतात उगाच चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची भूल करू नका🙏
बातमे
अगदी बरोबर बोललात भाऊ
इतक्या लवकर कुठलीच व्हरायटी तयार होत नाही
Absolutely right. This video is misleading..
अतिशय सुंदर छान 👌👌👍👍
Thandi madhe bi ugate ka
शहरातील लोकांचा गैरसमज होईल.पिक यशस्वी होण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागतात.पिक आलं तरी बाजारभावाचा मेळ बसत नाही.दोन चार टक्के लोक पैसे मिळवतात.बाकी कर्जबाजारी किंवा अल्प नफा मिळवतात.शेती आतबट्ट्याचा धंदा आहे.
67 दिवसात आहे आणि तुम्ही 37 दिवसात सांगितले
67 दिवसात, 37 दिवसात नाही, पावणे 3 एकरात केलंय, काहीही चुकीची headline आणि news देऊ नका
Barobar bhava🤭🤭
त्याशिवाय लोक बघायला येत नाहीत व्हिडिओ😆
Chukichi batani ahe 67/37
😃😀😃
हे असं काहीपण दाखवून शेतकऱ्याला। चुना लावत आहेत 😃😃
काहीपण अफवा पसरवू नका 60 ते 70 दिवस लागतात.
कृपया Detail माहिती देऊ शकाल का, विनंती
Right..🤔
ते 37 दिवसात पीक उत्पन्न घेतले असे सांगत आहेत..... खरे तर शेतकरी सांगतोय 67 दिवसात म्हणून.... 😊😊
,
Toratad
आसेवर किती दिवस घालवले ते पण विचारा १० की २० वर्ष कधी तरी एक दिवस येतो तुम्ही म्हणतात ३७ दिवसात
Haribol...
65 दिवाशत तयार होणार वस्तू
34 फसवणूक आहे यावर भोरोस नाहीत.
37 दिवसात कोणती variety उत्पन्न देते ते सांगा आधी
हेचकीचेआहे.६०ते७०दीवसात कलींगड तयार होते.
37 दिवस कसे मोजले
न्यूज वाल्याच्या 50% बातम्या खोट्या असतात हे आपल्याला माहिती पाहिजे
हेडलाईन्स मध्ये चुकीची माहिती लिहिलेली आहे कारण ३७दिवसात येत नाही पूर्ण ५५ते६०दिवस लागतात 😂😂
आरे जवन्या 37दिवसात कोणतीच जात तयार होताना ही
उगाच
जुलै ला लागवड सप्टेंबर, (पावसाळा)मग इतका दर?
Pandarpur madhe konta gaav
67 दिवस नीट ऐका शेतकरी काय बोलतोय
ABP News 😂😂😂😂 37 दिवसांत तयार अशी चुकीची माहिती शेतकरयांना देत आहे
निट माहीती घेऊन मगच प्रसारण करा,. 65 दिवस ......
67 दिवस लागतात
Nice👌👌
पाटील साहेब आपला नंबर मिळेल का
माहिती मध्ये 67 दिवस म्हटले आहे
Mi 50divasat 2ekarat 45 tan kadal
आता,या,,वाहीनयाला,,उघड़ा,तोड़,बोला,नीट,मनायचीवेल,अलीम,,,
Tarbuch ki 3g katig kase kare
मित्रांनो हे सर्व चुकीचे आहे कारण 45 दिवसांच्या आत कोणतच पिक उत्पादन होत नाही मि पण शेतकरी आहे
बि कोनतेत
Biyane pahije ka ? Call me +918669853376
वेल वाळत आहे उपाय संगा लवकर
Vishal Kapse nice
दहा वेळा ते 7/12,7/१२. नाव दाखवीत जाऊ नका.
Ho na
कधी लागवड केली होती
Kahi tari chuk zali lagvadi chi tarikh 22 jun sangitli August mde production suru asel tr vyapari kothun bhetnar
Dhanyavaad mitrano tumchay hay ashay comment mule khar kay te samjte 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्हि सुध्दा शेतीच करताे,टरबुज घेताे,.......
Kiti average kadhta aapan
🙏
67 day satil
good
Nagesh Lavate in UV
37
Good job .solid.nice.
.good
67 divas thmchi head line 37 divas dakhavit aahe please correct it
Ujjwal Patil 75 day at least for water melon this is Mr modi s watermelon
@@MB-lw4fd in summer 55-60 days in winter 75-80 days
Good wark agri king...
Khup chhan sir
नमस्कार
plot 37 divsat nighat nahi
बी -कोनते आहे सर ?
Where are you from sir
Big boss
चुकी ची बातमी..विश्वास बसत नही, कारण यावर्षी अनेकांचे कलिंगड बाबत अनुभव वाइट आहे.
70 ते 80 दिवस लावत असताना अशी चुकीची माहिती पसरवू नका
67
Ti kothimbir ahe KY 37 divsat yeyla...
Nice sir
ABP माझा, खोट्या बातम्या देता कायरे,
लाज बाळगा जरा
37 नाही बे 67 दिवस
65the 70divas lagatat
Farhan transport service
67 divs laglet. 37 nahi ao
67 day redy to watermelon
उगाच हवेत गोळ्या, हाणून,नका
फालतू माहिती देऊ नका शेतकरीवर्गाच नुकसान होत अशी माहिती दिल्यान
तुम्ही पण शेतकरी आहात हे जरा लक्षात घ्या
Modi chi kalingada
उघडा डोळे बघा निट abp माझा 37 दिवसात कलिंगड पिक
8o diva lagtat kaligad Gayla kote lagtat tumhi
Shetkari evdh uttpnna nighel asa andaj asava.9lakh rupye hoil asa andaj asava.kadachit
लाईटबिलभराआतालईपैशेआलेआहे
मिडीया शेतकरी लवकर फाशी घेइल ३७ नाहु ६७ दिवस सागा
Unahli hangamat sudha 49 divas lagttat ,fake batmi
Brobar aahe 70te80 divas lagtat
Very well sir
37 दिवसात कलिंगड येते का चुकीची माहिती वाटते
57 diwas ahe
37 divas nahi 67 Divas Jhalet Kalingad nighayla
Hi
Kishor chavan LP
tumchykade kaligadh vikayla astil tar phone kara 9870214356
Thapa lavayach band kara
Chhan
Bhimrao Garjeहननु
म
तमतछछजजयतयययरयतथथजजथथलद
Great
37 की 58
एन d पाटील चा number dya
60 divas lagtet re
Sarkane shetkaryanch pikach dar vadvt nahi
Chaan mast nice
Umesh Raut bu
Mast
AANI 1RUPAYA JAST DEU ... AADAT FREE...
Khot Boltoy kalingad lavu naka
37 divs nahi 67 asel
67 divas setting la lagle astil mal kadni 37 divas
Can i get his number
Nit aika ti nivedak Ky boltey.... 60 diwsachya kalavadit......
37 diwas he chukine zalay as vatat
70 day
Rasaynik khat ghalun lokana marayache dhande ahet.
खोट बोलन कमी करा
कोण बिनडोक आहे news द्यायला तुम्हाला 67 आणि 37 दिवसा मधील फरक कळत नाही का
काय पण
Rupaye Mein til ka
khup chan .contact no dya
kay khot boltay, 37 divas, shakya aahe ka
Nice