विवेक बाळगा आजार घालवा - Prudence drives diseases away

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • The Sanskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay - we have been learning about the Swayampurna Upchar method, which enables right conditioning of the mind and destroys the disease causing negative energy by balancing the Panchtatvas (five basic elements). Prudence in thoughts and emotions is utmost important for maintaining good health. But, in today’s ‘modern’ world the same is missing leading to proliferation of psychological and physical ailments.
    What is the role of natural remedies based on ancient Indian sciences in diseases that don’t have a 100% cure in modern medicine? What is achieved by creating equilibrium in the seven Chakras (centers of cosmic consciousness in the subtle body)? Is destiny predetermined or can be created by us? What do we get from good deeds and the blessings emanating from them? Have you understood the meaning of luck, fortune and Karma that are moulded by our own wishes, prayers and actions? Are ego and complete surrender to Parameshwar (cosmic consciousness) two sides of the same coin? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay provide insights into the science that makes the impossible possible via cosmic energy.
    Watch the video for more information, and share it with those who wish to create a beautiful life through right thoughts based on prudence!
    विवेक बाळगा आजार घालवा
    निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. शरीरात दोष उत्पन्न करणारी नकारात्मक ऊर्जा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे, मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून नष्ट करण्याचे तंत्र आपण ‘मन निरामय’ या मालिकेत अभ्यासत आहोत. आरोग्यरक्षणासाठी मनातील विचार व भावनांवर विवेकाचा अंकुश हा हवाच. परंतु, आजच्या ‘आधुनिक’ युगात तोच नाहीसा होत चालल्याने मानसिक व शारीरिक व्याधी बोकाळत चालल्या आहेत.
    आधुनिक वैद्यकशास्त्रात १००% उपाय नसलेल्या व्याधींमध्ये प्राचीन शास्त्रांवर आधारित नैसर्गिक उपचारांची काय भूमिका असू शकते? सूक्ष्म देहातील सप्तचक्रांमध्ये संतुलन साधल्यास काय होते? नियती आपल्या हाताने घडविता येते की आधीच निश्चित झालेली असते? चांगली कर्मे व त्यातून मिळणारे आशीर्वाद हे काय देऊन जातात? आपल्या इच्छा, प्रार्थना व कृतींतून घडणारे नशीब, प्राक्तन किंवा कर्मफळ यांचा अर्थ तुम्हाला समजलाय का? आपल्यातील ‘मी’ व परमेश्वराला संपूर्ण समर्पण या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत का? वैश्विक ऊर्जेच्या माध्यमातून असाध्य गोष्टी साध्य करणाऱ्या विद्येची उकल करून सांगत आहेत निरामयचे डॉ. योगेश व डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक माहितीसाठी व्हिडिओ नक्की पाहा आणि विवेकाधारित योग्य विचारांच्या साहाय्याने सुंदर आयुष्य घडवू पाहणाऱ्यांना पाठवा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #prudence #diseases #Freedomfromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #Niraamay #Niraamaywellnesscenter #dramrutachandorkar #dryogeshchandorkar #pune
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии • 148